Priyanka Chaturvedi यांचं काय महत्व आहे की त्यांना Uddhav Thackeray यांच्या सेनेकडून राज्यसभा दिली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ค. 2023
  • #BolBhidu #PriyankaChaturvedi #SanjayShirsat
    शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या जिभेचा पुन्हा एकदा ताबा सुटला आणि त्यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. ते म्हणाले कि, "प्रियांका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहून राज्यसभेची उमेदवारी दिली". शेलक्या शब्दात प्रियांका चतुर्वेदी यांनी शिरसाट यांच्या टीकेला उत्तर दिले. पण चतुर्वेदींवर टीका होणं हे पहिल्यांदा घडत नाहीये, शिवसेना एकसंध असताना देखील प्रियांका चुतुर्वेदींना खासदार करण्यावरून शिवसेनेचे अनेक जेष्ठ नेते नाराज होते. तरीही आदित्य ठाकरेंच्या पाठबळामुळे प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी मिळाल्याचा आरोप अजूनही होतो.
    प्रियांका चतुर्वेदी नेमक्या कोण आहेत ? प्रियांका चतुर्वेदी यांचं असं काय महत्व आहे कि त्यांना पक्षाच्या तीन राज्यसभेच्या सिट्सपैकी एक सीट देण्यात आली ? जाणून घेऊया प्रियांका चुतर्वेदी यांचा संपूर्ण राजकीय प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 720

  • @user-mk1sv1ny1j
    @user-mk1sv1ny1j 10 หลายเดือนก่อน +352

    एकदम बरोबर मॅडम चांगले विश्लेषण केलेत. त्या शिरसताचे चांगले डोळे उघडलर. जय महाराष्ट्र

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 10 หลายเดือนก่อน +138

    मेन कारण मुंबईमध्ये उत्तर भारतीय लोकसंख्या जास्त आहे प्रियंका चतुर्वेदी यांचा फायदा नक्की होईल.
    प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
    संजू शिरसाट चा दृष्टिकोन सडक्या विचार सर्णीचा.

    • @Swarajya123
      @Swarajya123 10 หลายเดือนก่อน

      उलट त्यानर प्रियांका चे नाव घेऊन शिवसेना आणि तिला प्रसिद्ध केलं पुढील निवडणुकीसाठी😂युपी बिहारी मतदान मिळेल😂

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 17 วันที่ผ่านมา

      एखादा गडी नव्हता की काय

    • @MrSantyyadav
      @MrSantyyadav 16 วันที่ผ่านมา

      दावोस ची गुलाबी ठंडी

    • @MrSantyyadav
      @MrSantyyadav 16 วันที่ผ่านมา

      गुलाबी ठंडी ani मस्ती आदित्य

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 10 หลายเดือนก่อน +271

    संज्या शिरसाट स्वतः रंगेल अन आंबट शौकीन माणूस आहे 💯😡🤬
    आता पुन्हा आमदार होणे नाही 💯

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 10 หลายเดือนก่อน +14

      😂😂😂😂 तुझ्या आईचा अनुभव दिसतो

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 10 หลายเดือนก่อน +4

      संज्या महंजे राउत का 😂

    • @itsbrandnamesantoshpatil6570
      @itsbrandnamesantoshpatil6570 10 หลายเดือนก่อน

      शेट घे

    • @umeshbhure2589
      @umeshbhure2589 10 หลายเดือนก่อน

      Baap dusryacha kshala aae kadta yithe

    • @shivam7492
      @shivam7492 หลายเดือนก่อน +1

      @@keepsocialdistance1643tuzi aai la bi asach bolto ka ghari

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h 10 หลายเดือนก่อน +136

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे ताई आपण.....!

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 10 หลายเดือนก่อน +56

    प्रियांका चतुर्वेदी यांनी आमदार महोदय यांना चांगलेच पण झणझणीत उत्तर दिले.

