Padmaja Phenany Joglekar || Ghe Tasala Avatar |Ga.Di.Madgulkar | Devi Stuti |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 67

  • @mangeshdaki1093
    @mangeshdaki1093 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, सुंदर

  • @vidyasatalkar4470
    @vidyasatalkar4470 ปีที่แล้ว +1

    पद्मजा ,तुमचे गाणे ऐकताना आणि तुम्हाला ते गाणे गातांना पाहणे हे दोन्हीही खूपच आनंददायी असते.

    • @kavivivekjoshi6385
      @kavivivekjoshi6385 3 หลายเดือนก่อน

      खूप छान ,प्रसन्न वाटतं ,वाह वाह मन आनंद

  • @nishigandhakale4158
    @nishigandhakale4158 4 ปีที่แล้ว +6

    गदिमांच्या लेखणीतुन प्रसवली सरस्वती
    पद्मजाताईंच्या सुरातून वदली वागीश्वरी
    मेळ दोन्हींचा अतीव सुंदर
    देई आम्हाला मोद निरंतर

    • @padmajajoglekar3770
      @padmajajoglekar3770  4 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम... मनापासून धन्यवाद

    • @padmajajoglekar3770
      @padmajajoglekar3770  2 ปีที่แล้ว

      वाह मनापासून धन्यवाद

  • @satishvaidya9084
    @satishvaidya9084 24 วันที่ผ่านมา

    💐👍खूप छानं,पद्मजाताई सुंदर गोड आवाज.वाद्य व्रुंदांची साथ.'ग.दि.मा' नी म्हणजे च शारदे पुत्रांनी लिहिलेले. गीत गाणगापूरला त्रिवेणी संगमावर शांत बसुन ऐकण्याचा भास जाणवला.खुप शांत पणे शारदे मातेला केलेली आळवणी आवतार घे म्हणून... अप्रतिम वाटली...या कलियुगात शारदेला आवतार घ्यावाच लागणार आहे.खुप आराजकता वाढच आहे आपण फिल करतो आहोतच सध्या काय चालु आहे ते असो. ग.दि.मां ना कोटिकोटि वंदन🌹🙏🙏🙏

  • @ashleshamahajan9177
    @ashleshamahajan9177 3 ปีที่แล้ว +3

    फार सुंदर. किती शांत वाटते आहे. आतून आतून भरून येत आहे - आनंदमयी...

    • @padmajajoglekar3770
      @padmajajoglekar3770  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद आश्लेषा

  • @shubhajosshisinger9282
    @shubhajosshisinger9282 24 วันที่ผ่านมา

    खूप छान, पद्मजा .भावपूर्ण स्पष्ट शब्दोच्चार ❤सुरेल व योग्य हरकतींनी नटलेले हे गीत मस्त आहे .

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 24 วันที่ผ่านมา

    ग.दि. मां. 🚩 स्मृतीस सादर वंदन.. तुमच्या आवाजात ऐकणे म्हणजे पर्वणीच..

  • @rajshreebarve4382
    @rajshreebarve4382 ปีที่แล้ว

    पद्मजा ताई खूप खूप गोड,सुरेल आणि सुंदर सादरीकरण त्याच प्रमाणे शब्द रचना आणि संगीत ही खूपच सुंदर.🎉🎉🎉🙏

  • @nakshatraadvertising4827
    @nakshatraadvertising4827 2 ปีที่แล้ว +1

    पद्मजा ताई .. खूपच सुंदर केलात तुम्ही हे गाणं ३ निरनिराळे रस दिसले
    खरं तर ४ - ५ वर्षांपूर्वी मी मेससेंजर वॉर या गाण्याविषयी विचारला होतं पण तेव्हा रेकॉर्डिंग झालं नव्हतं
    इंद्र संतांच्या तुमच्या अल्बम च्या शेवटी अगामी म्हणून केवळ झलक ऐकलेली तेव्हापासून आतुरता होती
    खरंच कान तृप्त झाले

  • @shirindeshpande301
    @shirindeshpande301 2 ปีที่แล้ว

    पद्मजा ताई काव्य तर अप्रतिम आहेच पण त्याला तुमच्या सुमधुर आवाजाने इतकी सुंदर जोड दिली आहे कि थेट काळजाला भिडले. शिवाय आजच्या परिस्थितिला अगदी योग्यच आहे. खुप खुप धनयवाद🙏🙏🙏

