मैफ़ल - नारायण धारप | Maifal - Narayan Dharap Marathi katha - Podcast by Sanso
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024
- वरकरणी निरागस वाटणारी मैफ़ल आणि तिच्या मागे...
मनाला भुरळ घालणारी सुवर्णा...
प्राचीन शक्तिशाली जबरदस्त काळी छाया...
लुचाई मराठी भयकथा पॉडकास्ट
• लुचाई सर्व भाग पॉडकास्...
चेटकीण पॉडकास्ट
• चेटकीण Narayan Dharap ...
चंद्राची सावली - पॉडकास्ट
• चंद्राची सावली - पॉडका...
मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
• संक्रमण Sankraman
आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
• पारंब्यांचे जग
साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
• साठे फायकस - Narayan D...
संग्राम - • Sangram संग्राम
समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
• समर्थाचिया सेवका Vampi...
मंतरहाट Mantarhat
• मंतरहाट Mantarhat @San...
घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
• घातकी पूर्वचक्र
झपाट -
• झपाट - Zapaat - (नारा...
अझाथोथ -
• अझाथोथ
आश्रम हिमालचे गूढ -
• आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
कंताचा मनोरा - • Video
युगपुरुष - • Video
चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
मराठी कथा कविता - • Video
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
www.instagram....
Credits:
Music: TH-cam
Images & Video: Pixabay & Pexels
www.vecteezy.com
#sansovoice
#narayandharap
#marathibhaykatha #marathihorrorstoryteller
मी ही कथा पूर्वी ऐकली आहे पण आता तुमच्या आवाजात ऐकताना एक्दम वेगळंच वातावरण तयार झालं, खूप अर्जवी आवाज, स्पष्ट उच्चार, मस्त कथा वाचन. धारप सरांना मानाचा मुजरा विलक्षण कथा लिहिल्याबद्दल. 👍🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद 👍👍🙏🙏🙏
निव्वळ आणि निव्वळ अप्रतिम. दुसरा शब्दच नाही.
मनापासून धन्यवाद 👍👍
आपण कथा अतिशय समरसतेने ऐकत आहात. 👍👌👌👌
धारपांच्या अनेक नायकांमधील माझा आवडता महावीर आर्य ❤❤❤❤
धन्यवाद सर हि आर्य ची सुरस कथा आणल्याबद्दल 🎉🎉💕💕💕
मनापासून धन्यवाद 👍🙏🙏
Wah इतकं खोल वर्णन कोण करतं....डोळे मिटून फक्त ऐकत रहायचं...मग आत्मनंदी टाळी लागते...बस❤
मनापासून धन्यवाद 👍🙏🙏🙏
Khoop chan narration kele
मनापासून धन्यवाद 👍 plz keep in touch 🙏
दिपावलीच्या सर्व संसो परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤❤💥💥💥💥💥💥
मनापासून धन्यवाद 👍🙏
Wish u happy and prosperous divali
खूप छान कथा आणि खूप छान अभिवाचन ❤
🙏🙏🙏 दिपावळी शुभेच्छा❤️❤️❤️❤️🙏🙏👍👍 .
मनापासून धन्यवाद 👍🙏🙏
Masttt
Thank you 👍👍
उत्तम कथा आणि सादरीकरण
Sanso sir aaplya privarala Dipavlicha khup khup shubhechha 🙏🚩🪔🎇🎆💐
छान कथा...आणि शुभ दीपावली .
मस्त
मनापासून धन्यवाद 👍
Good one
Thank you 🙏😊
खूपच छान सर
Fantastic listening experience.Feels like that Mahavir Arya is none another but its me.
Trekker and nomad at heart 💖💖
Sunder mahavir Arya after very long time👍👍
Thank you 🙏🙏
खूप छान
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🎇🎇
Thank you so much 🙏😊
Breathtaking story ‼️ evening became more interesting because of the story ❤
Shubh dipawali sir.
Thank you so much 👍
Thank you so much 👍
🪔🪔🪔🪔 Happy Diwali 🪔🪔🪔🪔🪔
Busy khup ahe me
Katha eikayla ushir jhala
Kathe sathi Adhir man hey trupt jhale
Chhan katha 👌👌 , uttam abhiwachan 👍👍
Lovely voice 👏👏
🪔🎉🪔🎉🪔🎉🪔
मैफल भयानक होती. शेवटचे 5 मिनीट भयावह. पितळी चापा मुळे स्पष्टता आली. Flute 🪈 वादन खूपच छान. दिवाळीला साजेशी. . दिवाळीच्या शुभेच्छा.
Strange Story, Very effective narration, enough to visualise..
Thank you so much 🙏...
Shubh Dipawali.
Thank you so much 😊
देवा देवा सर्व वारलेली माणसं आणि त्यांच्यात चाळीस वर्ष राहीलेला माणूस किती भयानक
Ho na ..
❤❤❤🎉🎉🎉🎉
Thank you so much 👍
Happy Diwali sir🙏🙏
What a voice 🔥
Thank you so much 🙏🙏😊 plz keep in touch
शुभ दीपावली 🎉❤
शुभ दीपावली....
Happy Diwali 🌠🌠🙏🎇🎇🎇
Thank you. Happy Diwali to you too!
मला वाटले महावीर कोणत्यातरी मार्गाने त्या सार्जंट ची सुटका करेल. बिच्चारा.😢
Happy Diwali Dada.Pls dada bhaykatha pls
Yes, sure...
@@Sansohum wow this was good too
Happy Diwali 🪔
Thank you, A happy Diwali to you too...
Itki Chan background music ka takli?
Hello sir ❤
Hello! 😊