फार फार धन्यवाद तुमचे तुम्हीं या प्रकरणाला वर ठेवलं आहे. एक 498अ नाही तर तब्बल 8 अस्त्र आहे ज्यांना gender neutral करायचं आहे. भावांनो दोन-चार दिवसात विसरू नका महिलांसारखं लढा. Justice For Atul Subhash 😔🙏
अतुल सुभाष या भावाने आपल्या पुरुष जातीसाठी बलिदान दिला आहे जेणेकरून झोपलेले लोक आणि सिस्टीम कायदे व्यवस्था जागे होईल भाऊला न्याय मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात यावं 😢
कायदा मधून महिला ल जितके पण कलम संविधान मध्ये महिला haq अधिकार सर्व मी काढून घेईल मग महिला पती कडून पोटगी मागू शकणार नाही ना कुटले आरोप करू शकणार नाही मी महिला ल फक्त घरचे काम करा इतकेच अधिकार मी देईल संविधान मधून
एक लक्षात ठेवा कधी पण हार मानू नका. काही लोकांनी ही कायद्याची अत्यंत कठीण लढाई संयमाने जिंकली आहे. पण जर काहीच होत नसेल वर जाणं हाच एक मार्ग उरला असेल तर दोषींना सोबत घेऊन जा. ❤️🙏
नक्कीच या कलमाचा दुरुपयोग होत आहे. आजच्या मुलींना घरात फक्त त्यांचा नवरा आणि त्यांची मुले पाहिजेत. सासू सासऱ्यांना सांभाळायला नको वाटते. मग होतात भांडणे आणि त्यातून पुढे नवऱ्याने तिचे ऐकले तर ठीक नाहीतर मग अशा खोट्या केसेस करून त्रास देतात. (ज्या महिलांना खरचं सासरी त्रास होतो त्यांच्यासाठी हे कलम चांगलं आहे)
भारतीय कायद्यांमध्ये खूप मोठ्या बदलाची आवश्यकता आहे. जर महिलेने खोटी तक्रार दाखल केल्यास, तिला दंड आणि तुरुंगवास शिक्षा करावी ,तरच खोट्या केस होणार नाहीत, नाहीतर खोट्या केस करून पैसे पोटगी स्वरूपात त्या घेत राहणारच
मी वकील असून माझ्या पत्नी ने घरातले दागिने आणि माझ्या अकाउंट मधून ७ लाख रुपये फेसबुक वर मित्राला पाठवले आणि पैसे परत मागितले तर माझ्या आणि माझ्या आई वडिलांवर ४९८ अ हुंड्यासाठी छळ अशी खोटी केस दाखल केली आता न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे
धन्यवाद बोल भिडू चे... हे पाहिजे होता.. माझा पण खुप छळ झाला पैसे साठी खुप घाण आहे आज काल चे मुली संसार कमी नुसते नखरे, आणि बाहेर खायली पाहिजे बाई ला.. बाकी काही नाही.. सुंदर असेल तर मग काय बोलु नका.. बाहेर एक दोन ठेवलेलेच असतात
🥴 अनेक बायकांकडून कायद्याचा हेतुपूर्वक गैरवापर होतो.. भारतीय न्यायव्यावस्थेपेक्षा जास्त कार्यक्षम हा रस्त्यावरचा भिकारी असतो.. कोर्टात खटला गेला, की आयुष्यभर निकालाची फक्त वाटच बघावी लागते.. निर्णय येईपर्यंत त्याचा काही उपयोग उरलेला नसतो!
अनेकदा मुलींच्या ( काही ) मनात नसताना तिच्या नातेवाईक किंवा घरातील लोकांच्या सांगण्यावरून अश्या खोट्या केसेस होतात. परंतु शेवटी 3/4 वर्षांनी पश्चाताप शिवाय त्यांच्याकडे काहीही राहत नाही.
