मी आज तुमचे व्हिडिओ पहिल्या नंतर राहवलं नाही गेलं तुमचे जवळ पास व्हिडिओ पाहतोय आम्हला खुप छान माहिती मिळाली धन्यवाद महाराजांची माहिती सांगितलं thank you dada
महाराजांचं नाव घेतले तरी अंगावर काटा येतो पण तुमच्या शुद्ध आणि स्पष्ट येईल अश्या आवाजात इतिहासाचे स्पष्टीकरण खूप सुंदर आहे. मी हा आपला बघितलेला पहिला व्हिडिओ आहे आणि न पुढे ढकलता पूर्ण बघितला. खूप मस्त वाटलं. 🙏🙏❤️❤️
शिवाजी महाराज्यांना आदर
गड खूप छान आहे मस्त व्हिडिओ आवडला मला सागर शेठ
मनापासून धन्यवाद
🚩 जय शिवराय 🚩
Shan Video Bhavà
सागर तू सादर केलेले छत्रपति शिवरायांचे.गड किल्ले यांचे दर्शन खूप छान दाखवले त्या साठी तुझे अभिनंदन.
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
किल्ला खूप छान आहे माहीती पण खुप सुंदर दिली किल्ल्यावरील टेहाळणी बुरुज मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खुप सुंदर 🙏जय शिवराय 🙏
❤❤🙏🚩
जय शिवराय अप्रतिम खूपच सुंदर माहिती दिली भावा त्याबद्दल आपले मनःपूर्वक शिवमय हार्दिक हार्दिक अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र
किल्ला खुप खुप छान आहे भाऊ
खुपच सुंदर गडवर्णन मित्रा ! 👍
महराजांचा प्रताप काय तो वर्णावा !
धन्य ते गडकिल्ले !
महाराजांचा सहवास जयांना लाभला !🙏
अतिशय सुंदर..छान माहिती दिलीत.🎉
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
“जय भवानी जय शिवाजी”
“कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान...❤️
जय शिवराय 🙏❤🚩
Deepak Patil
तुमच्या आवाजातून शिवरायांबद्दलचा तुमचा असीम आदर, श्रद्धा , अभिमान लक्षात येतो .. खुप छान 🙏🏻👌👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Thanks sar🚩
स्वामी निष्ठा
घ😊😊
Ho khar ahe
महाराजांचा हा पुतळा अतिशय सुरेख आहे.त्यावरील पत्र वाचतांना ऊर अभिमानाने भरून येतो.जय शिवराय
Khup chan video, mahiti pan khup chan sangitali ahe.. Thank you
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
कोना,कोनाच, कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे 🚩🚩🚩🧡🧡🧡🙏🙏
माझी साडेतीन शावी कमेंट . काय सुंदर किल्ला आहे . आज 350 वर्षे झाली. महाराजांचा प्रतापगड डौलात उभा आहे. खुप छान माहिती दिली. धन्यवाद सागर दादा.
खुप छान माहिती
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤❤
तुमचे video चांगले असतात आणि तुमचे व्याख्यान पण चांगले आसते जय शिवराय
प्रतापगड दर्शन अतिशय उत्कृष्ट झाले जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय संभाजी🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏❤❤🚩
@@RajuMali-wf4rp 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chan mahit sanghitali
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र हर हर महादेव खूप च् छान माहिती दिली
th-cam.com/users/shorts4Cpe1FjIjW8?si=0Xaj1acM3qJa6r67
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤❤❤❤
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सागर
माहिती छान दिली व्हिडिओ आवडला
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
First to Watch.........................
❤🙏❤
छान मित्रा तू छान माहिती दिली
Thank You 😊🙏🚩
अतिशय छान माहिती आपण दिली. धन्यवाद.
खूप छान माहिती सागर सर
खुप सुंदर आहे व्हिडिओ
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
खूप खूप छान सागर दादा छान माहिती दिली☝
Khup chhan 👌👌👍 Jay Shivray 🌹 🙏🙏🌹
जय शिवराय 🙏❤🚩
अतिशय छान सुंदर माहिती दिली 🚩👍
Jay Bhavani Jay shivaji khup chhan dhanyawad
सागर खूप. छान क्षत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगितली आणि गड किल्यांची देखील माहिती सांगितली असेच सगळ्या गड किल्यांची माहिती. सांगावी
धन्यवाद दादा☺️ , अप्रतिम सादरीकरण ...जय शिवराय.. जय महाराष्ट्र 🙏
खूप छान व्हिडिओ बनवला माहिती पण छान दिली
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
सागर
फार छान माहिती दिली आहे
धन्यवाद
जय भवानी जय शिवाजी महाराज हिंदुत्व दैवत असलेल्या विघ्नहर्ता मराठा.. हे सगळं दाखवून जुन्या काळातील आठवणी जाग्या झाल्या खुप छान अभिनंदन भाऊ..
जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤
खूप भारी भाऊ, जय शिवराय 🚩
खूप छान ,सागर .आम्हाला घरी बसून छत्रपती शिवरायांचा प्रतापगड पाहता आला.
