Nikhil Wagle Original is live मतदार घोटाळ्यामुळे महायुती जिंकली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 505

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 9 วันที่ผ่านมา +79

    निवडणुक आयोगाला भावपुर्ण श्रद्धाजंली

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 9 วันที่ผ่านมา +184

    सहा महिन्यात 48 लाख मतदार वाढणे नक्कीच संशयास्पद आहे.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 8 วันที่ผ่านมา +1

      पेट्यारातुन पसार झाले कोथळा काढला हे पण

    • @govindrane2941
      @govindrane2941 8 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 วันที่ผ่านมา

      ​@@kirandhongadi2482
      पसार झाले अन् मारले ....
      हे नाकारून चालणार नाही ..
      अन् बेइमानी ने भाजप जिंकली हे सुद्धा ....

  • @rameshmore410
    @rameshmore410 9 วันที่ผ่านมา +139

    वागळे साहेब तुम्ही जे बोलता हा जनतेचा आवाज आहे 90%

  • @padmakarredekar9145
    @padmakarredekar9145 9 วันที่ผ่านมา +70

    झुंजार पत्रकार माननीय निखीलजी वागळे सर यांना मानाचा मुजरा !! आपली निपक्ष आणी निर्भिड सत्य पत्रकारिता आम्ही IBN लोकमत मध्ये असताना आम्ही पाहीलेली आहे !! त्यावेळी आजचा सवाल हा लोकप्रीय कार्यक्रम आम्ही आवर्जून पहात होतो !!! अशा या पत्रकारितेतलाआदर्श झुंजार पत्रकाराला उदंड निरोगी आयुष्य लाभो हि परमेश्वर चरणी प्रार्थना !!!!🙏🙏

    • @know.it.yourself
      @know.it.yourself 8 วันที่ผ่านมา

      @@padmakarredekar9145
      💥💥💥दिल्ली,UP , झारखंड, कर्नाटक, केरळ,सगळं दक्षिण पट्टा हरयाणा, पश्चिम बंगाल,लोकसभा 2024 आणि इतर बरेच ठिकाणी मतदान Calculator वर घेतले होते का हाथ वर करायला लावून...
      की Andromeda galaxy चे इंजिनियर ने हडप्पा मोहेंजोडो भाषेत EVM शेट्टिंग केली होती की त्या वेळी ही रहस्यमयी जादुई शेटिंग चालली नाही
      .
      दुसऱ्याची बायको झोपली की रखेल
      आपली झोपली की सती सावित्री
      व्वा रे वा
      .
      निवडून आले की All is well
      सपाटून आपटले की EVM रंडी रोना ❌💥

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 8 วันที่ผ่านมา +7

    निर्णय होणारच नाही . सर सवे यंत्रणा भ्रष्ट आहे . भ्रष्ट यंत्रणा कसलेही कार्य करणारच . या देशाला पत्रकार आणि चक्रवर्ती सारखेच लोक वाचवतिल . खुप सुंदर एपिसोड सर🎉

  • @rafiksakharkar4974
    @rafiksakharkar4974 9 วันที่ผ่านมา +183

    आज माझे वय +७६ आहे. मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या निवडणुकीतील सन २०२४ ची विधानसभा निवडणुक सर्वात भ्रष्ट आणि अविश्वसनीय आहे.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 8 วันที่ผ่านมา

      मुस्लिम आहात आतंकवादी वर मत नोंदवा

    • @jaihind421
      @jaihind421 8 วันที่ผ่านมา +2

      लवकर गाशा गुंडाळून गायब हो आता 😂😂😂

    • @Username16527
      @Username16527 8 วันที่ผ่านมา

      @@jaihind421करप्ट आणि लोकशाही विरोधी बीजेपी ला सपोर्ट करून तुम्हालाही गाशा गुंडाळायला लागेल लवकर

    • @AshTaw
      @AshTaw 8 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 8 วันที่ผ่านมา

