जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम साहेब जे आज चाल आहे ते फक्त E V M हा विषय म्हणजेच भाकरवाडीचा विषय दाबण्याचा प्रयत्न आहे ज्याने करून दुसरी कडे कोणीही E V M वर आवाज ऊठवू नये म्हणून परभणी हा प्रकार घडत आहे. तसेच तुम्ही हा विषय घेवून पुन्हा एकदा आपण एक आहोत हे दाखवून दिले त्याबद्दल आपले मन पूर्वक आभार धन्यवाद. जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम….
साहेब आपणांस मनापासून आभार,आज फक्त आणि फक्त संविधान आणि इव्हीएम हा विषय महत्त्वाचा आहे आणि आपण योग्य निर्णय घेतला आहे, तसेच बोगस राज्य सभेवर निवडून आलेल्या विधानसभा बरखास्त करून टाकली पाहिजे.
शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत, हे दुर्दैवी आहे. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र तुम्ही अगदी अचूक पणे, सविस्तर विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद 👍👍
अनिस भावा नमस्कार अनिस भावा जो पर्यंत बहुजन समाजातील लोक जोपर्यंत जागुत होत नाही तोपर्यंत असाच फायदा उठवत रहाणार जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
अनिश भाऊ ही सुरवात आहे आणि आता इथून पुढे असच होणार. आता या समाज कंटकांना कोणी रोकणार नाही हाच एक प्रश्न पडला आहे. आणि म्हणून या देशात लोकशाही राहणार नाही. अतिशय गंभीर विषय आहे.
मानाचा मुजरा भाऊ फक्त हेच मला तुमच्याकडून हीच आशा आहे कि हे तुम्हचे विचार मिळेल त्या सभेत लोकांपर्यंत पोहोचेल हीच नम्रविनंती करतोय व उध्दव ठाकरेसाहिबांनी तुम्हचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत अशी व्यवस्था केल्यास आपली शिवसेनेत वेगळे वातावरण निर्माण होईल हीच नम्रविनंती जय महाराष्ट्र
साहेब परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणावर अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे विश्लेषण केले आहे सद्या न्यायालय मध्ये न्याय मूर्ती कश्या न्याय देण्यासाठी गैर काणून लाच घेऊन न्यायालय याची विटंबना करत असताना अनेक लोकांना वाटत आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे नाकारता येत नाही
धन्यवाद अनिश,स्वर्गीय बाळासाहेबांनी सांगितलं होते,शिवसैनिक व भिम सैनिक यानी ऐक व्हा.आता ती वेळ आलेली आहे.जर प्रकाश आंबेडकारानी योग्य भुमिका घेतली असती तर आज हि वेळ आली नसती. सध्या तरुण पिढी हि पैशाच्या मागे आहे,त्याना समाजाच देणघेण आपण लागतो ते भान राहिलेल नाही.तसेच संविधाना बाबत जन जागृती चौका चचौकात,गावखेड्यात सभा घेवुन करणे गरजेचे आहे.मोबाईल मधे सामाजिक विषय बघणारे विरळच.असो.जय महाराष्ट्र.१९६६ निःस्वार्थी शिवसैनिक.
सर आपणास मनापासून आभार आज फक्त सविंधन धोक्यात नाही तर भारत देश धोक्यात आहे हे बहुजन समाजाने जागृत होण्याची गरज आहे भारत देशाची सत्ता हिंदु चालवतोय तरी पण हिंदु धोक्यात कसा हे कळत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🌹🌹🌹
अभी तो चालू हुआ है आगे आगे देखो होता है क्या. दोनशे पार एखादी सत्ता, हुकूमशाही सर्व सार्वजनिक संस्था खिशात सांभाळून ठेवणे. येथून पुढे सर्व जनतेने उघड्या डोळ्याने पाहत राहणे व शांत राहणे. अन्न भक्तानो करा मतदान.
बरोबर आहे, अजून मतदान करून बोटावरची शाई गेली नाही तोवर हे पाहायला मिळत आहे.. तो माथेफिरू नाही हे नियोजित कारस्थान आहे.. पोलिसांनी ह्यापाठीमागचा मास्टरमाईंड शोधावा.. जयभीम जय संविधान..!
