Tree Transplanting Process : उन्मळून पडलेल्या झाडाला नवसंजीवनी देण्यात आली तेव्हा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #bbcmarathi #tree #treeplantation #TreeTransplanting #Transplanting
    आंध्र प्रदेशातल्या काकीनाडाच्या कुलै चेरुवू भागातल्या या झाडाचं पुन्हा रोपण करण्यात आलं आणि त्याला आता एक नवं आयुष्य मिळालंय. झाडावर पुन्हा नवी हिरवी पालवी फुटू लागली आहे. वड - पिंपळासारखी झाडं अशी शास्त्रीय पद्धतीने दुसरीकडे नेऊन त्यांचं पुन्हा रोपण करता येणं शक्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कोसळलेल्या वा उभ्या झाडांचं पुनर्रोपण सध्या प्रचलित आहे. काकीनाड्यामध्ये नवसंजीवनी मिळालेला हा पिंपळ वृक्ष आता पुन्हा बहरू लागला आहे.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 22