      Tu handga aahes lndbhkta

  • @vivekthorat2839
    @vivekthorat2839 9 วันที่ผ่านมา +87

    संशय घेण्यासारखेच सर्वकाही.पण विरोधक काही करू शकत नाही. सरकारला माहीत आहे

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 9 วันที่ผ่านมา +90

    महाराष्ट्र हॅक केलेला आहे का?
    तज्ञ प्रविण चक्रवर्ती नी आकडेवारी समोर आणून विरोधकांना जाग केल्या बद्दल धन्यवाद निखिलजी धन्यवाद

    • @ravindravilankar5647
      @ravindravilankar5647 8 วันที่ผ่านมา +3

      ज्या वेळी प्रविण चक्रवर्ती यांचे विश्लेषण विचार घेवून,महाराष्ट्रातील विरोधीपक्ष कोर्टात न्याय मागतील तेव्हाच त्यांच्या विश्लेषणाचा आदर राखला जाईल.

    • @Username16527
      @Username16527 8 วันที่ผ่านมา +4

      सगळ्या सरकारी यंत्रणा विकल्या गेल्या आहेत, त्यात कोर्ट ही आले, नाहीतर कोर्टाने असंविधानिक सांगून शिंदे सरकार अडीच वर्षे सत्तेत ठेवले आणि अजूनही निर्णय दिलेला नाही

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 9 วันที่ผ่านมา +98

    जो पर्यंत जनता उठाव करणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही

    • @santoshtrimbakkar4956
      @santoshtrimbakkar4956 8 วันที่ผ่านมา +1

      म्हणजे श्रीलंका बांगलादेश सारखी परिस्थिती आणायची आहे का तुम्हाला. काय राव बुद्धी आहे आपली.

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 8 วันที่ผ่านมา +1

      @@santoshtrimbakkar4956 EVM GOVERNMENT 😂😂 BUDDHI CHA RAJA KHA BOGUS KHAJA ...🤣🤣

    • @Username16527
      @Username16527 8 วันที่ผ่านมา

      @@santoshtrimbakkar4956परिस्थिती आणावी लागत नाही,डिक्टेटर ला सत्तेतून हटवायला जनताच रस्त्यावर उतरते

    • @devendrathakur7527
      @devendrathakur7527 8 วันที่ผ่านมา

      ​@@santoshtrimbakkar4956मग काय अन्याय सहन करत बसायचे

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 9 วันที่ผ่านมา +103

    भारत निवडणूक आयोग सत्ताधारी भाजप साठी काम करतेय हे पुन्हा सिध्द झाले .असे ठामपणे म्हणता येईल.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 8 วันที่ผ่านมา

      इतिहास सोडून आपला कशावरच विश्वास नाही ग्रुपचा सदस्य 😂😂

    • @mukundwagh2322
      @mukundwagh2322 8 วันที่ผ่านมา

      संशय वेगळा आणि पुरावा वेगळा..
      न्यायालये पुराव्यावर भिस्त ठेवतात, संशयावर नाही!

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 8 วันที่ผ่านมา +3

    खुप छान विश्लेषण निखिल जी - जनतेने जागरूक होणे आवश्यक आहे कारण याचा सर्वात जास्त त्रास हा त्यांनाच होनार आहे,राजकारण करणाऱ्याना नाही

  • @moreshwarnannaware4841
    @moreshwarnannaware4841 9 วันที่ผ่านมา +26

    बातमीचे शीर्षक अगदी उचित आहे. हे अगोदरच पाहिजे होते. खूप सारे पुरावे गोळा करा आणि हे सरकार हाणून पाळा. उद्योग धार्जिणे, गोरगरिबांना लुटणारे सरकार आहे.

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 9 วันที่ผ่านมา +45

    म्हणून म्हणतो उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस ने खचून जाऊ नये.आणि ऐकमेकांवर आरोप करू नका स्वाबलाची भाषा करू नका तुम्ही हरले नाही आहात. तुम्ही evm मशीन विरोधात मोठे आंदोलन करा जो पर्येंत evm आहे तो पर्येंत विजय नाही.

