हो बरोबर आहे आपणच तर आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपल्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला हिंदु संस्कृती आणि सणवार माहिती होणार आहे .पण ते योग्य पद्धतीनेच साजरे केले गेले पाहिजे.
हिंदू नो आपला सण आपल्या माणसांकडून च खरेदी करा. आपल्या माणसांचा सण जोरात झाला पाहिजे. आपल्या माणसांचा धंदा झाला पाहिजे. आपल्या माणसांनी कमी नफ्यात जास्त धंदा करा.
बोल भिडू चॅनलला कळकळीची विनंती आहे की, सध्याच मुंबईतील अमराठी व्यापाऱ्यांच्या संघटनेने दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्या या महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालया नंतर आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याची माहिती आपल्या चॅनलवरून देण्यात यावी. मुंबई-महाराष्ट्रात व्यापार-धंदे करून गडगंज श्रीमंत झालेले अमराठी व्यापारी महाराष्ट्राच्या राज्यभाषेलाच विरोध करतात हा एकप्रकारे मराठी भाषिक थोर महापुरुषांचा अपमान आहे. दक्षिण भारतात किंवा पश्चिम बंगालमध्ये जाऊन तेथील राज्यभाषेला (तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली) विरोध करण्याचा विचार देखील हे उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी करणार नाहीत. भाषिक अस्मिता, अभिमान तेथील लोकांना आहे म्हणून उपऱ्यांची अशी हिम्मत होत नाही. बहुतांश मराठी लोकांना अमराठी व्यापाऱ्यांचा हा हरामखोरपणा माहित नाही आहे म्हणून आपणांस विनंती आहे की याची माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे लवकरच द्यावी. मराठी भाषिकांना देखील विनंती आहे की तुम्ही मोदी, पवार, फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मुंडे किंवा आणखी कोणाचेही भक्त असाल पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, आपल्या मराठी भाषिक संत, महापुरुष, मातांच्या भाषा-संस्कृतीसाठी एकजुटीने प्रयत्न करूया. सध्याच्या गलिच्छ सामाजिक वातावरणात आवडत्या राजकारण्यांच्या भक्तीत सर्वसामान्य मराठी लोक मनोभावे एकमेकांना आई-बहिणींवरून सोशल मिडीयावर गलिच्छ शिव्या घालण्यात व्यस्त आहेत. आपल्या भाषा-संस्कृतीला विरोध करणांऱ्या वठणीवर आणण्यासाठी आणि मराठी भाषेच्या उद्धारासाठी, संवर्धनासाठी सदैव प्रयत्न करूया. जय मराठी 🙏 जय महाराष्ट्र 🙏
काही देशांमध्ये फक्त कारखान्यामध्ये वस्तू बनवून विकल्या जातात, शेवटी अतिरेक होतो व मंदी येते. आपल्याकडे परंपरेनुसार दर सणाला दर वर्षी त्याच त्याच वस्तू खरेदी केल्या जातात. गणेशउत्सवामध्ये बघा दर वर्षी कीती फुलं आणि फळं विकली जातात.
आज काल कोणत्याही नेत्याला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर तो अशा सण/उत्सवाच माध्यम द्वारे पुढे येतो. आता एखाद्या गणपती हा एखाद्या आमदार/नगर सेवक यांच्या नावाने ओळखला जातो.
Great information! Could you put the links in the description of the sources/reports you get information from while shooting the video? This would be highly helpful. Kindly consider this. Thanks
जे भीमटे आमच्या सणांना ब्राह्मणवादी बोलतात त्यांनी लक्षात घ्या की आमच्या एका गणेशोत्सवामुळे अनेक लोकांची घरं चालतात, त्यात बहुजन बांधव देखिल मोठ्या संख्येत आहेत
पण आत्ता आपण आपल्या पारंपरिक उत्सवात चीन ने तयार केलेल्या वस्तू खरेदी आहोत आणि आपण दुसऱ्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत करत आहोत तरी आपण सर्व देशबांधवानी बाहेर देशातील वस्तू खरेदी करू नये ।
@SAGAR KHARAT CHESS Exactly my point kamit kami GST hava Sarkarne aplya sanasudi chya diwasana kamayiche sadhan mhanun baghu naye. Redistribution of wealth is best with low or no GST. Pun atta chote business suddha mobile payment ghetat tevha tyana tax basnar ka?
