सर मी एक सामान्य नागरिक आहे आता माझं मत सर्व वरीष्ठ अधिकारी व छोटे मोठे सर्व कर्मचारी यांच्या जील्हा बदली झाली पाहिजे तरच बीड जिल्ह्यांची प्रगती होईल एकदा करून पाहा नक्कीच सुदारना होईल
आमदार विजय शिवतारे साहेब तुम्ही आपले परखड मत मांडले त्या बद्दल धन्यवाद तुम्ही पुढाकार घेऊन देशमुख कुंटुबाला न्याय मिळालाच पाहीजे जो पंर्यत न्याय मिळत नाही तोपंर्यत तुम्ही मुख्यमंत्री साहेबा कडे धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नये अशी मागणी करा
विजय बाप्पु यांनी बरोबर सांगितले आहे बाप्पु आपले खुप खुप धन्यवाद सारा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे कारण आपण अन्याय विरोधात आणि महाराष्ट्र तील जनतेच्या मनातले बोलले आहे बाप्पू आपल्या ला विनंती आहे आपण आपले नेते शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांना भेटून ही खरी परिस्थिती सांगा
विजय बाप्पु सारख्या अभ्यासु नेत्यांची आज महाराष्ट्र ला गरज आहे धन्यवाद बाप्पु आपण बरोबर सांगितले आणि हेच महाराष्ट्र तील जनतेला अपेक्षित आहे पण या पादा ला कळत नाही असे लोक म्हणत आहे
बीड जिल्हा आणी महाराष्ट्र ला अभिमान आहे आपण परखड मत मांडले त्या बद्दल धन्यवाद शिवतारे साहेब तुम्ही येथे आलात प्रत्यक्ष चित्र पाहिले तुम्हाला पण वाईट वाटले सरकारला पण माहिती देऊन मुळांवर घाव घाला
शिवदारे साहेब आपण तपास कसा निष्पक्ष पणे होईल हे आपण आणी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोघांनी मिळून तपास अधिकारी यांना पाठबळ देवून लवकरात लवकर न्याय मिळेपर्यंत आपण यामधे लक्ष घालून न्याय मिळेल असे काम करावे हिच विनंती
विजय बाप्पु यांनी बरोबर सांगितले आहे कारण शिवसेनेचे सारे आमदार वाघ आहे खासदार पण वाघ आहे आणि मंत्री पण वाघ आहे दादा चे आमदार पादा आहे असे लोक बोलत आहे आता साऱ्या महाराष्ट्र मध्ये अजित दादा ची बदनामी होत आहे दादा ला याचे काही वाटत नाही दादा काय आपली शान होती काय आपला दरारा आता काय झाले तुम्हांला धण्या मूळे सारा महाराष्ट्र आपल्या ला नाव ठेवत आहे
अभ्यासू विश्लेषण, पण ३०-३५ दिवस झाले कारवाई निःपक्ष पने होत नाही... पोलिस प्रशासन व गृहमंत्री हे आरोपींना साथ देतात असे दिसते.प्रचंड बहुमत असताना मुख्यमंत्री यांनी कुणाचीही पर्वा न करता कारवाई करावी. शिवतारे साहेब धन्यवाद 👌
माननीय विजय शिवतारे साहेब आपण योग्य बोललात कारण कारण आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कायद्याचे तज्ञ आहेत त्यामुळे कोणालाही शंका येण्याचे कारण नाही
मी अनेक लोकांना भेटून जनतेच्या मनातील भावना सांगतो आहे जनतेने अजित पवार आणि BJP ला मोक्का लावला आहे हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातून आता संपले आहेत एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
शिवतारे साहेब बरोबर आहे आपले
बापू एकदम बरोबर विश्लेषण, यासारख्या अभ्यासू नेत्यांची राज्याला गरज आहे
आमदार श्री शिवतारे साहेब , आपण तर फार
डिटेल अभ्यासपूर्ण बोलता, आपल्यासारखी आमदार विधासभेवर असणं गरजेचं..