    • @shahajikhot959
      @shahajikhot959 หลายเดือนก่อน +1

      Mahoday. Nvahye
      😅.. Gaddar

  • @vinayakgh1
    @vinayakgh1 10 หลายเดือนก่อน +81

    बोल भिडू, छान काम चालू आहे, फक्त एक विनंती, जे काय मांडल ते स्वच्छ आणि प्रामाणिक असावेत , कधीच कोण्या एका पक्षाचे एजंट होवू नका 🙏 आजची माहिती या पूर्वी ची माहिती उत्तम होती 🙏

  • @aniketsutar9521
    @aniketsutar9521 10 หลายเดือนก่อน +33

    ताई जय महाराष्ट्र.शिरसाट यांना सत्तेची मस्ती आली आहे. त्याला साधं कु सुद्धा विचारत नाही.त्यामुळे त्या ला जास्त महत्व देऊ नये.फक्त उद्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🔥🙏

  • @random_videozz
    @random_videozz 10 หลายเดือนก่อน +69

    *नमस्कार बोल भिडू, मी सध्या अमेरिकेत राहत आहे आणि माझी मुळे महाराष्ट्रातील छोट्या गावातली आहेत*
    *तुम्ही ही टिप्पणी पाहत असाल तर, कृपया स्पर्धा परीक्षांवर ( Jee , Neet , Nata , CAT , Gmat , Gre , etc.) व्हिडिओ बनवा. मराठी तरुण फक्त त्यांची प्रतिभा वाया घालवतात हे मी पाहिले आहे त्यांच्यापैकी बहुतेकांना परीक्षेची माहितीही नसते*
    *सध्या महाराष्ट्राचे राजकारण बिकट आहे , तुमचे सुमारे 50% व्हिडिओ राजकारणावर आहेत ते संख्या कमी करा आणि नोकरी, अभ्यासक्रम, वाहक मार्गदर्शन, कला इ. वर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा.*

    • @rameshwarkawale2746
      @rameshwarkawale2746 10 หลายเดือนก่อน +2

      100% बरोबर आहे

    • @k_omprakash07
      @k_omprakash07 10 หลายเดือนก่อน +2

      Correct 💯

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 หลายเดือนก่อน +1

      आपले म्हणणे खरे आहे पण मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा हे सर्वच राजहे विसरावे असे बोलत आहे

    • @milinddhumane6711
      @milinddhumane6711 24 วันที่ผ่านมา +1

      अतिशय समर्पक प्रतिक्रिया यूट्यूब ला सध्या फक्त राजकारणावर विश्लेषण विश्लेषण विश्लेषण बाकी काहीच नाही विश्लेषणाचा आपल्या रोजच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही कारण कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या दैनंदिन जीवनात काहीही फरक पडत नाही खरं तर आपण असले व्हिडिओ बघून आपला वेळ वाया जातो पण वरील माहिती पर व्हिडिओ जर आत्ताच्या पिढीला वेळेच्या आधी मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच इथे मी तरुण पिढी सर्व क्षेत्रात नाव गाजवेल

  • @jaydeepJoshi2424
    @jaydeepJoshi2424 10 หลายเดือนก่อน +178

    We support Priyanka ji
    We support uddhav Thakrey ❤❤
    Jai Maharashtra ❤❤❤

    • @Hard55555
      @Hard55555 10 หลายเดือนก่อน

      ^₹6₹&/57";÷/^;
      UDHAV THAKRE >> CONSPIRACY.
      >> CONSPIRACY.
      >>
      COCORDIAL TEARS 😢😢
      >> ETC

  • @TV00012
    @TV00012 10 หลายเดือนก่อน +105

    शीतल चा जलवा प्रकरण दाबले असताना हे काय नवीन 😂शिरसाठ आता शिंदे गटात आली की शिंदे चा मनात खोटं आहें म्हणणार काय?? 🤔🤔😜🤪😝

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 10 หลายเดือนก่อน +40

    त्या महिला खासदारांच्या सावलीची तरी सर येईल का ह्या लोकांना.. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण तरी आठवा आणि महिलांचा मान सन्मान करायला शिका... तुमच्या वक्तव्यावरून दुखाने एकच म्हणावेसे वाटते "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा"

  • @NeerajV.
    @NeerajV. 10 หลายเดือนก่อน +47

    👌🏻 विश्लेषण

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 10 หลายเดือนก่อน +59

    Proyanka ताई तुम आगे बढो हम tumhare साथ है. जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भीम

    • @Explain-bm8nm
      @Explain-bm8nm 10 หลายเดือนก่อน

      Chup re hijdya

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 10 หลายเดือนก่อน +45

    Priyanka Chaturvedi is the best defender , she always keep her strong stand on any issue either in Rajyasabha or in media or in state level politics sincerely Jai hind jai maharashtra 🚩