हीच अवस्था अट्रोसिटी कायद्यामध्ये पण आहे. तेथे पण खोट्या केसेस ची संख्या वाढत आहे. जेथे अन्याय होतो तेथे गुन्हा दाखल नक्की करू द्या पण त्या कायद्याचा शस्त्र म्हणून उपयोग होऊ नये🙏🙏
कायद्या समोर पुरुष महिला समानता हवा , कोणताही भेदभाव नको म्हणून .. ज्याप्रमाणे महिलांना छळ झाल्यास ४९८ करता येतो , त्याचप्रमाणे ज्या पुरुषांचा छळ होतो , त्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार करता येत नाही म्हणून हा कायदा एकतर्फी चुकीचा आणि पक्षपाती आहे.
@@vinayaksuryavanshi5079 त्यांच्यावर अन्याय करणारे लोक असतात, त्यांच्यावर कायद्याने कारवाई करता येते पण इथे देशाची न्यायव्यवस्था, कायदाच जर गुन्ह्यात सामील होत असेल तर ही गंभीर व निराशाजनक गोष्ट आहे.
Mi snehal panchal 20varsh lagnala zali mi navryacha atyachar karto tari mi sahan karte kes karayla paise nahi navra dubai la ahe dar mahine 20000deto rent var room ahe paise purat nahi mala ake mulga ahe to college la ahe to bhavana aaivadlana deto taripan mi gap ahe
Aaj k time Court me 100 me se 50 Case yahi chal rahe hai aur 98% Fake case hote hai 498A Dv aur 125 Law band hona chahiye Jadl se jald ye law badlne chahiye
Mala ya week madhe muli ch sthal ala ahe. Ti job karte ani me pn. Pn mala nako vatty. Gharche boltat kay nahi hot paise yetil gharat. Pn mala mahit ahe ith punya madhe kay challay te. Me swatha mazya frd la mazi room dili hoti. Gf yenar hoti tyachi. Mala samajl ki tya porich love marriage zala ahe already. Asha pori kartat jr jast ch freedom dila tr. tumch kay mat ahe mitranno mala sanga plz.
Porano , lafdibaz lok khup zalet .. jyana he patat nahi an aaplyane he hot pan nahi.... tyani shodhun wagayla changli kara.. nahitr single rahila tari chalel... aaple aai vadil mhatare hot aahet... kam dhande karnar ki court kacherya....
भारतीय न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔😔
फार फार धन्यवाद तुमचे तुम्हीं या प्रकरणाला वर ठेवलं आहे. एक 498अ नाही तर तब्बल 8 अस्त्र आहे ज्यांना gender neutral करायचं आहे. भावांनो दोन-चार दिवसात विसरू नका महिलांसारखं लढा. Justice For Atul Subhash 😔🙏
ना भुलेंगे, ना भुलने देंगे.
Atul We Believe You
Harassers We See You
@@anujgogate5759अजून द्या शिक्षण ह्या सर्व बायका तुमच्या डोक्यावर चढून मीरे वाटतील. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@anujgogate5759 law for women
Law**da for men
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
काहीच फायदा नाही भाऊ.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣
@@Rushantchitalkar we must fight atleast war of narratives. Gappa rahun kayde nahi badalnar.
@@anujgogate5759 आणि कोण ऐकणार आपलं मत.
सगळे कायदे बायकांच्या बाजूनं झालेत.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अतुल सुभाष या भावाने आपल्या पुरुष जातीसाठी बलिदान दिला आहे जेणेकरून झोपलेले लोक आणि सिस्टीम कायदे व्यवस्था जागे होईल भाऊला न्याय मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात यावं 😢
बगून घ्या पोरानो ,जे लग्न साठी रडतात, लग्न झाल्या नंतर काय अवस्था होती
मस्त सिंगल रहा आणि आयुष्य जगा ☺️☺️
कायदा मधून महिला ल जितके पण कलम संविधान मध्ये महिला haq अधिकार सर्व मी काढून घेईल मग महिला पती कडून पोटगी मागू शकणार नाही ना कुटले आरोप करू शकणार नाही मी महिला ल फक्त घरचे काम करा इतकेच अधिकार मी देईल संविधान मधून
अरे केहेना क्या चाहते हो @@GaneshKulmethe-um4eh
Barobar
एकदम... योग्य प्रतिक्रिया दिलीत
माझी कमेंट वाचा लग्न च करणार नाही मुलं.