आपली संस्कृती आणि आपले सण किती जीवनास पूरक आहेत यातून सिद्ध होते।त्यामुळे सण साजरे करा,संस्कृती जपा।जय महाराष्ट्र
@@user-sj2rz7md2s tumcha budha kutha pn ugavto 😴🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Agadi barobar
पण अंधश्रद्धा बाजूला सरल्या पाहिजेत...
@@Sujit_7541 मूळ उदेश समजून ग्या, बाया नाचून साजरा नका करू
हो बरोबर आहे आपणच तर आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपल्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला हिंदु संस्कृती आणि सणवार माहिती होणार आहे .पण ते योग्य पद्धतीनेच साजरे केले गेले पाहिजे.
केवळ आपल्या हिंदू धर्माचे सणच जिवनपूरक आहे.
जय भवानी जय शिवाजी
खरंय
kharay
Barobar saheb.
हिंदू सण/उत्सव हे सामाजिक समरसता याचं प्रतिक आहे. मात्र ते तेवढ्यापुरती मर्यादित नसून त्याचा आर्थिक फायदा हा समाजातील सर्व घटकांना होतो.
देव,देश, संस्कृति आणि धर्म 🚩🇮🇳💯❤️
उत्साहाचा उत्सव "गणेशोत्सव"! छान माहिती.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हिंदू नो आपला सण आपल्या माणसांकडून च खरेदी करा. आपल्या माणसांचा सण जोरात झाला पाहिजे. आपल्या माणसांचा धंदा झाला पाहिजे. आपल्या माणसांनी कमी नफ्यात जास्त धंदा करा.
गरीब व्यावसायिकांची चांगली कमाई होते. गणपती,नवरात्र या मुळे गरिबांची
दिवाळी साजरी होते.
Agdi barobar
Very true
गणपतीचं सत्य
th-cam.com/video/RnSigrTHYsI/w-d-xo.html
@@user-sj2rz7md2s tujhe nav tak na
मराठी लोकांचे सण मराठी लोकं कोणत्याही परिस्थिती मध्ये साजरे करतातच. त्यामुळे महाराष्ट्र अर्थकारणात अव्वल राहण्यास मदत होते.
सर हाच सण नही तर हिंदू चे सर्व सण हे करोडो लोकांना रोजगार देतात भरभराटी मार्केट लगबग वाढते गणपती येतात व् सर्व सण येतात रोजगार घेऊन
गणपतीचं सत्य
th-cam.com/video/RnSigrTHYsI/w-d-xo.html
@@user-sj2rz7md2s 🤣 त्याला बोल कमेंट on करूंन पोस्ट कर
शिंदे -फडणवीस यांनी गणपती, दहीहंडी सणांवरील बंधन शिथिल केल्यामुळे प्रत्येकाच्या मनांत व बाहेर बाजारात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
Farch chhan bolbhidu , agdi abhyaspurvk vishleshan ganeshotsav adarmyan honarya arthik uladhaliche
बोल भिडू चॅनलला कळकळीची विनंती आहे की, सध्याच मुंबईतील अमराठी व्यापाऱ्यांच्या संघटनेने दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्या या महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालया नंतर आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याची माहिती आपल्या चॅनलवरून देण्यात यावी. मुंबई-महाराष्ट्रात व्यापार-धंदे करून गडगंज श्रीमंत झालेले अमराठी व्यापारी महाराष्ट्राच्या राज्यभाषेलाच विरोध करतात हा एकप्रकारे मराठी भाषिक थोर महापुरुषांचा अपमान आहे. दक्षिण भारतात किंवा पश्चिम बंगालमध्ये जाऊन तेथील राज्यभाषेला (तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली) विरोध करण्याचा विचार देखील हे उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी करणार नाहीत. भाषिक अस्मिता, अभिमान तेथील लोकांना आहे म्हणून उपऱ्यांची अशी हिम्मत होत नाही. बहुतांश मराठी लोकांना अमराठी व्यापाऱ्यांचा हा हरामखोरपणा माहित नाही आहे म्हणून आपणांस विनंती आहे की याची माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे लवकरच द्यावी.