पुरंदर हवेलीचे तिसऱ्यांदा विद्यमान आमदार आहेत शिवतारे साहेब
बरोबर आहे सर तुमचं 🙏
विजय भाऊ अतिशय परखडपणे आपले मत मांडत आहात अभिमान आहे याचा
अतिशय समर्पक शब्दात
Fir करा ना मग साहेब 😢
साहेब तुम्ही चांगलं,सत्य विश्लेषण केलं.
विजय बापु तुम्ही मनावर घेतले म्हणजे न्याय शंभर टक्के मिळणार
❤
तथास्तु
शिवतारे साहेब बरोबर आहे
शिवतारे साहेब आपण तेथे गेल्याबद्दल प्रथम धन्यवाद आपण देशमुख कुटुंबीयांना न्याय द्यावा ही विनंती
शिवतारे साहेब अगदी बरोबर बोललात
सर मी एक सामान्य नागरिक आहे आता माझं मत सर्व वरीष्ठ अधिकारी व छोटे मोठे सर्व कर्मचारी यांच्या जील्हा बदली झाली पाहिजे तरच बीड जिल्ह्यांची प्रगती होईल एकदा करून पाहा नक्कीच सुदारना होईल
एकनाथ शिंदे साहेब १०० % देशमुख कुटूंबासोबत आहे
1नबर साहेब
अनमोल विचार धन्यवाद सर
बरोबर सर
रोखठोक भूमिका बापु
आमदार विजय शिवतारे साहेब तुम्ही आपले परखड मत मांडले त्या बद्दल धन्यवाद तुम्ही पुढाकार घेऊन देशमुख कुंटुबाला न्याय मिळालाच पाहीजे जो पंर्यत न्याय मिळत नाही तोपंर्यत तुम्ही मुख्यमंत्री साहेबा कडे धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नये अशी मागणी करा
अजित पवार यांचे केव्हा डोळे उघडणार😢
विजय बाप्पु यांनी बरोबर सांगितले आहे बाप्पु आपले खुप खुप धन्यवाद सारा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे कारण आपण अन्याय विरोधात आणि महाराष्ट्र तील जनतेच्या मनातले बोलले आहे बाप्पू आपल्या ला विनंती आहे आपण आपले नेते शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांना भेटून ही खरी परिस्थिती सांगा
शिवतारे बापू हेच प्रकार महाराष्ट्रातिल सगळच जिल्यात आहें
योग्य भूमिका बापू
विजय बाप्पु सारख्या अभ्यासु नेत्यांची आज महाराष्ट्र ला गरज आहे धन्यवाद बाप्पु आपण बरोबर सांगितले आणि हेच महाराष्ट्र तील जनतेला अपेक्षित आहे पण या पादा ला कळत नाही असे लोक म्हणत आहे
विजय बापू आपण प्रभावी बोलता. हा लढा मानवतेच्या रक्षणासाठी आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र म्हणायला लाज वाटत आहे.
लक्ष्मण हाके महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा दंगल घडवायचा प्रयत्न करतोय आणि सत्ताधारी पक्षातले काही लोक त्याला सुपारी दोन पैसे देऊ नये करायला होतात
खरं आहे भाऊ
शिवतारे साहेब देशमुखांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. मराठा कायम तुमच्या सोबत राहील. मास्टर माईंड ला शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण तुम्ही लावून धरा.
पुर्ण महाराष्ट्र मागणी करत असताना अजित पवार निर्णय घेत नाही आश्चर्य आहे खुप उशीर झाला आहे परंतु अजूनही वेळ गेली नाही अजित पवार निर्णय घ्यावाच लागेल
बापु तुम्ही खरं सांगताय
आमदार साहेबांनी खूप योग्य विश्लेषण केले आहे.... अभ्यासू आमदार.... 🙏🏻🙏🏻
शिवतारे बापू परखड मत मांडले तुमच्या सारख्या प्रमाणीक माणसाची गरज आहे महाराष्ट्राला तुमच्या सारख बाकी राजकीय लोकांना कळावे अशीच ईश्वर चरणी प्रार्थना
दादाचीच चौकशी झाली पाहिजे
अजित पवार चा पक्ष पुढील निवडणुकीमध्ये संपला पाहिजे यातील मराठा बुद्धिजीवी डॉक्टर वकील सामान्य जनता विषय करून मराठा समाजाला मतदान करू नये
अजितदादा, स्पष्टवक्ते, राजा हरिश्चंद्र, वाघ. आता का मांजर झालंय? 😀😀😀
Sahab 1 ch number
मानाचा मुजरा विजय बापू तुम्ही मन जिंकले ❤❤
विजयभाऊ 100%सत्य विचार मांडलेत अभिनंदन सर.