महिला खोटी केस करतात जर अशी केस आली तर संबधित महिलेला पण शिक्षा होणे जरुरीचे आहे
आहे निर्दोष सुटल्यानंतर जेवढी शिक्षा पतीला आहे तेवढीच पत्नीला होते
एक लक्षात ठेवा कधी पण हार मानू नका. काही लोकांनी ही कायद्याची अत्यंत कठीण लढाई संयमाने जिंकली आहे. पण जर काहीच होत नसेल वर जाणं हाच एक मार्ग उरला असेल तर दोषींना सोबत घेऊन जा. ❤️🙏
@@Dharmik459 well said
Correct bro, jiv द्यायचा नाही जो असं करायला भाग पडेल आपल्याला त्याला संपवा
Agree😇
आता हा च पर्याय आहे आणि चालू पण झालंय हे. खूप ठिकाणी सासरवाडी मधले मरायला लागलेत.
लग्न ❌ समाजात नग्न आणि स्वर्गात मग्न ✅ 😢
कलियुग :- शादी ❌ बरबादी ✅ 😂
४९७A सोबत ३७७ पण लावतात… ह्यात सर्वात मोठा हाथ पोलीसांचा आहे 🤬😡
हे एक भयानक वास्तव यासाठी खरंच लढा उभा करावा लागेल....कारण खूप पुरुष याला बळी पडत आहेत
नाशिक मध्ये पुरूष स्वाभिमानी संघटना सुरू झालीय. विनामूल्य सपोर्ट करतात. महाराष्ट्र मधले खूप लोकांनी join केलं आहे.
498कलमात बदल व्हावा पुरुषांनाही न्याय मिळावा
नक्कीच या कलमाचा दुरुपयोग होत आहे. आजच्या मुलींना घरात फक्त त्यांचा नवरा आणि त्यांची मुले पाहिजेत. सासू सासऱ्यांना सांभाळायला नको वाटते. मग होतात भांडणे आणि त्यातून पुढे नवऱ्याने तिचे ऐकले तर ठीक नाहीतर मग अशा खोट्या केसेस करून त्रास देतात. (ज्या महिलांना खरचं सासरी त्रास होतो त्यांच्यासाठी हे कलम चांगलं आहे)
भारतीय कायद्यांमध्ये खूप मोठ्या बदलाची आवश्यकता आहे.
जर महिलेने खोटी तक्रार दाखल केल्यास, तिला दंड आणि तुरुंगवास शिक्षा करावी ,तरच खोट्या केस होणार नाहीत, नाहीतर खोट्या केस करून पैसे पोटगी स्वरूपात त्या घेत राहणारच
नामधारी अबला नारी, कायद्याचा दुरुपयोग करून सबपे भारी....... #पुरुष_स्वाभिमानी_फाउंडेशन
स्वर्गवासी अपर्णा ताई रामतीर्थकर यांनी 15 वर्षापूर्वी च 498A च्या विरोधात बरीच व्याख्याने दिली होती. याचा गैरवापर केला जातोय म्हणून.
त्या असायला हव्या होत्या खरंच
मी वकील असून
माझ्या पत्नी ने घरातले दागिने आणि माझ्या अकाउंट मधून ७ लाख रुपये फेसबुक वर मित्राला पाठवले आणि पैसे परत मागितले तर माझ्या आणि माझ्या आई वडिलांवर ४९८ अ हुंड्यासाठी छळ अशी खोटी केस दाखल केली
आता न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे
वकील सुटला नाही ह्यातून, मग आमच्या सारख्या साधारण लोकांचं काय.
