@prakashakhade3473 फडणवीस मूर्ख आहे काहीही एकशन घेणार नाही , ज्यांनी कांड केलंय त्यांना शोधण्यात वेळ घालवेल जसे ते बाजारात फिरत बसणार आहेत कांड करून आणि इकडे हे पेटवून देतील महाराष्ट्र
आरोपी मनोरुग्ण होता आणि त्याला सोमवारी लोकांनी चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात पण दिले... परंतू आता काही समाज कंटक परभणी ची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतआहेत... 😡
देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेत तरी लोकांना अजूनपर्यंत महामानव, संत, महापुरुष कळले नाहीत... अश्या लोकांची कीव येते.... म्हणुन शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे.... शिकाल तर जगाला.... या घटनेला जाहीर निषेध 🗣️🗣️
विधानसभेत दारुण पराभव झाल्याने खांग्रेस व शरद पवार गँग बिथरले आहेत, सैर भैर झालेली खांग्रेस व शरद पवार गैंग, जाती जातीत विष पेरत आहेत, मात्र मुख्यमंत्री देवा भाऊ यांचा योग्य समाचार घेतील
evm आणि मराठा आरक्षण यावरून लक्ष हटावा म्हणून सत्ताधारी हे करवत आहे . त्या मावशी काय म्हणल्या मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे🤷 आपापसात भांडून काही उपयोग नाही 💯👈🙏 हिंदू मुस्लिम वाद नाही लावता आला फडणवीस ला , आता जय भीम मराठा मध्ये लावायचा प्रयत्न चालू आहे . अरे पण कोणीही असो संविधानाचा बाबासाहेबांचा तरी रिस्पेक्ट करा राजकारण्यांनो .🤷
बहुतेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यक्रम केला त्यांना पराभव जिव्हारी लागला आहे आता ते सरकार नीट चालू देणार नाहीत असं वाटतंय ते पहिल्यापासून करतात त्यांना चांगलं काय कधी जमणार नाही
फडणवीस मुख्यमंञी झाला व भाजप सत्तेवर आला तर आता हे मुद्दाम घडवुन आणतील पण भावानो आपण कायद्यानुसार जाऊ.शांततेत राहून यांना धडा शिकवू .बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठी खंबीर पणे उभे राहा.संविधान वाचवा बोंबलणारी महाविकास आघाडी आता कुठे गायब झाली.जयभीम.
सहमत, दुपारपर्यंत मोर्चा शांततेत चालू होता, सर्व काही शांततेत सुरू असताना पुतळा परिसरात अचानक 50-60 तरुण टोळक्याने येऊन दगडफेक आणि जाळपोळीला सुरुवात करतात हे नक्कीच संशयास्पद आहे.
अशा वातावरणात मोर्चा बाहेरील तरूण मुद्दाम गळ्यात निळे रूमाल घालून येतात आणि असे नियोजित प्रकार करून जातात अन पोलिस आंदोलकांना मारतात या घटनेचा जाहीर निषेध
😂hoy ka evm lokani nahi netyani uchlun dharlay😂 ghantya abyas kr adani zarkhan madhe ka nahi yachika takat te kse jonkle mhanun? Loksabhela tr gappa hote to ka manya kela😂
संविधानाचा विटंबना म्हणजे भारत देशाच्या अपमान आहे...! संविधान फक्त एका समाजाचा नाही तर सर्व भारताचं आहे ह्या विटांबनाचं जाहीर निषेध पूर्ण्या देशांनी केलं पाहिजे आणि आरोपीला देशद्रोही ची कलम लागली पाहिजे...!🙏🏻💙✅
आंबेडकर आडनावाचा दुरुपयोग करणारी प्रकाश आंबेडकरने ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावं . संविधान समाजातल्या काही लोकांचे आणि राजकीय पक्षांचे जगण्याचे साधन असू शकते . बाकी भारतीय त्या संविधानाकडे केवळ एक पुस्तक म्हणून पाहतात .
संविधान का अपमान ये ऐसी चीज नाही हैं कि उसपर हिंसा हो . कुछ लोगों के लिये संविधान जिने कास साधन हो सकता हैं . लेकिन बाकी सब असे एक महेंज 'किताब मानते हैं .
आम्ही सर्व सनातनी हिंदू पण आंबेडकरां बरोबर आहोत, कारण सामान्य हिंदुंना गैर हिंदू च ताकदवर असुन सरकारी नोकरी फक्त गैर संवेधानीक देऊ शकतात आणि संंविधानातुन नोकरी मिळु शकत नाही अश्या भावना बळकावत आहे असच सांगण्याचा प्रकार आहे
संविधान वाचवणे फक्त बौद्ध समाजाचेच काम आहे का?बाकी समाज कुठे आहेत?धर्म कुठे गेला?थोर विचारवंत कुठे आहेत?जागृत व्हा ,संविधान सर्वांचेच आहे,अन्यथा परिणाम सर्व भोगणार .
बाहेरच्या देशात आपल्या संविधानाचे खुप आदर करतात पण आपल्या महाराष्ट्रात हे काय चाललंय अरे संविधान बनवायला त्या देव माणसाला किती कष्ट घेतल्या असतील याचा विचार पण नाही करू शकत आणि ह्या संविधानावर देश चालतो. जय शिवराय 🚩🚩🚩
Are baba ye samvidhan je lihla ahe baba saheb ne ye itar desh che samvidhan run ghetle ahet France, us, uk, australia ani anek desha tun copy kela ahet
मी प्रसार माध्यमांना सांगू इच्छितो की हा दंगलखोर समाज नसून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान केलेल्या अशा नीच असामाजिक तत्त्वांचा जाहीर निषेध करत आहे. आणि प्रसारमाध्यमांनी अंध भक्तांची भूमिका निभाऊ नये जय भीम जय भारत
समाजकंटक म्हणून घटनेल घटनेला दुसरे वळण देण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तीकडून चालू आहे परंतु ह ही घटना जाणून बुजून विचारपूर्वक पद्धतीने केलेली आहे याचे समाजाने विश्लेषण केले पाहिजे
EVM घोटाळ्या वरून लक्ष विचलित करण्या साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर व अनुयायी ना टार्गेट केले जाते आहे हे सर्व अनुयायी ने समजून घेवून थोडी शांतता ठेवावी असे वाटते जय भीम जय संविधान
तो माणूस या कामानंतर म्हणजे बुद्धीब्र श्टा मानसिक रुग्ण कसा काय हो होतो दादा .या कामाच्या मागे R S S आणि C M देवेंद्र गगाधर पंत, जिल्हाधिकारी आणि परभणीचे एस पी आहे .
