Maharashtra Election Result : Mahadik यांचा भांग कोणीच इस्कटला नाही, Satej Patil यांना डिवचलं |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 263

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 หลายเดือนก่อน +180

    कोल्हापूर साठी काम करा नाही तर महाडिक पाटील या दोघांना बाहेर काढावे लोकांनी

    • @rohitbiranje764
      @rohitbiranje764 หลายเดือนก่อน +4

      @@lastmanstanding1266
      अता महाडीक किती विकास करतोय बागू 🤡🤡🤡🤣🤣

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 หลายเดือนก่อน +2

      @rohitbiranje764 काय करत नाही...2 वर्ष झाले खासदार आहे सत्ताधारी पक्षा च काय केलं त्याने

    • @RahulRajput-q4b
      @RahulRajput-q4b หลายเดือนก่อน +1

      सगळ्यांना घरी बसवा कोन च कामंच नाही

  • @shivrajchoudhari2300
    @shivrajchoudhari2300 หลายเดือนก่อน +10

    दुर्दैवाने महाराष्ट्र अराजकतेकडे वाटचाल करत आहे...
    रोजगार, पायाभूत विकास, ट्रॅफिक, शेतमालाचे भाव, पर्यावरण यापेक्षा लोकांनी धर्म, तात्पुरते मिळणारे आर्थिक फायदे/ योजना याला प्राधान्य दिले....

  • @arunkadam5231
    @arunkadam5231 หลายเดือนก่อน +35

    कोण संपले ते पुढील वेळच ठेरवेल.

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ หลายเดือนก่อน +184

    आता बघू की किती कोल्हापुर चा विकास होतोय तो

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 หลายเดือนก่อน +34

      Bunty tuzi zvli na😂😂😂

    • @sourabh5999
      @sourabh5999 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @inTraPoly-nw8jf
      @inTraPoly-nw8jf หลายเดือนก่อน +19

      वादळात दिवा लावणार म्हणे....... दिव्या सकट तेला बी इस्कटलय

    • @Gandharvsonule
      @Gandharvsonule หลายเดือนก่อน +1

      🫣🧐🫣😂😂😂

    • @factically4972
      @factically4972 หลายเดือนก่อน +11

      ​@sourabh5999 आता कुठे गेला सतेज यंत्रणा, बंटी पॅटर्न 😂😂😂 hagla तुमचा बंटी

  • @kiranjadhav1875
    @kiranjadhav1875 หลายเดือนก่อน +85

    टपाल वरून आलेल्या मतदानात महाविकास आघाडी आघाडीवर होती आणि evmवर आल्यावर मात्र महायुती...

    • @Xxxv999
      @Xxxv999 หลายเดือนก่อน

      टपाल मतदान हे सरकारी नोकरांच्या असते ते सगळे कोणाला मानतात हे जगजाहीर आहे

    • @amodpandey8038
      @amodpandey8038 หลายเดือนก่อน +3

      🍌🍌🍌

    • @adityapatil3322
      @adityapatil3322 หลายเดือนก่อน

      @@kiranjadhav1875 बरोबर

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 หลายเดือนก่อน +2

      काय लॉजिक आहे 😂😂😂😂😂

  • @prashantpawar1419
    @prashantpawar1419 หลายเดือนก่อน +68

    EVM चा विजय असो ......... लोकशाही ला धोक्याची घंटा आहे.... महाराष्ट्र बचावो आंदोलन चालू कराय लागतंय....#सामान्य नागरिक

    • @Perfectionist99
      @Perfectionist99 หลายเดือนก่อน +13

      Yeda zala ky tu ….. jeva congress che seats jast yetat teva mhanta evm normal ahe 😂

    • @vinayakpalsule4167
      @vinayakpalsule4167 หลายเดือนก่อน +6

      Harli ki EVM cha dosh😂

    • @revenant8061
      @revenant8061 หลายเดือนก่อน +5

      Bunty ki Ghanti baj gayi😢

    • @indrajeetpatil7615
      @indrajeetpatil7615 หลายเดือนก่อน

      चमच्या शाण्या ##ड्याचा हाइस निघ 😂😂😂

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 หลายเดือนก่อน

      लवकर आंदोलन सुरू कर...😂😂😂😂

  • @RajendraBhosale-m3b
    @RajendraBhosale-m3b หลายเดือนก่อน +64

    एका पराभवाने संपणारा बंटी साहेब नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा वाघ एवढ्यात गळून पडणार नाही. सतेज नाव आहे नावात काय आहे आणि कार्यात तेज आहे. कामातून पुन्हा उभारी घेणारे नेतृत्व आहे.

