सुंदर कथा, कथा म्हणण्यापेक्षा तो एक जिवंत अनुभव होता असं म्हणलं तरी चालेल.तुमच्या आवाजाच्या वैविध्यपूर्ण माध्यमातून तुम्ही प्रत्येक पात्र जिवंत करता त्यामुळं प्रत्येक कथावाचन हा दृकश्राव्य अनुभव बनतो 👌👌👌
म्हातारपन खरचं खूपवाईट ते पन वीसरभोळेपनाच😢 मग काय जखमेवर तिखट डोक्यात मानसाने एवढा कचराकरून ठेवलाय हे पाहिजे ते पाहिजे. तर डोके किती जमा करनार महत्व असणाऱ्या गोष्टी😢😢 दीपक सर तुमचा आवाज खुप छान आहे आनी वाचन ऐकताना डोळ्यासमोर कथा पाहतोय असं वाटतं🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
' विस्मरण ' खूप वाईट आजार. डोळ्यात पाणी आलं 😢 ह्या आजाराचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. एक पेशंट आमच्या बिल्डिंग मध्येच होते. त्या पेशंट ची आणि कुटुंबाची मानसिक दृष्ट्या खूप केविलवाणी अवस्था होते.
😢 chhan kathanak. Nanache वर्णन tar agdi mazya Babansarkhe. Baba hi 78 warshachya wayat gele , aai corona madhe geli अन baba bhramisht sarkhe wagu lagle. Kadhi tyana खूप junya goshti aathwaychya tevha te tyat ramun amhala te sangayche अन kadhi kadhi amhala pan olkhat navte. Khup wayit watate mhatarwayat ase hone. Pan tyala kahi paryay nasto. Satat tyanchewar laksh theun rahaycho amhi. Gate la lock lawun kam karawi lagaychi. Magchya may mahinyat kayamche sodun gelet te amhala 😢😢😢😢😢
सैरभैर करत विमनस्क करून टाकणारी कथा ! गुंगवून टाकणारी कथा ताकदीने लिहिली आहे. स्मृति भ्रंश याच विषयावरील कथानक असणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नितांत सुंदर "अस्तू" हा सिनेमा आठवलं. अप्रतिम अभिवाचन. धन्यवाद, मा. लेखिका आणि दीपक जी ! - भाग्येश अवधानी
खूप छान कथा आहे आणि तुमच कथन पन भारी आहे,
भार्गवी ताई ..आभार
@@deepakregeYevda motha TH-cam channel asun tari tumhi saglyancha comment vachta🙏
ताई... चॅनल वाढतो..बहरतो ...तो तुम्हा सारख्या श्रोत्यांच्यामुळे...
खुप छान सादरीकरण ❤❤
धन्यवाद...🙏
कथा खूप सुंदर आहे
धन्यवाद..
कथाखुपच छान दिसतात पण मनाला स्पर्शून गेली कथावाचन खुपच छान आहे धन्यवाद सर
🙏🙏
फार सुंदर वाचन!❤
🙏🙏
अभिवाचन अप्रतिम!
धन्यवाद मीना ताई
So Emotional That Tears Rolled Dada Jayana Anubhav Hoto Tyana Kalte Te Vedana Right . JAI HIND JAI MAHARASHTRA .
धन्यवाद भास्कर भाऊ
कथा, कथावाचन अप्रतिम! माझे सासरे असे होते. गेली सहा वर्ष याचा मी अनुभव घेतलाय. त्यामुळे कथा जास्त भावली.
मंजिरी ताई...🙏🙏
सुंदर
धन्यवाद जीवनजी..!!
धन्यवाद जीवनजी..!!
रेगे सर तुम्ही कथा जिंवत करता सगळं समोर घडतय आसं वाटतं खुप छान कथा आहे👌👌🙏
धन्यवाद मीनाक्षी ताई... ऐकत रहा...प्रतिक्रिया देत रहा...कथा like 👍 करत रहा...!!
🙏🙏
लिखाण आणि वाचन दोन्ही उत्तम!
@@deepakrege😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@deepakrege😊😊😊
@@deepakrege
खूपच मर्म स्पर्शी कथा
धन्यवाद प्रतिभा ताई...!!