@@salvesamarth4498 हो चुकीचेच आहे... आरोपी मनोरुग्ण होता आणि त्याला सोमवारी लोकांनी चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात पण दिले... परंतू आता काही समाज कंटक परभणी ची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतआहेत... 😡
परभणी पोलिस यांचा धिकार असो, पोलिस प्रशासन मुडदाबाद , मित्रानो जयभीम 🙏 त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा , आपण सर्वांनी एक होऊन त्यांना धडा शिकऊ, माझ्या सर्व भीम बांधवांना भीमसैनिकांना व सर्व भीम विचाराच्या नेत्यांना माझी एक विनंती आहे,की परभणी जिल्ह्यामध्ये जे काही आपल्या भीमसैनिकावर अत्याचार होत आहे त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी एक व्हावे पूर्ण महाराष्ट्र बंद करावा व या सरकारचं या पोलीस प्रशासनाचे डोकं ठिकाणावर आणावे हे माझे कळकळीची विनंती आहे. मित्रांनो आज आपल्या भीम नगरातील किंवा बौद्ध वाड्यातील बौद्धांच्या गल्लीमध्ये जाऊन आज पोलिसांनी दादागिरी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लोकांवरती कशाप्रकारे भीती घालता येईल किंवा लोकांना कसा आवर घालता येईल, हे विचार न करता गोरगरिबाचे पोट भरण्याच्या साधनांचा ऑटो, स्कुटी, सारख्या अशा अनेक वस्तूंची गुंडगिरी च्या माध्यमातून तोडफोड केली अशा नालायक पोलिसांना ,पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून त्यांना सस्पेंड करावे .
प्रतिक्रांतीची सुरुवात होत असताना भविष्यात अशा घटना घडत राहणार आहेत, सर्वांनी भावनिक न होता विवेक ठेवून अशा घटना हाताळायला हव्यात, कृती मागील मेंदू ओळखून कायदेशीर मार्गाने व अखंडपणे कार्यरत व्हावे लागेल. 👁️🧠👁️
आंबेडकर आडनावाचा दुरुपयोग करणारी प्रकाश आंबेडकरने ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावं . संविधान समाजातल्या काही लोकांचे आणि राजकीय पक्षांचे जगण्याचे साधन असू शकते . बाकी भारतीय त्या संविधानाकडे केवळ एक पुस्तक म्हणून पाहतात .
आरोपी मनोरुग्ण होता आणि त्याला सोमवारी लोकांनी चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात पण दिले... परंतू आता काही समाज कंटक परभणी ची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतआहेत... 😡
ऐसे कृत्य करने वालों को सजा मिलनी चाहिए। साथ में जो सार्वजनिक संपत्ति को नुकसान पहुंचा रहे है उनपर भी करवाई होनी चाहिए क्यों कि ये कृत्य भी संविधान के अनुसार नहीं हैं।
वा रे वा... माझ्या महाराष्ट्राचे हाल... हा जाती पतिमध्ये पेटलेला महाराष्ट्र बघताना अवघ्या महाराष्ट्रासाठी झटलेल्या सर्वच महान आत्म्यांना फार आनंद होत असेल आज. असेच लढा एकमेकांच्या विरोधात. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करा. दुसऱ्या जातींना शिव्या घाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला देश असाच होता का?
सुरवात कोणी केली?विकॄत कॄती कोणी केली?? अरे लाज वाटावी तुम्हाला तुम्ही जे काहीही करो ते इतरांनी निमुटपणे सहन करावे ही तुमची मानसिकता आहे.देशात व महाराष्ट्रात सर्वात जास्त विंटंबना होत असेल तर बाबासाहेबांच्या पुतळ्याची.अरे लाज वाटावी थोडी एकदा संविधान वाचावे त्या संविधान त्यांनी प्रत्येक माणसांच्या हितासाठी व न्यायाची तरतुद आहे.पण तुम्ही तो चांगुलपणा सोडताय आणि जातीवरून त्या सुर्यासारख्या तेजस्वी महामानवाच्या विचारांची विटंबना करता आणि त्याचा प्रतिकार केला तर ज्ञान वाटायला ईथे येता.ज्ञानच वाटायचे असेल तर विटंबना करणाऱ्या बडव्यांना द्यावे.तुम्ही कीती शहाणे आहात हे दिसलेच आहे कमेंटवर.बाबासाहेब आमची व देशाची अस्मिता आहे ते तुमच्यासारख्याना नाही कळायचे.
@@madhug4997 नवीन आरक्षण हा चर्चेचा आणि वादाचा विषय असू शकतो... पण आरक्षण मिळून सुद्धा माझ्या दलित बांधवांनी काय करून दाखवलं? शिक्षण झालं असतं तर असं हिंसक वळण लागलं नसतं. सनदशीर मार्गाने पण निषेध नोंदवता आला असता दादा...
आंबेडकर घराण्यासाठी तुमचा सर्व कार्यकर्त्याचा अभिनंदन तुमचं स्वाभिमान जिवंत आहे इतरांना सगळ्या जाती धर्माला भारतातल्या प्रत्येकाला सवलती मिळाल्या पण ते पूर्णपणे बहमन अवलाद आणि घरदार झालेले आहेत म्हणून आशाला सोडू नका काय होईल तर होऊन जाऊ द्या यांना जाळून टाकायची तयारी ठेवा
संपूर्ण आंबेडकरी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रभर शांततेत निषेध नोंदवावा. जो कोणी शांतेताचा गैर फायदा घ्यायचा प्रयत्न करीत असेल त्याला जाग्यावर पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावे. शेवटी आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत.