    • @adityapatil3322
      @adityapatil3322 หลายเดือนก่อน +5

      @@RajendraBhosale-m3b पराभव हे करूच नाही शकत साहेबांचा हे घोटाळा करून जिंकले खरा विजय ऋतुराज पाटलांचा च होता

    • @Amey5252
      @Amey5252 หลายเดือนก่อน +5

      @@adityapatil3322 tumhi बोगस मतदान लावुन पण उपयोग झाला नाही😂😂

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne หลายเดือนก่อน

      जावा कोर्टात मग आता जनतेचा कौल मान्य करा.​@@adityapatil3322

    • @pankajmahajan3761
      @pankajmahajan3761 หลายเดือนก่อน +1

      Mauns deta ala nahi jaga Congress la sutun ani Karyat tej distay 😂😂😂
      Wah re Bhat

    • @yuvrajpatil5485
      @yuvrajpatil5485 หลายเดือนก่อน

      कुणाला पैशाची मस्ती आली असेल तर ती कशी जिरवायची हे मुन्ना मालकांनी दाखवून दिलं
      कोल्हापूरचा वाघ म्हणून घेणारा बंटी पाटील याला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोडा स्वतःच्या पुतण्याची जागा जिंकता आली नाही
      खोटा आव आणून दुसऱ्यावर दम दाखवता येत नाही हे जनतेने बंटीला दाखवून दिले
      कोल्हापूरच्या मातीला महाडिक साहेबा शिवाय दुसरा पर्याय नाही

  • @ronaksankpal4024
    @ronaksankpal4024 หลายเดือนก่อน +8

    जनतेनं निवडून दिलंय तुम्ही पण आता इर्षे च राजकारण सोडून काम करा साहेब..खराब रस्ते,फुटबॉल निवासी केंद्र,रंकाळा संवर्धन,प्रॉपर्टी कार्ड,या सारखे खूप मुद्दे आहेत त्यावरती काम करा. तुम्हाला विजयी शुभेच्छा.

  • @YogirajPowar
    @YogirajPowar หลายเดือนก่อน +38

    वाघ दोन पावले मागे गेला म्हणजे तो पराभूत झाला असे नाही लोकसभा विसरला वाटत

    • @RKmh10
      @RKmh10 หลายเดือนก่อน

      झवल तुझ्या वाघाला

    • @inTraPoly-nw8jf
      @inTraPoly-nw8jf หลายเดือนก่อน +3

      @@YogirajPowar 10/0

    • @ranjeetghatage2790
      @ranjeetghatage2790 หลายเดือนก่อน

      लोकसभेच वीसरलेलो नाही,,पन लोकसभेला ऊभे रहायला पन डांगीत दम लागतो,,,😂

    • @jeet4242
      @jeet4242 9 วันที่ผ่านมา

      लोकस्भेला ऊभे रहायल दम लागतो,,
      तो फक्त महाडीक साहेब यांचे कड़े आहे❤

  • @DhanajikambleRaj
    @DhanajikambleRaj หลายเดือนก่อน +20

    दम असेल तर ईव्हीएम मशिन बंद करुन बॅलेट पेपर आना मग बघु कोनाचा आस्त आनी कोनाच काय

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 หลายเดือนก่อน +3

      काळाबरोबर तूम्ही बदलला. TV, मोबाईल कांप्यूटर वापरता. मग आधूनिक EVM मशिन वापरताना लाज का, विरोध का.😂

    • @Perfectionist99
      @Perfectionist99 หลายเดือนก่อน +1

      Loksabhela indi ne jast seat anlya teva evm normal chalal ….logic ahe ky yat 😂

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 หลายเดือนก่อน +1

      एवढाच दम हुता तर लोकसभे वेळी काँग्रेस च्या शिटा आल्या त्यावेळी का बोलला नाहीस?? आता पडल्यावर evm ला दोष व्हय.... बास कर नाटक....

