अपक्ष आ. संजयमामा शिंदे यांना मतदान करण्याचे अजितदादा यांचे आवाहन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 13

  • @uttambhujbal4595
    @uttambhujbal4595 8 วันที่ผ่านมา +3

    दादा चुकतात तुम्ही युतीचा विश्वास घात करत आहे

  • @Master-uq7xz
    @Master-uq7xz 8 วันที่ผ่านมา +12

    संजय शिंदे भाजपचेच उमेदवार आहे, ज्या भाजपनी आमच्या मराठ्यांवर लाठीचार्ज करून अन्याय केला , त्यांना कधीच माफी नाही आणि यांना कधीच मतदान नाही. संजय शिंदे तुम्ही यंदा २०००० मतांनी पडणार हा आमचा शब्द आहे......

    • @ShubhamSalunkhe-h2b
      @ShubhamSalunkhe-h2b 8 วันที่ผ่านมา +2

      नारायण पाटलांनी उद्धव साहेबसोबत गद्दारी केली होती😂 त्याला आमदार 😂

    • @ShubhamSalunkhe-h2b
      @ShubhamSalunkhe-h2b 8 วันที่ผ่านมา +3

      Narayan पाटील 25000 harajr ने पडणार

    • @75local
      @75local 8 วันที่ผ่านมา

      नाही ते अपक्ष आहेत कुठल्या ही पद्धतीने त्या घटनेचं समर्थन त्यांनी केलं नाही जातीय भाष्य करून समाजाची दिशाभूल करू नये. प्रत्येक वेळी जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला दोन्ही शिंदे बंधू ने पाठिंबा दिला आहे. सोलापूर येथे झालेल्या सभे वेळी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून दोघांनी समाजाची सेवा केली आहे. तालुक्याच्या जातीय सलोखा ला तडा जाईल असं चुकीचं पसरवू नये🙏

    • @sumitlalage1522
      @sumitlalage1522 8 วันที่ผ่านมา

      Zop​@@ShubhamSalunkhe-h2b

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 8 วันที่ผ่านมา +2

      आमदार तर नारायण आबा पाटील च होणार 25000हजारांनी

  • @patil3012
    @patil3012 7 วันที่ผ่านมา

    Karmalyat fakt Safarchand..