Jar EVM ghotala ahe tar congress ani ubatha lok sabhet kase nivdun ale maharashrat. Punjab. telangana, Tamilnadu, Kerala, Himachal, West Bengal, Karnataka, Jharkand, Kashmir madhe BJP harle kasa kay. Tumcha mendu sadlay, tumhala vatta desh tumchi khasgi malmatta ahe ani svatacha iche pramane kahi jhala nahi tar te ghotala asto. EVM 2004 pasun ahe, congress jinkta tevha EVM ghotala nasto va re va.
आता कळलं का परभणीकरानो तुमचा मारेकरी तुमचा नेता आहे ज्याच्या साठी तुम्ही तुमचा समाज सोडून त्यांच्या पायावर पडतात तेच हें आमदार आणि खाजदार... ज्याला समजलं तो खरा आंबेडकरवादी ..... जय भीम
माझ्या बांधवाना विनंती आहे की निष्पाप लोकांना त्रास व्हायला नको पाहिजे, झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो, आणि ज्यांनी हे कुर्ते केले आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, झालेल्या घटनेचा परिणाम महाराष्ट्र मध्ये नको व्हायला पाहिजे, शांतता पाळा 🙏🙏
@@instastatus51sagle maaf ahe manje Kai ? Sagla jalat sutnar ka . Bharat Ratna Babasaheb Ambedkarani Savidhana madhe he nai lihla kii jee lok mala mantil tyani kasa hii vagla ya dangali kelya Tari chalel… Jara doka chalva ekda vachlai ka sawidhan………!
सर्व भिम सैनिका ना मानाचा जयभीम आणि बांधवांनो भारतातील सर्व भिम सैनिका आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
@millennialmind9507 wrong, बऱ्याच लोकांचा असा समज आहे की I P C, political science, Civics म्हणजे राज्यघटना आहे.चुकीचे आहे ते. फक्त LLM अभ्यासक्रमात Constitutional Law हा थोडाफार विषय आहे. साधारण पणे माध्यमिक विद्यालया पासून ते पदवी / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात चढत्या क्रमाने असावयास पाहिजे. घटनातज्ञ उल्हास बापट यांनी ही खंत व्यक्त केली होती.
झाली सुरुवात आता महाराष्ट्र अशांत करायची , फडणवीस मुख्यमंत्री झाले , बस इतकच झालं
M पटकन अटक करायचं
म्हणजे इतर पक्षाचे सरकार होते तेंव्हां फडणवीस चा पक्ष दंगे करत होता असं म्हणायचं आहे का तुला अंढ भक्ता..
@prakashakhade3473 फडणवीस मूर्ख आहे काहीही एकशन घेणार नाही , ज्यांनी कांड केलंय त्यांना शोधण्यात वेळ घालवेल जसे ते बाजारात फिरत बसणार आहेत कांड करून आणि इकडे हे पेटवून देतील महाराष्ट्र
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरच संविधान विरोधी औलादी का माजतात? फडणवीस बाप आहे का त्यांचा?
😂😂
मी एक मराठा आहे, या घटनेचा मी जाहीर निषेध करतो, जाने हे कृत्य केले आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी, बाबासाहेब आमच्या अस्मिता आहे, आमचे प्रेरणास्थान आहे🙏
Thank...bhai...🙏💙🙏
Thanks...bhau...🙏💙🙏
आरोपी मनोरुग्ण होता आणि त्याला सोमवारी लोकांनी चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात पण दिले... परंतू आता काही समाज कंटक परभणी ची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतआहेत... 😡
😅😊
लोकांच्या दुकान आणि गाड्यांचे नुकसान करणे कितपत योग्य आहे
प्रथम झालेल्या प्रकाराचा जाहीर निषेध आणि जो कुणी आरोपी आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे.जयभीम जय संविधान
स्वतः करत आहात ते न्याय, हेच हेच हिंदू करत असतील तर कटरतावाद हिंदू आतांगवाद😂
@@parmeshwarnavgire6013 अगदी बरोबर
Jay bhim
नाहीं होणारं आठक त्यांनी आगोदरच केली आहे सेठप
Narco test Jhala paji
देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेत तरी लोकांना अजूनपर्यंत महामानव, संत, महापुरुष कळले नाहीत... अश्या लोकांची कीव येते.... म्हणुन शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे.... शिकाल तर जगाला....
या घटनेला जाहीर निषेध 🗣️🗣️
शिक्षण चांगले भेटण्यासाठी आरक्षण कोणणालाच नको
जाहीर निषेध बहुजनांचा बुलंद आवाज श्रैध्देय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
स्वतः करत आहात ते न्याय, हेच हेच हिंदू करत असतील तर कटरतावाद हिंदू आतांगवाद😂
@@dayanandkamble9414 🤣
Savidhanche swatala rakshak samajnare aaj kayadyala fatyavar marun todfod karat aahe 😂😂😂😂
झालेल्या प्रकाराचा निषेध ज्या सर्व माता भगिनी बोलल्या त्या 100% खरं बोलल्या सर्व ताईंना जय भीम 💙💙💙
ईव्हीएम मुद्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा घटना आता सत्ताधारी करत राहणार.
विरोधी पक्षनेते करणार पराभव लय जिव्हारी लागला.