शिवदारे साहेब परखड आणी वास्तव आपण बोललात धन्यवाद अजित दादा बदल
साहेब बरोबर आहे देवेद्र फडनविस् वर आमचा विश्वlस आहे
दादा गुन्हेगाराच्या बाजूने उभे आहेत 😭🙏🚩
असेच जर सर्व मंत्री असले तर नक्कीच महाराष्ट्र चां विकास होईल
एकदम बरोबर बोलत आहेत साहेब
बीड जिल्हा आणी महाराष्ट्र ला अभिमान आहे आपण परखड मत मांडले त्या बद्दल धन्यवाद शिवतारे साहेब तुम्ही येथे आलात प्रत्यक्ष चित्र पाहिले तुम्हाला पण वाईट वाटले सरकारला पण माहिती देऊन मुळांवर घाव घाला
दादाला महाराष्ट्र नास वायचा आहे .. तु निस्वार्था असशील तर धन्या मुंडे ला मंत्रिमं3ळातून हाकलून काढ.
Khup chan vishlleshan sir
Only. VIJAY Bappu. SHIVTARA💐💐
Only. SURESH. Anna. DASH💐💐
The. Great MAN🙏🙏💐💐
बापू म्हणजे पुरंदरचा ढाण्या वाघ.कामाचा महामेरू.जबरदस्त अभ्यासू.बापू १००टक्के प्रयत्न करणारच.बापू हटू नका.😢😢
फारच हिमत केली साहेब धन्यवाद
शिवतारे साहेब आज जे बोललात अशीच डेरिंग शेवटपर्यंत राहू द्या
आपण सर्व योग्य बोलत आहेत
एक नंबर शिवतारे साहेब दादांना आवश्यकता आहे प्रखर भूमिका घेण्याची
सरकार बहिरं झालं आहे सामान्य माणसांचा आवाज कानावर येत नाही
अतिशय सुंदर, उत्तम अन् perfect बोली विजय शिवतारे साहेब...❤❤
एकदम बरोबर बोललात साहेब,कटू सत्य आहे
शिवतरे साहेब बरोबर बोलताय तुम्ही डॅशिंग नी एक नंबर
शिवतारे बापू आजच्या बाईटने आपली राजकीय व सामाजिक उंची वाढली .. धन्यवाद बापु
विजय बापू शिवतारे यांना महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री करा, दमदार नेता
धन्यवाद साहेब
आपण अतिशय छान आहात मनापासून कौतूक असे धाडस फकत तिघांनी दाखवले दमानीया ताई आदरणीय जितेनदर आवाड व आपण तिसरा माणूस दिसेना मला तुझा तिघाचे मनापासून अभिनदन
अजित पवार 70 हजार कोटी घोटाळ्याचा आरोपीं आहे तर तो काय न्याय देणार आणि तो काय धनंजय मुंडे ला मंत्रीपदावरून राजीनामा द्याला सांगणार
आमचे मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे..