मी आज तुमचे व्हिडिओ पहिल्या नंतर राहवलं नाही गेलं तुमचे जवळ पास व्हिडिओ पाहतोय आम्हला खुप छान माहिती मिळाली धन्यवाद महाराजांची माहिती सांगितलं thank you dada
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤🚩
सागर खरोखर उत्तम माहिती देतो keep it up
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
खूपच छान माहिती आणि अप्रतिम आवाज.
खुपच छान, जय महाराष्ट्र
Jay shivray bhava khoopch chan
मित्रा फार सुंदर रीतीने वर्णन केले आहे प्रताप गढाचे
Nice sir...खूप छान माहिती दिली..रायगड आताच पाहिल मी
सागर भाऊ खुप छान माहिती देतात तुमच्या मुळे गड किल्ले पाहीला मिळते
किल्ला खुप छान आहे आणि दादा तुम्ही माहिती पण खुप छान दिली धन्यवाद दादा
🙏🙏जय भवानी जय शिवराय 🙏🙏
🙏🙏खूप खूप छान 🙏🙏
Khup sundar video... Tumache sadarikaran suddha khup sundar ahe
Thank You 😊🙏🚩
खूप छान वाटले
Sagar sir tumcya karyala salam kharach tumhi khup bhari chatrapati shivaji maharaj yancha etihas khup bhari sangata angavar kate yeil asa
खूप छान माहिती दिली आहे. तुझे काम असेच चालू राहूदे.
मनापासून धन्यवाद
मस्त आहत तुमने video
खूप छान.👌👌 जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🔥🔥 जय शंभुराजे 🚩🚩
जय शिवराय 🙏🚩🚩🚩
अतिशय सुंदर माहिती दिली.
धन्यवाद 🙏🚩
जय शिवराय 🙏❤🚩
नेहमप्रमाणेच अतिशय सुंदर
छान माहिती दिली त्या बद्दल आम्ही आभारी आहोत.
खुप छान रे वाघा जय शिवराय
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@@SagarMadaneCreation welcome
Khup chhan mahiti milali
Khup bhari aani bare watale mitra. Dhanyawad
महाराजांचं नाव घेतले तरी अंगावर काटा येतो पण तुमच्या शुद्ध आणि स्पष्ट येईल अश्या आवाजात इतिहासाचे स्पष्टीकरण खूप सुंदर आहे.
मी हा आपला बघितलेला पहिला व्हिडिओ आहे आणि न पुढे ढकलता पूर्ण बघितला. खूप मस्त वाटलं. 🙏🙏❤️❤️
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩
खूपच छान. ..भोई एस् बी.लातूर
छान व्हिडीओ आहे
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
Khup Sunder bro Jay bhavani Jay shivaji maharaj ki jay
Jai shivrai....pratapgad chi mahiti. Apratim hoti.... kalji ghya
जय शिवराय सागर भाऊ
जय, शिवराय, माहिती सागीतलीं बदल खुप खुप धन्यवाद,खूप खूप, आभारी आहे धन्यवाद 👍👍👌👌 🙏🙏
Very good bhva
Jai bhavani jai shivaji 🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
खूपच छान सादरीकरण करण्यात आले आहे जणू काही प्रत्यक्ष प्रतापगडावरच आहे असे वाटते
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Khup chan mahiti dilit 👍
खूप छान दादा.....🎉
1nombar jay shivaji jay bhavani🚩🚩🚩 छान माहिती दिली आहे
खरचं सागर दादा खूप छान किल्ला आहे आम्ही सुध्दा उदया प्रताप गड किल्ले बघायला जाणार आहे❤❤
खुप छान दाखवल दादा
छान माहिती दिली जय भवानी जय शिवाजी जय शिवराय इतिहास केला तो फ़क्त आपल्या शिवाजी महाराजांनी
अतिराय सुंदर
जय शिवराय महाराजांना मानाचा मुजरा
Khup mast aavaj ...jay shivaji
Super आहे vidio
Khupach sunder mahiti dilat aapan dhanyavad
khup chan bhau hi video baghun mala khup anand zala yetya sande la mi aani mazya
parivara sobat janar thanks bro
अतिशय सुंदर .. छान माहित दिलीत🎉😊
❤
khup chan mahiti dili 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान जय शिवाजी महाराज आमचा आवडता प्रतापगड
नेहमीप्रमाणे अप्रतिम 🙏
जय शिवराय 🚩
मनापासून धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
Bhawa..khup chan vatal bagun..🙏🙏🙏☺️☺️☺️
मनापासून धन्यवाद दादा ❤
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏😊खूप छान दादा 👌👌🙏🚩🚩🚩
मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ बनवला सागर भाऊ तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी बघत असतो खूप छान व प्रत्येक व्हिडिओ तुमचे सुपरहिट असतात जय भवानी जय शिवराय
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
सागर भाऊ खूप छान तुमच्यामुळे आम्हाला सर्व किल्ले पाहायला मिळतात...
Khup chan mahiti ahe tu ze aabhar
सागरजी खूपच सुंदर वीडियो बनवता
खुप खुप धन्यवाद
First 🥇
Jay Chhatrapati Shivaji Maharaj
जय शिवराय 🙏❤🚩
❤अतिसुंदर...❤
खुप छान माहिती दिली थॅक्यु भावा👍
सुंदर editing, anchoring and background music.
छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुजरा🌺 🙏🙇♀️
खूप सुंदर video
मनापासून धन्यवाद 🙏❤🚩