  • @painterprashant
    @painterprashant 10 หลายเดือนก่อน +85

    Perfectly said it,
    dicision taken in the past has been proved useful today what a vision of tomorrow's leader Aditya Thakray

  • @santoshghadge4077
    @santoshghadge4077 10 หลายเดือนก่อน +70

    शिरसाठ मतदार संगत काय बगुन महिलांना तिकीट देतो खोके घेऊन यांचा मेंदू सडलाय

  • @sunilpawar4788
    @sunilpawar4788 10 หลายเดือนก่อน +59

    सिरसाट याचा मेंदू सडलेला आहे म्हणून ते असे बोलतात उद्या म्हणतील माझी बायको पण सुंदर आहे तिकीट द्या

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray 10 หลายเดือนก่อน +67

    जय महाराष्ट्र🚩

  • @rameshranjvan4898
    @rameshranjvan4898 10 หลายเดือนก่อน +36

    सिरसाट गटारात पडलेला आमदार आहे त्याचा तोंडावर थुकाय पाहिजे सुंदर आहेत तर काय झालं का सुंदर असू नये का?आम्हाला आवडतात

  • @ravindraabnave1203
    @ravindraabnave1203 10 หลายเดือนก่อน +51

    बोल बीड वरती 99% सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो शिरसाट यांचे कमी दिवस राहीले

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 10 หลายเดือนก่อน +54

    Respected Aaditya Thakre and Chaturvedi...Madam.🙏🥰🙏

  • @yugsantoshthakare6382
    @yugsantoshthakare6382 10 หลายเดือนก่อน +18

    छान विश्लेषण केले ताई अगदी बरोबर बोललात

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 10 หลายเดือนก่อน +72

    प्रियंका चतुर्वेदी ह्या निष्ठावंत असून कडवट मराठी आवाज आहेत 🤣🤣🤣🤣

    • @RahulJadhav-pv1xd
      @RahulJadhav-pv1xd 10 หลายเดือนก่อน +9

      हिंदी आवाज 😂

    • @iamganeshghanekar
      @iamganeshghanekar 10 หลายเดือนก่อน +15

      हो त्या इतक्या निष्ठावंत आहेत की संसदेचा रस्ता विसरून इन्स्टा वर हजेरी लावतात 😂😂😂

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@iamganeshghanekar😂😂😂

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@RahulJadhav-pv1xd🤣🤣🤣🤣

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 10 หลายเดือนก่อน +5

      ह्यांना उत्तर प्रदेशचे आता मराठी वाटू लागले.... काहीं दिवस थांबा मुंबई महानगर पालिका इलेक्शन आले की हे गुजराती मारवाडी बिहारी नेपाळी , दक्षिण भारतीय, लोकांची पण चाटत फिरतील आणि ते पण कडवट मराठी होतील 😂😆

  • @yashrajdeshmukh989
    @yashrajdeshmukh989 28 วันที่ผ่านมา +5

    खूप छान विचार... बोल भीडु... सबसे बेस्ट

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 10 หลายเดือนก่อน +15

    Priyanka chaturvedi ji thanks for being adhere with shivsena ubt

  • @jayantraut8210
    @jayantraut8210 10 หลายเดือนก่อน +30

    selection of Priyanka is perfect for rajyasabha

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 10 หลายเดือนก่อน +17

    शिरसाठ एकदा टेबल वर debate साठी समोर बस मग कळेल सुंदर कोण आहे..

    • @prabhakarkamble6788
      @prabhakarkamble6788 หลายเดือนก่อน +1

      संजा चौथी नापास आहे तो कसा डिबेट ला बसेल

  • @dilipkumarkhot7475
    @dilipkumarkhot7475 10 หลายเดือนก่อน +22

    अगदी बरोबर, जय महाराष्ट्र 🚩

  • @kalpeshpatil.5720
    @kalpeshpatil.5720 10 หลายเดือนก่อน +9

    This technical analysis helps to people to understand about how things changed. Thank you for this

  • @VP-hm7zo
    @VP-hm7zo 10 หลายเดือนก่อน +6

    30-40 वर्ष मेहनत केल्यानंतर ही.... कार्यकर्ता कधी तरी मोठा होतो. आणि ही लोकं काहीही public-political baseनसताना 5-6 वर्षा मध्ये खासदार होता येतं....!

