जत विधानसभा भाजप चे तिकीट जर गोपीचंद पडळकर साहेब यांना नाही मिळाले तर आधीच आरक्षण अंमलबजावणी वरुन नाराज धनगर समाज महाराष्ट्रात भाजपचा सुफडा साफ करणारच...
जत तालुक्यात लिंगायत समाजाची संख्या जास्त आहे. त्यानंतर धनगर व ओबीसी समाजाची संख्या सुद्धा आहे. रवी पाटील हा एकमेव माणूस आहे लिंगायत ओबीसी समाजाचे नेते आहेत. म्हणून पाटील यांना तिकीट फायनल आहे.
जत तालुक्यातील जनतेला कळकळीची विनंती आहे गोपीचंद पडळकर यांना प्रचंड मतानी निवडून द्यावे हा माणूस फ़क्त समाजासाठी झटत आहे सर्व गोर गोरगरिबांनी आणि धनगर यांनी पडळकर याना मदत करावी
जत विधानसभा मतदारसंघांमध्ये ओबीसीचा कोण आमदार झाला याला महत्त्व नाही फक्त ओबीसीचा उमेदवार आमदार झाला याच्यातच एस सी एसटी ओबीसी मुस्लिम भटके तर समाजाचा स्वाभिमान आहे
धनगर समाजाच्या नेत्याला एक कुठेतरी बीजेपी सीट देत आहे ते पण मराठा समाजाचे नेते मुद्दाम विरोध करत आहेत पडळकर साहेबाला तिकीट नाही दिलं तर एकाही मराठा समाजाच्या नेत्यांना मतदान करायचं नाही
जय मल्हार साहेब
गोपीचंद पडळकर साहेब ✌️👑
007
007
❤गोपीचंद पडळकर साहेबांचा विजय असो❤
Gopya naska kanda
जत विधानसभा भाजप चे तिकीट जर गोपीचंद पडळकर साहेब यांना नाही मिळाले तर आधीच आरक्षण अंमलबजावणी वरुन नाराज धनगर समाज महाराष्ट्रात भाजपचा सुफडा साफ करणारच...
जत तालुक्यात लिंगायत समाजाची संख्या जास्त आहे. त्यानंतर धनगर व ओबीसी समाजाची संख्या सुद्धा आहे. रवी पाटील हा एकमेव माणूस आहे लिंगायत ओबीसी समाजाचे नेते आहेत. म्हणून पाटील यांना तिकीट फायनल आहे.
कोणी सांगितले आहे लिगायत जास्त आहे @@UmeshPatil-q8y
जत मधून गोपीचंद पडळकर साहेबाला उमेदवारी द्या. आमचा गोपीचंद पडळकर साहेबांना पाठिंबा आहे❤
जत मध्ये OBC बहुजन समाज हा गोपीचंद पडळकर सोबत उभा आहे✊✌️✌️✌️✌️
नाही आहे
Gopichand Padalkar saheb
गोपीचंद पडळकर जत मधून एक लाख मतांनी विजयी.... 🚩🚩🚀🚀💣💣🧨🧨
ओन्ली पडळकर साहेब ❤❤❤❤
मीडिया वाले अफवा पसरू नका.. गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामार्फत जत मध्ये भरपूर निधी आलेला आहे जतचे आमदार पडळकर साहेब असतील
संजय पाटील खासदार सोडा आमदार कधीही होऊ शकत नाही
का होत नाही
मंगळसूत्र चोराचे पुन्हा deposit japt होणार
तासगाव कवठेमहांकाळ मधील धनगर समाज बांधवांनी रोहित दादांना साथ द्यावी.