  • @divyaprabhu18
    @divyaprabhu18 ปีที่แล้ว

    गाण्याचे बोल व तुमचा आवाज ऐकल्या पासून हे गाणं सतत मनात रेंगाळत आहे.खूप भरून येत प्रत्येक वेळी गाणं ऐकताना 🙏

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 2 ปีที่แล้ว

    पदमजाताई ! माझे फार आवडते गीत ! मुळातच अप्रतिम काव्य.. आपल्या सुवर्णसूरांनी अधिक तेजाळले... शब्द सुंदरी विशेष गोड वाटले

  • @_Ajinkya422
    @_Ajinkya422 2 ปีที่แล้ว

    सुंदर शब्द,सुंदर सूर साक्षात शारदा 🙏🏻 आणि भावमुद्रा व्यक्तता चार चाँद लावते

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गीत ताई...सुमधुर गायन...👌👌👍👍🎼🎶🙏🙏

  • @arvindmukhedkar6401
    @arvindmukhedkar6401 3 ปีที่แล้ว

    सरस्वतिच्या पदपद्म कमली अण्णांनी केलेली ही विनवणी पद्मात जन्मलेल्या पद्मजाच्या कंठातून जन्म घ्यावी हा एक सुखदच नाही तर अपूर्व योग.

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 4 ปีที่แล้ว +3

    ताई खूप सुंदर गीत..सुमधुर..
    गदिमांचे ओजस्वी शब्द
    आणि तुमचे तेजस्वी सूर
    यांचा सुंदर मिलाफ..👌👍

  • @jyotikulkarni8680
    @jyotikulkarni8680 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर🎉🎉

  • @kavitapuntambekar7705
    @kavitapuntambekar7705 ปีที่แล้ว

    खूपच छान audio and video

  • @ajitgholap751
    @ajitgholap751 3 ปีที่แล้ว

    Waa Ati Sunder. Applya war Aai Saraswati cha aashirwad aahe.🙏

  • @sunitakhare6822
    @sunitakhare6822 3 ปีที่แล้ว

    पद्मजाताई खूपच छान

  • @anubhavmishra7607
    @anubhavmishra7607 3 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र❤❤❤

  • @abhijeetraneofficial7007
    @abhijeetraneofficial7007 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ सुंदर

  • @abhadave4393
    @abhadave4393 3 หลายเดือนก่อน

    बहुत खूब
    हार्दिक बधाई

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 3 ปีที่แล้ว

    Waah waah kiti sundar shabd aani Gayki👏👏👏🌹🙏

  • @abhadave4414
    @abhadave4414 4 ปีที่แล้ว +1

    वाह,बहुत खूब हार्दिक बधाई

  • @supriyageed7959
    @supriyageed7959 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, अप्रतिम ❤❤

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 3 ปีที่แล้ว

    अतिशय madhur

  • @satishagashe2238
    @satishagashe2238 4 ปีที่แล้ว

    व्वा, सुमधुर

  • @suhasmalekar3881
    @suhasmalekar3881 4 ปีที่แล้ว +1

    व्वा, सुंदरच!🌷

    • @padmajajoglekar3770
      @padmajajoglekar3770  4 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद सुहास जी

  • @jpn882
    @jpn882 4 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर

  • @PradnyaSutar-vj7yl
    @PradnyaSutar-vj7yl 5 หลายเดือนก่อน

    So impressive 🌷🌷🌷

  • @anuradhamore924
    @anuradhamore924 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गायन

  • @amoldeshpande773
    @amoldeshpande773 10 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर ताई प्रसन्न वाटतं ऐकून

  • @kavitapuntambekar7705
    @kavitapuntambekar7705 23 วันที่ผ่านมา

    खूप गोड आवाज आणि गीत

  • @saritamuzumdar3960
    @saritamuzumdar3960 3 ปีที่แล้ว

    Didi......
    Very nice and excellent
    Such soulful lyrics are voice
    🌷🌷🌷

  • @sandipkavishvar2232
    @sandipkavishvar2232 4 ปีที่แล้ว +1

    शब्द आणि स्वरांचा साक्षात्कार

  • @manmohanroge
    @manmohanroge 4 ปีที่แล้ว +1

    व्वा, छान. गदिमा म्हणजे साक्षात सरस्वती पुत्र🙏 आणि पद्मजाताईंचा स्वर गोड, सुंदर.🙏

  • @godbless9237
    @godbless9237 4 ปีที่แล้ว +2

    Whoever is reading this. May god bless you & your family bringing lots of joy & positivity in your life

  • @sureshjadhav3702
    @sureshjadhav3702 3 ปีที่แล้ว

    छान , मंत्रमुंग्द...

