कांदा रोप एक महिनेचे आहे भारच प्रमाणात मर होत आहे दोन दिवस झाले evergol आणि हुमिक पाण्यात दिलं आहे फरक किती दिवसांत दिसेल आणि नंतर फवारीनी किती दिवसांत घ्यावी कोणती घ्यावी
माझी लागवड ही 24 नोव्हेंबर ची आहे व मी 12 ते 14 दिवसांनी टायकोडर्मा ची ड्रीचिंग केली व 20 व्या दिवशी कराटे+अंनटकॉल+इसबियन हे फवारले आहे आता कोणती फवारणी करावी कारण थोडी पाथ वाकडी आहे
Sir , कांदा लावगड करून ४० दिवस झाले २फवारणी आणि १द्रिंचिग केली पण रिझल्ट काहीच मिळाला नाही. आता पण कांद्यामध्ये खूप मर आहे ,शेंडे पिवळे पडत आहे आणि पाती वाकून खाली पडत आहे. सर मला यावर काय करावं लागणार याच योग्य मार्गदर्शन करा....
कांदा लागवड करताना कापुन लाववा का? किंवा नाही दुसरी गोष्ट कांदा कापल्यानंतर बुरशीनाशक कोणते घेतले पाहिजे आणि त्या बुरशीनाशकामध्ये बुडुन लावावं का पंपाने स्प्रे करावे माहिती द्या सर 🙏🙏🙏🙏
भाऊ माझ्या गोट कांद्याच्या तन खूप आहे मग आधी तणनाशक मारू का आणि प्रमाण किती घेऊ...... आणि ड्रेंचिंग आणि फवारणी बद्दल शेड्युल कसा मनाहे करू भाऊ मग plz मदत कर
Dada माझे कांदा रोप आज 27 दिवसाचे झाले आहे . 3-4 divsanpurvi targa super 10 ml, goal 10 ml आणि zink 10gm घेतले होते. परंतु गवतावर खूप जास्त परिणाम झाला नाही. फक्त शेंडे जळले आणि आता परत गावात हिरवे होण्यास सुरवात झाली आहे. आता नेमकी काय करावे?
अनिकेत भाऊ छान माहिती दिली धन्यवाद
Thnak you 🤗
तुमचे गोट कांदे लागवड करून किती दिवस झाले आहे...?🤔🌱 कमेंट करा 👇
दहा दिवसांचे झाले
9
22 divas
👍
👍
खुप खुपच उपयुक्त माहिती दिली भाऊ. अशीच माहिती आम्हा शेतकर्याना देत रहा. तुमचे खुप खुप आभार धन्यवाद.....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🤗😊❤️
@@shetkariputra_ 🙏🙏🙏🙏
धन्यवाद अनिकेत भाऊ 🙏
🙏💐💫🌱🌱
खूप चांगली माहिती तुमच्या माध्यमातून मिळत आहे धन्यवाद
मु . पो - टाकळीमिया
तालुका - राहूरी
जिल्हा - अहमदनगर
🙏😊❤️❤️
खूप छान माहिती दिली धन्यवाद
🙏🌱😊
भाऊ पाणी नियोजन वरती विडिओ बनवा
लागवडी नंतर 15 दिवसानी कराटे-15ml+अंन्ट्राकॉल-25g+इसबियन-25ml+बेस्टटिकर-5ml ही पहिली फवारणी घेतली
Nice bhau
Thank you 🤗❤️
Dada silicon ni amino acid 2ni ghatak asnar kontya company ch nav sanga avshdach
Bhau thanks tumhi maje kandyace vedio fb la takle mi nahi pahile pn mitrani sangitle prafull sambherao
👍🙏😊
Sar amhi _____Lancer gold+ lancia + stikar vaprle tar chalel ka
हो चालेल
Mi navin shetkari aahe prathmch goat Kanda lavnar aahe kasa lavava te margdarshan karne
दादा तुमचं शेत खुप छान आहे निसर्गरम्य
🙏😊❤️🤗
छान माहिती दिली
🙏😊❤️🌱
2mahinyache kande ahet dhukyane vakde tikde zhale fhvara sanga strong please Ripley dya
Ampect extract + alika
@@shetkariputra_ dhanyvad aniket dada
Mast bhau ok
Favarni kartana gomutra vaprave ka
Vaparle tr kahi problem hoil ka
Kandahar.rope.15.diwsache.zale.aahe.tannashak.faware.ka
Aniket bhau mob no milala tr khup chan hoil
Antracol+lancer gold+sil stikar+19:19:19
Chalel ka
हो चालेल
Sir what app group banala tr kas ky aahe idea
Unhala soyabean sathi early mature js 9305 kiva js 9560 seed lavle tar chalel ka sir plss mala reply deshal
हो चालेल
M 45+ profex+ protomin+ 19 19 chalel ka
Unhali soyabean van lagavd date kiti kilo biyane sarv jokhim detail video banva sir ya varshi khup shetkari unhali soyabean ghaycha vichar karat ahet
Ok
@@shetkariputra_ ho sir detail sir pani kiti diwasla dyave kiti favarni ghayche kuthle ayushadhi use karayche sarv snaga sir
भाऊ, खुप छान माहिती
🙏❤️🌱
Thanks
Nice sir
Gotkanda alwani kartana liquid patha var padle tar chalte ka zad jalat nhi na 19/19/19 mule
काही नाही होत जास्त प्रमाण वापरू नका
सिलीकॉन स्टिकर प्रत्तेक फवारणित वापरले तर चालेल का
वापरलेच पाहिजेन प्रत्येक फवारणी मध्ये..