विधानसभेत दारुण पराभव झाल्याने खांग्रेस व शरद पवार गँग बिथरले आहेत, सैर भैर झालेली खांग्रेस व शरद पवार गैंग, जाती जातीत विष पेरत आहेत, मात्र मुख्यमंत्री देवा भाऊ यांचा योग्य समाचार घेतील
evm आणि मराठा आरक्षण यावरून लक्ष हटावा म्हणून सत्ताधारी हे करवत आहे . त्या मावशी काय म्हणल्या मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे🤷 आपापसात भांडून काही उपयोग नाही 💯👈🙏 हिंदू मुस्लिम वाद नाही लावता आला फडणवीस ला , आता जय भीम मराठा मध्ये लावायचा प्रयत्न चालू आहे . अरे पण कोणीही असो संविधानाचा बाबासाहेबांचा तरी रिस्पेक्ट करा राजकारण्यांनो .🤷
बहुतेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यक्रम केला त्यांना पराभव जिव्हारी लागला आहे आता ते सरकार नीट चालू देणार नाहीत असं वाटतंय ते पहिल्यापासून करतात त्यांना चांगलं काय कधी जमणार नाही
१०० % सत्ताधारी
फडणवीस मुख्यमंञी झाला व भाजप सत्तेवर आला तर आता हे मुद्दाम घडवुन आणतील पण भावानो आपण कायद्यानुसार जाऊ.शांततेत राहून यांना धडा शिकवू .बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठी खंबीर पणे उभे राहा.संविधान वाचवा बोंबलणारी महाविकास आघाडी आता कुठे गायब झाली.जयभीम.
सहमत, दुपारपर्यंत मोर्चा शांततेत चालू होता, सर्व काही शांततेत सुरू असताना पुतळा परिसरात अचानक 50-60 तरुण टोळक्याने येऊन दगडफेक आणि जाळपोळीला सुरुवात करतात हे नक्कीच संशयास्पद आहे.
सागल बी जे पी च षड्यंत्र आहे दादा
अशा वातावरणात मोर्चा बाहेरील तरूण मुद्दाम गळ्यात निळे रूमाल घालून येतात आणि असे नियोजित प्रकार करून जातात अन पोलिस आंदोलकांना मारतात या घटनेचा जाहीर निषेध
He virodhi lokanche kam aahe pan ase karun Kay fayda ugac aaplya deshat shanticha bhag karun khi milte savidha kiti karave tar he
आरोपींना शिक्षा झाली पाहिजे ❤❤❤
इतर लोकांना वाटत संविधान फक्त बौद्ध समाजासाठीच आहे म्हणून इतर लोक बोलत नाही.. आणि आरक्षण घ्यायला समोर😊
Right
Right jay sawdhan jay bharat jay bhim
@@SofiyanKhan-z7t jay bhim jay mim
Thnx jay bhim
सगळं तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही परभणी आणि महाराष्ट्र सोडा वो, जर न्याय नाही मिळाला लवकरात लवकर तर भारत पेटल्या शिवाय राहणार, होऊ दया एकदा भिमकोरेगाव 🔥🔥🔥🔥🔥🔥💥💥
ईव्हिएम,निवडणूकीतील घोळ आंदोलन यावरील लक्ष कमी करण्यासाठी ही घटना जाणीवपुर्वक केली?
💯
😂hoy ka evm lokani nahi netyani uchlun dharlay😂 ghantya abyas kr adani zarkhan madhe ka nahi yachika takat te kse jonkle mhanun? Loksabhela tr gappa hote to ka manya kela😂
@@pravinohol197100 kay re zhyatya shett mahit nahi kahi yeto
Hoo ka bara thankyou sangitlya baddal...pn bhau mg tumich sanga ki tumcha lokkana tumcha aaikat nhi ka
झारखंड मध्ये तर काँगेस सरकार आलं तिथे नाही evm घोटाळा झाला आणि इथे bjp आली की यांनी घोटाळा केला अभ्यास कर नीट याचा
कुठे आहेत संविधान प्रेमी म्हणून घेणारे काँग्रेस , भाजप , शिवसेना , राष्ट्रवादी ,
जवाब दो ?????
प्रत्येक समाजाचा इज्जत करा.. सन्मान करा...
Manusmriti jaltat te pan band kara
@@शिवबाआमचामल्हारीते आम्हीं जाळणार नेहमी जाळणार, जे पुस्तक आम्हाला गुलाम बनवते अश्या प्रत्येक पुस्तक आम्हीं जाळणार.
तुझी आई भईण सुरक्षित आहे ते आंबेडकरांनी मनुस्मृती जाळल्या मुले येवढं लक्षात ठेव आणि नंतरच comment कर
@@शिवबाआमचामल्हारी तु मनुस्मृती ची गुलामगिरी स्विकारली आहेस.. तुझ्या घरातील प्रत्येक स्त्री ही संविधानामुळे बाहेर पडते.. मनुस्मृती मुळे फिरत नाही
@@Shivamdhurve-t9tजे संकलित पुस्तक नीच इंग्रजांच्या गुलामांनी संकलित केलेलं आहे आणि विषमता पसरवणारं ते घाणेरडं संकलन आम्हीही जाळणार.
हत्या करू नका शांतता राखा असा गौतम बुद्धाचा संत संदेश आहे बाबासाहेबांनी वाचा आणि संविधानाचा अभ्यास करा असे सांगितले आहे जय भीम जय संविधान
@@sanjaysakhalkar3813 प्रगती करण्यासाठी शांती आणि अभ्यासूवृत्ती आवश्यक आहे
संविधानाचा विटंबना म्हणजे भारत देशाच्या अपमान आहे...! संविधान फक्त एका समाजाचा नाही तर सर्व भारताचं आहे ह्या विटांबनाचं जाहीर निषेध पूर्ण्या देशांनी केलं पाहिजे आणि आरोपीला देशद्रोही ची कलम लागली पाहिजे...!🙏🏻💙✅
आंबेडकर आडनावाचा दुरुपयोग करणारी प्रकाश आंबेडकरने ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावं . संविधान समाजातल्या काही लोकांचे आणि राजकीय पक्षांचे जगण्याचे साधन असू शकते . बाकी भारतीय त्या संविधानाकडे केवळ एक पुस्तक म्हणून पाहतात .
संविधान का अपमान ये ऐसी चीज नाही हैं कि उसपर हिंसा हो . कुछ लोगों के लिये संविधान जिने कास साधन हो सकता हैं . लेकिन बाकी सब असे एक महेंज 'किताब मानते हैं .
देशापेक्षा मोठं नाही संविधान...
Bebingtan myakele यांनी संविधान लिहिलं होत..
