Santosh Deshmukh| Ajit Pawar यांना बीडचे पालकमंत्री करून चूक, Dhananjay Munde यांच्यावर मराठे आक्रमक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 176

  • @rahulthorave6905
    @rahulthorave6905 6 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    धन्याला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे

  • @gulabraoghule550
    @gulabraoghule550 6 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    फक्त ड्रायव्हर बदलला गाडी तिच आहे आणि रस्ताही तोच चालणारही तशिच

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

    • @dyneshwarsarade204
      @dyneshwarsarade204 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

  • @a.s.4774
    @a.s.4774 7 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    गरिबाला न्याय कधी भेटणार संतोष भैय्याला न्याय पाहिजे😢😢

  • @rahulthorave6905
    @rahulthorave6905 6 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    अजितदादा आणि धन्या दोघेही सारखेच

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Correct

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...

  • @krushna4237
    @krushna4237 6 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    आजीत पवार धनंजय मुंडे चा चमचा

  • @pushpalatapatil3944
    @pushpalatapatil3944 6 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    लोकशाही नष्ट केली. सत्ताधीश हुकूमशा झालेत. प्रामाणिकला न्याय नाही. अंधा कानून आहे. या ताई बरोबर बोलतात. जनतेचा विजय झालाच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे. जय हो.

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 6 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    मुंडे सांगतो मीच दादाला पालकमंत्री पद द्यायला सांगितले म्हणजे वाल्याच्या लोकांना फसवून जमा केलेल्या पैशाची कीती ताकद आहे हे पहा.

  • @shantanumote838
    @shantanumote838 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर्व जनतेने येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा.

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 7 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Ekdum barobar.. 1000℅

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 7 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    बरोबर आहे

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 6 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    खरा मोरख्या अज्या आहे

  • @DivyaKavade-i9b
    @DivyaKavade-i9b 6 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    एकाच माळेचे मणी ..,

  • @Iamhappy7179
    @Iamhappy7179 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    न्याय भेटन कठीण आहे

  • @krushna4237
    @krushna4237 6 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    आता बिड मध्ये आजीत पवार पक्षाला बिड मध्ये मतदान होणार नाही

  • @BapuPawar-p4r
    @BapuPawar-p4r 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अजित दादा व धनंजय मुंडे एकाच माळेची मणी

  • @kavitatodkar7838
    @kavitatodkar7838 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Correct 💯💯

  • @medhawagh5400
    @medhawagh5400 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बरोबर आहे ह्यांचे

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc 7 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    एकदम बरोबर😂😂

  • @chandrakantmore8548
    @chandrakantmore8548 7 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

    • @DilipghuleGhule
      @DilipghuleGhule 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kel ghya kel

    • @sachin_palve
      @sachin_palve 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तू जाऊन घे

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    फडणिसाचा खास दोस्त मुंडे त्यामुळे न्याय मिळणार नाही हेच फडणिसच्या मुलीवर वेळ आली आसती तर यत्रंणा कशी लावली असती

  • @santoshkadam8247
    @santoshkadam8247 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बरोबर,आहे

  • @siddharamdeshmane4046
    @siddharamdeshmane4046 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एक आरोपी बाहेर आहे

  • @737aksharawaghmare4
    @737aksharawaghmare4 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मुख्यमंत्री फडणवीस जर मुंडेचा राजीनामा नाही घेऊ शकत तर त्यांनी स्वतः चा राजीनामा द्यावा

  • @gulabraoghule550
    @gulabraoghule550 7 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    बरोबर बोलतात ताई

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ताई खूप योग्य बोलताय

  • @Maharashtramajha91ss
    @Maharashtramajha91ss 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    कावळ्याच्या हाती दरबार आका करणार कारभार सत्तेवर सगळे सोंगाडे भरती दगड मारुन न्याय पदरी पाडून घेण्याची गरज वाढ