@@AkshayBansode1992 न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली
Brother Fly to other countries India is not for Beginners such Fucking laws are still there to harass husbands
Sir false case madhye, crpc 482 high court ,rule use karta yeto ka.
@@GaneshShelke-te9hd HC Power ahet 482 crpc under Quashed karyche
Pan tithe pan lagech relief nahi det
अन्याय हॉट असेल तर एक दोन जणांचा कार्यक्रम करुणाच वर गेले पाहिजे
correct
@@sachin4004-g8g correct.
बरोब्बर 👍
Tyacha parat chaukashi aai vadil involve hoto ashya khotya case lagatat ...aai wadilana tras nako mhanun Marbur hoto manus...
धन्यवाद बोल भिडू चे... हे पाहिजे होता.. माझा पण खुप छळ झाला पैसे साठी खुप घाण आहे आज काल चे मुली संसार कमी नुसते नखरे, आणि बाहेर खायली पाहिजे बाई ला.. बाकी काही नाही.. सुंदर असेल तर मग काय बोलु नका.. बाहेर एक दोन ठेवलेलेच असतात
काही बायानी धंदा चालु केला खोट्या केसेस टाकून
धंदेवाल्या बाया😂😂😂😂
पोटगी जास्तीत जास्त महिना 20000 दिली पाहिजे.
मी आहे अबला नारी कायद्याचा दुरुपयोग करून सगळ्या वर भारी......पुरुष आयोग झालाच पाहिजे
@@tusharbhosale6437 nice rhyming
👌👌👍👍
Brobr aahe tushar bhau
पुरुषांनी घटस्फोट मागितला तर त्याला ४९८ मिळतो आणि महिलेने घटस्फोट मागितलं तर पोटगी😂😂
खुप भयानक कायदा आहेत मी खुप भोगले आहे 😢😢😢😢
मी आता अखंड ब्रम्हचारी राहणार आहे थोड्या त्रास होईल पण काही हरकत नाही
भावा आधी का नाहीं भेटलास
Raha tu konta sthal ala tr mla de 😂😂
🥴 अनेक बायकांकडून कायद्याचा हेतुपूर्वक गैरवापर होतो.. भारतीय न्यायव्यावस्थेपेक्षा जास्त कार्यक्षम हा रस्त्यावरचा भिकारी असतो.. कोर्टात खटला गेला, की आयुष्यभर निकालाची फक्त वाटच बघावी लागते.. निर्णय येईपर्यंत त्याचा काही उपयोग उरलेला नसतो!
अनेकदा मुलींच्या ( काही ) मनात नसताना तिच्या नातेवाईक किंवा घरातील लोकांच्या सांगण्यावरून अश्या खोट्या केसेस होतात. परंतु शेवटी 3/4 वर्षांनी पश्चाताप शिवाय त्यांच्याकडे काहीही राहत नाही.
स्वतः जज corrupt आहे तीच पैशाची मागणी करते ...ती सगळं नियम धाब्यावर ठेवून निकाल देते ...मग नियम कोणतेही असो काय फरक पडतोय
Sansad che adhiveshan chalu aahe ,,, kayda restructure hovu shkt.. fakt aapn mudda roj dharun thevaychaa,,,, 4 divsani gayab hovu nye mudda
कायद्या मध्ये नाही तर आजाकलच्या पीढी मध्येच बदल करता आल तर खूप बरं होईल😊
हीच अवस्था अट्रोसिटी कायद्यामध्ये पण आहे. तेथे पण खोट्या केसेस ची संख्या वाढत आहे. जेथे अन्याय होतो तेथे गुन्हा दाखल नक्की करू द्या पण त्या कायद्याचा शस्त्र म्हणून उपयोग होऊ नये🙏🙏
Atrocity पेक्षा भयंकर हे कायदे आहेत.
