Hard work always shows the success. Same way seva sahyog works and specially shetty sir who is connected to my school always trying to do or get something to my school. From seva sahyog we have got solar for school, bike helmet to my school students and parents. So sir you and yr team deserve for this achivements. Well done 👍
सेवा सहयोग फाउंडेशन च्या सहकार्याने शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेचे महत्व वाढले आहे अशाच प्रयत्नांद्वारे आपण भारत देशाला स्वावलंबी बनवू शकतो याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. सेवा सहयोग चे जाहीर आभार
खूप छान राजेश सर. आपण सेवा सहयोग संस्थेमध्ये असिस्टंट मॅनेजर झालात, खूप खूप अभिनंदन. सेवा सहयोग साठी खूप रात्रंदिवस मेहनत करतात . समाजासाठी व शाळांसाठी अतिशय छान समाजसेवेचे कार्य करत आहात. आमच्या शाळेतही राजू शेट्टी सरांच्या सहकार्यामुळे सौर पॅनल बसवून मिळाले. त्यामुळे आम्हाला वीज बिलामध्ये 80% बचत झाली. इतरही अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या अंगी रुजू होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहात. त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत.
This is the need of the hour, in cities we are hardly seeing any trees and hence the birds and insects are disappearing. Many thanks to seva sahayog for making our city a little more greener..
व्वा!!! खूप छान ऊपक्रम राजेश!!! सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची गरज आहे ती म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि सेवा सहयोग संस्था नेमके हेच आणि असे कित्येक समाजोपयोगी ऊपक्रम राबवते!!! त्याबद्दल तुझे आणि संस्थेचे खूप खूप आभार!!! भविष्यात आणखिन चांगल्या चांगल्या ऊपक्रमांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा!!!🌹👍😊🤝❤️
Yes sir...u have worked from root level.Many times u have visited our schools of mbmc ,guided n motivated us.Best luck sir for your social n environmental activities.
सेवा सहयोग फाऊंडेशन नेहमीच लोकोपयोगी उपक्रम राबवत असते.त्यातीलच हा एक उपक्रम.सौरऊर्जा वापरणे ही काळाची गरज लक्षात घेऊन सौर पॅनल उपलब्ध करून देत असल्याबद्दल सेवा सहयोग फाउंडेशन चे आभार..
*सेवा सहयोग फाऊंडेशन या संस्थेचे उपक्रम खरोखरच खूप महत्वपूर्ण व समजोप्योगी आहेत.
Hard work always shows the success.
Same way seva sahyog works and specially shetty sir who is connected to my school always trying to do or get something to my school. From seva sahyog we have got solar for school, bike helmet to my school students and parents.
So sir you and yr team deserve for this achivements. Well done 👍
खुप सुंदर दादा🙏
Great work, keep it up!
सेवा सहयोग फाउंडेशन च्या सहकार्याने शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेचे महत्व वाढले आहे अशाच प्रयत्नांद्वारे आपण भारत देशाला स्वावलंबी बनवू शकतो याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. सेवा सहयोग चे जाहीर आभार
सेवा सहयोग संस्थेमार्फत उत्तम कामगिरी केली जात आहे. संपूर्ण टीमला शुभेच्छा🎉🎉
#Sustainability #UrbanForestation #MiyawakiMethod #SolarEnergy #ClimateAction #GreenInitiatives #RenewableEnergy #Environment #EcoFriendly #SustainableLiving #GoGreen #NatureConservation #PlantATree #CleanEnergy #SaveThePlanet
💛👏
Incredible work 🙏
Great Work
SSF is doing optimistic projects... Great initiative
🎉
पर्यावरण वाचवणे काळजी गरज आहे ❤ Seva Sahayog च्या कार्याला सलाम 🎉🎉
Congratulations sir.
पर्यावरण जागवा, वसुंधरा वाचवा,
स्तुत्य उपक्रम
खूप छान राजेश सर. आपण सेवा सहयोग संस्थेमध्ये असिस्टंट मॅनेजर झालात, खूप खूप अभिनंदन.
सेवा सहयोग साठी खूप रात्रंदिवस मेहनत करतात .
समाजासाठी व शाळांसाठी अतिशय छान समाजसेवेचे कार्य करत आहात.
आमच्या शाळेतही राजू शेट्टी सरांच्या सहकार्यामुळे सौर पॅनल बसवून मिळाले. त्यामुळे आम्हाला वीज बिलामध्ये 80% बचत झाली.
इतरही अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या अंगी रुजू होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहात. त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत.
Great sirji
खेती के द्वारा भी लोगों को सक्षम बनाया जा स रहा है 💕
❤🎉
Incredible work 👏
Bahut he acha...
अप्रतिम उपक्रम
हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर
खूप छान राजेश जी, समाजातील प्राथमिक गरज ओळखून अधिकाधिक मोठे काम घडावे.,👋👋👋👌
This is the need of the hour, in cities we are hardly seeing any trees and hence the birds and insects are disappearing.
Many thanks to seva sahayog for making our city a little more greener..
मियावकी आणि सोलर प्रकल्प अतिशय प्रभावशाली आहे.
छान उपक्रम
छान उपक्रम
राजेश जी... छान मांडलाय विषय🎉🎉
He has spoken very well
An important role of Seva Sahayog Foundation in decreasing Global warming.
Thanks
व्वा!!! खूप छान ऊपक्रम राजेश!!! सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची गरज आहे ती म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि सेवा सहयोग संस्था नेमके हेच आणि असे कित्येक समाजोपयोगी ऊपक्रम राबवते!!! त्याबद्दल तुझे आणि संस्थेचे खूप खूप आभार!!! भविष्यात आणखिन चांगल्या चांगल्या ऊपक्रमांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा!!!🌹👍😊🤝❤️
खुप ग्रेट काम आज गरज आहे समाज्याला वृक्ष रोपन खुप छान
Dhanyawad
Yes sir...u have worked from root level.Many times u have visited our schools of mbmc ,guided n motivated us.Best luck sir for your social n environmental activities.
सेवा सहयोग फाऊंडेशन नेहमीच लोकोपयोगी उपक्रम राबवत असते.त्यातीलच हा एक उपक्रम.सौरऊर्जा वापरणे ही काळाची गरज लक्षात घेऊन सौर पॅनल उपलब्ध करून देत असल्याबद्दल सेवा सहयोग फाउंडेशन चे आभार..
Let's bring back the green cover 🌳
Environmental Conservation it's need of hour. Very good initiative by foundation.
जय पर्यावरण जय सेवा सहयोग!
Nice slogan
राजेश जी खूप छान माहिती दिली आहे
Much needed efforts...Great!! Seva Sahayog!!❤❤
Excellent work❤