शमिका अतिशय शांत आणि सुंदर अभंग आहे. आणि तू छान म्हटला आहेस. मी हा अभंग एकदा नाहीतर खूप वेळ ऐकतो. मला ह्या गाण्यातून मला माझे गुरु समोर दिसतात.👌👌🙏🏻🙏🏻💐💐
शमिका तुझा आवाज खूपच गोड आहे आणि स्वामी स्वरूपानंद माझे परात्पर गुरू , मला तुझे सगळेच अभंग खूप आवडतात , दिवसातून चार चार वेळा ऐकते तरी समाधान होत नाही , खूप खूप धन्यवाद , अशीच गात रहा
@@ShamikaBhideofficial very nice & divine sound blessed by Swami swarupanand 🙏all abhangas sung by U taking us to inner soul immediately 🙏we are always grateful to you & swamiji🙏
शमिकाजी, आपल्या या सुरेल व भावपुर्ण अभंग गायनाने आम्हा सद्गुरु शिष्य भक्तगणांचे प्रेम आणि आशीर्वाद आपणांस अखंड मिळत राहतीलच! आपणाकडून गाऊन घेण्याची योजना माऊलींची व परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद स्वामींची असावी असे मला वाटते . त्यांच्या कृपाआशीर्वादामुळेच अभंग अवीट, गोड आणि मधुर झाला आहे. हा एक अभंग आपणास अमर करेल यात मला शंका वाटत नाही ... होय , आपल्या जन्माचे सार्थक झाले असे मला वाटते... हरी ओम गुरुदेव l
शमिकाजी तुमचा स्वर खूपच मधूर आहे. आणि तुम्ही जेव्हा राग गातात तेव्हा रागाचा स्वर आत्म्याला स्पर्श करतो. भजनाचे मधूर स्वर कानांच्या वारुळात शिरताच मन भक्ती रसात तल्लीन होऊन जाते. very very.🎉🎉🎉❤❤❤
वाह 👌🏽👌🏽👌🏽 तुमचे गाणे म्हणजे जणू काही ध्यान च... शब्द च अपूर्ण आहेत वर्णन करण्यास.. 🌹🙏🏻 तुमच्या भजनातून गुरूंविषयी असलेली आस्था.. प्रेम.. समर्पण.. वाह 👌🏽👌🏽 अंतरंगाला छेडणारे तुमचे स्वर आणि आवाज म्हणजे गुरूंच्या चरणी वाहिलेलं एक सुवसिक फुलचं.. 🌹
खूपच सुंदर आवाज शमिका तुमचा तुमच्यावर गुरूंची बरसात झालेली आहे त्याशिवाय हे घडू शकत नाही अशाच मोठ्या व्हा ही माझी सदिच्छा मन अगदी भरून जाते तुमच्या आवाजाने मी पावसला येऊन गेलेली आहे 👍🙏🙏
श्रीसद्गुरवे नमः 😊🙏 शमिका खूप च सुंदर गातेस तू। तुझ्या संजू आते ची मी मैत्रीण 🙏 तू गायलेली भूपाळी ऐकल्याशिवाय माझी सकाळ च होत नाही 👍👍 श्रीसद्गुरू कृपा आहेच तुझ्यावर 🙏🙏
साक्षात श्री सद्गुरु माऊली समोर ऐकतात अशी अनुभूती येऊ लागते इतक्या गोड आवाजात गाता शमिका ताई तुम्ही. ईश्वर आपल्या आवाजातील गोडवा कायम ठेवो ही मन:पूर्वक प्रार्थना.🙏 ❤ 5:52
🌄🙏🌹शमिका तुझ्या आवाजात स्वामींचे अभंग ऐकणे म्हणजे एक मनःशांती आणि परत ऐकावेसे वाटतात.... लिटील चॅम्प्स पासूनचा प्रवास आणि सातत्यपूर्ण रियाज पूर्णतः अभंगात जाणवतो, तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद....💐💐
दीदी खूपच छान... अतिशय आत्मीयतेने गायलं आहे . माझ्या दिवसाची सुरवात ही तुमच्या भूपाळी आणि अभंगाने होते.. सद्गुरुंचा कृपाशीर्वाद आपणास लाभो हीच प्रार्थना...