    • @arjunbhujbal8823
      @arjunbhujbal8823 หลายเดือนก่อน

      evm वर बोलने म्हणजे पराभव ना पचावाने

    • @jeet4242
      @jeet4242 9 วันที่ผ่านมา

      😂
      ऊदया हात वर करुन मतदान पाहीजे आस म्हणायच ,, मागास

  • @santoshzarekar6309
    @santoshzarekar6309 หลายเดือนก่อน +43

    True gentleman. 🎉🎉🎉

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j หลายเดือนก่อน +31

    Evm का कमाल, भाजप का धमाल ❤️

    • @amolgunvare4140
      @amolgunvare4140 หลายเดือนก่อน

      Fatkya zavnya

    • @jeet4242
      @jeet4242 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂
      रड

  • @rupeshkundale5183
    @rupeshkundale5183 หลายเดือนก่อน +15

    सतरंजी उचला ना रे बाहेर आहेत काचात बघत

  • @saurabhshinde2076
    @saurabhshinde2076 หลายเดือนก่อน +2

    अंमल च्या डोक्यावर केस पण नाहीत कोण भांग इसकटणार 😂😂😂

    • @jeet4242
      @jeet4242 9 วันที่ผ่านมา

      अमल नाही,,,
      मुन्ना साहेब ❤

  • @bharatthakkar8338
    @bharatthakkar8338 หลายเดือนก่อน +6

    साहेब लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलेले आहे कोल्हापूर चा विकास हाच घ्यास ठेवा. पुढच्या वेळी प्रचाराला बाहेर न पडता आम्ही आपणाला निवडून देऊ. 👍🏻.
    कंटाळा आला होता माजी आमदार साहेबच्या थापा ऐकून कोणाला कुठे बसवायचं हे आम्ही जनता ठरवत असतो

  • @AbhiNarde
    @AbhiNarde หลายเดือนก่อน +58

    कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीचे महत्त्व दिले पण त्याची एवढी ताकत नाही बंटी पाटलाची

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki หลายเดือนก่อน +27

    भांग पाडायला केस असावे लागतात

  • @ganeshkamblekamble5372
    @ganeshkamblekamble5372 หลายเดือนก่อน +115

    E V M फॅक्टर चालला संपूर्ण महाराष्ट्रात 😂

    • @akshaypatil14693
      @akshaypatil14693 หลายเดือนก่อน +1

      Kutrya
      bjp win zali tar evm kharab congress win zali tar evm changle bhadavya

