दापोली सफर 🚗 | DAPOLI 🏝️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • हिरव्यागार डोंगररांगांवर ठिपक्यासारखी दिसणारी घरे, मोकळी हवा आणि अथांग समुद्र हे दापोलीचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाचे वरदान लाभलेल्या या दापोलीने तीन दिवसात आमच्यावर जणू भुरळ च पाडली होती. अशा या दापोलीची सफर या व्हिडिओ मार्फत करविण्याचा माझं प्रयत्न आहे.
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अणि कमेंट करा. तसेच चॅनल ला subscribe करायला विसरू नका.. 🙏
    हर्णै
    पाजपंढरी
    आंजरले
    आडे
    मुरुड
    लाडघर
    सुवर्णदुर्ग किल्ला
    विशेष आभार :- किरण पावसे व पावसे परिवार 🙏
    .
    .
    .
    .
    .
    #instagram #instagood #love #like #follow #photography #photooftheday #instadaily #likeforlikes #picoftheday #fashion #instalike #beautiful #bhfyp #followforfollowback #likes #art #photo #me #followme #smile #happy #insta #nature #style #life #myself #india #likeforfollow #l #model #travel #f #cute #followers #beauty #followback #likeforlike #tiktok #comment #trending #photographer #lifestyle #viral #followforfollow #explore #music #motivation #photoshoot #instamood #instapic #girl #quotes #selfie #naturephotography #memes #inspiration #explorepage #k #makeup

ความคิดเห็น • 3