Only Gopichand padlakar saheb 007
पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
जत विधानसभा मतदारसंघात एससी एसटी ओबीसी मुस्लिम भटके यांचा स्वाभिमान पडळकर साहेब आहेत
पडळकर साहेब एक नंबर 😂😂😂❤❤❤❤❤❤
😂😂😂
गोपीचंद पडळकर जत मधून आमदार संजय काका मरेपर्यंत खासदार होणार नाही
007
नाद नाही करायचा ओन्ली गोपीचंद ❤
सांगली धनगर समाज उमेदवार आपलाच आशल तर मतं करा नसलं तर पाडा😊
गोपीचंद पडळकर साहेब 🔥❤️🔥 फिक्स आमदार होणार ❤❤❤❤
जत चे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✌️✌️✌️
100% पडळकर साहेब आमदार होणार आणि ओबीसी ची ताकद दाखवनार आणि पवार साहेबांनी जे पेरलं तेच समाजाला दाखवून देणार
गोपीचंद पडळकर साहेब ❤❤
पक्ष कोणताही असो बहुजनांना नेहमी डावलला जाते
ओन्ली 1 गोपीचंद पडळकर साहेब ❤️❤️
007❤
जत तालुक्यातील जनतेला कळकळीची विनंती आहे गोपीचंद पडळकर यांना प्रचंड मतानी निवडून द्यावे हा माणूस फ़क्त समाजासाठी झटत आहे सर्व गोर गोरगरिबांनी आणि धनगर यांनी पडळकर याना मदत करावी
लोकसभेला संजय काका पाटलांना मदत केली नसती तर संजय काका पाटलाचा डिपॉझिट जप्त झाला असतं
भागली ना त्यांची म्हणून आत्ता विरोध करणारे
संजय काका उभारणार नाहीत
Only गोपी शेठ निवडून येतील
@@sandeepmane-q3r मग का नक खुपातो तो तिकीट नको द्यायला बोलतो तो तुम्हाला मराठ्यांना ओबीसी चालत नाही. आमची मत पाहिजेत फक्त
शेट्ट
बिरोबाची शपथ घेणारा किती शब्दाला इमानी असेल त्या बिरोबाला 😊माहिती
धनगर समाज 9%10% आहे तिकिट पण 30/35 उमेदवारांना द्या महायुती महाविकास आघाडी
बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब यांना महायुतीनं जत मध्ये उमेदवारी नाही दिलं तर सर्व बहुजन समाज मतदान करणार
नवखे नेतृत्व गोपीचंद पडळकर मोठ्या ताकदीने विकास करतील❤❤
कीती हि ताकत लावा सगळ्यांना एकटा बास gopichand padalkar saheb
फक्त गोपिचंद साहेबांना तिकीट द्या तर आम्ही बिजेपी आहे नाहीतर काँग्रेस सोबत जाणार आहे
जत विधानसभा मतदारसंघांमध्ये ओबीसीचा कोण आमदार झाला याला महत्त्व नाही फक्त ओबीसीचा उमेदवार आमदार झाला याच्यातच एस सी एसटी ओबीसी मुस्लिम भटके तर समाजाचा स्वाभिमान आहे
एकच छंद गोपीचंद 💪💛👑🙏
Only गोपीचंद पडळकर❤
निवडून येण्याची क्षमता फक्त गोपीचंद पडळकर यांच्या मध्येच आहे... तिकीट त्यांनाच द्यायला पाहिजे..!
Comment वरून च लक्षात येतं. जत मध्ये कोण चालतं.
पडळकर साहेब जत मधून 100% निवडून येतील
फिक्स आमदार जत तालुक्यातील गोपिचंद पडळकर साहेब
गोपीचंद पडळकर साहेब 🚩
पडळकर साहेबाना तिकीट देऊन टाका ना ❤❤
पडळकर निवडुन येतील 100%
रवि पाटील
Only gopichand Padlkar fix mla🔥👑💯 aamhi jathkar
पडळकर साहेब एक नंबर
ओन्ली गोपीचंद पडळकर ❤❤❤
संजय काकांना लोकसभेत गोपीचंद पडळकर यांनी मदत केली नाही खोटं बोलू नये
बहुजनांचा वाघ गोपीचंद पडळकर साहेब
😂😂😂
आज पर्यंन्त धनगर समाजाला एक पण आमदार निवडून दिला नाही जनते मधून खंत आहे
बेवड्या ...प्रकाश शेंडगे कोनत्या जातीचा होता
गणपत देशमुख
दत्ता भरणे , गणपत देशमुख, प्रकाश शेंडगे
भाजपने एकही dhangar आमदार दिला नाही
फक्त पडळकर साहेब 🙏🙏
देवाची शपत घेऊन त्यांच्या बर प्रामाणिक राहिले नाहीत ते सांगतात प्रामाणिक पणा
Only Gopichand Padalkar 💥💥
गोपीचंद पडळकर साहेब
वंचित बहुजन आघाडी सोबत तेच केले.
Gopichand ❤
101 % 007
एकच छंद गोपीचंद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
बहुजन समाजाचे भावी मुख्यमंत्री गोपीचंद पडळकर साहेब होणारच
😂
अगोदर आमदार करा जनतेतून 😅
@@Patil_Maratha समजल तुला 23 तारखेला
@@agrravsahebkolekar5084 3 आमदार निवडून येऊ शकत नाहीत तुमचे.....काय समजल का......आता ह्यावेळेस आमचे 180+...
जय मल्हार
जत विधानसभा मतदार संघात गोपीचंद निवडून येत नसतो.