Savidhan ahe mhanun sampurn Desh savidhanamule chalto ahe tyamule sadh pustak samaju nka
Mere liye manusmrutisebhi Ganda hai
जे झाले ते खूप निंदनीय आहे..... पण एक खरं आहे कि.. चला फडणवीस आले आता जातीवाद चालू करू ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे
@@ArumaxTechnologies अगदी बरोबर. तीच वृत्ती आहे.
Kahihi baralu naka
परभणी, परळी, पुणे, छत्रपती sambhaji nagar, महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न केला जातोय, हे कुणाच्या आदेशानुसार तर होत नाही ना? EVM कांड फेल झाल्यावर
जसं दोन वर्षांपूर्वी स्टेटस वरून, लव्ह जिहाद, लॅड जिहाद असं खोटं पसरवुन सामाजिक अशातता पसरवायची होती. आता भाजपा मुद्दाम हिन्दु मुस्लिम तेढ वाढवत आहे.
@@Ramdas4859-q2t 1.76लाख कोटी कोलसा, 1.70.लाख कोटी SPECTRUM, 70,000 हजार कोटी रुपये सिंचन घोटाळा. हे कसले उद्योग होते महाशय. 🤣🤣
@@Ramdas4859-q2t 1.76 लाख कोटी रू कोलसा, 1.70 हजार कोटी रुपये SPECTRUM घोटाळा, 70 हजार कोटी रुपये सिंचन घोटाळा. 🤣🤣
बरोबर
शेरुद्दिंन नक्सली 😅😅
जय भीम❤❤❤
जाहीर निषेध...
आम्ही सर्व सनातनी हिंदू पण आंबेडकरां बरोबर आहोत, कारण सामान्य हिंदुंना गैर हिंदू च ताकदवर असुन सरकारी नोकरी फक्त गैर संवेधानीक देऊ शकतात आणि संंविधानातुन नोकरी मिळु शकत नाही अश्या भावना बळकावत आहे असच सांगण्याचा प्रकार आहे
समस्त बांधवांनो घटना हि कोणत्या हि एका समाजासाठी नाही आहे ती सर्व जनतेसाठी आहे.समजून घेण्याची गरज आहे. शाम मानव यांचे भाषण ऐका.🙏🙏
स्वतः करत आहात ते न्याय, हेच हेच हिंदू करत असतील तर कटरतावाद हिंदू आतांगवाद.
ही घटना अत्यंत निंदनीय आहे , यात जे सामील आहेत. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे.
संविधान वाचवणे फक्त बौद्ध समाजाचेच काम आहे का?बाकी समाज कुठे आहेत?धर्म कुठे गेला?थोर विचारवंत कुठे आहेत?जागृत व्हा ,संविधान सर्वांचेच आहे,अन्यथा परिणाम सर्व भोगणार .
कशाला बाबा देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान करताय? झालेली घटना अतिशय निंदनीय आहे...
बाहेरच्या देशात आपल्या संविधानाचे खुप आदर करतात पण आपल्या महाराष्ट्रात हे काय चाललंय अरे संविधान बनवायला त्या देव माणसाला किती कष्ट घेतल्या असतील याचा विचार पण नाही करू शकत आणि ह्या संविधानावर देश चालतो. जय शिवराय 🚩🚩🚩
Koi aadar nahi karata copy paste hai
He loka itka savidhan savidhan karta je मुल्लान itk years savidhan niyam manat nahi he loka tyacha sobat asta.
Aapn srw aadr krto
@@SwasthyaSutramabe sale malum nahi to bhok mat.
Are baba ye samvidhan je lihla ahe baba saheb ne ye itar desh che samvidhan run ghetle ahet France, us, uk, australia ani anek desha tun copy kela ahet
Namobudhay JaiBhim Jaibharat JaiSavidhan
❤❤❤❤❤❤❤❤
Only स्वाभिमानी. अॅड बाळासाहेब आंबेडकर साहेब
Only ..वंचित बहुजन आघाडी
🔵🟡🔴⚪️🟠
जय संविधान जय महाराष्ट्र 💪💪⚔️⚔️
मी प्रसार माध्यमांना सांगू इच्छितो की हा दंगलखोर समाज नसून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान केलेल्या अशा नीच असामाजिक तत्त्वांचा जाहीर निषेध करत आहे. आणि प्रसारमाध्यमांनी अंध भक्तांची भूमिका निभाऊ नये
जय भीम जय भारत
समाजकंटक म्हणून घटनेल घटनेला दुसरे वळण देण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तीकडून चालू आहे परंतु ह ही घटना जाणून बुजून विचारपूर्वक पद्धतीने केलेली आहे याचे समाजाने विश्लेषण केले पाहिजे
EVM घोटाळ्या वरून लक्ष विचलित करण्या साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर व अनुयायी ना टार्गेट केले जाते आहे हे सर्व अनुयायी ने समजून घेवून थोडी शांतता ठेवावी असे वाटते
जय भीम जय संविधान
नेमक काय घडलं माहिती तरी आहे का??
@@aniketkhambayatkar5314 हो नक्कीच माहिती आहे माझा एक भाऊ आणि परिवार परभणी येथे आहेत
💙🙏Jay baba Saheb 🙏💙
हीच भूमिका निवडणुकीत ठेवली पाहिजे होती.
साहेब काय करायच समाजाने 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तो माणूस या कामानंतर म्हणजे बुद्धीब्र श्टा मानसिक रुग्ण कसा काय हो होतो दादा .या कामाच्या मागे R S S आणि C M देवेंद्र गगाधर पंत, जिल्हाधिकारी आणि परभणीचे एस पी आहे .
इवीएमवरचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सुरू आहे.
@@sarjeraophalke2927100% khar ahe💯 पण हे कृत्य घाणेरड आहे , अस नाही कराय पाहिजे ह्या राजकारण्यांना .
@@sarjeraophalke2927 बरोबर
तुमची ओळख दिसते त्याच्यासोबत म्हणून तुम्ही तसे म्हणता
@@swapnil1491😂😂
वंदनीय भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यानी लिहिलेली घटना संविधान हे सर्वच भारतीयांसाठी आहे
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
हिंदू राष्ट्र 🚩 जय शिवराय 🚩
या गोष्टीचे खरे आरोपी कोण हे प्रकाश आंबेडकर यांना नक्कीच माहीत असणार ते त्यांनी जाहीर करावेत.