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 8 วันที่ผ่านมา

      येणारी मुंबई महानगरपालिका सत्ताधारीच जिंकणार . उगीच ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार यांनी वेळ व पैसा घालवू नये. त्या पेक्षा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारून निवडणूक आयोग, भ्रष्टसरकार, न्यायालय यांना जागे करून ,मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी भागपाडा. तरच देशात व राज्यात सत्ता बदल होईल, अन्यतः कठीण-कठीण-कठीण.,😡😡😡😡😡😡😡

  • @hemantwalke5933
    @hemantwalke5933 8 วันที่ผ่านมา +21

    हुकुमशाही हळूहळू सुरू झाली आहे...... सर्वोच्च न्यायाल. घरगडी म्हणून काम करत असेल तर आणि काय शिल्लक आहे.....😢😢😢😢

  • @NarayanDhulap
    @NarayanDhulap 8 วันที่ผ่านมา +14

    वागळे साहेब सर्वच यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, मग न्याय कुणाकडे मागणार.

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 9 วันที่ผ่านมา +47

    या विश्लेषणावरून असे लक्षात येते की,भाजप +निवडणूक आयोग यांनी मिळून हा फ्राॅड केला दिसून येते.पण निवडून आयोग याबाबत काहीही बोलणार नाही आणि स्पष्टीकरण ही देणार नाही.

    • @charulatabhagwat1167
      @charulatabhagwat1167 9 วันที่ผ่านมา +1

      Nikhil sir salute to u r analisis every thing is true that evey body knows it is all frowd,but what now,we have to just keep it mum,give some solution & action

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 9 วันที่ผ่านมา +102

    कितीही बोंब मारा काही फरक पडणार नाही. BJP ने लोकांना गृहीत धरलंय. काय करायचे ते करा. कोर्टाकडे न्याय मागणे म्हणजे उंदराला मांजर साक्ष....

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 8 วันที่ผ่านมา +25

    सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश जर मोदी भक्त होत असतील तर दुसर काय होणार सगळ्या यंत्रणा अशी वागत असेल तर जनता हतबल आहे.

    • @govindrane2941
      @govindrane2941 8 วันที่ผ่านมา

      Tumi kay karta phakt wagle bagta?

  • @chandrakantbhosale7466
    @chandrakantbhosale7466 8 วันที่ผ่านมา +8

    सर नमस्ते ,
    झोपेचं सोंग करणारे नागरिकांना जाग करणे फार सोपे नाही,
    हेच आपण जाग करणेचे काम करत आहात,
    ❤धन्यवाद सर💐🙏

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 9 วันที่ผ่านมา +47

    अहो महाराष्ट्रात bjp येणारच न्हवती..ती आली आणि इतक्या फरकाने.विश्वास बसायचं नाही.EVM घोळ प्रश्नच नाही

    • @sunilk8155
      @sunilk8155 8 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर बोललात.

    • @govindrane2941
      @govindrane2941 8 วันที่ผ่านมา

      Raut susma😂

  • @sunildukare3245
    @sunildukare3245 7 วันที่ผ่านมา +3

    सर्वाना माहित आहे बोगस मतदान झाले आहे 😡

  • @drmukunddongare6005
    @drmukunddongare6005 8 วันที่ผ่านมา +6

    निखिलजी, तुम्ही खूप परखड आणि थेट विश्लेषण करता, याबद्दल तुमचे करावे तेवढे अभिनंदन आणि मानावे तेवढे आभार कमीच पडतील. परंतु त्याच वेळी आपण लोकशाहीच्या चारही स्तंभांवर जनतेचा विश्वास नाही, असेही सुचवता. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांवर उपाय तरी काय? एकूण सर्व परिस्थिती विचारात घेता, लोकशाहीप्रेमी नागरिकांच्या मनात एक चमत्कारिक आणि सुन्न अशी कोंडी तयार झालेली आहे आणि त्यामुळे कमालीची घुसमट मात्र वाढलेली आहे, हे निश्चित.

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 9 วันที่ผ่านมา +21

    आपण फक्त याबद्दल व्यक्त होतो पण कृती काय, उठाव करायला हवा,कोणिही निवडून येओ ,फक्त मतदार समाधानी झाले पाहिजे..
    खास करून त्यांचा हक्क बजावल्याचा त्यांना खरोखर अभिमान वाटेल...

