वा पद्मजाताई ...किती भावपूर्ण आणि भक्तीपूर्ण गायलेत हो .... विशेष म्हणजे राम हनुमान भेट सुरांतून दाखवलीत...... संगीतमय नाट्य छान दिसले . अतिशय बारिक पण मंजुळ वाजणारे टाळ खरच लक्ष्यवेधी वाटले ....🙏
या गाण्यात आवाजात व प्रस्तुती असलेले भक्ति व भाव नक्कीच रामापर्यंत पोचतील . मला काही दिग्गज गायक तथा गायिकांना त्या सरळ व अत्यंत साध्या संतांनी लिहिलेल्या त्या भावपूर्ण अभंगाना केवळ संगीताला महत्व देवून अत्यंत कठीण चालीत संगीतबद्ध करून जसं संगीताचीच सर्कस चालली आहे असे गाताना( with due respect to those great singers) खरोखरच असे वाटायचे की ते बिचारे संत या चाली ऐकून काय आपण असे गात होते असं हल्ली माणसाना वाटायला लागले की काय?? असे धास्तावले अस्तबल असे खरंच वाटायचे !!!!
ऐकत रहावं असंच सारखं वाटतंय. छोट्या छोट्या हरकती गाण्यात भर पाडतात. सगळंच अप्रतिम!!! शब्द ,चाल, अॅरेंजमेंट, गायन. ❤❤❤
Kiti surekh gaylet tai. 👌👌👌
पद्मजा ताई खूप भावपुर्ण
Jai shri ram
वा वा, फारच भावपूर्ण गायन. संगीत देखील उत्तम.
छान
रामा तु माझा यजमान..
खूप सुंदर आणि सुरेल... भक्तिरसाने ओथंबलेले....❤
वा पद्मजाताई ...किती भावपूर्ण आणि भक्तीपूर्ण गायलेत हो .... विशेष म्हणजे राम हनुमान भेट सुरांतून दाखवलीत...... संगीतमय नाट्य छान दिसले . अतिशय बारिक पण मंजुळ वाजणारे टाळ खरच लक्ष्यवेधी वाटले ....🙏
वाह ,भक्तिरसात ध्यानस्थ ,खुपचं सुंदर ...💐
जय हनुमान
छान गायलेलं आणि कथा सांगणारे गाणं, हनुमान जयंतीला योग्य वेळी🌹🌹🌹
खूप च छान अप्रतिम गायन मॅम
wa waah kgup shant aani sundar
Apratim🙇♂️
या गाण्यात आवाजात व प्रस्तुती असलेले भक्ति व भाव नक्कीच रामापर्यंत पोचतील .
मला काही दिग्गज गायक तथा गायिकांना त्या सरळ व अत्यंत साध्या संतांनी लिहिलेल्या त्या भावपूर्ण अभंगाना केवळ संगीताला महत्व देवून अत्यंत कठीण चालीत संगीतबद्ध करून जसं संगीताचीच सर्कस चालली आहे असे गाताना( with due respect to those great singers) खरोखरच असे वाटायचे की ते बिचारे संत या चाली ऐकून काय आपण असे गात होते असं हल्ली माणसाना वाटायला लागले की काय?? असे धास्तावले अस्तबल असे खरंच वाटायचे !!!!
अगदी खरंय
सुंदर,छान
अप्रतिम म्हंटल ताई
मस्तच👌👌
वाहहह
Khup chaan 🎉🎉
Amazing 👏
Sumadhur
अप्रतीम ❤
🙏🙏अतिशय सुंदर गायन... भावपूर्ण 👌
Farach 🙏Sundar
Amazing !! Thanks for sharing . In gratitude!
Apratim apratim apratim. Speechless❤️🙏
अप्रतिम ...खूप सुंदर ...
मनापासून धन्यवाद
JAI SHRI RAM AND THANKS FOR BHAJAN.
S
Amazing ❤️