Ram Satpute on Ranjitsinh Mohite Patil: मोहिते पाटलांविरुद्ध सातपुतेंचा आक्रमक पवित्रा | Mashirsas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 72

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n หลายเดือนก่อน +49

    तू ज्या वेळेस बाळुत्यात होता त्या वेळेस रणजितदादा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष होते 😂😂😂

  • @manikmhetre3004
    @manikmhetre3004 หลายเดือนก่อน +40

    त्या रणजित सिंह मोहिते पाटलांनी भाजपाला दोन खासदार दिले जिल्हा परिषद दिली आमदार दिले
    मोहिते पाटील कधीच पैसे वाटत नाहीत

  • @Crazy01857
    @Crazy01857 หลายเดือนก่อน +10

    मागील 5 वर्षांत माळशिरस तालुक्यात गुंठा नव्हता आता 5 एकर जमीन ती पण 17 लाखात विवरणपत्रात माहिती भरली आहे पण बंगल्याचा उल्लेख च नाही. दुसरा उद्योग व्यवसाय काहीच नाही फक्त आमदार, अशी कुठे सोन्याची खाण भेटली काय 😅
    इथं आमच्या कडे IT department कुठे जातंय देवालाच ठाऊक 🙏

  • @sukhadevmagar3649
    @sukhadevmagar3649 หลายเดือนก่อน +24

    फडणवीसचा चेला नीच पातळीच राजकारण करतोय

    • @vinodjore4625
      @vinodjore4625 หลายเดือนก่อน +1

      फडणवीस चा दहा वेळा विचार करावा लागेल तो मंत्री कसाकाय मोहिते पाटील झोपला तर उठणार नाही महाराष्ट्रात आता ओन्ली BJP चालणार

  • @ReshmaKadam-i1q
    @ReshmaKadam-i1q หลายเดือนก่อน +15

    113 कोटी कुणाचं दिलं तुमच्या खिशातला दिलं का तो जनतेचा पैसा आहे

  • @ashking9408
    @ashking9408 หลายเดือนก่อน +2

    आता महाराष्ट्र हा बिहार , UP 2019 पासून बनलेला आहे .

  • @anandkakade6204
    @anandkakade6204 หลายเดือนก่อน +15

    आता झोपा पाच वर्षांनी इलेक्शन आहे

  • @anandkakade6204
    @anandkakade6204 หลายเดือนก่อน +15

    आमदार साहेब रडू नका

  • @pravinmore2307
    @pravinmore2307 หลายเดือนก่อน +2

    रणजितसिंह दादा मोहिते पाटील यांचा तु नाद करु नकोस

  • @anandkakade6204
    @anandkakade6204 หลายเดือนก่อน +17

    खोटं बोल पण रिटर्न बोल मोहिते पाटील आमदार तयार करायची फॅक्टरी आहे

  • @mahindrajadhav5100
    @mahindrajadhav5100 หลายเดือนก่อน +16

    मोहिते पाटलाचा नाद करू नको ईव्हीएम घोटाळा करत नाहीत

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 หลายเดือนก่อน

    नक्कीच रामभाऊ
    गद्दारी करणाऱ्या सोडणार नाही
    देवा भाऊ फडणवीस
    जय श्रीराम

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 หลายเดือนก่อน +3

    2019 ला मोहिते पाटलानीच याला निवडून आणले।आणि आत्ता विरोध केला म्हणून काय झालं।राजकारणात maturity ठेव नाहीतर असाच बदनाम होशील।

  • @ganeshrupnawar8686
    @ganeshrupnawar8686 หลายเดือนก่อน +1

    हा तुमच्या साठी लाईक नाही माझा मी फक्त राम भाव साठी तुम्हाला लाईक केला आहे

  • @rahuldesai6891
    @rahuldesai6891 หลายเดือนก่อน +8

    रडू नका हार मान्य करा😂😂😂😂

  • @Shivratnapatarn
    @Shivratnapatarn หลายเดือนก่อน +11

    संस्कृती ची शपथ घेऊन सांग की हा फोटो सर्व पक्षिय फलटण च्या इरिकेशन आंदोलनती ल नाही

  • @shankarpawar6856
    @shankarpawar6856 หลายเดือนก่อน +9

    हाड हाड

  • @Radhakrushanabandgar
    @Radhakrushanabandgar หลายเดือนก่อน +4

    भाऊ आपण लढवय्ये आहात सलाम तुमच्या कार्याला आणि धाडसाला 🙏🙏

  • @PrashantGotsurve-v9x
    @PrashantGotsurve-v9x หลายเดือนก่อน +4

    Only Ranjeet dada

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 หลายเดือนก่อน

    रामा आता वनवासात जावा, रणजित दादा यांना रेड कार्पेट टाकले आहे देवेन्द्रजी यांनी

  • @vinodjore4625
    @vinodjore4625 หลายเดือนก่อน +3

    एकटा लढला पण 200 किलोमीटर अंतरावरून येऊन घाम फोडला ओन्ली रामभाऊ सातपुते ओन्ली BJP लावा ताकद माविआ वाल्यानो केंद्रात जाऊन दाखवा चडृडी फाटल 😂😂😂😂😂😂