    • @sahilbaviskar1680
      @sahilbaviskar1680 10 หลายเดือนก่อน

      Congress chi national vakta hoti

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 16 วันที่ผ่านมา +1

      Kahi dar khas asatat tya mule patakan kgasdar hota yet

  • @minakshikumar4275
    @minakshikumar4275 10 หลายเดือนก่อน +2

    Very nice description.

  • @KhaledShaikh.
    @KhaledShaikh. 10 หลายเดือนก่อน +26

    Aditya Thakrey has broad vision 👍

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 10 หลายเดือนก่อน +66

    संजय शिरसाट पिसाटला आहे ज्याला मंत्रीपद मिळाले नाही म्हणुन तो पिसाटला आहे.

  • @skadam3945
    @skadam3945 10 หลายเดือนก่อน +48

    अशावेळेस SN ला मराठी कार्यकर्ते आठवत नाहीत का?
    मराठी बाणा, अस्मिता वगैरे गोष्टी केवळ बोलण्यासाठीच का?
    राज्यसभेत SN चे बहुतांश अमराठीच खासदार झालेत. नंदी,धूत,निरूपम...

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 10 หลายเดือนก่อน +11

      तुझं आडनाव पण अमराठी आहे कदम ... मराठीत तुला पाय म्हणतात कदम

    • @pradeeppatil5876
      @pradeeppatil5876 10 หลายเดือนก่อน +12

      मुळात मराठी ठिक आहे पण इतर भाषिक शिवसेनेत येत असतील तर हरकत काय गिते,खैरे आढळराव यांच्यापैकी कोणाला दिले तर तेथे परत उमेदवार कोण.युपी निवडणुकीत ३०-३२ जागा लढवल्या त्या त्यांच्याच नेतृत्वाखाली

    • @VenkyRedij-yk5go
      @VenkyRedij-yk5go 10 หลายเดือนก่อน

      ​@@pradeeppatil5876शिवसेनेचा पाया हा मराठी माणसांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी झाली आहे. खासकरून मुंबईत सर्व ठिकाणी मराठी माणसाला डावलून परप्रांतीय कब्जा करत होते आणि आजदेखील करून राहिलेत.

    • @anilmhatre3303
      @anilmhatre3303 10 หลายเดือนก่อน +15

      इतके वर्ष मराठी माणसालाच संधी दिली ठाकरेनी. काय झाले पाहिलेत ना. सर्व गद्धार निघाले. ज्यांना वर्षनुवर्षे खासदार /आमदार केले ते सर्व मातोश्री च्या जीवावर उठले. 😞

    • @KartikKadam1999
      @KartikKadam1999 10 หลายเดือนก่อน +1

      Tuza kay ahe re mg

  • @narendravichare
    @narendravichare 10 หลายเดือนก่อน +11

    यथायोग्य आणि सुंदर विश्लेषण 🚩👌👏👏😊

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 10 หลายเดือนก่อน +31

    एवढ्या दिवसात चंद्रकांत खैरे ना कोणीच विचारलें नाहीं त्यांनी असे विधान केले होते की नाहीं ??? मराठी मीडिया नक्की काहीं लपवत आहे का 😌🙏

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 10 หลายเดือนก่อน +8

      गुजरात प्रेमी अंडभक्त गण 🔥🔥🔥🔥

    • @Heart_bh
      @Heart_bh 10 หลายเดือนก่อน

      ​@@sachingajre5069तू नमाजिभक्त सुंताप्रेमी😂😂😂

    • @Jai_shree_Ram188
      @Jai_shree_Ram188 10 หลายเดือนก่อน

      Te mahit nahi but muka ghya muka show zala ka nahi.. Kirit cha nagada show ch kay zal

  • @AkshayDeshmukh-cj9gj
    @AkshayDeshmukh-cj9gj 10 หลายเดือนก่อน +3

    आज एवढी सुंदर दिसत आहेस 😊😊❤️🌹तुझा गोड आवाज आणि ते समजावून सांगणे 🍫💯खूप आवडत मला ❤️❤️😊😊😊😊😊😊

  • @user-gf8hl5sw5k
    @user-gf8hl5sw5k 10 หลายเดือนก่อน +12

    She is one of the few faces in the opposition alongside Prof. Manoj Jha, Mahua Moitra, Shashi Tharoor etc, who are know all over the country for their sharp and studious personality. These are the shining stars in the oppositions- only a few left among them, which skillfully and boldly articulate the pressing problems of the country. Right decision by Aaditya Thackeray 👍