शमिकाताई तुमचा आवाज अतिशय पवित्र आहे... देवघरातील देवासमोरील शुद्ध तुपाच्या निरांजनासारखा... पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचे हे पूर्ण आशिर्वाद आहेत..तुमच्यावर.. प्रा.राज सिन्नरकर
श्रमिका तू अप्रतिम गायली। महाराजाच्या चरणी chayaन सेवा दिली आहेस। तुझ्या पुढील काळात महाराज तुला काही कमी पडू देणार नाही। अशीच सेवा तुझ्या कडून घडो हीच गुरू चरणी प्रार्थना। सुभाष देशपांडे।पुणे।
🙏 खूप खूप खूप सुंदर मधुरा आवाज आहे तुझा साक्षात देवाचे दर्शन घडतं आशिष सुंदर गात जा श्री स्वामी समर्थ तुझे सर्व मनकामना पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना
आज तूझ्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो , तूझ्या आवाजात साक्षात सरस्वती बसलेली आहे , काय तूझा आवाज , काय तो सूर , साक्षात भगवंत भेटला , असं वाटायला लागलं , समिक्षा तूझ्या आवाजात प्रत्यक्ष सद्गुरू बसलेले आहेत
शमिका ताई, अप्रतिम भावोत्कट गायले आहे. स्वामी स्वरूपानंद जी माझे परात्पर गुरू आहेत. पण अलीकडेच अनुग्रह प्राप्त झाल्याने आपल्या अभंगातील भावना ह्या माझ्याच मनातल्या खोल, अतिशय जवळच्या वाटतात. सद्गुरुंचे स्थान आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे आणि ते लाभल्यावर अगदी कृतकृत्य झाल्याची भावना दाटून येते अशाच सुमधुर गात रहा..आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा.👌👏🏻🙏🙏💫🚩🌟
शमिका ताई, तुमची सर्व भजन व गाणी आम्ही नेहमीच ऐकतो, अलौकिक भाव व अप्रतिम आवाज, गुरूंची तुमच्यावर अशीच कृपा राहून आम्हा सर्वांना असाच अद्भुत आनंद प्रसाद मिळत राहो..🙏🙏🙏
शमिका खूप अप्रतिम!माझ्या माहेरचे पावसचे आमचे सद्गुरू म्हणून मला खूप ओढ आहे तिकडची. तुझ्या आवाजात ही तीच ओढ जाणवली.अगदी सवरुपंनदांच्या सनिध्या त असल्याचा भास झाला.खूप छान शमिका!
शमिका अतिशय शांत आणि सुंदर अभंग आहे. आणि तू छान म्हटला आहेस. मी हा अभंग एकदा नाहीतर खूप वेळ ऐकतो. मला ह्या गाण्यातून मला माझे गुरु समोर दिसतात.👌👌🙏🏻🙏🏻💐💐
तू खुप चागली दिसते तसाच तुझा आवाज ही गोड आहे.❤😊
स्पष्ट उच्चार करून खूप गोड स्वरात grammaticaly correct गायन केले आहे. Very Very nice singing 🎉🎉🎉
शमिका तुझा आवाज खूपच गोड आहे आणि स्वामी स्वरूपानंद माझे परात्पर गुरू , मला तुझे सगळेच अभंग खूप आवडतात , दिवसातून चार चार वेळा ऐकते तरी समाधान होत नाही , खूप खूप धन्यवाद , अशीच गात रहा
Khup khup Dhanyawad! 🙏🏻😀 chan vatla tumhi maza Abhanganna itka prem ani ashirwad detay.
@@ShamikaBhideofficial very nice & divine sound blessed by Swami swarupanand 🙏all abhangas sung by U taking us to inner soul immediately 🙏we are always grateful to you & swamiji🙏
🌹🌸🌺🙏🌼🚩गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः🚩🌼🙏🌺🌸🌹
@@nitinwaykole7425
उत्तम कितीही ऐकुन समधान होत नाही अतिशय सुंदर
उत्कृष्ट गायन, आवाज इतका पारदर्शक आहे की अभंग मनाला भिडतो.