मान्य आहे की परभडीत संविधान आणि आंबेडकरांचा अपमान झाला. मी एक विचारतो जे आंदोलन करतात आणि तिथे जाळपोळ करतात, त्यात जे लोक आहेत त्यांनी स्वतःची दुकानें किव्हा इतर काही जळलं का. नाही ना मग, आंदोलन कशासाठी. हे सगळं राजकारण आहे. हा इलेक्शन चा इफेक्ट आहे. पुन्हा हिंदूंना वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
सर जी आपने बहुत अच्छा बोला है संविधान हैं तो हमारा जिला है संविधान शिव सेना ने साथ दिया था बीजेपी सत्ता परिवर्तन हुआ है इसी लिए ईवीएम मशीन हटाओ देश बचाओ आंदोलन खड़ा किया जाए जनता होशियार हो चुका है जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत जय मुलनिवासी जय एसी एसटि ओबीसी समाज जिंदाबाद जिंदाबाद सर जी आपको देखकर ऐसा लगता है शेर हों भाई जय शिव सेना जिंदाबाद जिंदाबाद आप का धन्यवाद जय संविधान जय भीम
" जय भिम 🙏 जय महाराष्ट्र " एकदम, बरोबर बोललात साहेब तुम्ही. अहो, ह्या लोकांना हे असे कृत्य करण्यास काही राजकीय पक्ष जबाबदार आहेत.असे माझे प्रामाणिक मत आहे. आणि ह्याला जबाबदार खरे तर सर्व पक्षच धरले पाहिजे. कारण माहित नाही ? पण तरीपण माझे प्रामाणिक पणे असे मत आहे. आणि असल्या लोकांना तर मागेच असले प्रकार झाले. त्या वेळी एक ही पक्ष किंवा कोणताच राजकीय पक्ष ह्यांनी त्याच वेळी एक असा कायदा संमत केला असता की जो कोणी या देशाचे संविधान अथवा राष्ट्र पुरुषाचे अपमान करेल अश्या व्यक्तिला देश द्रोही घोषित करण्यात आले पाहिजे बनवा ना असा कायदा? मग बघा ? असला विचार देखील कोणाच्या मनात डोकावणार नाही. तूर्तास, एवढेच पुरे करतो. आपण माझ्या क्लिप बघत नाही. ह्याचीच मनाला जरा खंत वाटते. 🚩🚩🚩💪💪💪
संविधान वाचवायाचे असेल तर सर्व प्रथम political reservation close झाले पाहिजे...... त्या मुळे मागासवर्गीय समाजाला जे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दावणीला बांधून मागास वर्गीयांना गुलाम करून ठेवले आहे ते कायमचेच बंद होऊन जाईल... आणि ह्या प्रकारच्या विटंबना थांबन्यास मदत होईल... जय भीम... जय भारत.. जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम साहेब जे आज चाल आहे ते फक्त E V M हा विषय म्हणजेच भाकरवाडीचा विषय दाबण्याचा प्रयत्न आहे ज्याने करून दुसरी कडे कोणीही E V M वर आवाज ऊठवू नये म्हणून परभणी हा प्रकार घडत आहे.
तसेच तुम्ही हा विषय घेवून पुन्हा एकदा आपण एक आहोत हे दाखवून दिले त्याबद्दल आपले मन पूर्वक आभार धन्यवाद.
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम….
१०० टक्के लोकशाही बुडवून टाकण्यात येत आहे
😊😅oooooi oo
जय शिवराय अगदी बरोबर ही आर एस एस ची चाचणी आहे या पुढं त्यांच्या डोक्यात एक नवीन डावपेच रचत आहेत
Gey bhim gey meem
@@pankajwagh3063tu bjp cha Gulam 😂😂
साहेब आपणांस मनापासून आभार,आज फक्त आणि फक्त संविधान आणि इव्हीएम हा विषय महत्त्वाचा आहे आणि आपण योग्य निर्णय घेतला आहे, तसेच बोगस राज्य सभेवर निवडून आलेल्या विधानसभा बरखास्त करून टाकली पाहिजे.
खरंच आहे,संविधान वाचविलेच पाहिजे,त्यासाठी शांततेत सर्वांनीच लढा ऊभारला पाहिजे.
महायुती च्या विजया मूळे जळजळ वाढली असेल!