🙏
फार हुरहुर लागली हो मनाला केवढा ताण आला आहे मनावर 😢😮 आणि खरच आपले कथा वाचन तर अप्रतिम चला शेवट तर गोड झाला हो खरच खुपच छान
धन्यवाद पुष्पाताई ...!!
🙏
Voice modulation for each character excellent.
Thanks... शोभा ताई...
Sensitive subject, well written and story telling well presented.
Thank you kindly!
सुंदर कथा, कथा म्हणण्यापेक्षा तो एक जिवंत अनुभव होता असं म्हणलं तरी चालेल.तुमच्या आवाजाच्या वैविध्यपूर्ण माध्यमातून तुम्ही प्रत्येक पात्र जिवंत करता त्यामुळं प्रत्येक कथावाचन हा दृकश्राव्य अनुभव बनतो 👌👌👌
मन:पुर्वक आभार ..!!
🙏
कथा लेखन छान व कथा कथनही खुप छान 👍👌👌
🙏🙏
म्हातारपन खरचं खूपवाईट ते पन वीसरभोळेपनाच😢 मग काय जखमेवर तिखट डोक्यात मानसाने एवढा कचराकरून ठेवलाय हे पाहिजे ते पाहिजे. तर डोके किती जमा करनार महत्व असणाऱ्या गोष्टी😢😢 दीपक सर तुमचा आवाज खुप छान आहे आनी वाचन ऐकताना डोळ्यासमोर कथा पाहतोय असं वाटतं🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद संगीताताई ..!!
🙏
खुपच छान कथा मन सुन्न करून टाकणारी.धन्यवाद
धन्यवाद कविता ताई
Very emotional story 😢
🙏🙏🥲🙏🙏
Kupch chan katha
जयश्री ताई....धन्यवाद ..!!
Khup chhan sadarikaran sundar likhan👌
धन्यवाद वीणाताई..!!
🙏
तुमचा आवाज दमदार आहे खूप. विनय आपटेच कथा वाचतायत की काय असा भास झाला.
🙏🙏
Khupach chan katha uttam sadarikaran aahe tumche
धन्यवाद सीमाताई ...!!
🙏
छान कथा आणि सादरीकरण
धन्यवाद संजीवनीताई ...!!
🙏
खूप छान कथा वाचन महणजे जसे काही समोर घङत आहे.
🙏🙏
खूप छान प्रभावी वाचन शेवट तर खूपच छान
धन्यवाद प्रतिभाताई ...!!
🙏
खुप छान प्रभावी वाचन 👍 वाचनातून प्रत्येक भावना मनापर्यंत पोचते
धन्यवाद माधुरीताई..!!
🙏
' विस्मरण ' खूप वाईट आजार. डोळ्यात पाणी आलं 😢 ह्या आजाराचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. एक पेशंट आमच्या बिल्डिंग मध्येच होते. त्या पेशंट ची आणि कुटुंबाची मानसिक दृष्ट्या खूप केविलवाणी अवस्था होते.
प्रज्ञा ताई....🙏🙏
Khoop surekh vachan
धन्यवाद स्मिताताई ...!!
🙏
अत्यंत प्रभावी वाचन
धन्यवाद दीप्तीताई ...!!
🙏
Chan sadrikaran kele sir. 🙏👍
🙏🙏
👌👍✌✌
धन्यवाद
Khupchhan🥦🥦❤🥦🥦
सदाशिवराव...आभार...!!
🙏🙏
Very beautiful story and presentation. 🙏
Thanks for listening...!!
🙏🙏
Katha khup chhan lihili aahe ! Old age madhil vissmaran !
Katha vaachanahi Apratim !😅
🙏🙏
खूप खूप छान मनाला स्पर्शून जाणारी कथा❤
🙏🙏
खूप छान मन भरून आलं😂😂❤❤
दिपालीताई....🙏🙏
🥺🥺 खूप छान 👌👌👌 धन्यवाद रेगे सर 🙏🙏🙏🙏
वैशालीताई...मन:पुर्वक आभार ..!!
🙏
खूप छान वाटले
धन्यवाद माधुरीताई...!!
🙏
Heart touching story
सुचीताताई ....🙏🙏🙏
Khoop Sunder Vachen 👍🏻👍🏻tension yete … shevet god pan vaet vatel …
धन्यवाद स्नेहलताई ...!!
🙏
सर,, काही गोष्टी आपल्याला किती नव्याने समजतात ना,, आपल्या अगदी जवळ असून देखील.. खूप छान वाचन सर नेहमीप्रमाणे 🙏
धन्यवाद अमरजी...!!