  • @shashikantmadane1359
    @shashikantmadane1359 หลายเดือนก่อน +6

    दिवा‌ विझताना‌ भडकतो

  • @anandkakade6204
    @anandkakade6204 หลายเดือนก่อน +5

    ऊसतोड कामगारांच्या पोरांनी लय बोलायचं नसतं

  • @tirupatikalam5787
    @tirupatikalam5787 หลายเดือนก่อน

    मोहीते पाटील घरान तुमचा ✌💐💪💪

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 หลายเดือนก่อน +1

    बाबा दादांनीच काका ला फसवले आहे 😂

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 หลายเดือนก่อน

    आता तर मला खरंच evm मशीन वर संशय येऊ लागला आहे यांची भाषा ऐकून

  • @rajendragadekar8320
    @rajendragadekar8320 หลายเดือนก่อน

    बर आम्हाला माहीत नव्हते तुम्ही संगितले

  • @sagarshid2172
    @sagarshid2172 หลายเดือนก่อน +3

    Ranjit dada cha photo medical ओपनिंग cha photo ahe....amcha gavtla....

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 หลายเดือนก่อน +1

    तू काही दिवा लावला नाही माळशिरसमध्ये।जनतेचे पैसे आहेत सगळे ,दिले म्हणून उपकार केले नाहीत।

  • @akashchavan5402
    @akashchavan5402 หลายเดือนก่อน

    त्या मोहिते पाटील यांच्या जिवावर तू आमदार झाला ती कोणाच्या पाया पडत नाहीत कळल का

  • @jaydeepj1101
    @jaydeepj1101 หลายเดือนก่อน

    आता कधीच येणार नाही त निवडून...जावा घरी

  • @dattatraylondhe7105
    @dattatraylondhe7105 หลายเดือนก่อน +6

    मा.राम सातपुतेसाहेब प्रामाणिक स्पष्टवक्ते आहेत🪷+🏹+⏰️=महायुती🚩🚩✌️✌️👍

  • @somanathbhosale7164
    @somanathbhosale7164 หลายเดือนก่อน

    Ky bolav, konala bolav......limit ast, unchi kiti apli

  • @jaydeepj1101
    @jaydeepj1101 หลายเดือนก่อน

    कितीऩ पराभव़ झाला हे तर निट सांग बाबा

  • @santoshzende153
    @santoshzende153 หลายเดือนก่อน

    ज्यांनी. तुम्हाला निवडून दिले. त्यांच्या बद्दल. बोलत्याय.

  • @chiranjeevshinde
    @chiranjeevshinde หลายเดือนก่อน +2

    Are Tula aadhi kon olkhat hot tu ek ratrit aamdar zala aani aaj

  • @sambhajibeldarpatil9873
    @sambhajibeldarpatil9873 หลายเดือนก่อน

    अरे तु तुझ्या मतदान क्षेतरात जाउन आमदारकि लढ तुझी कुनावरही बोलायची ,,,,,,,,,,nahi

  • @prashantlavand4824
    @prashantlavand4824 หลายเดือนก่อน

    Aho satpute saheb tumhala kon olkhat hote ka maharastramdhe. Mohite patil mule tumchi olakh zali he lakshya theva

  • @AbasahebWavare
    @AbasahebWavare หลายเดือนก่อน

    Only mohite patil❤

  • @akashgodse3942
    @akashgodse3942 หลายเดือนก่อน +1

    तुला 2019 मोहिते नी निवडुण आणुण चुक केली का

  • @chiranjeevshinde
    @chiranjeevshinde หลายเดือนก่อน +2

    Us todayla ja re tu

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 หลายเดือนก่อน

    तुमचा पराभव स्वीकारा

  • @limbajijadhav443
    @limbajijadhav443 หลายเดือนก่อน

    Ram satpute bhau manla tumhala yancha maz tumhich utaranar tumchi kes pan kon vakdi karnar nahit bhau janta tumchya sobat ahe majur yanchya maz tumhi nakki utaravnar

  • @vinodjore4625
    @vinodjore4625 หลายเดือนก่อน +1

    मोहिते पाटील फक्त सोलापूर जिल्ह्यात च लढणार दुसरा जिल्हा निवाडलातर तर मोहिते पाटील भोई सपाट होईल 🤣🤣🤣🤣

  • @hambirraodeshmukh6073
    @hambirraodeshmukh6073 หลายเดือนก่อน

    Satpute ukandyatun aanun aamdar kele, bjp tikvili mohite jilyat.

  • @shekhar7601
    @shekhar7601 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @AbasahebWavare
    @AbasahebWavare หลายเดือนก่อน

    गप

  • @sandipraut3201
    @sandipraut3201 หลายเดือนก่อน

    Ram satpute ci all maharashtra mde charca calu ahe 2 samor digaj nete asun pn fait deun nisata parabhav zala salut ram 100% solapur ca palakmatri ghenar tumi

  • @Shivratnapatarn
    @Shivratnapatarn หลายเดือนก่อน +1

    अरे तुला2019ला माळशिरस ला आमदार करताना मोहिते पाटील यांनी संघर्ष केला तू 15 दिवसात येऊन काय घंटा संघर्ष केला का