  • @PopatMahamuni
    @PopatMahamuni 8 วันที่ผ่านมา +3

    महायुती जिंकली मतदार हारले !

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 8 วันที่ผ่านมา +5

    निखिल सर आपण परत यू टुब चॅनल वर वेगवेगळे पत्रकार अथवा सामाजिक कार्यकर्ते यांना बोलावून विविध विषयावर आठवड्यातून काही दिवस चर्चा चालू ठेवावी ही विनंती.

  • @rameshshinde1938
    @rameshshinde1938 8 วันที่ผ่านมา +5

    Great पत्रकारिता सर

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 9 วันที่ผ่านมา +20

    पुन्हा नगरपालिका निवडणूक पुन्हा भाजपा मतदारनोंदणी चालू

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 8 วันที่ผ่านมา +5

    हे मतदान नसून जनतेची चेष्टा होती, वागळे सर सलाम आपणास.

  • @marutikanade2119
    @marutikanade2119 7 วันที่ผ่านมา +4

    तुम्हाला संशय आहे पण आम्हाला पूर्ण खात्री आहे की ही सर्व गडबड घोटाळा केलेला आहे

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 9 วันที่ผ่านมา +10

    Evn मुळे 100% महायुतीचा विजय झाला आहे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 8 วันที่ผ่านมา +12

    या माहाराष्ट्रात काय चाललंय हेच कळत नाही मतदारा मध्ये खूप चिड आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @themahesh2168
    @themahesh2168 7 วันที่ผ่านมา +2

    हीच योग्य वेळ आहे देश सोडून बाहेर स्थायिक होण्याची. कारण सर्व यंत्रणा त्या च्या हातात आहे. आता काही होत नसते.

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 9 วันที่ผ่านมา +49

    हा निकालच संशयास्पद आहे हे कोणीही सांगेल.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 8 วันที่ผ่านมา

      इतिहास सोडून आपला कशावरच विश्वास नाही ग्रुपचा सदस्य 😂😂

  • @rahulbhalekar5289
    @rahulbhalekar5289 9 วันที่ผ่านมา +17

    सगळं खरं असलं तरी सामान्य माणूस काय करणार

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 8 วันที่ผ่านมา +2

    जनतेने आंदोलन केले पाहिजे तसेच मतदान प्रक्रिया वर बहिष्कार टाकला पाहिजे

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 7 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक आयोगाने निःपक्षपाती पणे निवडणूका पार पाडल्या नाहीत त्यामुळे महायुती जिंकली

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 9 วันที่ผ่านมา +18

    इतका जन्मदर लोकसंख्येचा सुध्दा वाढू शकत नाही तर महीन्यात इतका मतदारांचा दर कसा वाढू शकतो.!😮

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 9 วันที่ผ่านมา +14

    सगळे चोर एकत्र झाले आहेत मग दुसरे काय होणार

  • @KiranDolas-x6r
    @KiranDolas-x6r 8 วันที่ผ่านมา +4

    🙏 नमस्कार सर ,
    आजची माहिती तुम्ही सांगितली आहे ती खरोखरच विचार करण्यासारखी आहे. आकडेवारीत इतका फरक कसा असू शकतो.

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 9 วันที่ผ่านมา +11

    खुप छान विशलेशन वागळे

  • @nonalignedmp3726
    @nonalignedmp3726 7 วันที่ผ่านมา +2

    सुप्रीम कोर्टाचे वर्तन हे निवडणूक आयोगा पेक्षा पक्षपाती आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं मूर्खपणाचे आहे.

