अनिकेत सर,आपण खुप चांगली माहिती देता यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.मी दिड एकर नाशिक गुलाबी उन्हाळ कांदा लागवड केली आहे.तुम्ही सांगितले त्याप्रमाणे खत व औषधी फवारणी केल्याने गोट कांदा पिक छान आहे
dada please majhya kandya madhe mulkuj rog aahe pan plot khup ola aahe mhanun pani nahi deu shakat jar alitte he burshinashak sray la vaparl tar yamadhe kont insecticide vaparav
कीटकनाशके बुरशीनाशके सोबत विद्राव्य खते कोणते वापर करावा कोणते वापरू नये यावर व्हिडिओ बनवा व कोणत्या स्टेज ला कोणते विद्राव्य खते वापरावे माहिती द्या 🙏
अनिकेत भाऊ खुपच म्हणजे खुपच भारी माहिती दिली गोट कांद्याला खत व्यवस्थापनाविषयी त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार धन्यवाद. अनिकेत भाऊ आपला गोट कांदा एक महिण्याचा होऊन गेला आहे पण लागवडीपुर्वी कोणतेच खत टाकलेले नाही तर आता गोट कांद्याला 24 : 24 : 0 आणि मायक्रोन्यूट्रिएंट म्हणुन प्लॅन्टो टाकले तर चालेल का?????चांगला फायदा होईल का?????🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपला कांदा जर शेवटच्या टप्प्यात आहे तर आपण 00:00:50,100gm,प्रती 20 लीटर पाणी घेऊन फवारणी करावी.. आणि आपल्या कांद्याला काढणीस बराच वेळ आहे, तर आपण 13:00:45,100,gm,प्रती 20 लीटर पाणी घेऊन फवारणी करावी.... धन्यवाद 🙏 🙏
ऐका ना आमचा कांदा 70 दिवसाचा झाला आहे मी आता 0 52 34 सोडलं आहे पाट पाण्या नि आता दुख्या मुले करपा आला आहे म फवारणी घेईला लागेल का लागणार असेल तर कोणती ते सांगा त्या फवारणी मदे कांदा फुगण्या साठी जर काय कॉम्बिनेशन सांगा plz reply
4 bag ssp , urea 50 kg, ani potash 75 kg takln 2 times chalel kai n third dose 2 ssp, 25 potash , ammonium sulphate 25 kg, poly sulphate 25 kg. Takla tr chalel kai
सर कांदा पेरून 50दिवस झाले मोठा पाऊस झाल्यामुळे नीट उगवण झाली नाही आता वाढ कमी आहे अजून खत दिले नाही 19.19 व टॉनिक दिले आहे खत दिले नाही अजून आता खत कोणते द्यावे व अजून काय करावे सर्व मार्गदर्शन करा....
अनिकेत भाऊ.. मी कांद्याला 1 ला डोस एकेरी प्रमाण 12.32.16. 100 kg// Bensulf 25 kg//बोरोकॉल10kg//planto 25kg//युरिया अर्धी बॅग//humic 10kg.. असा डोस देणार आहे..योग्य आहे का भाऊ.. यामध्ये काही बदल करू..
दादा माझे उन्हाळी कांदा रोप 2 महिन्याचे झाले परंतु अजून माझे शेत तयार नाही. अजून 15 दिवस वेळ आहे रोप अजून चांगले आहे तर ते रोप लावण्यास काही हरकत नाही ना, आणि तोपर्यंत त्यावर कोणती फवारणी घेऊ शकतो Plz help
अनिकेत भाऊ आपण आपल्या व्हिडिओ मध्ये महाधन कंपनीची खत व्यवस्थापन सांगितले जसे 10:26:26,8:21:21 आमचा कडील काही शेतकरी सांगतात की महाधन कंपनीचा खता मुळे कांदा लवकर खराब होता. मग मला असा प्रश्न पडला की महाधन कंपनी चे खत टाकू का नको कारण बाजारात इफको कंपनीचे 10:26:26 मिळत नाही सध्या कुपया योग्य मार्गदर्शन करा 🙏.