Well explained 👏
शिवदारे साहेब आपण तपास कसा निष्पक्ष पणे होईल हे आपण आणी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोघांनी मिळून तपास अधिकारी यांना पाठबळ देवून लवकरात लवकर न्याय मिळेपर्यंत आपण यामधे लक्ष घालून न्याय मिळेल असे काम करावे हिच विनंती
बीडमधील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची बदली होणे आवश्यक आहे
Shinde saheb maratha samaj bahujan samaj Naya diya munde cha rajinama giya
बरोबर
विजय बाप्पु यांनी बरोबर सांगितले आहे कारण शिवसेनेचे सारे आमदार वाघ आहे खासदार पण वाघ आहे आणि मंत्री पण वाघ आहे दादा चे आमदार पादा आहे असे लोक बोलत आहे आता साऱ्या महाराष्ट्र मध्ये अजित दादा ची बदनामी होत आहे दादा ला याचे काही वाटत नाही
दादा काय आपली शान होती काय आपला दरारा आता काय झाले तुम्हांला धण्या मूळे सारा महाराष्ट्र आपल्या ला नाव ठेवत आहे
अभ्यासू विश्लेषण, पण ३०-३५ दिवस झाले कारवाई निःपक्ष पने होत नाही... पोलिस प्रशासन व गृहमंत्री हे आरोपींना साथ देतात असे दिसते.प्रचंड बहुमत असताना मुख्यमंत्री यांनी कुणाचीही पर्वा न करता कारवाई करावी. शिवतारे साहेब धन्यवाद 👌
Shivtare saheb next cm
Sundar
🙏🙏🙏
एवढा मोठा जनसमुदाय बोलतो तरी मुख्यमंत्री मौन बाळगुन बसले.. लोकांचा भावना समजून घ्या
हुशार आहेत शिवतरेसाहेब
शिवतारे साहेब बरोबर बोलत आहे असा कोण आहे हा वाल्मिकी कराड की ज्याला शासन सुद्धा संरक्षण देते त्याला मोका लावलाच पाहिजे
साहेब आपले अभिनंदन सत्य बोललात परळी मतदार संघातील आतापर्यत घडलेल्या सर्वप्रकरनाची चौकशी करावी
शिवतारे साहेब दादाला जाऊन तुम्ही बोला आणि ह्याला राजीनामा घ्या
माननीय विजय शिवतारे साहेब आपण योग्य बोललात कारण कारण आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कायद्याचे तज्ञ आहेत त्यामुळे कोणालाही शंका येण्याचे कारण नाही
Right
आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी हवे होते.
मी अनेक लोकांना भेटून जनतेच्या मनातील भावना सांगतो आहे
जनतेने अजित पवार आणि BJP ला मोक्का लावला आहे हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातून आता संपले आहेत
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
ग्रेट माहिती दिली शिवतारे साहेब ❤
दादाच सगळ्यात मोठा आका आहे.
हे सगळ्यांना कलत पण देवेंद्र फडणवीसना का कलत नाही का कळत पण वळत नाही
Tyala kay farak padato. Ek Maratha mela aani dusra samaj badnam zala.
जाती पाती च्या पलीकडे हे सगळे प्रकरण आहे
Nahi. Aaropi aani Police he ekmekanna samil jhale aahe karan tyanchi jaat
शिवतारे साहेब सत्य बोलत आहेत असं अभिमान आहे त्यांचा
मंत्रिपद वाटण्या आधीच हि घडली तरी DM ला मंत्रिपद दिलं म्हणजेच दादाचंही काहीतरी त्याला चांगलंच माहित असावं म्हणून दादा चूप आहेत अशी शंका येते .
शिवतारे साहेब..शेवटचा व्यक्ती या 5 वर्षात सापडेल का? एवढाच आमचा प्रश्न आहे😊
Very Good, Shivtare Saheb,You are absolutely right Sir, Thanks.
Kharay Shivtare saheb❤
विजय भाऊ 💪
Wa....shivtare saheb
Bappu💯👌
शिवतरे साहेब आपण याबद्दल आवाज उठवावा
शिवतारे बापू एकदम परखड मत मांडले आहे धन्यवाद
सरकार योग्य भुमिका स्पष्ट करणार देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यावर पूर्ण महाराष्ट्रचां विश्वास आहे दुध का दुध और पानी का पानी होऊ द्या
Saheb wall done very good explain...
No 1
तत्कालीन SP बारगळ ला सस्पेंड करुंन सह आरोपी करून शिक्षा झाली पाहिजे
शिवतारे साहेब कराड सुटणार
कायदा आहे का ❓
न्यायलावर लोकांचा विश्वास उडाला
घंटा
सर्वअधिकारी बीड मधून बदल्या करा
साहेब nice speach
Great speech 🎉