  • @snehals8078
    @snehals8078 4 ปีที่แล้ว

    गदिमांचे अप्रतिम काव्य ,पद्मजा ताईंचे अप्रतिम गायन यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हे गीत 👌👌👌

  • @pradnyanamjoshi4910
    @pradnyanamjoshi4910 3 ปีที่แล้ว

    Waah Mastach 😊

  • @aneetapatil3566
    @aneetapatil3566 4 ปีที่แล้ว

    गदिमांचे शब्द आणि पद्मजाचे सूर , म्हणजे दुग्ध शर्करा योग 👍

  • @hemalibheda544
    @hemalibheda544 ปีที่แล้ว

    So soothing and soulful

  • @aneetapatil3566
    @aneetapatil3566 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम. शब्द नाहीत कौतुक करायला .

  • @suyogajathar8942
    @suyogajathar8942 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 🌷 ❤️

  • @vinoovadgama6003
    @vinoovadgama6003 4 ปีที่แล้ว +1

    Soulfully sung bhajan. I loved it. Best wishes

  • @urvijangam
    @urvijangam 3 ปีที่แล้ว

    Profound. I have been waiting for this one for years.

  • @neetadeshmukh8529
    @neetadeshmukh8529 4 ปีที่แล้ว +1

    अत्यंत मधुर गायलात!!!👌💐😊

  • @rudramanikamble1497
    @rudramanikamble1497 4 ปีที่แล้ว

    Khupach chhan

  • @pratibhakulkarni6015
    @pratibhakulkarni6015 4 ปีที่แล้ว

    Beautiful

  • @ravibhushankulkarni5398
    @ravibhushankulkarni5398 4 ปีที่แล้ว

    छान

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 3 ปีที่แล้ว

    Madam Tarak Mantra sharade ghe tassla Avtar swaraswati adabhut shakatinich gaun ghetale mahalaxmi ashtakam Durga stora gaun ghyave hich prayer ! Yash milu det 🎉

  • @rockstarmj2069
    @rockstarmj2069 3 หลายเดือนก่อน

    खुप भावपुर्ण🎉

  • @yogitapatwardhan1408
    @yogitapatwardhan1408 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

    • @shantalagu5476
      @shantalagu5476 3 ปีที่แล้ว +1

      वा पद्मजाताई खूपच गोड सरस्वतीची विनवणी!

    • @vinaypandharinathkulkarni1852
      @vinaypandharinathkulkarni1852 3 ปีที่แล้ว

      खूप छान गाईले आहे. साक्षात सरस्वती अनुभव.

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 3 ปีที่แล้ว

    Aikat rahave khup vela aikale jate

  • @sgodbolejoshi
    @sgodbolejoshi 4 ปีที่แล้ว +1

    गदिमांची विनवणी अन् पद्मजाताईचा स्वर ऐकून सरस्वती प्रसन्न न होईल तरच आश्चर्य

    • @padmajajoglekar3770
      @padmajajoglekar3770  4 ปีที่แล้ว

      वाह वाह क्या बात है... मीच खुष झाले. Thank you so much dear संगीता

  • @dandsamladi3332
    @dandsamladi3332 ปีที่แล้ว

    नुसतं छान कसं म्हणून?? तो नेहमीचा शब्द!! सुंदर म्हणू शकते.पण ते कहा काला लागू पडेल गाणं, गाण्याचे बोल,चाल व मग गायिका व तिचा आवाज व भाव व मुख्यत्वे प्रस्तुति . व विडिओ ला काय म्हणून ...उत्तम....!!! आत्ता थोडं कौतुक केल्याचे समाधान वाटतं.
    व शेवटी अप्रतिम हा शब्द पण या सर्वाच्या रसायनाला म्हणून लागणारे.
    सरस्वती व हंस दोन्ही स्वतंत्र दाखवून मग तिला हंसवाहनी बनवण्याची लकब पण खूप छान.
    ( एका स्तोत्रात सरस्वतीला "हंसवाहिनी" म्हणतात. पण ते व्याकरण दृष्ट्या योग्य नाहीये.कारण वाहिनी म्हणजे वाहून नेणारी... जसं रक्तवाहिनी, आदि शब्द प्रयोग करतात.
    इथे सरस्वती हंसावर आरूढ झाली आहे,म्हणजे हंस तिचे वाहन आहे.म्हणून हंसवाहनी हाच शब्द योग्य आहे!!!
    संगीता अमलाडी
    पद्मजाची लाडकी मावशी