  • @vinayakgh1
    @vinayakgh1 10 หลายเดือนก่อน +3

    Good description

  • @jemssalve3273
    @jemssalve3273 10 หลายเดือนก่อน +1

    Mohine Tai Best Explanation - Super Voice Quality

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate 10 หลายเดือนก่อน +13

    जय महाराष्ट्र

  • @aniket619ful
    @aniket619ful 10 หลายเดือนก่อน

    Aple monthly package kay mala kalel ka

  • @user-rs6oo7zs1c
    @user-rs6oo7zs1c 10 หลายเดือนก่อน +37

    चतुर्वेदी ह्या उत्तम भारतीय स्त्री आहे त्या शिरसाट ला कळणार नाही

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 16 วันที่ผ่านมา

      Tyanacha upyog kasa karun ghyayacha he phakat Thakare na samajale bakinchya budhichya baher aahe kana magun aali and tikhat zali

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 27 วันที่ผ่านมา +2

    चंद्रकांत खैरे यानी स्पष्टच सांगितलं का राज्यसभेच सदस्य केलं या बाईला? नाईट लाईफ एंजॉय, दाओस मद्ये एंजॉय आणि एक हक्काचं कधी पण बोलून घ्या पेंग्विन साठी!

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 22 วันที่ผ่านมา +1

    योग्य माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 10 หลายเดือนก่อน +9

    अगदी बरोबर खूप छान

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 10 หลายเดือนก่อน +15

    नीलम गोऱ्हे सारख्या अगदी वरिष्ठ असणाऱ्या महिला नेत्या ठाकरे सेना सोडुन एका वर्षाने का जात आहेत याचा विचार केलाय कधी?

    • @pradeeppatil5212
      @pradeeppatil5212 10 หลายเดือนก่อน +3

      केलाय ना, कोणती ना कोणती धमकी मिलालि हे १००%

    • @bytheway4819
      @bytheway4819 10 หลายเดือนก่อน

      Kahi nahi...ed cbi cha mamla aahe

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 10 หลายเดือนก่อน +2

      निलम ताई ला 25 वर्ष आमदार केल उपनेते पद दिल पण ते ताई पुणे मध्ये येक नगरसेवक आपल्या हिमतीवर आणु सकली नाही.. पक्षा ने ईतक दिल वर पण नाराज होतात नवल वाटते

  • @rajeshbaviskar7620
    @rajeshbaviskar7620 10 หลายเดือนก่อน +3

    Very good explanation

  • @milindbhoir1217
    @milindbhoir1217 16 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर आणि मार्मिक, यथायोग्य असे विश्लेषण आपण केले आहे. प्रियांका चतुर्वेदी ह्यांचे विश्लेषण हे अगदी पक्षाच्या विचारधारेची सुसंगत ,निर्भिड विचारपूर्वक आणि मुद्देसूदपणे असते, कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा मुद्दामहून कुणाला टार्गेट करायच्या भावना त्यामागे नसतात.एक शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या भावना त्यांच्या माध्यमातून त्या पोहचवत असतात त्याच्यात त्यांच्या विचारांच्या सुंदरतेचे दर्शन होत असते. त्याच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.

  • @chetan.chaudhari7934
    @chetan.chaudhari7934 10 หลายเดือนก่อน +13

    हा टॉपिक एवढं important navata madam ..😊

    • @user-zu9xk6iv7z
      @user-zu9xk6iv7z 10 หลายเดือนก่อน +4

      टॉपिक इमोपोर्टन्ट कसा नाही.?🤔
      असं कसं बोलता ? 🤔
      मग पेंग्विन,खैर्या,रावत, घरकोंबड्या मध्ये आग कशी लागल ? 🤔
      आणि TRP कसा मिळेल ? 🤔

    • @chetan.chaudhari7934
      @chetan.chaudhari7934 10 หลายเดือนก่อน

      @@user-zu9xk6iv7z 😀

    • @rohanykadam
      @rohanykadam 10 หลายเดือนก่อน +1

      Marathi media bhikarda aahe. I am surprised, he loka Priyanka Chaturvedi sarkhya lokana faltu madhe motha karat aahe.