ज्ञानेश्वरांच्या शब्दात "ये हृदयाचे ते हृदयी घाटले"
शमिका तुही गोड आहेस तुझा आवाजही गोड आहे. तुझ्या आई बाबांना धन्यवाद तुझ्या सारखी मुलगी त्यांना मिळाली.👏👏👏👏👏💐💐🙏🙏अभिनंदन
देव पण काय जादू करतो; आवाजातून भक्ती वाहते आणि स्वरातून तो स्वतः अवतरतो!
श्री राम कृष्ण हरी ।।
🙏🏻🙏🏻
@@ShamikaBhideofficial 🙏
Shamika.....अलौकिक गीतरचना...अलौकिक गायन ...अलौकिक आवाज...अशीच सद्गुरू भजन गात रहा..सद्गुरू तूम्हावर अखंड कृपा करोत हीच मनस्वी तळमळ!!!!
🙂🙏🙂
Shee. Is Brahm chaitnnya gankokila,
शमिका फारच सुंदर गाते ऐकत रहावस वाटत.खूपच सुंदर.🙏🌹👏👏👏👏👏
👌💐👍
शमिका भिडे ! 💐
गोड आवाज ! गोड भक्तिभाव ! गोड सादरीकरण ! 👌💐
स्वामी स्वरूपानंद यांचे चरणी ... सच्चित गोडबोले व कुटुंबियांचा साष्टांग दंडवत ! 💐💐
शमिकाजी,
आपल्या या सुरेल व भावपुर्ण अभंग गायनाने आम्हा सद्गुरु शिष्य भक्तगणांचे प्रेम आणि आशीर्वाद आपणांस अखंड मिळत राहतीलच! आपणाकडून गाऊन घेण्याची योजना माऊलींची व परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद स्वामींची असावी असे मला वाटते . त्यांच्या कृपाआशीर्वादामुळेच अभंग अवीट, गोड आणि मधुर झाला आहे. हा एक अभंग आपणास अमर करेल यात मला शंका वाटत नाही ...
होय , आपल्या जन्माचे सार्थक झाले असे मला वाटते...
हरी ओम गुरुदेव l
खूप खूप धन्यवाद 🙏🏻 आशिर्वाद असुदेत
वरील रिप्लाय अगदी खरंच आहे असं मलाही वाटते
अशोक सासने यांचा रिप्लाय
🎉❤❤❤
खुपच सुंदर गाता ताई तुम्ही खुप खुप धन्यवाद
खुप खुप सुंदर म्हंटले आहे
शमिकाजी तुमचा स्वर खूपच मधूर आहे. आणि तुम्ही जेव्हा राग गातात तेव्हा रागाचा स्वर आत्म्याला स्पर्श करतो. भजनाचे मधूर स्वर कानांच्या वारुळात शिरताच मन भक्ती रसात तल्लीन होऊन जाते. very very.🎉🎉🎉❤❤❤
फारच सुंदर
पहाटेच्या प्रार्थनेवेळी ऐकत असतो.
मन शांत होते.
शमिका तू छान गाते मी स्वामींची अनुग्रहित .मन प्रसन्न होते.तुझे अभंग ऐकून.,,
🙏🏻🙏🏻😀
हृदय स्पर्शी स्वर.nice musik.nice singing. melodious voice and very nice presentation. very nice 👍👍🙏🙏🎉🎉🎉❤❤❤
वाह 👌🏽👌🏽👌🏽 तुमचे गाणे म्हणजे जणू काही ध्यान च... शब्द च अपूर्ण आहेत वर्णन करण्यास.. 🌹🙏🏻 तुमच्या भजनातून गुरूंविषयी असलेली आस्था.. प्रेम.. समर्पण.. वाह 👌🏽👌🏽 अंतरंगाला छेडणारे तुमचे स्वर आणि आवाज म्हणजे गुरूंच्या चरणी वाहिलेलं एक सुवसिक फुलचं.. 🌹
Good post
मनापासून धन्यवाद 🙏🏻🙂
आपण सर्वच रचना उत्तम गायल्या आहेत
जय श्री गणेश चतुर्थी या निमित्ताने मी शुभेच्छा देत आहे.कोकिळा गान व आवाज ऐकू येऊ लागला आहे..