  • @devidasgabhud3615
    @devidasgabhud3615 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुख्यंत्री साहेब तुमची मुलगी म्हणून सरपंचाच्या मुलीकडे बघुन कारवाई करा विनंती नसता याचे परिणाम तुमच्या या सत्तेला ग्रहण लागण्यास वेळ लागणार नाही नागरिक खुप हुशार आहेत

  • @chaitanykarpe9239
    @chaitanykarpe9239 6 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मुंडे यांच्या मुळे भाजपचे व शिवसेनेचे नुकसान होणार

  • @ArjunMundhe-o5j
    @ArjunMundhe-o5j 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बरोबर आहे पालकमंत्री धनंजय मुंडेच आहे

  • @Abc1234-z3l
    @Abc1234-z3l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    यांना कोण ओळखतो फक्त राजकारण करायचं ह्यांना.

  • @vishnudake3358
    @vishnudake3358 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगदी बरोबर बोलती पब्लिक दोघेही एकच माळीचे मनी 100% खर आहे इतके दिवस न्याय मिळायला लागतो का

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    गरीब मराठ्यांचा आक्रोश,मराठ्यांनो तुम्ही आक्रोशा शिवाय काय करणार

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पालकमंत्री अजीत पवार नामधारी मुंडे च सूत्रधार असनार पालकमंत्री दुसरया पक्षाचा असने जरूरी आहे

  • @shivajikale996
    @shivajikale996 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अहो, बायामानसांना सुध्दा कळतंय काय चाललंय ते ?ये पब्लिक है ,ये सब जानती है पब्लिक है , !

  • @ramkisansatpute6667
    @ramkisansatpute6667 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जनतेचा आवाज अजितदादाला कळेना का येत्या निवडणूकीत अजितदादा ला त्यांची चूक कळेलं सध्या हवेत आहेत ते पाठराखण करता काय ? आम्हीच बावळट होतो इतक्या दिवस राष्ट्र वादीच काम करत बसलो

  • @balasahebvighne1355
    @balasahebvighne1355 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धन्यवाद येताय ना किती प्रकटपणे बोलतात कळकळीने बोलतात आणि त्यांचं खरंच आहे

  • @dashrathkalane9007
    @dashrathkalane9007 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ईथुन पुढे गरिबासाठी कायदा फक्त आहे नेत्यासाठी नाही ना गुंडासाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @balaji8341
    @balaji8341 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पालकमंत्री धनंजय मुंडे ला च भेटलय त्यात काही शंका नाही 🎉

  • @Ishandattaghuteap
    @Ishandattaghuteap 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बरोबर आहे ताई

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सरकार आणि न्याय व्यवस्था अजूनतरी विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नाहीत

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आजित पवार हाटाव मराठा न्याय बचाव धनजंय मुढे आजित पवार साहेब ला पालकमंत्री पद भेटले की बोलने चालु केले खुश झालेत आजित पवार यांना म्हणजेच धनजंय मुढे लाच

  • @ChandarraoPatil-g9s
    @ChandarraoPatil-g9s ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजीत पवार आणि मुंडे एकच आहेत. पालकमंत्री जरी दादा असले तरी मुंडेच सर्व सांभाळणार देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवार आणि धनंजय एकाच माळेचे मणी

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चोराच्या जागेवर महाचोर बसवला व दोघं आतुन एकच आहे.

  • @RamlingBorate
    @RamlingBorate 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवार हा धन्या ला वाल्मिकी यानाच न्याय देणार जनतेला नाही हे सर्व महाराष्ट्रानि ओळखल आहे

  • @vandanafartade2447
    @vandanafartade2447 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र जनता लक्षात ठेवा आज वेळ संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर आली आहे उद्या तुमच्या कुटुंबावर आली की बगा

  • @srikantvidiography7226
    @srikantvidiography7226 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर बोलल्या ताई. पण काय करणार शक्तिमान ही गंगाधर आहे

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फडणवीस मुंडेचा राजीनामा घेऊ शकत नाही म्हणून फडणवीसनेच राजीनामा द्यावा.