मराठी भाषिकांना देखील विनंती आहे की तुम्ही मोदी, पवार, फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मुंडे किंवा आणखी कोणाचेही भक्त असाल पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, आपल्या मराठी भाषिक संत, महापुरुष, मातांच्या भाषा-संस्कृतीसाठी एकजुटीने प्रयत्न करूया. सध्याच्या गलिच्छ सामाजिक वातावरणात आवडत्या राजकारण्यांच्या भक्तीत सर्वसामान्य मराठी लोक मनोभावे एकमेकांना आई-बहिणींवरून सोशल मिडीयावर गलिच्छ शिव्या घालण्यात व्यस्त आहेत. आपल्या भाषा-संस्कृतीला विरोध करणांऱ्या वठणीवर आणण्यासाठी आणि मराठी भाषेच्या उद्धारासाठी, संवर्धनासाठी सदैव प्रयत्न करूया.
जय मराठी 🙏
जय महाराष्ट्र 🙏
मालेगाव ला येऊन बघ तिथे सगळ्या पाट्या उर्दू आणि english मध्ये आहेत तिथे विरोध करीच्यावेळी शिवसेना आणि मनसे शेपूट घालून घेता 😂
गणपतीचं सत्य
th-cam.com/video/RnSigrTHYsI/w-d-xo.html
आपण जाणीवपूर्वक मराठी बोललो तर पुढचा झक मारून मराठी ऐकून घेतो पुढे बोलतोय.माझा अनुभव आहे
@@sumitborse मालेगाव मध्ये हिंदू आहेत का
@@8txj45 आहेत ना
यस आवडली!रोजगार मिळतो, काम मिळत।पैसा मिळतो
2021 च्या दिवाळीची उलाढाल 1.25 लाख कोटी होता.
मराठी माणूसांनो आता तरी विकायला शिका.
काही देशांमध्ये फक्त कारखान्यामध्ये वस्तू बनवून विकल्या जातात, शेवटी अतिरेक होतो व मंदी येते.
आपल्याकडे परंपरेनुसार दर सणाला दर वर्षी त्याच त्याच वस्तू खरेदी केल्या जातात. गणेशउत्सवामध्ये बघा दर वर्षी कीती फुलं आणि फळं विकली जातात.
गर्व बाळगतो मी पेणकर असल्याचा
प्रबोधनकार ठाकरे यांनी एक लेख लिहिला होता गणपती या विषया वर
कृपया त्याचे डिटेल्स द्या
Atishay chhan video Arunraj saheb.
लादलेल्या करोनाबंदीच्या पार्श्वभूमीवर गेलेले रोजगार पाहता, साजरे होणारे सणच रोजगार देत आहेत, सत्ताधारी व सर्व राजकारण्याना याचं श्रेय द्यायलाच हवं! 💐
सर्वाच्या आधी मी ह्वीडीओ पाहीला
आणि 👌
Ukjar kelas amchyavar lavdya
तासगावच्या रथोत्सव यावर व्हिडिओ बनवा
हिंदू धर्म चा प्रत्येक सण हा जीवन पूरक आहे.
Great information sir 👌👍our festivals boost our economy and bring happyness in our country. 🙂
Proud to be Hindu our festival put growth of GDP& financial transactions
उत्तम माहिती दिली 👍
सनातन धर्म हा जन कल्याणाचा उत्तम मार्ग आहे. 🚩🚩🚩❣️
Barobar
What about castiem
सत्य 1000%
आज काल कोणत्याही नेत्याला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर तो अशा सण/उत्सवाच माध्यम द्वारे पुढे येतो.
आता एखाद्या गणपती हा एखाद्या आमदार/नगर सेवक यांच्या नावाने ओळखला जातो.
Great information!
Could you put the links in the description of the sources/reports you get information from while shooting the video?