शमिका!तुझ्या आवाजामुळे ह्या अभंगाचे नादमाधुर्य वाढले आहे. परत परत ऐकत रहावासा वाटतो
खूपच सुंदर आवाज शमिका तुमचा तुमच्यावर गुरूंची बरसात झालेली आहे त्याशिवाय हे घडू शकत नाही अशाच मोठ्या व्हा ही माझी सदिच्छा मन अगदी भरून जाते तुमच्या आवाजाने मी पावसला येऊन गेलेली आहे 👍🙏🙏
मन आनंदून जाते,ताई, तुमचं अभंग गायन ऐकून.स्वामी स्वरुपानंदांची कृपा तुम्हाला सदैव लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना.
श्रीसद्गुरवे नमः 😊🙏 शमिका खूप च सुंदर गातेस तू। तुझ्या संजू आते ची मी मैत्रीण 🙏 तू गायलेली भूपाळी ऐकल्याशिवाय माझी सकाळ च होत नाही 👍👍 श्रीसद्गुरू कृपा आहेच तुझ्यावर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धन्य धन्य झालो ऐकून
वर्णन करायला शब्द अपुरे पडतात सदैव कल्याण होवो हीच सद्गूरुना प्रार्थना
।।ॐ॥ अतिशय स्पष्टोच्चारीत रामरक्षा ऐकतांना प्रसन्नता लाभते.साधुवाद!😊
Uchch Guru Maharaj Swami Shree Swarupanandjinchi phar sunder stuti🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर. आमच्या घरी दररोज हे ऐकण्याची प्रथा झाली आहे🙏
अभंग ऐकुन मन प्रसन्न zale
सुंदर गायले आहे. नैहमी ऐकावयास मिळत राहो.हीच प्रार्थना.धन्यवाद
खूपच सुंदर भाहुक ह्रदयस्परसी होऊन गाली खुप मनापासून धन्यवाद
साक्षात श्री सद्गुरु माऊली समोर ऐकतात अशी अनुभूती येऊ लागते इतक्या गोड आवाजात गाता शमिका ताई तुम्ही. ईश्वर आपल्या आवाजातील गोडवा कायम ठेवो ही मन:पूर्वक प्रार्थना.🙏 ❤ 5:52
खूप सुंदर,भावस्पर्शी म्हटले आहे , मी रोज ऐकते , खूप शुभेच्छा
कोकीळा चा सुमधुर संगीत आवाजाने मी शुभेच्छा देण्यासाठी प्रार्थना समर्पित करीत आहे सुखी राहा ह्याच माझ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा सर्वांना.
।।ॐ॥ शमिका भावपूर्ण स्वामींच्या अभंगाचे गायन मन तल्लीन करते!अभिनंदन व धन्यवादही!
शमिका ताई अप्रतिम गायलंत आणि संगीत साथ उत्तम 👍
खूपच सुंदर आवाज... किती मनापासून गायले आहे... 👌👌👌 भाव प्रकट होत आहेत.. 🙏
Jai Hari Mauli. Shamika beta,you have sung so sweetly. Chall and awaaj both are excellent .
शमिका फारच सुंदर गायलात. सुकुन हा शब्द या अभंगात शोभतो
Shramika Asech Sunar Abhang Gat Raha Pawas Gelycha Anand Zala
अप्रतिम partwatacha स्पर्श लाभलेला आवाज
जय हरी 🙏
शमिका तुझा आवाज खूप गोड आहे. पुन्हा पुहा ऐकत रहावस वाटते. धन्यवाद शमिका. 🙏💐
अर्थपूर्ण व मार्गदर्शी शब्द, नितळ व जीव ओतून सादर केलेले गायन, शांत लय ---- मनाची अस्वस्थता कमी करते.
खुपच छान 💐🙏🙏
🌄🙏🌹शमिका तुझ्या आवाजात स्वामींचे अभंग ऐकणे म्हणजे एक मनःशांती आणि परत ऐकावेसे वाटतात....
लिटील चॅम्प्स पासूनचा प्रवास आणि सातत्यपूर्ण रियाज पूर्णतः अभंगात जाणवतो, तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद....💐💐
स्वामिंचा हा अभंग मला खुपच आवडततो मी दररोज ऐकतो खुप छान ✨️✨️👍
दीदी खूपच छान...