  • @sanjaymore7139
    @sanjaymore7139 8 วันที่ผ่านมา +1

    मराठी माणसाला जागा करा, वागले साहेब 🙏🏼🙏🏼

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 9 วันที่ผ่านมา +9

    हे एकदम नक्की आहे की जन्तेने bjp ला निवडून दिल. नाही

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 8 วันที่ผ่านมา +6

    सत्तेवर येण्यासाठी ज्या लोकांवर भष्टाचार चे मोठे आरोप केले आहेत त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आणि सरकार मध्ये आहेत
    निवडणूक आयोग केंद्रीय यंत्रणा प्रशासन EVM
    पैशाचा विजय झाला आहे

  • @swami_smartha
    @swami_smartha 8 วันที่ผ่านมา +8

    म्हणूनच ह्या वेळी BJP ने अपक्ष उमेदवार उभे केले नव्हते त्यांना माहीत होत ही निवडणूक BJP जिंकणार 🍉🍉🍉🍉🍉🍉
    जनतेच्या मतांला काहीच किंमत राहिली नाही

  • @pankajbhapkar9401
    @pankajbhapkar9401 7 วันที่ผ่านมา +1

    👍👌👌

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 9 วันที่ผ่านมา +29

    मारकरवाडीच च बघा. जिवंत उदाहरण आहे

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 8 วันที่ผ่านมา +4

    विरोधी पक्षाने पुन्हा मतदार झाले पाहिजे असा मोर्चा काढला पाहिजे.

  • @yuvrajdeshmukh3778
    @yuvrajdeshmukh3778 7 วันที่ผ่านมา +1

    Same asach zala aahe sir

  • @dattapagade8813
    @dattapagade8813 8 วันที่ผ่านมา +2

    मी 44 वर्षाचा आहे मी कट्टर भाजप पक्षाचा मतदार होतो परंतु माझ्या अभ्यसा नुसार भाजप ने धोके बाजीने निवडणूक जिंकली त्या विषयास धरून कृष्ण सांगितल्या प्रमाणे धर्माच्या बाजूने उभे राहावे त्या मुळे मी भाजपला मतदान नाही करू इच्छितो

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 9 วันที่ผ่านมา +9

    कली युगात कलीने कलंकित सर्व केलेले आहे फक्त एवढेच
    🇮🇳🙏सत्य मेव जयते🙏 🇮🇳

  • @arunalshi1986
    @arunalshi1986 8 วันที่ผ่านมา +1

    दिवसा ढवळ्या एवढं मोठं दरोडा पण कोणी ही न्याय द्यायला तयार नाही.

  • @janardan-k3w
    @janardan-k3w 9 วันที่ผ่านมา +14

    अहो भाजपाची सभासद नोंदणी कशाला होते?यातच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे.

  • @MuraliGangan
    @MuraliGangan 8 วันที่ผ่านมา +4

    महायुती चोर निघाला

  • @artimusic8900
    @artimusic8900 5 วันที่ผ่านมา +1

    १०० टक्के ghol, पुन्हा निवडणूक घ्या

  • @ओंकारड्रायफीश
    @ओंकारड्रायफीश 8 วันที่ผ่านมา +2

    एका शोध पञकारितेला शोभेल असे मुख्य पञकार म्हणून कट्टर अभ्यासू सारखे मत मांडले सर तुम्ही....😍😍

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 8 วันที่ผ่านมา +1

    मतदान याद्यात मोठया प्रमाणात वाढ झालेल्या मतदाराचे गाव,तालुका, जिल्हा वार विश्लेशन होणे आवश्यक आहे .कुठे कुठे गडबड घोटाळा केला त्याचा तपशील बाहेर आला पाहिजे.

  • @mohanm6818
    @mohanm6818 9 วันที่ผ่านมา +4

    सॅल्युट निखीलजी जोर का झटका

  • @rohanparit3034
    @rohanparit3034 9 วันที่ผ่านมา +3

    योग्य विश्लेषण सर ❤🙏🇮🇳

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 8 วันที่ผ่านมา +7

    भाजपाने सगळ्याच सिस्टीमचे वाटोळे केले आहे. हे निस्त्रायला खूप वेळ लागेल.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 9 วันที่ผ่านมา +3

    salute to निखिल sir

  • @sattarkureshi1636
    @sattarkureshi1636 8 วันที่ผ่านมา +1

    ❤सत्य❤

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 8 วันที่ผ่านมา +2

    इलेक्शन कमिशनर निवडीसाठी असलेल्या कमिटी मधुन सर न्यायाधीश यांना बाजूला करण्यासाठी कायदा केला होता आणि आपला पंटर आणला त्या व्यक्तीच्या नियत वर संशय आहे.