  • @anilhade9845
    @anilhade9845 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर

  • @SuhasVanjare
    @SuhasVanjare 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aajit dada ek no cha yeszhavaaa aahe

  • @krushna4237
    @krushna4237 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बाप म्हणजे काय असतो हे आजीत पवार ला काय माहित हे जनतेला माहिती आहे

  • @शिवदिनविशेष-फ4घ
    @शिवदिनविशेष-फ4घ 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्या चा राजीनामा द्यावा तरच न्याय मिळेल

    • @DilipghuleGhule
      @DilipghuleGhule 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      लातूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मुलाचा मराठा समाजाच्या १०ते १५ जणांनी खून केला आहे.नैतिकता म्हणून महाराष्ट्रातील सर्व मराठा आमदारांनी राजीनामा द्यावा

  • @vandanafartade2447
    @vandanafartade2447 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवार बीड पालकमंत्री म्हणजे अप्रतक्ष धनंजय मुंडे हे

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देवेंद्र. फडणीस साहेब यांनी विचार करून जनतेचा न्याय देणे

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित दादा वेड्यात काढतात martha लोकांना ते पण भुळतात अजित ला सर्व बावळट पना चालू आहे

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोयत्या गँगचा प्रमुख आका आता बीडचा पालकमंत्री

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आंदोलन होणार

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवार नकोच अजित दादा धनंजय मुंडे ला वाचवत आहे

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    १००% सत्य आहे

  • @DigambarKakade-b2v
    @DigambarKakade-b2v 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दिशेभुल

  • @DigambarKakade-b2v
    @DigambarKakade-b2v 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई बरोबर बोललात

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर.ऐक लूटारू आणि ऐकत्याचा महागुरू😅😅😅😊😊

  • @babushinde4363
    @babushinde4363 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बीड च पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे.

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    छत्रपती संभाजी राजे भोसले यांना पालकमंत्री करायला हवे होते.

    • @DilipghuleGhule
      @DilipghuleGhule 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      लातूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मुलाचा मराठा समाजाच्या १०ते १५ जणांनी खून केला आहे.नैतिकता समजून महाराष्ट्रातील सर्व मराठा आमदारांनी राजीनामा द्यावा

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित दादा हे योग्य न्याय देतील दादा हे सोपे समजू नका ते कोणालाही पाठिशी घालणार नाहीत ते चांगल्या पद्धतीने सरळ करतील सगळ्यांना ते जागेवर कार्यक्रम करतात मग तो कोणत्याही पक्षाचा विचार करत नाही असा अनुभव आहे दादा चा

  • @gunwantbhise9392
    @gunwantbhise9392 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुन्हा जंगलराज

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😅ऐनकांउटर

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 7 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ताई तुम्ही इथं ओरडून काय फरक पडणार नाही देवेंद्र फडणवीस ला बांगड्या आणि एक्स लुगडं घेऊन जा

  • @damayantichavhan1535
    @damayantichavhan1535 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सगळी हुकुमशाही चाललेली आहे

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकाच माळेचे मणी नाव फक्त वेगळे

  • @VikasGayakwad-k2s
    @VikasGayakwad-k2s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे साहेबांकडे पाहिजेत बिडचे पालकमंत्री पद

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे ना मुख्यमंत्री करा सरळसरळ 2:06

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवारला महाराष्र्टाच काहीच देणघेण नाही .पैसा सत्ता आणि जमीनी एवढच पाहीजे .मुंडे गुंडे सगळे एकच

  • @GunajiDhumale
    @GunajiDhumale ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे कौतुक केले तेवढे कमीच आहे, या सरकारला जाग कधी येणार, कोन्हीही असो गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे 🙏🙏 ताई तुम्ही खरं बोललात

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Shinde saheb cm pahije hote....