    • @inTraPoly-nw8jf
      @inTraPoly-nw8jf หลายเดือนก่อน +7

      गप रे

    • @rahulkandale4181
      @rahulkandale4181 หลายเดือนก่อน

      गप रे रडक्या

    • @adityarajjadhav5006
      @adityarajjadhav5006 หลายเดือนก่อน +11

      Harlyavar EVM athavtay

    • @VishalBote-ii5od
      @VishalBote-ii5od หลายเดือนก่อน +8

      लोकसभेला का आठवलं नाहि E V..M

  • @kraj8430
    @kraj8430 หลายเดือนก่อน +128

    असा अस्त कोणाचाही होत नसतो.... सदैव बंटी साहेब

    • @AbhiNarde
      @AbhiNarde หลายเดือนก่อน +8

      बिन्डोक राजकारण

    • @shivlochankarande7604
      @shivlochankarande7604 หลายเดือนก่อน +12

      बंटीची घंटी वाजवली आहे 😄

    • @rahulkandale4181
      @rahulkandale4181 หลายเดือนก่อน +7

      किती बी येऊदे सोबत,,आता एकटा झोप 😂😂😂😂😂

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 หลายเดือนก่อน

      ​@@rahulkandale4181😂😂😂

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 หลายเดือนก่อน

      ​@@rahulkandale4181mutun zop mhanav😂😂

  • @rishikeshbhosale77
    @rishikeshbhosale77 หลายเดือนก่อน +44

    पहिले काम आता विशाळ गड मोकळा करा

    • @AartiSavekar
      @AartiSavekar หลายเดือนก่อน +2

      Hoy kharach mokla kara

  • @ClassicInd
    @ClassicInd หลายเดือนก่อน +68

    5 वर्ष परत गायब आता😂

    • @ranjeetghatage2790
      @ranjeetghatage2790 หลายเดือนก่อน

      आदी होता त्यान तर काय दिवे लावले

    • @jeet4242
      @jeet4242 9 วันที่ผ่านมา

      आदी होत तेन काय ऊ,,ली

  • @mahaveermelvanki4758
    @mahaveermelvanki4758 หลายเดือนก่อน

    🚩🏹🍁🕐🍁🏹🚩 Jay ho mahadhik,saheb🚩🏹🍁🕐🍁🏹🚩🙋🙋🙋💐💐💐🌹🌹🌹💐💐💐

  • @marutilaxmanpatil4288
    @marutilaxmanpatil4288 หลายเดือนก่อน +57

    Congretchulation Amol Mahadik sir

    • @ClassicInd
      @ClassicInd หลายเดือนก่อน +1

      amOl mahOdik

    • @sachina2190
      @sachina2190 หลายเดือนก่อน

      randicha shubhecha tr nit de 🤣🤣

  • @abhay33333
    @abhay33333 หลายเดือนก่อน +9

    Only सतेज पाटील ✌️✌️✌️✌️

  • @chandrakantmore8548
    @chandrakantmore8548 หลายเดือนก่อน +13

    Amal Mahadik Sahab 🎉🎉

  • @sardarpatil6562
    @sardarpatil6562 หลายเดือนก่อน +59

    पाटील आहेत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उभे ठाकतील ❤❤❤❤❤

    • @jeet4242
      @jeet4242 9 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂
      भ्रम

  • @SonaliChougule-ds6cz
    @SonaliChougule-ds6cz หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन साहेब 🎉🎉🎇🎇🎆🎆

  • @sousnehajawade7006
    @sousnehajawade7006 หลายเดือนก่อน +61

    फक्त आणि फक्त मोदी सरकार तेव्हाचं होईल हिंदू राष्ट्र साकार

    • @rohitbiranje764
      @rohitbiranje764 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 หลายเดือนก่อน +10

      Gele 10 years ka nahi jhala…?😂

    • @asuszanfone2vlog
      @asuszanfone2vlog หลายเดือนก่อน +2

      बरोबर झवाडे

    • @pj_1812
      @pj_1812 หลายเดือนก่อน

      ​@@aratighodke8720 Tumcha sarka Mulla mule

    • @pawankharkate1225
      @pawankharkate1225 หลายเดือนก่อน

      माणसांनी स्वप्न पहावी चुटियागिरी नाही करावी

  • @sagartipugade799
    @sagartipugade799 หลายเดือนก่อน +1

    साहेब आता कोल्हापूरची काम करा म्हणजे फुटले पाच वर्ष तुम्हीच येणार जय श्रीराम🙏🚩🚩🙏 एकही रोड कोल्हापुरातला चांगला नाही तेवढा बनवा आज गोरगरीब दवाखान्यात पैसे घालत आहे रोडमुळे 🚩🚩

  • @ajitpatil8825
    @ajitpatil8825 หลายเดือนก่อน +13

    आत्ता ivm म्हण आणि लोकसभा ला म्हनलं नाही br ivm 😂

    • @adityapatil3322
      @adityapatil3322 หลายเดือนก่อน

      @@ajitpatil8825 evm ast te😅

  • @ravirajm943
    @ravirajm943 หลายเดือนก่อน +31

    महाराष्ट्र हा शिवाजी महाराज, स्वामी समर्थ आणि सावरकरांचा होता, आहे आणि राहणार!! जय श्री राम!