संविधाना चा अपमान केलेल्यावर कठोर गुन्हा लागू करा
Sanvidhan vachavinyasathi sarkar viruddha uddha pukarayla have sarv janatene
खूप चांगले विचार मांडलेले आहेत, या बद्दल मी तुमचे स्वागत करतो.
❤बाबासाहेब हे थोर वक्ती याचा अपमान कोणीही स हन करणार. नाही बाबासाहेब होते. म्हणून स विधान लीहले याचे रक्षण कर ने. हे. प्रत्येक भारतीयाचे. कर्तव्य. आहे
अनिश दादा जय महाराष्ट्र अतिशय छान विसलेशन केले आपण धन्यवाद
पूर्ण वाट लावून टाकतील लोक आता जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र
Maratha virodhi ambedkar boltoy te kay te chandrakor lawto tychi side geto
@@shivsenaekvaadal665Maratha virodhi ambedkar boltoy te kay te chandrakor lawto tychi side geto
अनिष दादा,खरच खूप छान विश्लेषण. जय महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩.
आनिष दादा तुम्ही बरोबर बोले आहे जय भीम जय महाराष्ट्र ❤❤❤
EVM प्रकरणावरून लोकांना दुर्लक्षित करण्याकरिता नवीन वाद पेटविण्यात आला असावं. पण ह्या घटनेचा निषेध करायलाच हवा.
बरोबर100%
Savvidhanacha virodh ajun tivra karu aata.
Evm. Naampar. Vipaksh jaha jeet jaata hai waha kyu nahi rote
Agadi barobar
Nished karun kai karnar 😂
जय महाराष्ट्र साहेब आता महापालिका आपल्या हातुन गेली नाही पाहिजे कट्टर शिवसैनिक
Evm hai tou kay gam hai Evm hataon maharashtra
लिहून घ्या गेली आपल्याला नैतिकता राहिली नाही विकास पैसा काम करणारे पाहिजेत बाकी ते कसा करतायत आपल्याला काय करायचं आहे
जरूर जाणार..लिहून घे....
अत्यंत सखोल अभ्यास आणि मांडणी भाऊ, जय हिंद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र अनिस दादा बरोबर आहे तुमचं
शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत, हे दुर्दैवी आहे. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र
तुम्ही अगदी अचूक पणे, सविस्तर विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद 👍👍
अतीशय अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त विश्लेषण
अनिस भावा नमस्कार
अनिस भावा जो पर्यंत बहुजन समाजातील लोक जोपर्यंत जागुत होत नाही तोपर्यंत असाच फायदा उठवत रहाणार
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
सलाम तुमच्या विचारांना खरोखरच भाऊ आपण आपल्या मनातलं बोलून टाकलं जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम
योग्य विश्वलेषण सर जय छत्रपति शंभूशिव राजे जय भीम जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज, जय भिम। जय संविधान
सर तुम्ही जे बोलता एकदम बरोबर आहे.खरच भारतीय सविधानाच अस्तित्व राहिलेल नाही .क्रांतिकारी जयभिम
ओके तुम्हाला भरपूर धन्यवाद
बरोबर आहे खूप भारी विश्लेषण निर्भीडपणे विचार मांडत आहात मनापासून धन्यवाद
सर आपण खरोखर पुरोगामी विचार सरणीचे आहात आपल्या सारख्या विचारवंतांची देशाला गरज आहे 🇮🇳 भारत माता की जय
आनीष दादा आमचा आता देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही राहिला कारण जे नीकाल वेळेत लागायला पाहिजे
न्याय वेवस्तेवावर ठेवा..न्याय देणाऱ्या नाही
Bhai insaaf honga babasaheb nay jo savidhan banaye kisi kay baap may dum nahi jo insaaf ko rok sakaye jay bhim❤
Justice honga sirf Dr. babasaheb ka bnaye hue savidhan ka jay bhim
अनिशजी आज आपण छान विश्लेशन केले आहे संविधान वाचवलच पाहिजे त्या साठी सवौनी पुढे आले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भिम
Savidhan bachana. Jaroori. Hai nahi to muslim jijao ko dikkat hogi
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
संपूर्ण माहिती 💯 खरी आहे धन्यवाद
अनिश भाऊ ही सुरवात आहे आणि आता इथून पुढे असच होणार. आता या समाज कंटकांना कोणी रोकणार नाही हाच एक प्रश्न पडला आहे. आणि म्हणून या देशात लोकशाही राहणार नाही. अतिशय गंभीर विषय आहे.