अतिशय आत्मीयतेने गायलं आहे .
माझ्या दिवसाची सुरवात ही तुमच्या भूपाळी आणि अभंगाने होते..
सद्गुरुंचा कृपाशीर्वाद आपणास लाभो हीच प्रार्थना...
Aati sundar
❤ सद्गुरू नाथाय नमो नमः 💖
शामिका तुमचा आवाज दैवी आहे, शांत, सरल, तुमच गायन मनाला आनंद देते
धन्यवाद , अनेक गीत ,भजन, तुमच्या आवाजत ऐकायला मिळो
तुमच हे अभंग सकाळी एकल णुर्णदिवस खुप छान जातो खुप धन्यवाद
अगदी पावसेला गेल्याचा आभास झाला..... आणि आनंद प्राप्ती झाली ती वेगळीच... खूप छान... कितीही वेळा ऐका मन अतृप्त च राहते.,.... धन्यवाद.
खूप छान गातेस तु शमिका, ऐकायला छान वाटते
खरच स्वामींची सदैव कृपा राहो असे छान अभंग आम्हाला ऐकायला मिळोत
माझं आवडत भक्ती गीतं .
सुमधुर आवाज .
Your voice and lyrics of swamiji are so sweet Shamika.
शमिकाताई तुमचा आवाज अतिशय पवित्र आहे... देवघरातील देवासमोरील शुद्ध तुपाच्या निरांजनासारखा... पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचे हे पूर्ण आशिर्वाद आहेत..तुमच्यावर..
प्रा.राज सिन्नरकर
अतिशय सुंदर आवाज. असं आळवलं तर गुरु नक्की दर्शन देईल असं वाटतं 👌🙏🙏
शमिका मधुर आवाजात अभंग छान वाटला
जय श्री शारदा तुझी कृपा आशीर्वाद लाभला आहे आपणांस अभिनंदन करतो रामकृष्ण हारी जय श्री कृष्ण हारी.
श्रमिका आपले गायिलेले स्वामी स्वरूपानंद अभंग फारच छान आहेत.
शमिका तु माझ्या भाच्ची सारखी दिसते मला तिच्या सारखी तु खुप आवडायला लागलीस ❤❤तु खुप गोड आहेस आणी तुझा आवाज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्रमिका तू अप्रतिम गायली। महाराजाच्या चरणी chayaन सेवा दिली आहेस। तुझ्या पुढील काळात महाराज तुला काही कमी पडू देणार नाही। अशीच सेवा तुझ्या कडून घडो हीच गुरू चरणी प्रार्थना। सुभाष देशपांडे।पुणे।
🙏🏻🙏🏻
शमिका...ह्या एका गाण्याने तुझ्या पुण्यात 1000 टक्के वाढ झाली असेल.... अफाट.. अप्रतिम
🙏 खूप खूप खूप सुंदर मधुरा आवाज आहे तुझा साक्षात देवाचे दर्शन घडतं आशिष सुंदर गात जा श्री स्वामी समर्थ तुझे सर्व मनकामना पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना
अतीशय गोड,मधुर आवाज.! शुभेच्छा.
ताई,तुझे आवाज, गाणे स्वर्गीय ठेवा,पूर्ण आनंद देऊन गेला.धन्यवाद.😅😊
अप्र तीम swrgiy सूर.
शमिका मला तुझ्या आवाजात नर्मदा अष्टक हवे आहे.
फारच सुंदर अभंग श्रमिका आपण गायिला आहात .मन प्रसन्न झाले.
छान.
शमिका किती गोड आवाज 👌👌 सद्गुरू कृपा
तुमचा आवाज खुप सुमधूर आहे. त्याला जेंव्हा देवाचे अधिष्ठान लाभते तेंव्हा ऐकणाऱ्याला स्वर्ग अनुभूती होते.
खूप सुंदर व सात्विक आवाजात गायिलात आपण दिदी 🙏🙏
शमिका अग किती भाव पूर्ण, अर्थ पूर्ण पद गायलस.आवाजाची देन आहे अशीच गात रहा रिझवत रहा.जय जय स्वामी महाराज.