मनातलं बोललास
⚖️न्यायालय 498A , 125 हा खोटा मामला चालवतात, पुरुष ना पैसे माघतात. जय हिंद जय भारत 🇮🇳🙏
Yes ...This article 498 A is not fair for gentlemens...court should also think of gentlemens
पैसा बाजूला ठेवा असे प्रकार घडणारच nahi
कोर्ट पर्यन्त जाणाऱ्या ,,,90% महिला ह्या खोट्या केस करतात
कायद्या समोर पुरुष महिला समानता हवा , कोणताही भेदभाव नको म्हणून .. ज्याप्रमाणे महिलांना छळ झाल्यास ४९८ करता येतो , त्याचप्रमाणे ज्या पुरुषांचा छळ होतो , त्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार करता येत नाही म्हणून हा कायदा एकतर्फी चुकीचा आणि पक्षपाती आहे.
बोल भिडू सत्य माहिती देते आहे धन्यवाद
ह्या कायद्यांमुळे लग्न करण्याचा पूर्षाना फायदा पेक्षा नुकसानच अधिक आहे.
९९.९९ % केस खोटया आहेत ज्या o.o१ केस खऱ्या आहेत त्यांना न्यायही मिळत नाही😢
*Law for Women*
*Law*da for Men*
Justice for Atul subhash
Law Enforcement & Amendment required.#Men too Justice is Due.
काही कायदे middle east सारखे पाहिजेत.. माणसाच्या बदल्यात माणूस.
आता सरकारमान्य alimoney (हुंडा) बायकोला दयावा लागत आहे.
Interim Maintenance for ladies band jale pahijey
We need law to prevent misue of atrocity as well ❤
498 madhe arrest naste mnun police dusre section lavtat 498 barobar
कायदा सर्वांसाठी समान नाही आहे.
Barobar aahe
Yes
लग्नाची घाई असणाऱ्यांनीहा पुन्हा एकदा विचार करावा आणि मग च निर्णय घ्यावा तुमचा एक चुकींचा निर्णय तुमचा पूर्ण आयुष्य बरबाद करू शकतो
पुरुष आयोग हवाच 😢
Best is to stay single
सगळं होय पण ज्या महिलांवर खरोखरच अन्याय होतो त्यांच विचार कोण करणार..
@@vinayaksuryavanshi5079 त्यांच्यावर अन्याय करणारे लोक असतात, त्यांच्यावर कायद्याने कारवाई करता येते पण इथे देशाची न्यायव्यवस्था, कायदाच जर गुन्ह्यात सामील होत असेल तर ही गंभीर व निराशाजनक गोष्ट आहे.
Purshansathi Purush ayog zalach pahije kuthahi gela tr purushansathi konti sanstha nahi mhanun purashancha samsyancha nirakarn hot nahi mhanun purush atmhatya kartat. Sarv purushanni avaj uthavla pahije purush ayig sthapn zalach pahije.
Ho...Kayadyat badalachi garaj ahe
नकी या कायद्यात बद्दल करणे काळाची गरज आहे
8:17 12 lkh sathi 5 cr ecdhe dyayche 😢😢😢
Tyatle thode paise Judge la dyave lagle asanar mhanun judge evehi mothi rakkam sanction keli asel.
If a false case filed then who filed case will loose their nationality of india due to this then women will understand pain of men
Ek correction kra bolbhidu.. 1:37 ha photo nikita singhania cha nhi ahe
Khup bayka ahet navre fakta tyanchya aaivadlancha vichar kartat daru piun baykana martat sagal sahan kartat cortachi payri chadhat nahi ka tar tyala aplya bazune nirnay lagayla vel lagto
All money related laws for spouse should be amended
कायद्याची पार आई .... न टाकलीय
it's your पाप that you were born in India!
