Channel band kele naahi tumhi kara bar lavkar fkt pooja che channel suru theva mage tumhi tila na sangta vikle hote tiche channel aajun pan tumhi tichyashi vayit vagta pandu tuzhe channel band kar
पांडू दादा मी जास्त बघत च नाही व्हिडिओ असले पण फक्त तुमच्या सपोर्ट साठी बघत आहे..तुमच्या फॅमिली मधे तुम्ही खूप समजूतदार आणि मेहनती आहात मनापासून खूप आदर आहे तुमच्या बद्दल.तुम्ही खूप पुढे जावं आणि घर जागा सगळ घ्यावं एवढीच इच्छा. छान च झालेला व्हिडिओ ❤
नवीन सुरवात केली आहे मित्रांनो | सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा ❤
thank you all youtube family
जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होगी ✌🏻✌🏻✌🏻✌🏻❤❤❤
Channel band kele naahi tumhi kara bar lavkar fkt pooja che channel suru theva mage tumhi tila na sangta vikle hote tiche channel aajun pan tumhi tichyashi vayit vagta pandu tuzhe channel band kar
😅😅😅😅
😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤
Full saport
अरे वा पांडू 1च नंबर खुप छान झाले पुजा ने पण छान काम केले असेच प्रयत्न करत राहा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील
सर्वांनी खूप छान अक्टिंग केली.विशेष पूजा व ताई.
नाजुका तर खुपच सुंदर, एकच नंबर व्हिडिओ पूजाने खूप छान ॲक्टींग केली😂😂😂❤❤
पुजा एक नंबर अॅक्टिंग
पूजेची एक्टिंग एकच नंबर आहे दादा❤❤
खुप खुप भारी व्हीडिओ झालाय पांडुरंग संर मस्त 🤣🤣🤣🤣🤣🤣👍 ताई पूजा ऐकचं नंबर विडिओ आहे 😂😂😂😂😂
वैशाली ली पण लयभारी
आरे वा सुरुवात छान केली पुजा नी
पुजा वहिनी नी एक्टींग मस्त केली आहे❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊 नाजूका लयच नाजूक आहे😂😂😂😂😂😂
वैशाली ताई ची ॲक्टिंग एक नंबर🤪
Puja ताईंनी एकच नंबर अक्टिंग केली खूप छान व्हिडिओ केला दादा खूप हसलो आम्ही
एकच नंबर दादा खूप छान वाटले असे विडीओ बनवा आम्हाला खूप आवडेल
प्रथम सर्व कलाकारांचे. मनापासून धन्यवाद आशीच प्रगती होवो शुभेच्छां पुजा पन जमल बर का मस्त खुप हसलो 😅❤❤❤❤❤❤❤❤❤
Kadakkkkkkk पांडुदादा आणि पूजा 😂😂😂😂😂
पांडू दादा मी जास्त बघत च नाही व्हिडिओ असले पण फक्त तुमच्या सपोर्ट साठी बघत आहे..तुमच्या फॅमिली मधे तुम्ही खूप समजूतदार आणि मेहनती आहात मनापासून खूप आदर आहे तुमच्या बद्दल.तुम्ही खूप पुढे जावं आणि घर जागा सगळ घ्यावं एवढीच इच्छा. छान च झालेला व्हिडिओ ❤
सगळेच कलाकार एकच नंबर पुजा वैशाली खूप छान जय भिम पांडुरंग😂😂
खुप छान खुप हसलो सकाळी सकाळी पुजा मस्तच ग
पांडुसर एकच नंबर खुप खुप 👌👌छान अॅक्टीग केली असंच प्रयत्न करत रहा. खरंच पुजाताई ने सुद्धा खुप छान अॅक्टीग केली😂😂😂😂
😂😂😂सगळ्यांनी खूप छान एक्टिंग केली पुजा आशीच साथ देत रहा दादा ला 😂😂😂
छान दादा😂😂
खुप छान भाऊ एक नंबर व्हिडीओ झाला खुप हसले 😂पुजा ताईला खुप जमतय आता असेच व्हिडीओ बनवत रहा आणि आम्हाला हसवत रहा ❤
ताईनं पण एक्टिंग एकच नंबर केली❤❤
खरंच खूप छान सर विडिओ 😂😂
एकच नंबर कॉमेडी पूजेची ऍक्टिंग खूप भारी आहे
सगळ्यांत खतरनाक कॉमेडी पुज्याची लय भारी...पांडु भाग पण लय भारी 😂😂❤
पुजा ऐकच नंबर 😅😅😅😅
दादा वीडयो छान आहे 😂😂😂😂 खूप खूप आवडले😅
एक च नंबर विडीओ 🎉🎉🎉🎉
पांडू भाऊ एकचं नंबर ताई आणि आपा
हा अॅक्टर मस्त च आहे
ताईनी खुप छान काम केले.. ❤😍
बऱ्याच दिवसांनी अस्सल पांडू बघायला मिळाला.
