वेगळीच अनोख्या दुनियेत घेऊन जाणारी कथा, रहस्य ,उत्सुकता ,या सर्व गोष्टीत भान हरपून जातं, कथानकात इतकं भान हरपून जातं की कथा कधी संपली है माहित ही होत नाही, कथानकाशी एकरूप होतो शेवट मात्र मनाला चटका लावुन जातो वाचन तर नेहमी प्रमाणेच सुंदर 🎉
कथा फारच सुरेख.कथा कथन ऐकताना भान हरपून जात.कथा पुढे जाताना शेवा काय असेल याचा अंदाज येत जातो.त्यामुळे मन कतर होत.तरी सुद्धा ऐकत रहावस वाटत.वृंदा दिवाण यांच्या कथा छानच आहेत.आणि तुमचं कथन सुद्धा सुरेख.
वृंदा दिवाण यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथा खूपच सुंदर भाषेने लोकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या असतातच ,पण रेघे सर तुमच्या सुंदर वाचनामुळे त्या कथेला एक वेगळीच झळाळी मिळते. लोकांना खिळवून ठेवणारे शब्दोचारा मुळे त्या कथा सुगम्य श्रवणीय वाटतात... धन्यवाद सर...
गूढ आणि उत्कंठावर्धक..लेखन आणि वाचन सुद्धा
धन्यवाद कल्याणी ताई..!!
🙏🙏
रहस्यमय.गुढ कथा.मन हेलावून टाकणारी.
प्रभा ताई....धन्यवाद
वेगळीच अनोख्या दुनियेत घेऊन जाणारी कथा, रहस्य ,उत्सुकता ,या सर्व गोष्टीत भान हरपून जातं, कथानकात इतकं भान हरपून जातं की कथा कधी संपली है माहित ही होत नाही, कथानकाशी एकरूप होतो शेवट मात्र मनाला चटका लावुन जातो वाचन तर नेहमी प्रमाणेच सुंदर 🎉
धन्यवाद साधनाताई...!!
ऐकत रहा...प्रतिक्रिया देत रहा..!!
कथा ऐकून निशब्द झाले, प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला, बऱ्याच दिवसांनी अशी कथा ऐकली, दीपक रेगे सर तुमचे कथन उत्तम 👍🏻
धन्यवाद वर्षा ताई...!!
🙏
गूढ...... विस्मयकारक.....
🙏
कथा फारच सुरेख.कथा कथन ऐकताना भान हरपून जात.कथा पुढे जाताना शेवा काय असेल याचा अंदाज येत जातो.त्यामुळे मन कतर होत.तरी सुद्धा ऐकत रहावस वाटत.वृंदा दिवाण यांच्या कथा छानच आहेत.आणि तुमचं कथन सुद्धा सुरेख.
धन्यवाद भाग्यश्री ताई
एकदम खास
🙏🙏
खुप सुंदर कथा वाचन पन,👍🏻👍🏻👍🏻👍🏻खुपचं रहस्यमयी आधी उत्सुकता वाढवणारी कथा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
संगीता ताई...🙏
Very good sir
धन्यवाद पवार साहेब
वृंदा दिवाण यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथा खूपच सुंदर भाषेने लोकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या असतातच ,पण रेघे सर तुमच्या सुंदर वाचनामुळे त्या कथेला एक वेगळीच झळाळी मिळते. लोकांना खिळवून ठेवणारे शब्दोचारा मुळे त्या कथा सुगम्य श्रवणीय वाटतात... धन्यवाद सर...
धन्यवाद पल्लवी ताई
Khupach Chhan
देसाई ताई...धन्यवाद..
Abhivachan! 👌👌👌
मन:पुर्वक धन्यवाद
खूप छान कथा धन्यवाद रेगे सर.
रुपाली ताई...🙏🙏
Apratim!
धन्यवाद रंजना ताई
एक विलक्षण अनुभव देणारी कथा 👌👌👌👍👍
👍👍
सर..खूप सुंदर..गूढ कथा...🎉
अदिती ताई...🙏🙏
Was he ever teaching in P.Jog class 1991?
Who?
@@deepakrege you Sir
Khup chhan ast tumch Katha vachan. Ratnakari Matkar, Narayan Dharap Suhas Shirvalkaranchya Katha vachan hee Kara na chhan vatel tumchya aavajat tya aikayla
लीना ताई... सुचने बद्दल धन्यवाद...पण तुम्ही सुचवलेल्या तिन्ही लेखकांच्या कथा / कादंबरी चॅनल वर वाचण्यासाठी परवानगी मिळत नाही...!!त्यामुळे क्षमस्व..!!
कथा छान च होती.गुढ आणि अथांग
🙏🙏
मस्त ❤ rahasy shewatparyant tikwun thewle
धन्यवाद निर्मला ताई
छानकथा रहस्यमय शेवटचा अंदाज येतो पण कुणीतरी श्रीला तळ्यात जाण्यापासून रोखेल अशा आशेवर पुढील कथा ऐकली जाते परिणामकारक अभिवाचन
संगीताताई...प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक धन्यवाद ..!!
👌❤️
धन्यवाद अरुणा ताई
@@deepakrege😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤😊नननन
Chan 👌👌👌🌹🙏
🙏🙏
🙏🙏
धन्यवाद पुनम ताई
🙏🙏👍👍👍🌹🌹
विजयराव ....🙏🙏
अशोक थोरात यांची , 'अंजन डोह ' ही कादंबरी वाचा ना प्लीज.
प्रयत्न करतो...
वृंदा आपण पुर्वाश्रमीच्या इंद्रायणी सावकार का?
🤔
👌👌👌👍👍👍🙏🏻
आस्था ताई...आभार
अप्रतिम कथा आणि सादरीकरण सुद्धा
धन्यवाद वैशाली ताई..!!
🙏
सुंदर कथा आणि कथा वाचन हि.
धन्यवाद vihaans studios