Lawa gender neutral pahije
Mi sarv mahila cha adhikar kayda savidhan madhun kadun fekel kontech haq mahila la midnar nh aata
Mi snehal panchal 20varsh lagnala zali mi navryacha atyachar karto tari mi sahan karte kes karayla paise nahi navra dubai la ahe dar mahine 20000deto rent var room ahe paise purat nahi mala ake mulga ahe to college la ahe to bhavana aaivadlana deto taripan mi gap ahe
Ho
होय
Lagn karaylach ban lavla pahije
Now Single life is best life and best future
Aaj k time Court me 100 me se 50 Case yahi chal rahe hai aur 98% Fake case hote hai
498A Dv aur 125 Law band
hona chahiye
Jadl se jald ye law badlne chahiye
High time,
Need some amendments
Kahi kharya pan bayka ahet tench pan nuksan karal purshanchya bazune bolala tar
Mala ya week madhe muli ch sthal ala ahe. Ti job karte ani me pn. Pn mala nako vatty. Gharche boltat kay nahi hot paise yetil gharat. Pn mala mahit ahe ith punya madhe kay challay te. Me swatha mazya frd la mazi room dili hoti. Gf yenar hoti tyachi. Mala samajl ki tya porich love marriage zala ahe already. Asha pori kartat jr jast ch freedom dila tr. tumch kay mat ahe mitranno mala sanga plz.
भाई हा कायदा रद्द झाला पाहिजे
ME ADVOCATE AHE ANI HE KHAR AHE BAI SATHI KAYDA AHE MANSATHI NAHI SHRIMANTANSATHI AHE GARIBANSATHI NAHI
To AI engineer ahe dada
Ha kayda Congress na anla. Renuka Choudhary hi Congress wali ahe ....tila dhara
Aamchi family struggle karte ya kulech
Mulech
पुरुष स्वाभिमानी संघटना जॉईन करा.
saheb aata Maharashtra madhun rohigya Muslim kasa baher Kadu sahkto tyabadal deva bhau na Athvan karun dya
Job sodun dyaych ast
Asaya bayana nanga karun rastyavar firvalayala pahije
Porano , lafdibaz lok khup zalet .. jyana he patat nahi an aaplyane he hot pan nahi.... tyani shodhun wagayla changli kara.. nahitr single rahila tari chalel... aaple aai vadil mhatare hot aahet... kam dhande karnar ki court kacherya....
काही नाही 95
सासु
Abe video cover photo la wrong photo lavly
त्या इंजिनीयरच्या आयुष्याबद्दल पूर्ण माहिती नाही भावा तुला त्यामुळे कदाचित हा भाग चिन्मयला नाही भेटला😅😅😅 त्याची पर्सनल भांडण काय होती बायको सोबत
Mi just tyancha 1hr cha video bghitla ki tumcha video samor ala
तू नको करू कधी अस
Hi
@@kcr3377 🙄 apn Maharashtra mdhe rahto ase sanskar nhi dile aai vadilani mla
@@nikitashinde1365 पण महाराष्ट्रात सुद्धा ९५% खोटे केसेस आहेत आणि पैसे उकळण्यासाठी मुली कडून मस्त गैरवापर होतो.
@@nikitashinde1365 महाराष्ट्रातील मुलांनी जास्त आत्महत्या केल्यात अश्या केस मध्ये
aree robot reader again
he don't move
same expressions and moments in every news
Hindu kod bil radd karava
मनुस्मृती लागू करा
सुप्रसिद्ध अभिनेता नितीश भारद्वाज यांनी देखील त्यांच्या दुसऱ्या पत्नी बद्दल मुलाखतीत त्रास देत आहे, असे म्हणतं होता 😂😂😂
अश्या कलमांमूळे वेस्टर्न कल्चर फोफावत (लिव्ह इन रिलेशनशिप) आहे, आणि हिंदू संस्कृतीचा र्हास होत आहे.
It is section 498(A) IPC not BNS.Please correct it.
केंद्र सरकार फक्त अडाणी अंबानी साठी कायदा बदलतोय
We want Justice for mens change these types of law 😢
Sucide agodar tela sampavayala have hote
agree
Pan ak vicharach ahe jar pati ch kaam kart nasel tar potgi patni na dayla pahije k nahi mag vibhakti hotana
Kahi bayancha ha dhandha zala aahe 😂
Ata hy sanghatna kuthe gelay tyana bolav lagal
Pan tas potgi babad atul sobat zal nahi