  • @jayrajlasgare1245
    @jayrajlasgare1245 9 วันที่ผ่านมา +6

    Very good sir ji

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 8 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र वागळे साहेब

  • @dineshdalvi5900
    @dineshdalvi5900 8 วันที่ผ่านมา +2

    ह्या सगळ्या बाबींची तक्रार करायची कोठे? आणि कोणाकडे? न्याय देणार कोण? जरी तक्रार दाखल केली तर,त्याचा निकाल पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी लागेल का?

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant2987 8 วันที่ผ่านมา +2

    वागळे सर,शंभर टक्के बरोबर.

  • @GulabBegate
    @GulabBegate 9 วันที่ผ่านมา +4

    छान माहिती दिलीत सर

    • @kisanbokad7819
      @kisanbokad7819 9 วันที่ผ่านมา

      Kisanbokad

    • @govindrane2941
      @govindrane2941 8 วันที่ผ่านมา

      ​@@kisanbokad7819tyala kam nahi

  • @Ashokwadkar007
    @Ashokwadkar007 8 วันที่ผ่านมา +3

    मतदान व मतदार घोटाळा झाला हे निश्चित……पण कसा व कुणी केला ह्याचे तर खर उत्तर कुणाकडेच नाही…!

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 9 วันที่ผ่านมา +6

    एक उमेदवार अस होता त्याला घरची पाच आणि सहकाऱ्यांची साठ मत पडणारच होतो.त्याला एक त्याच मत पडल नाही.म्हणजे काय

  • @Srisha_378
    @Srisha_378 8 วันที่ผ่านมา +2

    बरोबर सर 👍एक no sir

  • @sunildukare3245
    @sunildukare3245 7 วันที่ผ่านมา +2

    बाजप ला माहित आहे एक वेळ गेली कि तुमी आमी मतदार 5 वर्ष बोबलात काही फरक पडत नाही 😁

  • @gundafegade8428
    @gundafegade8428 8 วันที่ผ่านมา +2

    या पुढे होणाऱ्या निवडणुका मतपत्रिकावर झाल्या पाहिजेत अन्यथा मतदारांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकला पाहिजे

  • @udaypande4666
    @udaypande4666 9 วันที่ผ่านมา +7

    भाजप हा नॉन बायोजिकलं लोकांचा पक्ष आहे त्याचा हा परिणाम आहे 😂😂😂😂😂😂

  • @sandipdeshmukh2412
    @sandipdeshmukh2412 7 วันที่ผ่านมา +2

    सर हा विषय सोडू नका खुप गंभीर विषय अहे याचा रोज अपडेट घया

  • @unmeshkale8206
    @unmeshkale8206 9 วันที่ผ่านมา +12

    पूर्ण पने @EVM घोळ आहे😢 हे evm सरकार आहे प्रंचड अंधाधून कारभार चालू आहे शेकडो एकर जमिन अंबानी अदानी यांना दान दिली आहे महाराष्ट्र ओरबडला जातोय😢

  • @painterprashant
    @painterprashant 9 วันที่ผ่านมา +6

    विरोधी पक्षातील लोक तांत्रीक दृष्ट्या निरक्षर माणसाप्रमाणे वागतात आणि त्याचाच फायदा घेणे सत्ताधाऱ्यांना सोयीचे होते ह्या धूर्त पणामुळे निर्भय बनो वाले सुद्धा भयभीत बनो झाले असावेत

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 8 วันที่ผ่านมา +2

    महाविकास आघाडीची चोवीसशे पण मत महाविकास आघाडीचे मिळाले नाही महायुती ने झोल केला आहे

  • @rameshmore410
    @rameshmore410 9 วันที่ผ่านมา +5

    फक्त एक वेळा बॅलेट पेपर वर विलक्षण घ्या म्हणजे सर्व जनतेला कळेल कोण किती पाण्यात आहे ते

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 9 วันที่ผ่านมา +2

    जो पर्यंत केंद्रात सरकार तोपर्यंत होणार 😊

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc 8 วันที่ผ่านมา +3

    हि विधान सभेचे निवडनुक फडतुस.व चहा.बोधी.व निवडनुक आयोगला दम देउन
    हे मत वाढउन हेसरकार आले आहे.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 8 วันที่ผ่านมา +2