अहो कशाला आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव घेवून जे नेते झाले आहेत त्यां सर्वांनी एकत्र या गोर गरीब बांधवांना न्याय द्या. नाहीतर नियती तुम्हाला सोडणार नाही.
कसून चौकशी व्हावी जाहीर निषेध
🙏जयभीम, आम्ही भीम अनुयायी, अखिल भारतीय भिमसैनिक संविधानाचा अवमान झाल्याबद्दल जाहीर निषेध 🙏
संविधान सगळांचाच आहे,
संविधान हे देशाचा आहे .
ते फक्त व्यक्ती विशेष किंवा वर्गासाठी नाही.
हे जातीवादी, राजकारण थांबवा.
म्हणजे ही जनता जे करत आहे ते चुकीचे आहे का
@@salvesamarth4498 हो चुकीचेच आहे... आरोपी मनोरुग्ण होता आणि त्याला सोमवारी लोकांनी चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात पण दिले... परंतू आता काही समाज कंटक परभणी ची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतआहेत... 😡
Tumhi gapp basun ky karnar, tumchya sarkhyana fakt savlati pahijet savidhan vachvayla rastyavar utrayla nko Rahul Gandhi fakt hatat savdhan gheun firto pratkshat kruti matra shunya asle lok Kay kamache
E V M वरुण लक्ष विचलीत करण्यासाठी R S S चा कु टी ल डाव करीत आहे जय भिम सर्व sc st व OBC दक्ष रहा
रामदास आठवले यांना हा प्रश्न विचारला पाहिजे,कारण ते चुकीच्या लोकांना साथ देत आहेत.
To ekacha aaheka. Jaat matit ghalele to nalayak
ते लाचार झालेत , बोलणार नाही...
कुणाला ?
परभणी पोलिस यांचा धिकार असो, पोलिस प्रशासन मुडदाबाद , मित्रानो जयभीम 🙏 त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा , आपण सर्वांनी एक होऊन त्यांना धडा शिकऊ,
माझ्या सर्व भीम बांधवांना भीमसैनिकांना व सर्व भीम विचाराच्या नेत्यांना माझी एक विनंती आहे,की परभणी जिल्ह्यामध्ये जे काही आपल्या भीमसैनिकावर अत्याचार होत आहे त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी एक व्हावे पूर्ण महाराष्ट्र बंद करावा व या सरकारचं या पोलीस प्रशासनाचे डोकं ठिकाणावर आणावे हे माझे कळकळीची विनंती आहे.
मित्रांनो आज आपल्या भीम नगरातील किंवा बौद्ध वाड्यातील बौद्धांच्या गल्लीमध्ये जाऊन आज पोलिसांनी दादागिरी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लोकांवरती कशाप्रकारे भीती घालता येईल किंवा लोकांना कसा आवर घालता येईल, हे विचार न करता गोरगरिबाचे पोट भरण्याच्या साधनांचा ऑटो, स्कुटी, सारख्या अशा अनेक वस्तूंची गुंडगिरी च्या माध्यमातून तोडफोड केली अशा नालायक पोलिसांना ,पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून त्यांना सस्पेंड करावे .
जय भारत 🙏🇮🇳 जय संविधान 🙏💐
प्रतिक्रांतीची सुरुवात होत असताना भविष्यात अशा घटना घडत राहणार आहेत, सर्वांनी भावनिक न होता विवेक ठेवून अशा घटना हाताळायला हव्यात, कृती मागील मेंदू ओळखून कायदेशीर मार्गाने व अखंडपणे कार्यरत व्हावे लागेल. 👁️🧠👁️
Ye shi hai
Ek nanbar tai jay bhim 💙🙏 Jay baba Saheb 💙🙏
जय भीम जय संविधान सर्व आरोपींना अटक करण्यात यावी
आंबेडकर आडनावाचा दुरुपयोग करणारी प्रकाश आंबेडकरने ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावं . संविधान समाजातल्या काही लोकांचे आणि राजकीय पक्षांचे जगण्याचे साधन असू शकते . बाकी भारतीय त्या संविधानाकडे केवळ एक पुस्तक म्हणून पाहतात .
Bhau sarvjanik mal.m beattechi nuksanahi bharun dyavi asehi mhana
Ho jay bhim😢
आरोपी मनोरुग्ण होता आणि त्याला सोमवारी लोकांनी चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात पण दिले... परंतू आता काही समाज कंटक परभणी ची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतआहेत... 😡
पोलिसांनी.... वेळीच.. कारवाई.. केली असती.. आज हे वेळ आली नसती.
याचा अर्थ तिकडले पोलीस दीपाटमेंट.. झोपलेल आहे...
सिनियर पोलीस ऑफिसर यांना डिसमिस करा...
ऐसे कृत्य करने वालों को सजा मिलनी चाहिए। साथ में जो सार्वजनिक संपत्ति को नुकसान पहुंचा रहे है उनपर भी करवाई होनी चाहिए क्यों कि ये कृत्य भी संविधान के अनुसार नहीं हैं।
Bulldozer chalana chahiye free ka lete hai
Jay Bhim 🌎💙
बरोबर आहे आमदार, खासदार यांनी फोन करून युवकांना अटक करा म्हणून पोलिस प्रशासनाला सांगितले.
त्याचा मी निषेध करतो.
जाहीर निषेध.
आता महाराष्ट्रात हेच होणार कारण सरकार भाजपाचे आहे
जाहिर निषेध, जय भिम जय संविधान
काही ही करा. पण राजकारण करण्यासाठी अशा घटणा करू नका हात जोडून विनंती जय हिंद जय जय भीम
राशन आणखी फुकटचे पैशे वाटन बंद करा सगळे ठिकाणच्या वर येतील
वा रे वा... माझ्या महाराष्ट्राचे हाल... हा जाती पतिमध्ये पेटलेला महाराष्ट्र बघताना अवघ्या महाराष्ट्रासाठी झटलेल्या सर्वच महान आत्म्यांना फार आनंद होत असेल आज. असेच लढा एकमेकांच्या विरोधात. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करा. दुसऱ्या जातींना शिव्या घाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला देश असाच होता का?