खूप छान विचार पूर्व विश्लेषण करतात तुम्ही दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मानाचा मुजरा भाऊ फक्त हेच मला तुमच्याकडून हीच आशा आहे कि हे तुम्हचे विचार मिळेल त्या सभेत लोकांपर्यंत पोहोचेल हीच नम्रविनंती करतोय व उध्दव ठाकरेसाहिबांनी तुम्हचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत अशी व्यवस्था केल्यास आपली शिवसेनेत वेगळे वातावरण निर्माण होईल हीच नम्रविनंती जय महाराष्ट्र
अगदी बरोबर बोललात.
हे खरच आहे की संविधान टिकले तरच देश टिकून राहण्यासाठी संविधान टिकने हे काळाची गरजच आहे साहेब 💯✅
संविधान टिकेल तर देश टिकेल
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपण शेवट करते वेळी शांतता प्रस्थापित करणे गरजेचे आहे हे योग्य आहे
जय महाराष्ट्र जय भीम
धन्यवाद सर जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
अशा वेळी नेहमी आंबेडकरी समाजास वेठीस धरायचे
खुपच दु:ख द घटना आहे
साहेब परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणावर अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे विश्लेषण केले आहे सद्या न्यायालय मध्ये न्याय मूर्ती कश्या न्याय देण्यासाठी गैर काणून लाच घेऊन न्यायालय याची विटंबना करत असताना अनेक लोकांना वाटत आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे नाकारता येत नाही
धन्यवाद अनिश,स्वर्गीय बाळासाहेबांनी सांगितलं होते,शिवसैनिक व भिम सैनिक यानी ऐक व्हा.आता ती वेळ आलेली आहे.जर प्रकाश आंबेडकारानी योग्य भुमिका घेतली असती तर आज हि वेळ आली नसती. सध्या तरुण पिढी हि पैशाच्या मागे आहे,त्याना समाजाच देणघेण आपण लागतो ते भान राहिलेल नाही.तसेच संविधाना बाबत जन जागृती चौका चचौकात,गावखेड्यात सभा घेवुन करणे गरजेचे आहे.मोबाईल मधे सामाजिक विषय बघणारे विरळच.असो.जय महाराष्ट्र.१९६६ निःस्वार्थी शिवसैनिक.
अप्रतिम विश्लेषण अनिश भाऊ जय महाराष्ट्र 🚩
कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
आपले मत ,विचार खरच योग्य आहे, 🙏
मानाचा जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
बिलकुल सहि बोल रहे साहेबजी आप धन्यवाद आपको और एक सौ तो फे की सलामी👌👌👌💪💪💪🌹🌹🌹
हे ठरून केले असेल असे वाटते,🙏🚩
सत्यमेव.. जयते.. जय संविधान.. आताच्या परिस्थिती विरुद्ध जन अंदोलन होणे आवश्यक आहे. लढा तयार झाला पाहिजे. 🙏🙏
जय महाराष्ट्र अनिश साहेब
अभिनंदन दादा जय शिवराय जयभिम आतिशय चांगल्या प्रकार विशेष माहिती दिली ⚘️⚘️⚘️👌👌👌
सर आपणास मनापासून आभार आज फक्त सविंधन धोक्यात नाही तर भारत देश धोक्यात आहे हे बहुजन समाजाने जागृत होण्याची गरज आहे भारत देशाची सत्ता हिंदु चालवतोय तरी पण हिंदु धोक्यात कसा हे कळत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद सप्रेम जयभीम साहेब अतिशय विचारपूर्वक आपण सुंदर सुविचार मार्गदर्शन केले धन्यवाद सप्रेम जयभीम
जयभीम जय शिवराय ❤💙🇮🇳 खूप चांगले मनोगत मांडले तुम्ही. 🙏खरोखर संविधान खत्र्यामध्ये आहे.
हे पाचवी बहुमत नसून झोला बहुमत असे वाटते जय महाराष्ट्र अनिश भाऊ
खर आहे सविधान खरोखर धोक्यात आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
अगदीच बरोबर आहे सर तुम्ही बोलता तेच घडले पाहिजे..