🙏
अतिशय मनाला सुन्न करणारी कथा, अतिशयोक्ती नाही,खरच वय वाढलं की शरीर थकलं हे दिसतं पण मेंदू थकतो है कोणी लक्षात घेत नाही,😢
खरंय साधनाताई...!!
🙏
@@deepakregewe
मनाला भावनारी हृदयस्पशी त कथा छान आहे यावरून वृद्ध व्यक्तीनी सावधान असावे . धन्यवाद .
🙏
Ik
@@deepakrege I
तुमच् कथा,कथन उत्तम रित्या सांगता
चारुशीलाताई...मन:पुर्वक आभार ..!!
🙏
कथा अतिशय सुंदर . कथा कथन. अप्रतिम
😢 chhan kathanak. Nanache वर्णन tar agdi mazya Babansarkhe. Baba hi 78 warshachya wayat gele , aai corona madhe geli अन baba bhramisht sarkhe wagu lagle. Kadhi tyana खूप junya goshti aathwaychya tevha te tyat ramun amhala te sangayche अन kadhi kadhi amhala pan olkhat navte. Khup wayit watate mhatarwayat ase hone. Pan tyala kahi paryay nasto. Satat tyanchewar laksh theun rahaycho amhi. Gate la lock lawun kam karawi lagaychi. Magchya may mahinyat kayamche sodun gelet te amhala 😢😢😢😢😢
निर्मला ताई... हे सर्व आपण कसं भोगलं / अनुभवलं असेल...याची कल्पनाही करवत नाही...!!
असो...तुमच्या बाबांना आदरांजली..!!
🙏
खूप छान कथा
धन्यवाद स्वातीताई...!!
🙏
तुमचा आवाज विनय आपटे सारखा वाटतो. कथा छान वास्तववादी आहे
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
ऐखाधी तिनचार भागाची रहस्यमय कथा सादर करा सर
अविनाशराव ...😊😊
?!!!!!!!!!??????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
फार ताण आला हो मनावर!
ताण घेऊ नका...कथा म्हणून आनंद घ्या..!!
🙏
Patra pramane tumhich aawaj badalta na ho, mast khoop mast.
हो..मीच तो....धन्यवाद अश्विनी ताई ..!!
🙏
Imotional story😢
धन्यवाद मनीषाताई...!!
🙏
नमस्कार सर
नमस्कार अविनाशराव ...आज खूप दिवसांनी नमस्कार घातला तुम्ही 😄
@@deepakrege हो सर
बोधे सरांची लहानपणाची आठवणीतील ऐकाधी कथा सादर करा सर..
झाल्या त्यातल्या सर्व कथा वाचून...!!
🙏
सैरभैर करत विमनस्क करून टाकणारी कथा ! गुंगवून टाकणारी कथा ताकदीने लिहिली आहे. स्मृति भ्रंश याच विषयावरील कथानक असणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नितांत सुंदर "अस्तू" हा सिनेमा आठवलं. अप्रतिम अभिवाचन. धन्यवाद, मा. लेखिका आणि दीपक जी !
- भाग्येश अवधानी
ऐकूनच थरकाप उडाला......
अशी वेळ कुणावरही नको......
अविनाशभाऊ....🙏🙏🙏
Pan Nananchya khishat address lihileli chitti koni thewali hoti?? He kalal ch nhi shevti
😊😊🙏🙏😊😊
पोलिसांत तक्रार का केली नाही?
👍🙏👍
Too many ads😢
hmmm ...!!
सगळ्याच vrudhani आपले नाव पत्ता blood group,aajar konche javlchyanche phone number ase kardch javl ठेवणे गरजेचे आहे.
अगदी खरंय..!!
👍
Thanks for sharing this nice story good job keep going..vinay apte cha awaaz Vaat..to..god bless you sir
मन:पुर्वक धन्यवाद सुनंदाताई...!!
🙏
अप्रतिम कथानक अप्रतिम वाचन मनाला हेलावून टाकणारी कथा👌👌👌👌🙏
🙏🙏🙏🙏
Khup sundar sadrikaran
स्वाती ताई...आभार
खूप सुंदर कथानक व सादरीकरण धन्यवाद
धन्यवाद विद्याताई...!!
🙏