  • @vishnudhakane9617
    @vishnudhakane9617 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बरोबर ओळखलं तुम्ही पालकमंत्री नावाला. अजित दादा आहेत पण सगळं कारभार धनंजय मुंढे साहेब boss च बघणार ....आणि थोड्या दिवसात d.m boss च पालकमंत्री होणार💯💯

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 31 นาทีที่ผ่านมา

    हे दिशाभूल करणार हे पाहिल्याच दिवसापासुन ठरलेला आहे... कराड ला अणि धनंजय मुंढे ह्यांना वाचण्यासाठी सरकार पहिल्या पासूनच वाचवायचा प्रयत्न करत आहेत..

  • @user-sm9qb6uy7c
    @user-sm9qb6uy7c 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एकनाथ शिंदे❤ किंवा फडणवीस साहेब❤ यांनी बीडचे पालकमंत्री पद घ्यायला पाहिजे होते जर खरोखरच न्याय द्यायचा असता तर.. पण अजित पवार⭕ म्हंजे धनंजय मुंडे सुटलाच👎

  • @roll1717
    @roll1717 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवार चा नवा वाल्मिक कराड म्हणजे स्त्री लंपट धन्या, सर्व कारभार आता ढण्या पाहणार

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार आज पर्यत चिंतन करत आहै न्याय कसा देयचा

  • @amritapednekar
    @amritapednekar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच आयुष्य आहे इमानदारीने वागा

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 26 นาทีที่ผ่านมา

    परली ची वाट लागू दे गा देवा वाट लागू दे मस्त काम अजीत आणि धनु दोघे एकच

  • @DashrathAldar-j7t
    @DashrathAldar-j7t 25 นาทีที่ผ่านมา

    शरद पवारला पालकमंत्री करूया पेठ चा म्हणजे मग न्याय भेटल स्वतःवर तरी आहे का विश्वास आणि अख्ख्या महाराष्ट्रात ही एकच घटना घडली आहे

  • @SachinPatil-d6d
    @SachinPatil-d6d 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धस ला बीडचा पालकमंत्री करा आणि जरांगे ला आई मंत्री करा नक्की च रामराज्य येईल.

  • @साहेब99
    @साहेब99 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ajit pawar aani Dhanya एकाच माळीचे मणी आहेत

  • @bhagwattambde3396
    @bhagwattambde3396 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज्या आणि धन्या एका माळेचे मणी.

  • @krushnamurtibhamre3982
    @krushnamurtibhamre3982 57 นาทีที่ผ่านมา

    ह्या देशातील लोकशाही शिल्लक राहिली दिसत नाही

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui ชั่วโมงที่ผ่านมา

    खर तर अजित पवारांचा पक्ष या सरकार मधून बाहेर काढला पाहिजे

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाराष्ट्राला लाभलेला फडतूस मुख्यमंत्र्यांनी फडतूस गृहमंत्री

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमची मने इतकी द्वेषाने आणि जळकट वृती ने भरली आहेत न की आज धनंजय, उद्या पंकजा परवा फडणवीस आणि नंतर महायुती च नको तुम्हाला फक्त मराठा लागतो

  • @dhananjaysable9617
    @dhananjaysable9617 ชั่วโมงที่ผ่านมา

    जितेंद्र आव्हाड la पालक मंत्री करा

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Fadanvis tamasha madhla nachya...

  • @dhananjaysable9617
    @dhananjaysable9617 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धस पालक मंत्री करा

  • @vilas_patil
    @vilas_patil 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    करा मतदान भाजपा लाः हे भाजपा चे समर्थक आहे: ..

  • @ChandarraoPatil-g9s
    @ChandarraoPatil-g9s ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित दादा मुंडे मुर्दाबाद. भ्रष्टाचार गुन्हेगारी कांहीच कमी होणार नाही

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही हे ए व्ही एम सरकार आहे हे न्याय देऊ शकत नाही

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤👌👌🙏🙏✊✊

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 6 นาทีที่ผ่านมา

    अजीत पवार गॅग

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगं ताई डिएम च पालकमंत्री आहेत

  • @randive-d3q
    @randive-d3q 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Maharashtra