खरंच तुमच्या मुळे मलाही जवळपास पंचवीस तीस वर्षांनी सोमेश्वर देवाचे दर्शन झाले.मंदिराचा खूप सुंदर कायापालट झालेला दिसतो आहे.खूप आनंद वाटला.ॐनम शिवाय 🎉🎉🎉🎉🎉
सोमेश्वर मंदीर खूप छान आहे. आमच ही घरात बसुन दर्शन झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप छान जत्रा भरली आहे.😊👌 मूल जत्रेची खूप मज्जा घेतायत 😊😊👌👌👌👌👍पाळण्यात बसल्यावर खूप भीती वाटते वर गेल्यावर आणि खाली आल्यावर तर खूप भीती वाटते चक्क येते परत वहिनी बसणारच नाही 😆🙆♀️🤣🤣🤣🤣🙆♀️
तुमचे व्हिडिओ मी बघत असते, तेव्हा माझी लेक मला विचारते " आली का तुझी फॅमिली? " माझ्या चेहऱ्यावर हसू असतं आणि तिनं असं विचारलेलं मला आवडतं। खरंच असे दुनियेभर तुमचे जोडलेले किती लोक असतील, असं मनात येतं। 😊
सोमेश्वर मंदिर असं म्हणण्यापेक्षा करंजे सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध आहे सती मालूबाई आणि म्हादू यांच्या सत्य कथेमुळे हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे ओंम नमः शिवाय शंभो शिव हर हर महादेव 🌷☘️🥀🌷🙏
चंदनपुरी ला पण खूप मोठी जत्रा भरते आमच्या कडे मालेगाव तालुका नाशिक जिल्हा. बाणाई च माहेर आहे चंदनपुरी. जेजुरी हून खंडोबा महाराज आले चंदनपुरी ला बानुबाई साठी अस म्हणतात.
भाऊ मस्तपाकि--👍गावच्या जत्रा लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. बरेच महिने बाहेर राहावं लागतं तुम्हाला.पण गावाकडं आल्यावर जेवढा आनंद घेता येईल तेवढा घ्या..👌👌👍👍----एकच विनंती व्हीडिओ संपवताना आधी तस सांगत जा----तू डायरेक्ट बंद करतो🙏🙏
ताईने डोक्यावरचा पदर काय पडून दिला नाही इतकी घाबरली होती तरी ताई तुझ्यासाठी लाईक 👍👍
दादा तुमच्या मुळे सोमेश्वर चे दर्शन झाले,खूप छान, वाटले,आयुष्य कठीण असल तरी मजा आताच करायला हवी 👌👌👍👍🙏🙏
खडतर आयुष्य असले तरी आनंद घेतला पाहिजे.जत्रेची मजा काही औरच असते. खुप छान सादरीकरण.मस्त .👌👌
ओम नमः शिवाय 👏👏तुमच्यामुळे दर्शन झाले सोमेश्वर देवाचे👏👏 धन्यवाद दादा,लय लय आभारी आहे,दादा पण पाळण्यात बसले,मस्त,वहिनी किती घाबरते
नमस्कार दादा तूमच्या मूळे मला सोमेश्वराचे दर्शन झाले.आनंद झाला.🙏🌹
सगळे मिळून मस्त पैकी लय भारी जत्रा आनूभवले बानाई तर पाळण्यात कीती घाबरली होती पण छान मजा आली धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
खरंच तुमच्या मुळे मलाही जवळपास पंचवीस तीस वर्षांनी सोमेश्वर देवाचे दर्शन झाले.मंदिराचा खूप सुंदर कायापालट झालेला दिसतो आहे.खूप आनंद वाटला.ॐनम शिवाय 🎉🎉🎉🎉🎉
बाणाई ताई लयी भारी दिसते मस्त स्वभाव छान ❤
सोमेश्वर मंदीर खूप छान आहे. आमच ही घरात बसुन दर्शन झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान जत्रा भरली आहे.😊👌 मूल जत्रेची खूप मज्जा घेतायत 😊😊👌👌👌👌👍पाळण्यात बसल्यावर खूप भीती वाटते वर गेल्यावर आणि खाली आल्यावर तर खूप भीती वाटते चक्क येते परत वहिनी बसणारच नाही 😆🙆♀️🤣🤣🤣🤣🙆♀️
तुमचे व्हिडिओ मी बघत असते, तेव्हा माझी लेक मला विचारते " आली का तुझी फॅमिली? " माझ्या चेहऱ्यावर हसू असतं आणि तिनं असं विचारलेलं मला आवडतं। खरंच असे दुनियेभर तुमचे जोडलेले किती लोक असतील, असं मनात येतं। 😊
वाह दादा खूपच छान.. सहकुटुंब देवदर्शन व बानाईलाही एक दिवस मोकळा श्वास व आराम मिळाला..खूप काम करत असते बानाईला.