  • @rushikeshraykar6771
    @rushikeshraykar6771 10 หลายเดือนก่อน +1

    Brief narration 👌👌👌

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुदंर विश्लेषण जय महाराष्ट्र

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 16 วันที่ผ่านมา

    vazhela gheun vasuli keli. aani vazhe kay osamabin laden aahe ka ya var vidio banva

  • @akshaypasare930
    @akshaypasare930 10 หลายเดือนก่อน +8

    Very True

  • @mdchavan2831
    @mdchavan2831 10 หลายเดือนก่อน +7

    वरच्या माळ्यात शेन भरलं असेल तर आसेच विधान होतील.

  • @prabhakarpatankar9418
    @prabhakarpatankar9418 10 หลายเดือนก่อน +7

    Absolutly Right

  • @YourOpinion-jm1uc
    @YourOpinion-jm1uc 10 หลายเดือนก่อน +2

    Great explanation

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 10 หลายเดือนก่อน +9

    खरी माहिती. म्हणूनच प्रियांका चतुवेदींची बदनामी कारस्थान चालू आहे.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 10 หลายเดือนก่อน

      जा तीचा गु खायाला

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 10 หลายเดือนก่อน +3

    फार चांगले विष्लेषण

  • @suvarnatelgote1406
    @suvarnatelgote1406 29 วันที่ผ่านมา +3

    Rightly said.

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 10 หลายเดือนก่อน +2

    👍👍

  • @vijaychavan1742
    @vijaychavan1742 10 หลายเดือนก่อน +2

    अगदी योग्य विश्लेषण केले

  • @ravirajm943
    @ravirajm943 10 หลายเดือนก่อน +13

    shirsat ch kay chukle? barobar ch bolla toh

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 10 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @akshaymane5873
      @akshaymane5873 10 หลายเดือนก่อน

      😀😀

    • @user-lf2fx5sq1o
      @user-lf2fx5sq1o 10 หลายเดือนก่อน +2

      ह्या जगाची रीत आहे भावा सत्य बोललं की टोचत 😂😅😅😅

  • @sandiprangate8998
    @sandiprangate8998 24 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण

  • @rajeshmisal2242
    @rajeshmisal2242 10 หลายเดือนก่อน +9

    नेत्यांखाली झोपने हा उत्तम पर्याय (शॉर्टकट) असतो प्रियंका चतुर्वेदी सारख्या बाईकांपाशी.
    अदित्या ठाकरे ची आईटम आहे रे ती मज्जा देते रात्रभर म्हणून खासदारकी पर्यंत पोहोचलि ती नाही तर उत्तम वक्तृत्व असलेले कितीतरी नेते आहेत पक्षात त्यांना का मिळ ली सीट? 🤔🤔

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 10 หลายเดือนก่อน +7

    Mast bai ❤❤❤❤

  • @pramodpawarthanks5492
    @pramodpawarthanks5492 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना पक्षाने प्रियांका चर्तुवेदी यांची केलेली निवड म्हणजे पक्षनेतृत्वाचा योग्य निर्णय

  • @user-ux2dp5yl9v
    @user-ux2dp5yl9v 4 วันที่ผ่านมา

    तुमची बात लय न्यारी जाईल तिकडे भारी ही उपमा कोणी दिली अजून ही बाई कोठे कोठे जाणार आहे

  • @shirishlakhe6998
    @shirishlakhe6998 10 หลายเดือนก่อน

    Make a video on english player Stuart Broad

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 10 หลายเดือนก่อน

      कशाला?

  • @uddhaokale346
    @uddhaokale346 หลายเดือนก่อน

    Very good information

  • @arunchougule2353
    @arunchougule2353 10 หลายเดือนก่อน +6

    This is a slight change in strategy by Uddhav ji and Aditya ji. Shiv Sena's only Marathi Manus narrative is changed to now all nationalists who love India, even if they are Muslims or Bihari or UP or South Indians. It's the best strategy for Shiv Sena to go ahead in state and around the country.

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 10 หลายเดือนก่อน +63

    Great leader Aditya Thackeray ❤

    • @andmore7456
      @andmore7456 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 Sarcsm 💯

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. 10 หลายเดือนก่อน

      Peg

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 10 หลายเดือนก่อน

      Penguin

    • @k_omprakash07
      @k_omprakash07 10 หลายเดือนก่อน

      अंधभक्त 😂😂

  • @abhayadsul362
    @abhayadsul362 10 หลายเดือนก่อน +2

    ❤️❤️❤️

  • @user-je1uq9qb5j
    @user-je1uq9qb5j 10 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर बोललात आहे विश्लेषण केले आमाला माहीती मिळाली आहे

  • @mahadevnarote7425
    @mahadevnarote7425 10 หลายเดือนก่อน +1

    खरे आहे

  • @hemantdeo764
    @hemantdeo764 10 หลายเดือนก่อน +3

    Perfectly said. She is capable leader... Rest ...Dogs are barking ignore it...