खुप छान , लोकशाही आणि रिजर्वबैंक, निवडणूक आयोग,न्यायसंस्था ची स्वायत्तता ही माहिती छान आहे
Jay sanvidhan Jay Bheem Anis Sar ji
मी तुझे सर्वच व्हिडिओ बघतो.तुझ खरच आहे.ऊरंजित पटेल.
Correctजय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏 दादा 🙏🙏
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
जय शिवराय
जय महाराष्ट्र
जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम
जय लोकतंत्र।
😡अजून 1 जानेवारी 2025 ला भिमकोरेगाव ची दंगल पण पुन्हा घडवू शकतात हे लोक आता😡😡आता सत्ता आली आहे ना मग माज पण आला.
लक्ष द्या सतर्क रहा 👍
अनिश भाउ अप्रतीम, असेच वेळोवेळी मार्गदर्शन, व कृतित सामिल व्हवे ,धन्यवाद
खंरच संविधान टीकेल तरच भारत देश टीकेल. नाहीतर भारत देशात हुकूमशाही आलीच म्हणून समजा
निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन न्यायव्यवस्था सब भ्रष्टाचारी झाली आहे आमचं मत संविधानाला फक्त संविधान छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय महाराष्ट्र अनिश दादा
संविधाना पेक्षा कुणीच मोठे नाही हे घडू नये...जय हिंद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र दादा
अभी तो चालू हुआ है आगे आगे देखो होता है क्या. दोनशे पार एखादी सत्ता, हुकूमशाही सर्व सार्वजनिक संस्था खिशात सांभाळून ठेवणे. येथून पुढे सर्व जनतेने उघड्या डोळ्याने पाहत राहणे व शांत राहणे. अन्न भक्तानो करा मतदान.
अतिशय सुदंर विचार माडंल दादा तुम्ही जय शिवराय जय भीम जय सविधान🙏🙏
समाचार दिल्याबद्दल 👍 मनापासून धन्यवाद जय शिवाजी जय संविधान जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय जिजाऊ जय भिम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान लोकसभेत न्यायालयात होतोय. महाराष्ट्र भोगतोय चटके.
खुप छान सर 🎉🎉🎉
Absolutely correct, अगदि मनातले बोललात आपण.
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र खूप छान माहतीपूर्ण हे
भाऊ तुमचे विचार खूप चांगले आहे तुमच्या सारख्या लोकांची भारताला खूप गरज आहे जय महाराष्ट्र जय संविधान،،،
डॉ बाबासाहेबांच्या विचारांचा घात करणारे कांग्रेस आणि BJP हे खरे मास्टरमाईंड आहेत
देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री झाल्याबरोबर संभाजी भिडे डोके वर काढत असतो.म्हणून या प्रकरणात पोलीसानी संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांचीच चौकसी करावी.
सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ
सर्व पूर्वनियोजित आहे...
मास्टर माईंड मराठी माणसांना चांगला माहीत आहे...
ज्याने भीमा कोरेगाव, जरांगे उपोषण वेळी दंगली घडवल्या...
जय महाराष्ट्र दादा अजून तर काहीच नाही थोडे दिवस बघा काय होते ते आता
Dhodya devsanye mumbai mahapalika sudha hatchi janar ubhatachi anhi tyanchya amdar sudha
बिलकूल झीरो होणार उद्धव...
अनिश जी जय महाराष्ट्र 👍🚩🚩🚩🤝खरच आज -लोकशाही वर आणि बाबा साहेबांनी आणलेल्या संविधान वरही हल्ले सुरू झाले आहेत
बरोबर आहे, अजून मतदान करून बोटावरची शाई गेली नाही तोवर हे पाहायला मिळत आहे.. तो माथेफिरू नाही हे नियोजित कारस्थान आहे.. पोलिसांनी ह्यापाठीमागचा मास्टरमाईंड शोधावा.. जयभीम जय संविधान..!
जयभिम, नामोबुध्दाय जय संविधान, जय शिवराय,
खूप योग्य रीतीने मांडलेली विचार धारा
आपण मांडली आहे धन्यवाद दादा🎉
सर्व भीम सैनिकांना क्रांतिकारी जयभीम.... आंबेडकर नाम की आंधी हैं,,टच भी कारोगे तो सैलाब आजायेगा🙏🙏
अगदी बरोबर बोलतो मीत्रा. संविधान जीवत आहे तर आम्ही आहोत. नाही तर देश एक संघ राहणार नाही. धन्यवाद मीत्रा
अगदी खरे बोलले भाऊ.