    • @victorious08
      @victorious08 หลายเดือนก่อน +7

      सावरकर चा घो , माफिविर कुठला 😂

    • @aniketak1053
      @aniketak1053 หลายเดือนก่อน +4

      I'm sorry 😂

    • @amodpandey8038
      @amodpandey8038 หลายเดือนก่อน +1

      ​@@victorious08bhimata😂😂😂

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer หลายเดือนก่อน

      Shivaji Maharaj kuth Savarkar kuth Batt lokhancha logic

  • @shubhamchougule2940
    @shubhamchougule2940 หลายเดือนก่อน +3

    आता आयटी पार्क आना नायतर ५ वर्षांनी येशिला डायरेक्ट प्रचार करायला 😂

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 หลายเดือนก่อน

    नशिबाने नाही तुम्ही केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या सर्व ताकत असल्यामुळे निवडून आलेला आहात जास्त अहंकार बाळगण्याची गरज नाही लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे परंतु तुम्ही सर्व पावर वापरून जे काय कृत्य केलेलं आहे ते लवकरच बाहेर येईल

  • @arunrandive2877
    @arunrandive2877 หลายเดือนก่อน +21

    ईव्हीएम चा विजय

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 หลายเดือนก่อน

    आत्ता कोल्हापूर हद्द वाढ, सर्किट बेंच, आयटी पार्क याचे प्रश्न मार्गी लावले पहेजित

  • @ashishpatil_official
    @ashishpatil_official หลายเดือนก่อน +1

    महाविकास नाही ओ रिपोर्टर 😃

  • @adityapatil3322
    @adityapatil3322 หลายเดือนก่อน +40

    तुम्ही खोट करून जिंकला नाही तर तुमचाच अस्त होता जास्त उडू नका

    • @amodpandey8038
      @amodpandey8038 หลายเดือนก่อน +2

      🍌🍌🍌🍌

    • @adityapatil3322
      @adityapatil3322 หลายเดือนก่อน

      @amodpandey8038 khaun ghe

    • @JangUng-v1f
      @JangUng-v1f หลายเดือนก่อน +5

      रडू नको रे बाळा 😂😂😂😂😂

    • @factically4972
      @factically4972 หลายเดือนก่อน +3

      ​@@adityapatil3322 tu ghalun ghe only महायुती 😂😂😂 आली म्हणे सतेज यंत्रणा, बंटी पॅटर्न 😂😂

    • @adityapatil3322
      @adityapatil3322 หลายเดือนก่อน

      @@factically4972 अरे महायुती च्या तुम्हाला हे घोटाळा करून मिळालय त्यात हे तुम्हाला पण माहिती आहे रडीचा डाव खेळून कोणी राजा नाही होत 🍌 तू घाल नही तर खा तुझी मर्जी अस पण तुम्हाला घालायची सवयच आहे 🤣🤣

  • @amolmohite9077
    @amolmohite9077 หลายเดือนก่อน

    मुन्ना साहेब अगदी बरोबर आहे

  • @BlueEye85
    @BlueEye85 หลายเดือนก่อน +2

    Vikasacha agenda
    What
    You people doing batenge to katenge...😧

  • @ishwarchandwani3713
    @ishwarchandwani3713 หลายเดือนก่อน +10

    जय श्रीराम

  • @sumitp8787
    @sumitp8787 หลายเดือนก่อน +2

    कोणते पण ठिकाण सांगून महाडिकानी आपली माणसे बोलवायची आणि बंटी साहेबानी आपली माणसे बोलवायची......ज्याची माणसे कमी आहेत त्यानी कोल्हापूर सोडून जायचे

    • @factically4972
      @factically4972 หลายเดือนก่อน +5

      Tu saas bahu che कार्यक्रम bgh 😂😂 बालिश

    • @sumitp8787
      @sumitp8787 หลายเดือนก่อน

      @factically4972 tuzya ghari tech baghtat ka

    • @Trailer_Menia
      @Trailer_Menia หลายเดือนก่อน

      Kolhapur cha kai vikas zala he kon bolt ka

    • @maheshpatil-f7l
      @maheshpatil-f7l หลายเดือนก่อน

      @@sumitp8787 पैसे फेकले की माणसं येतात पाहिजे तिथं

    • @jeet4242
      @jeet4242 3 วันที่ผ่านมา

      पोगो मास्टर,,,

  • @manishabondre5891
    @manishabondre5891 หลายเดือนก่อน

    Only महाडिक🎉

  • @amolmohite9077
    @amolmohite9077 หลายเดือนก่อน

    कुठे पण ओळख उडीक मुन्ना महाडिक

  • @ashokmarathe-ur1cr
    @ashokmarathe-ur1cr หลายเดือนก่อน +4

    Fakt Mahayuti 👍👍

    • @Ganeshsathe1123
      @Ganeshsathe1123 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂kela

    • @ashokmarathe-ur1cr
      @ashokmarathe-ur1cr หลายเดือนก่อน +1

      @Ganeshsathe1123
      Kela tr mahaaghadila milala

    • @Ganeshsathe1123
      @Ganeshsathe1123 หลายเดือนก่อน

      @@ashokmarathe-ur1cr mahayitil pn behtel

  • @udaysinhjadhav38
    @udaysinhjadhav38 หลายเดือนก่อน

    Palmyat lya balacha ha pahila vijay aahe tyamul shat basa bap to bap cha aasto #banti patil ✌🏻🤙🏻💪🏻🙌🏻✊🏻👆🏻💓

  • @chandrakantmore8548
    @chandrakantmore8548 หลายเดือนก่อน +12

    Congratulations Amal Mahadik Sahab 🎉🎉

  • @pramodpatil505
    @pramodpatil505 หลายเดือนก่อน +2

    फक्त बंटी साहेब ❤❤❤

  • @Poojamane12345
    @Poojamane12345 หลายเดือนก่อน

    अस्त नाही झाल.येणाऱ्या काळात समजेल तुम्हाला

  • @balavantpatil3391
    @balavantpatil3391 หลายเดือนก่อน +52

    सत्तेची मस्ती धन शक्तीचा वापर ईव्हीएम मशीन गडबड विजयाचा शिल्पकार

    • @ishwarchandwani3713
      @ishwarchandwani3713 หลายเดือนก่อน

      मतलब झारखंड मे भी कांग्रेस ने गडबड की है 😂😂

    • @rahulkandale4181
      @rahulkandale4181 หลายเดือนก่อน

      @@balavantpatil3391 तस असत लोकसभेत 48 पैकी 45 निवडून दिले असते,,,,रडू नका पराभव पचवायला शिका रडक्यानो 😂😂😂😂

    • @amodpandey8038
      @amodpandey8038 หลายเดือนก่อน +1

      🍌🍌🍌🍌😂😂😂

    • @adityapatil3322
      @adityapatil3322 หลายเดือนก่อน

      @@balavantpatil3391 🙏🙏🙏

  • @vishalgaikwad8198
    @vishalgaikwad8198 หลายเดือนก่อน

    EVM मुळे सत्तेत आलात बंटी पाटील किंग होते आणि राहणार

  • @yogeshdongale5039
    @yogeshdongale5039 หลายเดือนก่อน +10

    आता रडुन काय उपयोग नाही 😂 हे सुताक 5 वर्षाच आहे तरी जेल्हा जमेल तितकेच रडा

  • @नाद_शर्यतीचा_45
    @नाद_शर्यतीचा_45 หลายเดือนก่อน

    पैसा देऊन जिंकले म्हणा इतर काही म्हणा पण evm ला दोष देऊ नका लोकसभेला bjp ला जास्त गरज होती तरी ते जास्त seats जिंकू शकले नाही आणि ही तर विधानसभा आहे evm hack होत नसतंय हार न पचवणाराच evm ला दोष देतो

  • @kalyanyadav9528
    @kalyanyadav9528 หลายเดือนก่อน +4

    फक्त पैसा

  • @nikhilrokade6155
    @nikhilrokade6155 หลายเดือนก่อน +2

    Congratulations amal saheb🎉

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial หลายเดือนก่อน +3

    EVM che pan abhar mana

  • @dr.balrajgirgaonkar.3296
    @dr.balrajgirgaonkar.3296 หลายเดือนก่อน +18

    EVM ने विजय मिळवला

    • @akshaypatil14693
      @akshaypatil14693 หลายเดือนก่อน +1

      Kutrya bjp win zali tar evm kharab congress win zali tar evm changale

  • @sachinpatil3226
    @sachinpatil3226 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर विकास करा