    प्रश्न आहेत..शंका आहेत.. अनेकांच्या तक्रारी सुद्धा आहेत ! पण.. दखल कोण घेणार साहेब ?
    सगळेच भिकारचोट !! चाटुगार !! मग.. election commission असो, किंवा.. अगदी न्यायालय सुद्धा, भिकारडे निघाले

  • @mohanm6818
    @mohanm6818 9 วันที่ผ่านมา +5

    प्रवीण चक्रवर्ती यांचं खरोखर च अभिनदन सत्य माहिती समोर आंतर आहे

  • @Sachinbl-x7u
    @Sachinbl-x7u 7 วันที่ผ่านมา

    त्या चक्रवर्तींचं माहीत नाही पण तुमचं गणित मात्र फारच छान आहे

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 8 วันที่ผ่านมา +1

    Mr Wagle and Pravin Chakravarthy should approach the supreme court if they have any complaints and and proof about their 5:04 statements
    Be the Hindus have generously voted the BJP and Alliance
    Mahayuti has won only because we have voted generously to mahayuti

  • @mahendrachavan7583
    @mahendrachavan7583 9 วันที่ผ่านมา +9

    हे सर्व तिघे चोरच आहेत आणि चोर हा उलट्या बोंबला मारतो

  • @AnandaJadhav-e3z
    @AnandaJadhav-e3z 8 วันที่ผ่านมา

    निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @subashpatil490
    @subashpatil490 7 วันที่ผ่านมา

    तुम्ही अगदी आपली मते परखडपणे मांडली आहेत धन्यवाद

  • @RamakantBodake
    @RamakantBodake 8 วันที่ผ่านมา +1

    वागळे साहेब मी आज पर्यंत भारतीय जनता पार्टी ला मतदान केले नाही पण तुम्ही जो आज मुद्दा मांडला आहे तो विरोधी पक्षनेते का मांडत नाहीत

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 9 วันที่ผ่านมา +1

    दादा जय शिवराय.

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 8 วันที่ผ่านมา +2

    वागळे साहेब शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते कोर्टात गेले काय झालं ते आपण पाहील. आपणही यावर विश्लेषण केले आहे.

  • @yashwantkulkarni8943
    @yashwantkulkarni8943 7 วันที่ผ่านมา

    Truly empathetic with Nikhil....it is evident that more than MVA, he is sadly affected by the election results

  • @arunalshi1986
    @arunalshi1986 8 วันที่ผ่านมา +3

    निवडणुका चे निकाल लागल्या पासून प्रत्येक जण बोलत आहे, त्याचे पुरावे सादर करत आहे. पुढे काहीच कसं होत नाही, हे सामान्यांना कळण्याच्या पलीकडे आहे.

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 8 วันที่ผ่านมา

      कुठं न्याय मागायचा?गुवाहाटी case च काय झालं SC मध्ये?लक्षात तुन पण गेलं कोर्टाच्या असले भ्रष्ट आहेत

  • @chakradharjadhav543
    @chakradharjadhav543 8 วันที่ผ่านมา

    ऐकदम बरोबर आहे सर खर आहे

  • @sharadnimbalkar
    @sharadnimbalkar 8 วันที่ผ่านมา +2

    पण पुढे करणार काय, विरोधी पक्ष शांत आहेत

  • @jayrane7
    @jayrane7 9 วันที่ผ่านมา +2

    Truth always prevails

  • @prakashvengurlekar7239
    @prakashvengurlekar7239 4 วันที่ผ่านมา

    Absolutely right

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 8 วันที่ผ่านมา +1

    सेकंदात काही लाख संडास बांधले तर सहा महिन्यांत मतदार वाढले तर कसल कौतुक.😊😊

  • @GohaneNitin
    @GohaneNitin 6 วันที่ผ่านมา

    सुंदर विषेल्शन

  • @GayatriHate
    @GayatriHate 9 วันที่ผ่านมา +3

    निवडणूक परत घ्या