जय साविदान जय शिवराय
मान्य आहे की परभडीत संविधान आणि आंबेडकरांचा अपमान झाला. मी एक विचारतो जे आंदोलन करतात आणि तिथे जाळपोळ करतात, त्यात जे लोक आहेत त्यांनी स्वतःची दुकानें किव्हा इतर काही जळलं का. नाही ना मग, आंदोलन कशासाठी. हे सगळं राजकारण आहे. हा इलेक्शन चा इफेक्ट आहे. पुन्हा हिंदूंना वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
सर जी आपने बहुत अच्छा बोला है संविधान हैं तो हमारा जिला है संविधान शिव सेना ने साथ दिया था बीजेपी सत्ता परिवर्तन हुआ है इसी लिए ईवीएम मशीन हटाओ देश बचाओ आंदोलन खड़ा किया जाए जनता होशियार हो चुका है जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत जय मुलनिवासी जय एसी एसटि ओबीसी समाज जिंदाबाद जिंदाबाद सर जी आपको देखकर ऐसा लगता है शेर हों भाई जय शिव सेना जिंदाबाद जिंदाबाद आप का धन्यवाद जय संविधान जय भीम
सत्यमेव जयते🌹 जय संविधान🌹
जय महाराष्ट्र अनिषदादा🚩🚩🙏
खुप छान मार्ग दर्शन दिले सर तुमी 100% बरोबर बोलले तुमी
एजंट, महाराष्ट्र विकत आहेत,
अनिष दादा
दादा या वर एकच उपाय एकत्र या आणी संघर्ष करा हे महाराष्ट्रतील जनतेलाच काय तर भारतातील जनतेलाही कळायला हवे .
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
Salute.sir.❤❤❤❤❤❤❤
अगदी 100% सत्य मांडणी केली आहे भाऊ तुम्ही तुमचे मनपूर्वक अभिनंदन जय महाराष्ट्र जय भिम जय संविधान 🙏🙏💙💙👌👌💐💐
" जय भिम 🙏 जय महाराष्ट्र "
एकदम, बरोबर बोललात साहेब तुम्ही.
अहो, ह्या लोकांना हे असे कृत्य करण्यास काही राजकीय पक्ष जबाबदार
आहेत.असे माझे प्रामाणिक मत आहे.
आणि ह्याला जबाबदार खरे तर
सर्व पक्षच धरले पाहिजे.
कारण माहित नाही ? पण तरीपण
माझे प्रामाणिक पणे असे मत आहे.
आणि असल्या लोकांना तर मागेच
असले प्रकार झाले. त्या वेळी एक ही
पक्ष किंवा कोणताच राजकीय पक्ष
ह्यांनी त्याच वेळी एक असा कायदा
संमत केला असता की जो कोणी
या देशाचे संविधान अथवा राष्ट्र पुरुषाचे
अपमान करेल अश्या व्यक्तिला
देश द्रोही घोषित करण्यात आले पाहिजे
बनवा ना असा कायदा?
मग बघा ?
असला विचार देखील कोणाच्या मनात
डोकावणार नाही.
तूर्तास, एवढेच पुरे करतो.
आपण माझ्या क्लिप बघत नाही.
ह्याचीच मनाला जरा खंत वाटते.
🚩🚩🚩💪💪💪
संविधानाचा अपमान ही फार वाईट गोष्ट घडली, पण संविधान वाचवन्यासाठी संविधानाला पायदळी तुडवुन कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
ज्याने नुकसान केले त्यांनी, भरपाई करून द्यावी, दोन वर्षाची जेल मध्ये कारावास भोगावा, सर्व सामान्य जनतेची माफी मागावी. जय महाराष्ट्र 😢😢
संविधान वाचवायाचे असेल तर सर्व प्रथम political reservation close झाले पाहिजे......
त्या मुळे मागासवर्गीय समाजाला जे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दावणीला बांधून मागास वर्गीयांना गुलाम करून ठेवले आहे ते कायमचेच बंद होऊन जाईल...
आणि ह्या प्रकारच्या विटंबना थांबन्यास मदत होईल...
जय भीम... जय भारत..
जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