@@shetkariputra_ Thanks about solution
Got kandyala tan nashak marale tar chapel ka? Mag praman pan sNga
Got kanda tan nashak sanga
कांदा रोप एक महिनेचे आहे भारच प्रमाणात मर होत आहे दोन दिवस झाले evergol आणि हुमिक पाण्यात दिलं आहे फरक किती दिवसांत दिसेल आणि नंतर फवारीनी किती दिवसांत घ्यावी कोणती घ्यावी
सोडण्यापूर्वी ज्यांना मूळकूज झाली आहे ते मरून जातील बाकीची स्टॉप होईल
🙏🙏
marion soloman fawarni karu ka
भाऊ टोमॅटो चे पण व्हिडिओ टाक ना plz
हो ना
Kiti diwasane pahile favarni ghyave
भाऊ टॉनिक मध्ये बायो विटा एक्स वापरले चालेल का
हो चालेल
दारू वापरावी का ?
अनिकेत भाऊ अप्सा 80 हे स्टिकर सिलिकॉन बेस आहे का याचा रिझल्ट चांगला आहे का मी 5 लिटर चे कँड घेतले आहे 4200 रुपयाला भेटले आहे
हो चांगले आहे
भाऊ मी पांढरा गोट कांदा लावला आहे
मि पहिली फवारणी आलिका +बाविसिटीन +आबिशन . घेतले तर चालेल का?
हो चालेल
रेडोमील गोल्ड व हुयमिक ऍसिड फवारले तर चालतील का
हो चालेल
@@shetkariputra_ 🙏🙏🙏
Nice video
🙏😊❤️🤗
उन्हाळी रोपाचा बनवा
स्टीकर कोणतेही वापरले तर चालेल ना दादा
माझी लागवड ही 24 नोव्हेंबर ची आहे व मी 12 ते 14 दिवसांनी टायकोडर्मा ची ड्रीचिंग केली व 20 व्या दिवशी कराटे+अंनटकॉल+इसबियन हे फवारले आहे आता कोणती फवारणी करावी कारण थोडी पाथ वाकडी आहे
👌
🙏😊❤️🌱
Roko+ rogar + amino acid chalel ka
हो चालेल
Kanda pikala silicon kadhi vaprayche
केव्हाही वापरू शकता
@@shetkariputra_ ok
कांदा पिकासाठी देशी दारू फवारणी केली तर चालन का सर ?
हो चालेल
किती दिवसांनी चालेल
20 Liter Pumpasathi kiti gram waprave hi mahiti sanga Plise sir
कलोरो+कँबरे टाँप कांदयासाठी व रोपासाठी व गोट कांदयासाठी चालेल का ?
हो चालेल
सर आमचे गोट कांदे मरत आहेत तर कोणती ड्रीचींग करावी येलि yet वापलेतर चालेल का
हो चालेल
सर पोलीस उरलेले आहे जमले का
👌👌👌👌👌
🙏😊❤️
कांदा पीक ला कमी खरच मधे खत नियोजन सागा पयला डोस आणि दुसरा डोस पन सागा ना भाऊ रियपलाय देना
ओके व्हिडिओ बनवतोय आवर लवकर...
गोट कांदा सरी मध्ये की वाफ्यात लागवड करावी ?
सर आळवनि करण्यासाठी जमीन ओली पाहिजे का
हो
गोट कांदा लागवड राहीली आहे केली चालेल का
हो चालेल
धुकं कांदा रोपासाठी कस अपाय करत
दादा कांदा 80 दिवसाचा आहे सड होत आहे त्यासाठी सल्फर 0/0/50 बोरान मिक्स फवारणी केली तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद दादा
गोट कांदा मधला अंतर किती असावे सर ?
भाऊ,लाल कांदा दिड महिन्याचा झालेला आहे. कांद्याचे दांडे बनवण्यासाठी काय करावे ते सांगा.
आळवणी म्हणजे
खोडाजवळ औषध सोडणे
Sir ,
कांदा लावगड करून ४० दिवस झाले २फवारणी आणि १द्रिंचिग केली पण रिझल्ट काहीच मिळाला नाही. आता पण कांद्यामध्ये खूप मर आहे ,शेंडे पिवळे पडत आहे आणि पाती वाकून खाली पडत आहे.