अनिकेत भाऊ आमचे रोप जळून राहिले 22 नोव्हेंबर ची पेरणी आहे तरी पण रोप फक्त 2 cm ची वाढ झाली पाने पिवळी पडून वाडतात 1 st spary तणनाशक targa आणि goal डाहू company च 2 nd spary humic acid Raidomil bivata Confidor 3 rd spary avancer glow Lancer gold Tonic micro nutrient तरी पण काही च फरक नाही कृपया काही मार्गदर्शन करा 2 nd spary
अनिकेत सर,आपण खुप चांगली माहिती देता यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.मी दिड एकर नाशिक गुलाबी उन्हाळ कांदा लागवड केली आहे.तुम्ही सांगितले त्याप्रमाणे खत व औषधी फवारणी केल्याने गोट कांदा पिक छान आहे
🌱💐❤️💫🙏
अनिकेत भाऊ मस्त माहिती दिली खूप खूप धन्यवाद
🌱🙏❤️
DAda....kanda favarni best rahil ki driching.... eg. Burshinashak tonik etc
धन्यवाद
सर वाटर सोलेबल खता वर पण एक व्हिडिओ बनवा जेणेकरून गोट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल
Ok
24 24 0 mahadhan che Ani single super phosphate vaprale tr chalel ka mix
हो चालेल
अनिकेत भाऊ माझा कांदा. लागवड करून 15दिवस झाले पण या ढगाळ वातावरण मुळे शेंडे पिवळे व वाकडे तिकडे होता व पाथ भुरकी पडत आहे
नाइस
12:61:00+ haru fungicide ko eksath sprey kar sakte hai Kay?
Pani de ke 5.6 din huve he to Baivita x ar saaf ar katate de sata hu kya
Khat ka dusra daj me konta konta khat Dene chahiye
Mahadhan croptek cha video banva sir
Aniket bhau kandya barobrach jra amrwal ya pikavr dekhil jra margdarshan Kara na
Nice sir💯
🙏❤️🌱
Sir kandya la सगळ्यात बेस्ट कीटकनाशक कोणते आहे cloro मार्शल वापरले तरी thrips ahe
Nice bhau
Thank you 🤗
@@shetkariputra_ tumcha numbar sent kara Bhau
लय भारी
Kanda lagwadi agodar tannashak maral tr chaltaka
हो चालेल
Redomil gold kandyasathi favarni best time konta asel
dada please majhya kandya madhe mulkuj rog aahe pan plot khup ola aahe mhanun pani nahi deu shakat jar alitte he burshinashak sray la vaparl tar yamadhe kont insecticide vaparav
Thanks
18 46 vaprle tr chalel ka
कीटकनाशके बुरशीनाशके सोबत विद्राव्य खते कोणते वापर करावा कोणते वापरू नये यावर व्हिडिओ बनवा व कोणत्या स्टेज ला कोणते विद्राव्य खते वापरावे माहिती द्या 🙏
Sir kyabro tof marle tar calel ka
जास्त फुलदांडे निघाई कोणते खत वापरावे
अनिकेत भाऊ खुपच म्हणजे खुपच भारी माहिती दिली गोट कांद्याला खत व्यवस्थापनाविषयी त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार धन्यवाद.
अनिकेत भाऊ आपला गोट कांदा एक महिण्याचा होऊन गेला आहे पण लागवडीपुर्वी कोणतेच खत टाकलेले नाही तर आता गोट कांद्याला 24 : 24 : 0 आणि मायक्रोन्यूट्रिएंट म्हणुन प्लॅन्टो टाकले तर चालेल का?????चांगला फायदा होईल का?????🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद अनिकेत भाऊ....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@shetkariputra_ सकाळी फार धुई पडते त्या करीता मि तुषार 10 मिनीट चालु करु गोटावर पाणी करतो फायदा होईल का? 18 नेव्हबर ची लागवड आहे
Sir profex super,+thimethoxam+haru+0.52.34+silicon based sticker favarni karavi ka
Aniket dada.... Unhali Kanda lagwad karychi ahe tr lagwadila konte danedar waprave an tyat ajun ky mix karu .... Pliz reply dada 🙏🙏
Harbarya sathi taboli ce favarni karat aahot ta harbaryat mosambi aahe ta taboli ci favarni ni mosambi la kahi farak padto ka?