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav หลายเดือนก่อน

    बंटी पाटलाची घंटी वाजली
    पलजिल्हा वाल्यांनी जिरवली

  • @Poojamane12345
    @Poojamane12345 หลายเดือนก่อน

    बोलताना पण भित आहे😂

  • @sarojinimore2322
    @sarojinimore2322 หลายเดือนก่อน +5

    🎉 खूब-खूब Abhinandan 💐🌹🌺

  • @ClassicInd
    @ClassicInd หลายเดือนก่อน +5

    KOLHAPUR चा विकास करा

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 หลายเดือนก่อน

    आता थोड विकासाची काम करा. MIDC कडे लक्ष द्या. रोजगार निर्माण करा. नाही तर जनता ५ वर्षी नी पून्हा जागा दाखवून देईल. काळ बदलत असतो, वेळ प्रत्येकाची असते. अभिनंदन.

  • @lahukamble2662
    @lahukamble2662 หลายเดือนก่อน +1

    आता पाच वर्ष दारू पिऊन पडशील विकास गेला उडत

  • @FinalBreath4267
    @FinalBreath4267 หลายเดือนก่อน +1

    Lokh marathi kadhi sudarnar kai mahiti...
    Kolhapur sathi tumhi kahi karu shaknar naet.
    Aaj baherun yetat Kolhapur madhe..
    Dev darshanala..
    Kolhapur city kiti kharab jale..
    Kahi development nahiye..
    Nuste apla Kissa kasa barta yeil tevda bagtat Hee Lokh..
    Kolhapur cha Vikas manje Bunty patil saheb ani Ruturaj patil Saheb..❤

  • @yp1384
    @yp1384 หลายเดือนก่อน

    1500रुपये जिंकले

  • @ameyadeshpande9308
    @ameyadeshpande9308 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @maheshghodake8354
    @maheshghodake8354 หลายเดือนก่อน

    कशाला काय बी बोलताय मागच्या 5 वर्षाचा इतिहास काढा गुलाल बघून न्हवता दिला तुम्हास्नी एक शीट आल्यातर लागलाय शहाणपण पाजायला

  • @ashvinisuryawanshi9191
    @ashvinisuryawanshi9191 หลายเดือนก่อน +9

    कोल्हापूरचा विकास नक्की होणार आता❤❤❤❤❤❤

  • @Poojamane12345
    @Poojamane12345 หลายเดือนก่อน

    जिंकून पण तोंडावर भीती दिसत आहे तुमच्या

  • @sameerchoudhary2998
    @sameerchoudhary2998 หลายเดือนก่อน +11

    महाडिक पॅटर्न

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 หลายเดือนก่อน +22

    भाजपा महायुतीचा विजय असो🎉🎉🎉

  • @anirudhharaje7192
    @anirudhharaje7192 หลายเดือนก่อน +3

    EVM cha Joravar jinkalay tumhalpn mahit ahe

  • @rohanjogalekar947
    @rohanjogalekar947 หลายเดือนก่อน

    महाडीक❤

  • @MaharudraGiri-i8c
    @MaharudraGiri-i8c หลายเดือนก่อน +6

    खूप खूप अभिनंदन साहेब

  • @krishnatmane1936
    @krishnatmane1936 หลายเดือนก่อน

    बहिष्कार टाका निवडणुकीवर

  • @sandeepvharambale6266
    @sandeepvharambale6266 หลายเดือนก่อน

    Congratulations Saheb 💐💐

  • @sanketmaheshbabubigfantoma1752
    @sanketmaheshbabubigfantoma1752 หลายเดือนก่อน +5