सर मला यावर काय करावं लागणार याच योग्य मार्गदर्शन करा....
कोणत्या औषधांची आळवणी केली
कांदा लागवड करताना कापुन लाववा का? किंवा नाही दुसरी गोष्ट कांदा कापल्यानंतर बुरशीनाशक कोणते घेतले पाहिजे आणि त्या बुरशीनाशकामध्ये
बुडुन लावावं का पंपाने स्प्रे करावे माहिती द्या सर 🙏🙏🙏🙏
माझ्याकडून tilt 20ml/15ltr. झालं काही प्रॉब्लेम नाही होणार ना, एक जण बोलला पात जळेल कांद्याची
एवढा इफेक्ट नाही जाणार
भाऊ माझ्या गोट कांद्याच्या तन खूप आहे मग आधी तणनाशक मारू का आणि प्रमाण किती घेऊ...... आणि ड्रेंचिंग आणि फवारणी बद्दल शेड्युल कसा मनाहे करू भाऊ मग plz मदत कर
🙏🙏🙏🙏🙏
🙏😊❤️
सर , कांद्याची पेरणी करून 115 दिवस झाले आहेत , 0.0.50 ची फवारणी केली तर चालेल का? कांद्याची मान खूप जाड झाली आहे
हो चालेल
दादा कांदा मूळकूज साठी रोको आणि हुमिक एसिड चालेल का
हो चालेल
Dada माझे कांदा रोप आज 27 दिवसाचे झाले आहे . 3-4 divsanpurvi targa super 10 ml, goal 10 ml आणि zink 10gm घेतले होते. परंतु गवतावर खूप जास्त परिणाम झाला नाही. फक्त शेंडे जळले आणि आता परत गावात हिरवे होण्यास सुरवात झाली आहे. आता नेमकी काय करावे?
गोल १५मिली, आणि टरगा१५मिली घ्यायला पाहिजे होतं,
आता गवत काढून घ्या,,,
दुसरा पर्याय नाही
Supar👌👌👌
🙏🌱😊
Folicuar+lancergold+silicon+Bayovita x
चालेल का
हो चालेल
@@shetkariputra_ thank you❤🙏
फवारणी करायची का ..पंपाची पुढचं टोक काढून टाकायचं आणि त्यात सोडायच का
फवारणी
15 दिवसाच्या कांद्याला चालेल का ही फवारनी
हो चालेल
कांदा 60 दिवसाचा झाला सर 0.52.34.आनि पोटयाशियम सोनाईट देऊ का.
हो चालेल
दुसरी फवारणी कधी व कोणती घ्यावी
गोठ कांदा लावनी करतांना कोण कोणते खते टाकावे
दादा आम्ही सिलिकॉन स्टिकर न वापरता agri 82 हे स्टिकर वापरत आहोत. रिझल्ट खतरनाक मिळाला..
👍
Mast ahe agri 82
अहो... तुम्ही... मोबाईल..नंबर.. शेतीच्या माहीती.विचारण्या...साठी...दिला..तर.बरे..होईल
उन्हाळी हंगामात कांदा लागवड करायची आहेत तर त्यासाठी लागवडीपूर्वी शेनखत टाकले आहे बेसल डोस कोणता द्यावा
आपण ही औषधं पुरवता का?
गोट कांदा लावायला कांदा कोणता घ्यावा
कांदा व डाळिंब एकत्र आहेत . कांद्यावरती थ्रीप्सच प्रमाण जास्त आहे .फवारणी किकोणती करु द्या .
भाऊ 10 दीवस झाले 50%कांदा निघाला सर्व निघाले कीती वेळ लागतो त्यावर काही उपाययोजना सांगा आणि पाणी द्यायचं की नाही ते सांगा
0:0:50 ची फवारणी घ्या
दादा खाद्य कोणच टाकावीत...
अंडा ताक संजीवक जिरेनिअम पिकाला वापरू शकतो का? पीक नवीन आहे आणि अरोमा असलेलं आहे त्यामुळे माहिती हवी होती.
हो चालेल
कांदा पिकाला मारल्यावर जमेल का
हो चालेल
सर तुमचा नंबर आहे का
कांदे लावुन विस दीवस झाले आहे त्यात गाभ्यात पिवळा मावा पडला आहे
सांगितल्या प्रमाणे फवारणी करा रिझल्ट मिळेल..
टीलट,कुमान एल व मिडिया मावा जाईल ना सर
जास्त मावा असेल तर सोबत neem oil वापरा
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बायो विटा x रोको हिवमिक आणि १९१९१९ घेतो आळवणी साठी
माझे गोठ कादे लाऊन २दिवस झाले मी ७ दिवसांनी आळवणी करतो
ल्कोरो घेऊ का ह्या त
👍
भाऊ तुमचा फोन नंबर द्या
Mo no. द्या भाऊ
स्टीकर कोणतेही वापरले तर चालेल ना दादा