  • @IRFANKHAN-rn4bl
    @IRFANKHAN-rn4bl 10 หลายเดือนก่อน

    Brobeber changla kele tai Ati sundar

  • @nitinrandive6883
    @nitinrandive6883 27 วันที่ผ่านมา

    Perfect and good and analysis

  • @krishnatpatil9759
    @krishnatpatil9759 10 หลายเดือนก่อน +1

    सत्यमेव जयते

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान विस्लेशन

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 28 วันที่ผ่านมา

    छान विश्लेषण

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 10 หลายเดือนก่อน +1

    🚩♥️

  • @dipaknimbalkar7326
    @dipaknimbalkar7326 10 หลายเดือนก่อน +2

    म्हणे काय तर पक्षाची बाजू दिल्ली त मांडायला हिंदी आणि इग्रजी पाहिजेल, दक्षिणेतिल एक तरी राज्यसभेचा खासदार दाखवा (प्रादेशिक पक्षांचा )इतर राज्यातील आहे का, एक तर मराठी लोकांना दिल्लीत कोण विचारत नाही, फक्त ग्रहित धरतात😂आपले लोक कधीच आपल्या लोकांना मोठ करणार नाहीत हे काल ही खरे होते आज ही खरे आहे आणि उद्या ही खरे राहणार (अपवादात्मक)

  • @user-mi6sn5ji6m
    @user-mi6sn5ji6m 28 วันที่ผ่านมา +1

    Priyanka chaturvedi Imaandar Shivsena Aahet🎉🎉🎉❤

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade2636 10 หลายเดือนก่อน +1

    खरं तर हा प्रश्न तुम्ही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला पाहिजे.

  • @SAIRAJ2609
    @SAIRAJ2609 10 หลายเดือนก่อน +1

    eka divasat don video didi

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 10 หลายเดือนก่อน +1

    प्रियांका खरोखरच सुन्दर आहे ❤️ ly

  • @Mr.KUNDAN.1-5-1
    @Mr.KUNDAN.1-5-1 10 หลายเดือนก่อน +8

    ते काहीही असू द्या हो पण खरंच प्रियांका दिसायलाच सुंदर आहे.

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 10 หลายเดือนก่อน

      Adiya la roj lagte hot bai😂😂

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 10 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे.

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 10 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही निष्टावत आहे जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव साहेब ठाकरे

  • @ashokprabhu552
    @ashokprabhu552 10 หลายเดือนก่อน +2

    लय भारी

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 17 วันที่ผ่านมา

    लई भारी विश्लेषण.

  • @user-yw8ki8kl2t
    @user-yw8ki8kl2t หลายเดือนก่อน

    खरंच आहे madam तुमचे विश्लेषण
    ते त्या महात्रे मॅडम ला काय समजणार

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 29 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र प्रणाम बोलभिडू प्रणाम. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद प्रियांका चतुर्वेदीजी झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @rajendrababar162
    @rajendrababar162 10 หลายเดือนก่อน

    Agadi Barobar

  • @tanajinarute
    @tanajinarute 17 วันที่ผ่านมา

    शिवसेनेचा हा अतिशय चांगला निर्णय होता.

  • @pradyumna7582
    @pradyumna7582 10 หลายเดือนก่อน

    Ekdam OK

  • @sunilghadage2992
    @sunilghadage2992 10 หลายเดือนก่อน

    हि सुंदर मोठा जोक

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 หลายเดือนก่อน

    शिवसेनेनी एक उत्तर भारतीय महिलेला राज्य सभेच तिकीट दिले, तर विरोधकांच्या पोटात शुळ उठतो, याचे कारण उत्तर भारतीयांची मत शिवसेला मिळू नयेत हिच वृत्ती आहे, जणुकाही उत्तर भारतीयाच्या मतावर यांचाच हक्क आहे..

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 หลายเดือนก่อน +3

    प्रियंका जी छान बाजू मांडतात