सुरवात कोणी केली?विकॄत कॄती कोणी केली?? अरे लाज वाटावी तुम्हाला तुम्ही जे काहीही करो ते इतरांनी निमुटपणे सहन करावे ही तुमची मानसिकता आहे.देशात व महाराष्ट्रात सर्वात जास्त विंटंबना होत असेल तर बाबासाहेबांच्या पुतळ्याची.अरे लाज वाटावी थोडी एकदा संविधान वाचावे त्या संविधान त्यांनी प्रत्येक माणसांच्या हितासाठी व न्यायाची तरतुद आहे.पण तुम्ही तो चांगुलपणा सोडताय आणि जातीवरून त्या सुर्यासारख्या तेजस्वी महामानवाच्या विचारांची विटंबना करता आणि त्याचा प्रतिकार केला तर ज्ञान वाटायला ईथे येता.ज्ञानच वाटायचे असेल तर विटंबना करणाऱ्या बडव्यांना द्यावे.तुम्ही कीती शहाणे आहात हे दिसलेच आहे कमेंटवर.बाबासाहेब आमची व देशाची अस्मिता आहे ते तुमच्यासारख्याना नाही कळायचे.
Navin aarakhan magnaryana adhi akkal shikva
Swapnil Patil savidhan tuzya sathi nahi kare,tu ka tyacha nisedh karit nahire bhadvya.
@@madhug4997Mhanje he arkshan magnatanni kel as mhanyach ahe ka?
@@madhug4997 नवीन आरक्षण हा चर्चेचा आणि वादाचा विषय असू शकतो... पण आरक्षण मिळून सुद्धा माझ्या दलित बांधवांनी काय करून दाखवलं? शिक्षण झालं असतं तर असं हिंसक वळण लागलं नसतं. सनदशीर मार्गाने पण निषेध नोंदवता आला असता दादा...
जाहीर निषेध जाहीर निषेध बहुजनांचा बुलंद आवाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर..... एकच साहेब बाळासाहेब आबेडकर.......
संविधानात बदलायचा डाव महायुतीच्याच काळात कसा घडला?
आंबेडकर घराण्यासाठी तुमचा सर्व कार्यकर्त्याचा अभिनंदन तुमचं स्वाभिमान जिवंत आहे इतरांना सगळ्या जाती धर्माला भारतातल्या प्रत्येकाला सवलती मिळाल्या पण ते पूर्णपणे बहमन अवलाद आणि घरदार झालेले आहेत म्हणून आशाला सोडू नका काय होईल तर होऊन जाऊ द्या यांना जाळून टाकायची तयारी ठेवा
संपूर्ण आंबेडकरी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रभर शांततेत निषेध नोंदवावा. जो कोणी शांतेताचा गैर फायदा घ्यायचा प्रयत्न करीत असेल त्याला जाग्यावर पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावे.
शेवटी आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत.
बरोबर आहे शांततेत निषेध नोंदवला पाहिजे.
Right
Jai Kisan Jai Jawan Jai Sanvidhan.
Je Saheb boltil tech honar 🚩🚩
लोकांना हे नवीन सरकार विचलित करून आपली व्यवस्था करीत आहे, अश्या मनस्थितीचा निषेध आहे, महापुरुष हे राष्ट्राचे वांडणीय आहेत त्यांचा सन्मान करा,
या घटनेचा जाहीर निषेध
जो जागेवर उत्तर देतो त्याला मानतो मी
बाबासाहेब आंबेडकर यांचा नंतर मी कोणाला लीडर नाही मानत... 💙💫
आंदोलन हे साविधनिक पद्धतीने केलें पाहिजे. हिंसक वळण लागता कामा नये
दंगल घडवून संविधान वाचवायला चाले
पुतळ्यांची विटंबना करून काय भेटल रे
निघाला ज्ञान पाजळाय
Brobr bolta dada ,kaida kaida karnari lok kaida modaichya dhamkya det ahet😂🤗
@@enemygaming9021 st samajacha mathefiru manorugna hota. Dyajawa fashi.
😂
एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर
स्वतः करत आहात ते न्याय, हेच हेच हिंदू करत असतील तर कटरतावाद हिंदू आतांगवाद😂
Ekch raje chhtrapati shivaji maharaja ❤
😂😂@@शिवबाआमचामल्हारी
Jay shivray🚩🚩🚩🚩
@@शिवबाआमचामल्हारी😂😂😂😂jali kya
EVM घोटाळ्याचा विरोध विचलीत करण्यासाठी ही घटना घडवण्यात आलेली आहे, त्या मुळे भीमसैनीकांनी हे सोडुन EVM विरोधात आंदोलन मजबुत केलं पाहीजे
Jar EVM ghotala ahe tar congress ani ubatha lok sabhet kase nivdun ale maharashrat. Punjab. telangana, Tamilnadu, Kerala, Himachal, West Bengal, Karnataka, Jharkand, Kashmir madhe BJP harle kasa kay. Tumcha mendu sadlay, tumhala vatta desh tumchi khasgi malmatta ahe ani svatacha iche pramane kahi jhala nahi tar te ghotala asto. EVM 2004 pasun ahe, congress jinkta tevha EVM ghotala nasto va re va.
नेमक काय घडलं माहिती तरी आहे का???
बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
लोकसभेत india आघाडीला साथ दिली असती तर सरकार बदलले असते। प्रकाश आंबेडकर, मायावती, नितिश कुमार यांमुळे सत्ता बदल होऊ शकले नाही त्याचे हे परिणाम
हया घटनेची आम्ही जाहीर निषेध करतो
परभणीतल्या आरोपीचा जाहीर निषेध
संविधानाचा तिरस्कार देशाला भारी पडेल.संविधान बहुजना साठी जगण्याचा मार्ग आहे.