Khup mst da ,banai bichri khup simple ahe
तुमच्या मुळे सोमेश्वर यात्रा बघायला मिळाली. हरहर महादेव. ❤❤❤
हर हर महादेव सोमनाथ महाराज कि जय
खुप छान व्हिडिओ श👌👌👍👍
Very Beautiful Temple
ताई बाळाला व सर्व लहानांना गोड गोड पापा
दादा तुम्ही बनवलेले व्हिडीओ पाहायला खूप आवडतात. रोज बनवत जा व्हिडीओ
🙏
Har har mahadev khup chan video dada mast 👌👍🙏
Khup chaan Dada 👌👌👌👌 vahinisaheb ghabrat hotya
Khup chaan dada majja Ali video baghayla 👍😊
Thank you दादा सोमेश्वर यात्रा पहाला मीलाली
Baby girl खूपच cute 👌👌
दादा या पालखीला आमच्या गावचा मान असतो माझे गाव अंबवडे ता खटाव जि सातारा
खुप छान दर्शन झाले,जत्रा छान
जय मल्हार दादा 👌👌👌👌👌👌
Kharch Tai fakt tuzya sathi like evdhi ghabarli hoti pan dokyavarcha padar hahi padu dila nahi great ❤❤❤❤❤
खुप छान यात्रा आहे
सोमेश्वर मंदिर असं म्हणण्यापेक्षा करंजे सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध आहे सती मालूबाई आणि म्हादू यांच्या सत्य कथेमुळे हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे
ओंम नमः शिवाय शंभो शिव हर हर महादेव 🌷☘️🥀🌷🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻khup chan dada
खूप छान मस्त
Khup Sundar dada 👌👌
Khup Chan.
lay bhari vedio👌
मी पण सोमेश्वर चा आहे करंजे गाव......खूप मस्त दादा.......👏👌👌
Nice vedio
Har har Mahadev ❤️🕉🙏🏻
लय भारी वाटल 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
आमचं गांव जवळ आहे
सोमेशवर च कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 🙏🏻🙏🏻
दादा तुमच्या मुळे सोमेश्वराचे मस्त पैकी दर्शन झाले ॐ नमो शिवाय ✋✋✋
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
आई फार्म हाऊस म्हात्रोळी.ता.अलिबाग जि.रायगड
मस्तपैकी 👌👌🙏
मंदिर खूप सुंदर आहे तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात वहिनी खूप घाबरल्या
चंदनपुरी ला पण खूप मोठी जत्रा भरते आमच्या कडे मालेगाव तालुका नाशिक जिल्हा. बाणाई च माहेर आहे चंदनपुरी. जेजुरी हून खंडोबा महाराज आले चंदनपुरी ला बानुबाई साठी अस म्हणतात.
खूप छान फार सुंदर वीडीयो
हर हर महादेव 🙏🙏🙏
जय मल्हार
मी हा व्हिडीओ महाशिवरात्री24 ला सकाळी बघितला मला सोमेश्वर चे सकाळी सकाळी दर्शन झालं तुमच्या मुळे धन्यवाद
Ram Ram 👍👍👍👍
बाणाई तेव्हा जास्त कॅमेरासमोर येत नव्हती आता एकटी व्हिडिओ बनवती ❤
मस्त पैकी
Jay balumama🙏🙏🙏
ओम नमः शिवाय
Mast video ahe dada 🥰
खुप छान
Beautiful 👌🙏
जय मल्हार दादा जयअहल्या देवी होळकर
ॐ नमो शिवाय
Chan.,.. 🙏🏻
आमच्या बहिणीचे खूप मज्जा आली पाळण्यात बसताना लय हसलो राव दाजी
🙏
Dada aamhi Doundaj kar aahot
हाके भाऊ सागर ला यात्रेला ला आणायला पाहिजे होते.
तुमच गाव कोणत आहे आमच गाव सोमेश्वरच्या शेजारी आहे 8,9किलो मीटर पळशी
Dada maze mahir thithe ch aahai javel nimbut 🙏🙏
सोमनाथ भगवान कि जय
सागर कुठे आहे
आमच्या गावाला पन आहे सोमेश्वोर मदीर 🙏🙏👌👌
सोरटी सोमनाथ चेक मंदीर गुजरात येथे आहे.
दादा आम्ही सोमेश्वर चे आहेत पण आम्ही मुंबईला राहतो तुम्ही कुठल्या गावचे आहेत आम्ही सोमेश्वरला आले ना नक्की तुम्हाला भेट देऊ
मस्त 👌👌👌
लय भारी
Nice 👍🙏
दादा तुमचे गाव कोणते आहे मी पण लोणी भापकर ची आहे छान असतात तुमचे व्हिडिओ मी पाहते व्हिडिओ 👍👍👌👌💐
भाऊ मस्तपाकि--👍गावच्या जत्रा लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.
बरेच महिने बाहेर राहावं लागतं तुम्हाला.पण गावाकडं आल्यावर जेवढा आनंद घेता येईल तेवढा घ्या..👌👌👍👍----एकच विनंती व्हीडिओ संपवताना आधी तस सांगत जा----तू डायरेक्ट बंद करतो🙏🙏
👍🏻
Aum namo shivay🙏🙏
👌 👌 👌 👌 👌 👌
Khup mast vatale. Hya Mandirat mi mazya mamakade aali ki yete. Khup mast mandir aahe
👌👌👌👌👌
एक नम्बर आन्ना
I'm TH-camr
Very nice
Bhari
मस्त
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Nice
Dada tumch gav kont aami dar varshi jato ithe
हाके साहेब मी सुद्धा सोमेश्वर चा आहे शेंडकरवाडी
दादा खूप भारी
👌👌👌🙏🙏🙏
छान आहे
Asla video kunich banavla navhta. Khup chan banavla ahe video.
Tumche shikshan kiti
🙏🙏👌👌
दादा सागरला दाखवा ना
Mast video 😂
🙏🙏🙏🙏🙏
Chan
Sorti somnath, somai, darshan , karanjepool, someshwar ,very nice&jagrut devsthan. 🪔👍👍👍👌👌👌👌
👌👌
👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
2 वर्षे नि अशी यात्रा पाहिली आहे
Dev Dev Darshan abhari aahe