Super phosphate start dose dila tr chalel ka
या खताचा डोस आपल्याला पिक लागवडीच्या 10-15 दिवस अगोदर दिला तर खुप फायदा होतो
Khate kiti vela dyavi got kandyala
दाणेदार युरिया चलेलका
हो चालेल
Kanda yek mahinyacha jhlay tari mar hoti ye kay karava
Evergol सोडा पाण्यातून
सर konte खत dyache सांगा
sir Traicoderma पथपाण्यातून सोडलं आणि वरून 18:46 ... सल्फर मैक्रोनुटीएन टाकलं तर चाले का
Amistar Top 1 pump sathi kiti ml waprawe
Sir size ch hot nahi tya vedio banva plz
आपला कांदा जर शेवटच्या टप्प्यात आहे तर आपण 00:00:50,100gm,प्रती 20 लीटर पाणी घेऊन फवारणी करावी.. आणि आपल्या कांद्याला काढणीस बराच वेळ आहे, तर आपण 13:00:45,100,gm,प्रती 20 लीटर पाणी घेऊन फवारणी करावी.... धन्यवाद 🙏 🙏
Dada आपण tricoderma सोबत psb आणि ksb शेणखतात मिक्स करून जमिनीत देऊ शकतो का
हो चालेल
ऐका ना आमचा कांदा 70 दिवसाचा झाला आहे मी आता 0 52 34 सोडलं आहे पाट पाण्या नि आता दुख्या मुले करपा आला आहे म फवारणी घेईला लागेल का लागणार असेल तर कोणती ते सांगा त्या फवारणी मदे कांदा फुगण्या साठी जर काय कॉम्बिनेशन सांगा plz reply
Plz reply
Merivon + midia
@@shetkariputra_ thanks
Nice🌱🌱🌱
Sir icl 0 49 32 kiti ne marayche
60 दिवसांच्या गावठी कांद्याचे पुढील नियोजन सांगावे
meothrin ani folicure mix chalel ka
2 ra dose konta dyawa
🙏🏻
12.61.0 chi alavni keli tr chalel ka bhau
हो चालेल उत्तम राहील
Yara mila complex ghetal tr chalel ka
हो चालेल
@@shetkariputra_ भाऊ कांद्याचा पहिल्या dose मध्ये टाकला तर चालेल का
सर गोट कांदा लागवड करून 20दिवस झाले आहे19:19:00सोडले तर चालेल का
हो चालेल
24:24:00 +Sagrika chalel ka 1 mahina zale ahe lagwed karun
हो चालेल
नमस्ते सर,गोट कांद्याला भरणी कधी करावी
भारी
MgSO4 गोट कांद्याला 15 15 15 मध्ये मिक्स करून टाकलं तर चालेल का
मी आजच 18-18-10 सागरीका गोल्ड व मॅग्नेशियम सल्फेट बिजोत्पादन कांदास दिले फुलदांडे निघण्याची वेळ आहे वरील डोस योग्य आहे ❓
बेस्ट आहे
नासिक कादा गोट आणि गावरान गोट शेजारी शेजारी जमतील का लावली तर
नाही जमणार
दादा माझा कांदा उन्हाळी 15 दिवसांचा आहे आणि आंबवणी द्यायच आहे तर आता 20-20-0-13 आणि मायक्रोन्युट्रीअंट आणि त्यांत युरिया पण घेतला तर चालेल का❓🙏
दादा 202013व सुफर फौसफरस 1किलो सल्फर खालीटाकले
👍🏻
माझ्याकडे एक एकर कांदा हे गोट त्याला कोणत् टाकावे पहिल्ं 12 32 16 टाकंल.दुसरा.कोनता.टाकावे
😲
कांदे 85 दिवसाचे झाले पण size नाही कोणती फवारानी घेऊ कांदा फुगवणीसाठी 20 liter पंपसाठी किती प्रमाण घावे
4 bag ssp , urea 50 kg, ani potash 75 kg takln 2 times chalel kai n third dose 2 ssp, 25 potash , ammonium sulphate 25 kg, poly sulphate 25 kg. Takla tr chalel kai
हो चालेल
सर कांदा पेरून 50दिवस झाले मोठा पाऊस झाल्यामुळे नीट उगवण झाली नाही आता वाढ कमी आहे अजून खत दिले नाही 19.19 व टॉनिक दिले आहे खत दिले नाही अजून आता खत कोणते द्यावे व अजून काय करावे सर्व मार्गदर्शन करा....
आपण 10:26:26 हे खत द्यावे व पाणी द्यावे, नंतर माईक्रोन्युट्रियन ची फवारणी करावी..वाढ एकदम व्यवस्थित होईल..🙏🙏
Silicon chalel ka
हो चालेल
कांदा पिकाला भर /माती लावणे आवश्यक आहे का कधी लावावी एक व्हिडीओ बनवा..🙏🏻
Micronutrient deficiency रोग झाल्यास कोणती फवारणी घ्यावी
Micronutrients ची फवारणी घ्यावी
Sulfer cha spray gheu shakto ka got कांद्याला
आणि कोणता घेऊ
हो चालेल haru fungiside
अनिकेत भाऊ.. मी कांद्याला 1 ला डोस एकेरी प्रमाण 12.32.16. 100 kg// Bensulf 25 kg//बोरोकॉल10kg//planto 25kg//युरिया अर्धी बॅग//humic 10kg..