Jay bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 jay savidhan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विनंती करतो की महापुरुषांची विटंबना करू नका बाबासाहेब आंबेडकर महामानव आहेत
या घटने च्या मागे मनूवादी विचारांचे दोन्ही शासन व प्रशासनातील काही अधिकारी जबाबदार आहेत........
जयभीम🙏💙 नमो बुद्धाय🌹🙏 जय संविधान🙏
त्याला त्याची शिक्षा लगेच पाहिजे जय भीम
आता कळलं का परभणीकरानो तुमचा मारेकरी तुमचा नेता आहे ज्याच्या साठी तुम्ही तुमचा समाज सोडून त्यांच्या पायावर पडतात तेच हें आमदार आणि खाजदार... ज्याला समजलं तो खरा आंबेडकरवादी ..... जय भीम
अगदी बरोबर
संविधानाचा अपमान केला याचा जाहीर निषेध परंतु , याचा अर्थ सरकारी मालमत्तेची तोडफोड करणे असा होत नाही, तोडफोड करणाऱ्याचा ही जाहिर निषेध
Br. Dr. Babasaheb Ambedkar yanna koti koti pranam
झालेल्या घटनेचा जाहीर निषेध
आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे जय संविधान नमो बुध्दाय जय भीम 🙏🙏🙏🙏💙💙💙🇪🇺
संविधानाची तोडफोड कशी काय होऊ शकते😂
प्रकाश आंबेडकर साहेबांचं विजय असो जय भीम नमो बुद्धाय वंचीत भहूजन आघाडीचा विजय असो जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 👍🇮🇳
जाहीर निषेध 😡..
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय संविधान नामोबुध्दाय..
माझ्या बांधवाना विनंती आहे की निष्पाप लोकांना त्रास व्हायला नको पाहिजे, झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो, आणि ज्यांनी हे कुर्ते केले आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, झालेल्या घटनेचा परिणाम महाराष्ट्र मध्ये नको व्हायला पाहिजे, शांतता पाळा 🙏🙏
पुढचे पाच वर्ष हे सर्व असेच चालू राहणार कारण 1500 रुपयांची जास्त किंमत आता मोजावी लागणार आहे.
विरोधकांना आता काही कामच राहिलं नाहीं आता हे दंगली घडवणार पाच वर्ष
@@hariomgamer9112 हो रे हो 😂
हो हो 😂
नेमक काय घडलं माहिती तरी आहे का???
@ भट आहे म्हंटल्यावर फडणवीसचा नाकर्तेपणा झाकण्याकरता पुढे आलेच पाहिज्ये!🤣
jay bhim jay savidhan 🙏🏻💙🇪🇺
🙏🙏🙏जय भिम जय भारत सावधान 🙏🙏🙏
.भीमसैनिकहो जागे व्हा मनुवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे 1जानेवारी2018ला जे घडविले ते पुन्हा पुन्हा घडवु शकतो सावधान जय संविधान जयभीम
जाळ पोळ करुन संविधाना cha अपमान नाही होत का संविधानात लिहुन ठेवल आहे का जाळ पोळ करणे
Tula jast trass hotoy ka mang thambav he sagl
Lay Gyan deu nko
@@buntypatil5979 तुम्ही लय ज्ञान देऊ नका आम्ही संवीधान नाही पाळले तरी चालते कारण आम्ही बाबासाहेबांना लय मानतो मग आम्हाला सगळे माफ आहे
@@instastatus51तुम्हाला इज्जत आहे का समाजात? गर्वाने सांगा
@@instastatus51sagle maaf ahe manje Kai ? Sagla jalat sutnar ka . Bharat Ratna Babasaheb Ambedkarani Savidhana madhe he nai lihla kii jee lok mala mantil tyani kasa hii vagla ya dangali kelya Tari chalel… Jara doka chalva ekda vachlai ka sawidhan………!
हा इशारा आहे त्यांना जे संविधान संपवायला निघाले आहेत...
आंबेडकरी तथा बौद्ध जनतेच्या नादाला लागू नका अन्यथा अशाच प्रतिक्रिया उमटतील.
जय भीम
😡♦️जो लोग धर्म के चक्कर में
संविधान के विरोधी हो गए हैं,
वे लोग याद रखें
आपकी आजादी संविधान के कारण है.
न कि धर्म के कारण...!
♦️😡♦️😡♦️😡♦️😡♦️😡
जो पर्यंत देश हिंदू बहुल आहे तोपर्यंत संविधान सुरक्षित आहे,नाही तर पाकिस्तान -बांगलादेश उदाहरण आहेच आपल्या समोर हे विसरता कामा नये
@@gamingwithdnyanesh309 samvidhan la n man nare 🚩Linduch aahet ,koni muslim nahi😜🤮🤮🤮🤮🤮🤮
constitution sirf hindu ke liye hai
Jaha muslim bahul ilaka hai waha pulice bhi Jane ko darti hai tab kaha jata savidhan
Ha hindusthan aahe bangla nave.@@gamingwithdnyanesh309
हिंदू सोडून कोन नाय मानत संविधानं
सर्व भिम सैनिका ना मानाचा जयभीम आणि बांधवांनो भारतातील सर्व भिम सैनिका आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू
जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
देशाचा सर्वोच्च कायदा आणि सर्वोच्च ग्रंथ म्हणजे राज्यघटना, तीच अभ्यासक्रमात समाविष्ट नसणे त्यामुळेच समाज कंटक असे देश विघातक कृत्य करीत असतात.
Civics subject madhe aahe Constitution
@millennialmind9507 wrong, बऱ्याच लोकांचा असा समज आहे की I P C, political science, Civics म्हणजे राज्यघटना आहे.चुकीचे आहे ते. फक्त LLM अभ्यासक्रमात Constitutional Law हा थोडाफार विषय आहे. साधारण पणे माध्यमिक विद्यालया पासून ते पदवी / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात चढत्या क्रमाने असावयास पाहिजे. घटनातज्ञ उल्हास बापट यांनी ही खंत व्यक्त केली होती.
जाहीर निषेध .चुकीला माफी नाही. जय भीम जय शिवराय