विलक्षण प्रेम...अप्रतिम....नतमस्तक..❤❤❤❤❤❤
अप्रतिम,भावपुर्ण गायन👌👌🙏
सद्गुरू कृपा आवाजात लाभली आहे, अप्रतिम सुंदर.❤
Swami samartch maza vishawas🙏🙏
फार फार छान म्हटले आहे रियाझ खूप आहे
Maza vishwas swami samarth🙏🙏
अद्वितीय अद्भूत ऊकृष्ट
आज तूझ्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो , तूझ्या आवाजात साक्षात सरस्वती बसलेली आहे ,
काय तूझा आवाज , काय तो सूर ,
साक्षात भगवंत भेटला ,
असं वाटायला लागलं , समिक्षा तूझ्या आवाजात प्रत्यक्ष सद्गुरू बसलेले आहेत
खुप सुंदर शमिका असेच गात रहा खुप आशिर्वाद
खूप तन्मयतेने म्हणतेस ग मला खूप आवडते
Dhanya wad swami samarth🙏🙏🌹🌹🙏🙏
Chhaya Jayswal 🙏🌹God gala ahe tumcha, sakshat awajat sarswati
मॅडम तुमच्या मुखातून निघालेले मधूर स्वर व राग चे गोड स्वर कानात शिरताच मन मंत्र मुग्ध होउन जाते. अद्भुत अप्रतिम 🎉❤
शमिका ताई, अप्रतिम भावोत्कट गायले आहे. स्वामी स्वरूपानंद जी माझे परात्पर गुरू आहेत. पण अलीकडेच अनुग्रह प्राप्त झाल्याने आपल्या अभंगातील भावना ह्या माझ्याच मनातल्या खोल, अतिशय जवळच्या वाटतात. सद्गुरुंचे स्थान आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे आणि ते लाभल्यावर अगदी कृतकृत्य झाल्याची भावना दाटून येते
अशाच सुमधुर गात रहा..आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा.👌👏🏻🙏🙏💫🚩🌟
अप्रतिम आणि भावपूर्ण गायन शमिकाजी जी 👌👌👌👌👏👏👏👏👏💐💐💐💐
ताई तुमचा आवाज फार हे गीत ऐकल्यानंतर नक्कीच
कृपावंत गुरू लाभला, सुंदर रचना व प्रस्तुति🙏🙏 🙏🏻🙏🏻🛕🛕🛕🛕🛕🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शमिका ताई, तुमची सर्व भजन व गाणी आम्ही नेहमीच ऐकतो, अलौकिक भाव व अप्रतिम आवाज, गुरूंची तुमच्यावर अशीच कृपा राहून आम्हा सर्वांना असाच अद्भुत आनंद प्रसाद मिळत राहो..🙏🙏🙏
Khup khup Dhanyawad 🙏🏻
Maze Swami samarth🙏🙏🌹🌹🙏🙏
अत्यंत सुंदर भावपूर्ण आवाज. अनेक उच्चार आणि जागा लताबाईंची आठवण करून देतात
शमिका खूप अप्रतिम!माझ्या माहेरचे पावसचे आमचे सद्गुरू म्हणून मला खूप ओढ आहे तिकडची. तुझ्या आवाजात ही तीच ओढ जाणवली.अगदी सवरुपंनदांच्या सनिध्या त असल्याचा भास झाला.खूप छान शमिका!
Kshamikachya ya awajatli hi Swaminchi Rachana, rojchya dincharyet guru bhakti kade parat parat nenari ahe, Antariche Sukh denari ahe, Shubham Bhavtu.
🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरि.
Anant koti koti dhanyawad bless you ❤
जय जय रामकृष्ण हरी!खूप सुंदर व श्रवणीय आहे.👌💐👌
अतिशय सुंदर गोड आवज
🙏🏼शमिका, तुझ्या आवाजात. स्वामी चे उदारा जगदाधारा देई मज असा वर ही प्रार्थना ऐकायला खूप आवडेल वाट पहाते आहे
मला पण ऐकायला आवडेल
खूप छान.मन एकदम शांत होते.ऐकतच रहावे....ऐकतच रहावे.खरचं सद्गुरुंची रुपा.राम क्रुष्ण हरी
* स्वर फारच सुंदर लावलेला दिसला अति *
खुप खुप छान आवाज व भावपूर्ण गायले आहे ❤