असा डोस देणार आहे..योग्य आहे का भाऊ..
यामध्ये काही बदल करू..
Sir pls reply
Hi plz reply
ऊस बांधनीचे उरलेलं खत जमेल का...
भाऊ माझा 2एकर गोट कांदा आहे एका एकरात किती खत द्यावे
3बॅग
अनिकेत तू insta वर एक photo टाकलय ,ज्या मध्ये कांद्या चे बुड नसल आहे तर पर्याय काय आहे REPLY PLEASE 😌
liqvid khate sanga bhau
आपण त्याऐवजी विद्राव्य खतांचा वापर करू शकता..
15 15 15 chalel ka
Ho chalel
अनिकेत भाऊ निमार्क घरी बनवता येईल का
हो येईल
दादा
माझे उन्हाळी कांदा रोप 2 महिन्याचे झाले परंतु अजून माझे शेत तयार नाही. अजून 15 दिवस वेळ आहे रोप अजून चांगले आहे तर ते रोप लावण्यास काही हरकत नाही ना, आणि तोपर्यंत त्यावर कोणती फवारणी घेऊ शकतो
Plz help
Tannashak dalone baad Baivita x ar Kasi dava dalone chahie kitne Din ke baad dalna chahie
4-5 din baad
Baivita x ar saaf karate daale to kesa rehe ga
गोट कादेला कोणते तननाशक मारावे
नमस्कार अनिकेत भाऊ रब्बी कांद्याला सुरवातीला आपण जे सिंगल सुपर फोस्फेट देणार आहे ते दानेदार द्यायचे कि भुकटा ( पावडर)????🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दाणेदार
@@shetkariputra_ तेच माहिती नव्हत भाऊ बर झालं सांगितले. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अनिकेत भाऊ आपण आपल्या व्हिडिओ मध्ये महाधन कंपनीची खत व्यवस्थापन सांगितले जसे 10:26:26,8:21:21 आमचा कडील काही शेतकरी सांगतात की महाधन कंपनीचा खता मुळे कांदा लवकर खराब होता. मग मला असा प्रश्न पडला की महाधन कंपनी चे खत टाकू का नको कारण बाजारात इफको कंपनीचे 10:26:26 मिळत नाही सध्या कुपया योग्य मार्गदर्शन करा 🙏.
असं काहीही नाही.. खत योग्य वेळी दिल्यास फायदा होतो उशिरा दिल्यास कांदा खराब होऊ शकतो..
कांदा 2 महिन्याचा आहे 8.21.21 हे खत दिले आहे कांदा पुगेल का या खताने
हो
सर 24-24-0 मध्ये कोणकोणते घटक असतात.
24% nitrogen
24% phosphate
सर कांदा ला पहिला डोस सांगा pl
चॅनेल वर व्हिडिओ आहे पहा
@@shetkariputra_ मिळत नाही सर
आम्ही 2 गुंठे लावतो व शेणखत टाकतो फक्त व नंतर 10 26 26 टाकतो थोडं बस झालं
👍
गावरान कांद्याची लागवड केली आहे तरी आपण तणनाशक व कीटकनाशक ,बुरशीनाशक व टॉनिक विषयी आपण माहिती द्यावी .
अनिकेत भाऊ किती दिवसांनी खतांचे डोस दिले पाहिजे
8-21-21 जमेल का
3 acre ahe dos saanga
आम्ही आता गोट लावणार आहे तर काय खत देऊ
आपण लावणी अगोदर 10:26:26 हे खत शेतात फेकून द्या..
अनिकेत भाऊ आमचे रोप जळून राहिले 22 नोव्हेंबर ची पेरणी आहे तरी पण रोप फक्त 2 cm ची वाढ झाली पाने पिवळी पडून वाडतात
1 st spary तणनाशक targa आणि goal डाहू company च
2 nd spary humic acid
Raidomil
bivata
Confidor
3 rd spary avancer glow
Lancer gold
Tonic micro nutrient
तरी पण काही च फरक नाही कृपया काही
मार्गदर्शन करा
2 nd spary
गोट कांदा एक महिन्याचा आहे.12:61 चालेल का
12:32:16
माहिति दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा मो नं द्या भाऊ
🙏😊❤️
24 24 0 single super phosphate
पाऊस पडला हरबरा पिक फुल अवस्थेत आहे काय मारायला पाहिजे औषध
Wapre ka
Aniket bhau tumcha number dya ki
Bhau tumca number sent kara
Tumcha number dya bhau
Tumcha mobile number bhetal ka