    Amal mhadik saheb abhinanadan

  • @bhushandeshmukh3724
    @bhushandeshmukh3724 หลายเดือนก่อน

    Evm आमदार

  • @nileshparit8661
    @nileshparit8661 หลายเดือนก่อน

    दाढी वाढवायचे दिवस आले 😂

  • @SinghmP24
    @SinghmP24 หลายเดือนก่อน

    टकलू कधी पासून भांग पाडू लागला

  • @rohitbiranje764
    @rohitbiranje764 หลายเดือนก่อน +35

    Scam karun kon pn nivdun yety 😂😂😂

    • @sakshammohite1591
      @sakshammohite1591 หลายเดือนก่อน +2

      Jaa re

    • @rohitbiranje764
      @rohitbiranje764 หลายเดือนก่อน +1

      @@sakshammohite1591 🤡🤡🤡

    • @abhijeetpatil2906
      @abhijeetpatil2906 หลายเดือนก่อน

      Bunty patlachya bogus matanchi mahiti ghe... Mg kalel scam kay ahe te 😂😂

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 หลายเดือนก่อน

      म्हणे scam... दम असेल तर proove करुन दाखव की...😆😆😆

    • @rohitbiranje764
      @rohitbiranje764 หลายเดือนก่อน

      @@abhijeetpatil2906 are javaki

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 หลายเดือนก่อน +38

    Saheb bunty chi ghanti vajavaali 😂😂😂😂😂 aataa tyanchi

  • @nageshkhyad1342
    @nageshkhyad1342 หลายเดือนก่อน

    Mahadik ✌️🚩

  • @induceraji2561
    @induceraji2561 หลายเดือนก่อน +3

    Roads kara pahila

  • @santram.unique
    @santram.unique หลายเดือนก่อน

    Evm setting ahe 😂😂😂

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 หลายเดือนก่อน +7

    Bunty marli raav😂😂😂

  • @rohitpatil-dj2bd
    @rohitpatil-dj2bd หลายเดือนก่อน +33

    अमल जनतेचा बंटी मुक्त कोल्हापूर

  • @SharadLavhate
    @SharadLavhate หลายเดือนก่อน +7

    Bunty patil अजूनही kingmaker ahe munna..खासदार की ला बघितलं tumi...

    • @JangUng-v1f
      @JangUng-v1f หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂 गापा रे आता तरी

    • @factically4972
      @factically4972 หลายเดือนก่อน +1

      ​@@JangUng-v1f यांची चड्डी राहिली आहे फक्त तरी उडत आहेत 😂😂😂 यांना एकूण मिळून एकट्या शिंदे एवढ्या जागाही जिंकता आल्या नाही 😂😂😂

    • @Bhaktimarg769
      @Bhaktimarg769 หลายเดือนก่อน

      Swapn!!!!!!! 😂😂😂😂

  • @authentic8657
    @authentic8657 หลายเดือนก่อน

    आता 5 वर्ष गायब होणार हा आणि बाई ला पुढ करणार

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 หลายเดือนก่อน +5

    Tumi parat 5 vesrh gayab ata😂😂😂

  • @dattatrayajadhav2251
    @dattatrayajadhav2251 หลายเดือนก่อน

    Ha nalayat mahavikas aghadi mhanala ika

  • @rushiparit4791
    @rushiparit4791 หลายเดือนก่อน

    बंडी तुझी घंटी वाजली आम्ही...😅😅😅

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂😂😂 Aale tar Mahadik, Congratulations!

  • @ShreeSwamiSamarth-q1f
    @ShreeSwamiSamarth-q1f หลายเดือนก่อน +14

    Msin firvly mhnun hi vell ali hecha vchpa nignar

  • @proudindian9039
    @proudindian9039 หลายเดือนก่อน

    साहेब विकास सुरू करा पण तो प्रथमतः पारीख पुलापासून सुरू करा.

  • @prathmeshyadav7159
    @prathmeshyadav7159 หลายเดือนก่อน

    Only bunty patil saheb fkt 💪💪✌️✌️

  • @sangitagurav8427
    @sangitagurav8427 หลายเดือนก่อน +7

    Only बीजेपी.... Only amal 🌹👌

  • @rushiparit4791
    @rushiparit4791 หลายเดือนก่อน

    काँग्रेस मुक्त कोल्हापूर 😂😂😂

    • @JangUng-v1f
      @JangUng-v1f หลายเดือนก่อน

      आघाडी मुक्त

  • @shubhamchaudhari4842
    @shubhamchaudhari4842 หลายเดือนก่อน +1

    Evm power 🙏😅😅😅

  • @kokanviakolhapur
    @kokanviakolhapur หลายเดือนก่อน +8

    Liky nastana jikun kay fayda, EVM factor