This would be highly helpful. Kindly consider this. Thanks
દગડુ શેઠ ગણપતિ બાપા મોરિયા
ખુબજ સરસ ભાઈ 🙏
આભાર 👍🙏
અરૂણ રાજ જીંદા બાદ
અરૂણ રાજ જીંદા બાદ
सण साजरे करून समाजकार्य होते ते या व्हिडीओतुन समजते
9:20 20 -करोड- लाख गणेश मूर्ती,
आकडेवारीचा ताळमेळ बसत नाही.
ह्या वेळी आवा च्या सव्वा भाव केले.... त्या बदल एक विडिओ बनवा...
Ganpati Mandal, management kase kartat te sanga
Please temple and thirth economy yavar pan video banava 🚩🚩
🔥🙌🏻❤️
Kay Bolav
Eak No Mahiti Dili
Dhanywad
Bhidu Murti mattichai kaya POP chai konthi murti sangli ani tyachani hona ra pradushan ani pariyawarn cha nuksan badal sanga please
Diwali la hi apan kumbhar lokana shreemant kela pahije pran ghey yetya diwali la apan dive ghychya kumbhar kadun
Barobar. Tyasathi sarvani Chinese product n gheta local product kharedi karayla pahije.
मी माझ्या कुंभार समाज बांधवांकडून दुवे विकत घेतो, माठ असल्यास माठ आणि इतर मडकी सुद्धा.
साहेब कधीतरी आमच्या कोल्हापुर मधी या सिस्टीम बघायला
मोरया.... ... ....
मी पण पेण कर मूर्तीकार आहे आणी हो आम्ही POP बंद होऊ देणार नाहीत
मोठ्या मोठ्या मंदिराचा निधी कुठे जातो
I am from Pen 🙏🙏🙏
👌👌
जे भीमटे आमच्या सणांना ब्राह्मणवादी बोलतात त्यांनी लक्षात घ्या की आमच्या एका गणेशोत्सवामुळे अनेक लोकांची घरं चालतात, त्यात बहुजन बांधव देखिल मोठ्या संख्येत आहेत
गणेश उत्सव वर वीडियो बनवणारे पण त्यांच नाव कोण घेणार ? 😁😁
पण आत्ता आपण आपल्या पारंपरिक उत्सवात चीन ने तयार केलेल्या वस्तू खरेदी आहोत आणि आपण दुसऱ्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत करत आहोत तरी आपण सर्व देशबांधवानी बाहेर देशातील वस्तू खरेदी करू नये ।
Mahavikas aghadi should watch this video
@@neerajsamel5613 Eid la sut aani Hindu sanana bandi
@@apatil5386 kejriwal chya krupene.
@@apatil5386 Pahile niit tapas karr ani bol ugich whatsapp group che message ikdr copy paste maru nko 🤣🤣🤣🤣😂
@@neerajsamel5613 Achha mg Maharashtrat corona control krnyat pn Central cha hath ahe mhnje
@@apatil5386 Ha toch Kejariwal aahe jo kashmiri pandit hatyakand zuthi kahani aahe mhananara.
really sir ech no
ह्यावर्षी कॉलनी तील 4 मुले अमेरिकेत शिकायला गेली.
दहा बारा मुले ढोल प्रॅक्टिस करत आहेत!
तुम्ही कुठे आहात
@@NavnathWagh21 मी भारतात आहे.
चांगलं आहे, बेकार हातांना रोजगार तर मिळेल जे सरकारने बंद केलेत
Kiti GST collect kela asel sarkarne? Kahi bills astil tar sanga kiti GST pay kela tumhi?
@SAGAR KHARAT CHESS Exactly my point kamit kami GST hava Sarkarne aplya sanasudi chya diwasana kamayiche sadhan mhanun baghu naye. Redistribution of wealth is best with low or no GST. Pun atta chote business suddha mobile payment ghetat tevha tyana tax basnar ka?
Ganpati ha asa pavitra san aahe jyamule prasannata tar yetech tyashivay kunihi manus aaple kala kaushslyayun rojgar milavun bharpur paise kamau shakto.
हिंदू संपला की देश संपला
देवा पाशि तरी व्यवहार करू नका
फुकट वाटणार का?
@@varhaditales हो ये गोळा करायला
@@babadesai5879 account la tak na evdh ch vatatoy tr