धनगर समाजाच्या नेत्याला एक कुठेतरी बीजेपी सीट देत आहे ते पण मराठा समाजाचे नेते मुद्दाम विरोध करत आहेत पडळकर साहेबाला तिकीट नाही दिलं तर एकाही मराठा समाजाच्या नेत्यांना मतदान करायचं नाही
भाजप देत नाहीये. भाजपला मतदान करू नका तसं पण खोट्या शपथा घेऊन खोटर्ड्या माणसाने बोलला होता भाजपला मतदान करू नका म्हणून.😂😂
मराठा लोक जाणून बुजून विरोध करता OBC लोकांना यांना दाखवून देऊ आम्ही @@Indianloversshiv
मराठे कधीच बहुजन लोकांना पुढे येऊ देत नाहीं..यांना कसं घरी बसवायचं आपण ठरवलं पाहिजे bhavano
🍌🍌🍌🍌
विकरम दादा दमदार आमदार
पडळकर साहेब
Only भूमिपुत्र
पडळकर साहेब आमदार होनार जत चे
स्थानीकमागनीकरणरानीसगळेमिळुन एक उमेधवारदावा
Jay obc Jay bhim 🎉🎉🎉🎉🎉
जत परमनंट आमदार विक्रमसिंह दादा सावंत 👑🔝❤💪🏻
शेट 😂😂
Tuji set tujajaval teun ge @@atharvkolekar6505
अ... ह... फक्त गोपीचंद पडळकर साहेब
तिकीट पण मिळणार अणि निवडुन पण येणार
आमचा वाघ च गोपीचंद येथे नाहीतर काँग्रेस
Only gopichand Padlkar
तुम देखो आखो से हम आयेंगे लाखोसे
😮 एवढं बोलतोय तर मग जनतेतून 2:30 निवडून यायचं होतं
Aarakshan day Aarakshan day Gopichand Padalkar Changla vote kha dhanagar badhavanch 😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😂😂😂😂😂😂😂😂
संजू खासदारकिला आपटला आहेस ना 😂😂😂बस की आत्ता गप
007❤🎉
🎉
Gopichand padalkar inly ❤
रवी पाटील आमदार
😂😂😂
जतला विकास पुत्र 🎉
पडळकर भावी आमदार
007🎉🎉🎉✌
दुसरा ईतर माणूस, यांना सहन होत नाही का.उपकार विसरणारा माणूस आहे.मुलांच्या प्रेमात ध्रुतराष्ट .
भाजपा का देत नाही तिकीट?
फक्त विक्रमदादा आमदार होणारच
संजय काका तुम्ही खासदार फक्त गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामुळे झाला होता नाहीतर तुम्हाला कोण आमदार सुद्धा करणार नाही हे लक्षात असू द्या
😂😂😂😂😂😂😂
हेच शब्द पडलकारांना पण लागू होतात... 😂😂😂
मिडियाने प्रामाणिक माणसाशी कावेबाज करू नये जय मल्हार
बाबरे तुम्ही बिरोबला देखिल शब्द दिला होताम्हणे
शेडजी घोड स्वस्त नाही तुम्हाला ही मदत करण्याचा आम्ही प्रामाणिक काम केलं तर
पाडळकर पडणार भूमिपुत्र जिंकणार
शट तु काय उपटणार
Aar tujhya jagtap la gham futlay...😂😂
💯 भूमिपुत्र जिंकणार
@@Sanamre18 केळ
@@mohanpatil6856kon olkht bhumiputrla....😅
संजय काका 100% निवडून येणार
जत चे भावी आमदार गोपीचंद पडळकर साहेब 007 ✌️
मोतीलाल शर्मा. आता फडनविस साठी भुखणारी टाँमी लोकाचे काय खरे नाही. 😂😂😂😂😅😅😅😅😅
Padalkar only😊
Only Gopichand sahebach
अतिशहाणा झाला आहे पडळकर, तुला जयंत पाटील च पाहिजे हिसका दाखवतोय
Kaka is next prime minister of India
पडळकरांची भुमीका मराठा विरोधी होती त्यामुळे जरांगे Factor चालणार 💯✌
Jarange factor ny hit only OBC FACTOR
बस गप 😂फेकाफेकी करु नको
@@ajaysargar517जरांगे फिरांगे kon nai चालत पडळकर सहेबांपुढ
जरांग फिरंगे नाही चालत पडळकर सहेबापुढ 😅
जत मध्ये मरांगे फिरंगे पॅटर्न चालत नाही. Onaly 007 pattern chalato
संजय काका पाटील
वंचित ला पण शब्द दिलता जातिवंतानं, बिरोबा ची शप्पत पण घेतली होती 😂
तु नको शिकवू ते कळत आम्हाला
गप रे
संजय काक....❤❤❤