Pandurang waghamare comedian.😀😀😀
Everyone did great job but najuka ❤ such a darling😅😅😅😅
सर नवीन सुरुवातीसाठी तुम्हाला शुभेच्छा सर या व्हिडिओमध्ये ना सगळ्याची ऍक्टिव्ह खूप छान झाली आणखीन असे व्हिडिओ तुम्ही बनवत जावा एक नंबर❤❤😊😊
😂😂😂😂😂 पांडू दादा आम्ही पोट धरून हसलो खूपच भारी एक्टिंग केली सर्वांनी इथून पुढं पूजाला घ्याचा व्हिडिओ मध्ये🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकच नंबर पांडू दादा
Khup chan hoti comedy ek number❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂
Pooja Aaj lly दिवसातून तुझा साठी कमेंट खूप छान पूजा lly भारी ❤
अप्रतिम विडिओ खूप छान मस्त
एकच नंबर पूजाताई एकच नंबर
लय भारी हसून हसून पोट दुखायला लागले
पाडु दादा लय मस्त रिलस एक नंबर व्हिडिओ
नाजुका लयभारी
ताईनी पण छान काम केले
नाजुका yek नबरं 😂😂😂😂❤❤❤❤
खुप छान दादा 😂 मस्त पुजा एक नंबर 🥰😂😂
खूपच छान ह्वीडीओ झाला पांडु दादा
एक नंबर दादा 😅😅😅😅😅😅
Khup mst zala video 😂😂😊
एकच नंबर खूप छान आहे व्हिडिओ दादा 💞💞💞💞😂😂😂❤❤
पुजाची ॲक्टिंग भारी आहे best of lucky
Khup chhan❤pooja acting superb ❤❤❤❤❤
आज पर्यंत च्या सिरीयल मध्ये सर्वात छान 👌👌👌
😂😂😂 एक नंबर
पांडुरंग दादा वहिनी ना हसू आवरेना झालंय बाकी ऍक्टिंग सॉलिड 👌👌👌👌
पूजा आणि ताईंनी खूप छान काम केले आहे
खूप छान दादा
डोळ्यातुन पाणी पडत होत माझ एवढ हसले मी खुप छान दादा 😂😅❤
1 no puja
आता बघा . आणि म्हणे पुजा काय तर एक्टिंग येत नाही वारे वा.बघा पुजा दीदीला असं म्हणणारे आता बघा एक्टिंग हं.....
Pandurang dada hi bayko tr pooja peksha pn najuk ahe😂😂😂😂 chhan jodi❤😅
खूपच छान आहे व्हीडीओ दादा आणि ताई ❤❤😂😂👌👌
Khup chan ly bhari video
Khup bhari video aahe 1 Number😂
नाजुका ते एकच नंबर😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂🎉🎉🎉
खूप हसली मी दादा खूप छान व्हिडिओ खूप छान रडत होती तुमची होणारी दुसरी बायको 😂😂😂
लय भारी व्हिडिओ झाला लय हसले खूप छान दादा असेच व्हिडिओ बनवत राहा
लय,भारी😂😂😂 छान आहे,विडीव
खुप छान विडियो आहे पांडुरंग दादा
पुजा नी हासल नाही पाहीजे
विडिओ बघतांनाच पाणी पाणी झाल.
Pooja tai bhari aching
तात्या दुसरा व्हिडिओ लवकर बनवा आम्ही त्या व्हिडिओची वाट पाहतो पूजेची एक्टिंग एकच नंबर
एक नंबर पांडू पुजा ने खुप छान केले
पोरीचा बापाने लय भारी काम केलं आहे
पूजा ताई ला पण अॅक्टींग खूप छान जमायला लागली.
1 number bhau 😅😂😅😂😅😂
1 number comedy hasun hasun pot dukhayala lagalay😂😂😂😂
नाजुका लयभारी😂😂😂😂😂
पुजा खूप छान काम करतेय
Khupch chan 🥰❤️💖💕😍
खूप हसुन मज्जा आली ❤❤
Number 1 acting 😂😂😂😂
पुजा एकच नंबर
Pooja tai ekch no acting 😅❤ mast
Khup chan ❤
Ekcha no 👌👌👌👌 mi tr khuop hasle😂😂😂😂😂
लय भारी वीडीओ खुप छान लय हसले हसवत रहा आम्हाला दादा तु खुप भारी
Excellent episode
Puja vahinichi acting khup chan😊😊
Very very very very very very nice 👍👍👍👍👍👍
दादा लय हासले मी एक च नंबर पूजा 😂😂😂😂😂❤
Khup chan 💯✌👌👌👌
एकच नंबर पांडू दादा , पूजा वहिनी 😂😅😅😅😂😂
😂😂😂😂😂
लय भारी पांडू दादा❤❤
Khup chan video aahe hasun hasun poot dukhl
Khup chan video 🎉🎉
खूप छान एक्टिंग केली आहे
खूप छान वाटलं व्हिडिओ पाहुन सर्वाना एकञ पाहुन