School kit is a remarkable project which has shaped the school learning in rural areas. Without this stationaries it is difficult for students to achieve there educational goals. It is more than just a kit.
आमच्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्षार्थ्यांना स्कुल किटचा खुप चांगला फायदा झाला सेवा सहयोग च्या समाजसेवी उपक्रमास आमच्या आदिवासी आश्रम शाळे कडून मनापासून हार्दिक शुभेच्छा.
School kit is not only a bag of school essentials it is literally a bag of happiness....seen from the expression of all kids seen in the video . Wonderful work by Seva Sahyog Foundation.Keep the good work going.
शिक्षण कार्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन मार्फत गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिकवस्तू स्वरुपात केले जाणारे सहाय्य अनमोल आहे .संस्थेमार्फत विद्यार्थी साठीच्या केवळ किटच नव्हेतर शिक्षकांच्या साठी ऑनलाइन अध्यापन , ग्रामीण भागातील संस्थेसाठी सहाय्य केली जाते यांचे कार्य देशासाठी आदर्श सूचक आहे . सेवा संस्थेलाखूप खूप धन्यवाद....!
हा प्रकल्प माझ्या खुप आवडता आहे. विद्यार्थ्यांना जेव्हा स्कूल किट वाटप केले जाते, आणि जेव्हा मुले ती बॅग हातात घेतात. तेव्हाचा मुलांचा आनंद खूप काही देऊन जातो. धन्यवाद सेवा सहयोग चे ज्यामुळे हा आनंद मला ही घेता आला.
देश घडवायचा असेल तर गाव, तालुका, शहर, जिल्हा , राज्य घडवणे गरजेचे आहे व त्या करिता देशातील मुलं घडणे गरजेचे आहे. सेवा सहयोग फाउंडेशन स्कूल किट च्या माध्यमातून जो विद्यार्थी विकास ध्यास हाती घेतला आहे.. Salute to Vishal दादा अँड team....🎉
फक्त शिक्षणाचा अधिकार एवढे बोलून चालत नाही तर प्रत्यक्ष गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पोहचणे हे देखील महत्वाचे आहे.या उपक्रमा मुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पण शिक्षण घेणे सुलभ झाले आहे एक स्तुत्य उपक्रम.
सेवा सहयोग फौंडेशन आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किट देऊन आम्हाला उपकृत करत आहे.सर्व दाते व सेवा सहयोग फौंडेशन चे मनःपूर्वक धन्यवाद💐💐सर्व सेवा सहयोग टीम ला दीपावली च्या मनःपूर्वक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
Even i had volunteered for this programme and even got opportunity to go to the school for distribution. It was amazing experience to see the children getting these kits and the smiles and happiness on their faces are mesmerizing.. promise to continue helping you at seva sahayog for this programme and get more of my family and friends enrolled in this.. 😊
मी पण यात स्वयंसेवा केली आहे. सर्व उत्साही कार्यकर्त्यांसोबत काम करताना शाळाविश्वात रमून गेले. मे महिना आनंददायी होतो व दप्तर भरण्याचा काळ आठवतो.धन्यवाद सेवासहयोग!
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Sir ,apn khup chan mahiti dilit ... Great 👍 service to Man is service to God😊
खूप छान माहिती दिली आहे
खुप छान उपक्रम हाती घेतला आहे
Great Work...! 🙏🙏Seva Sahayog acts as a bridge between the corporate world and children in need.
सुंदर कार्य सेवा सहयोग , स्तुत्य उपक्रम व दर्जेदार साहित्य आमच्या शाळेला दरवर्षी उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद!! Happy Diwali 🎉
School kit is a remarkable project which has shaped the school learning in rural areas. Without this stationaries it is difficult for students to achieve there educational goals.
It is more than just a kit.
Great 👍
❤
सर आपण एकदम उत्तम शालेय उपक्रम राबवून गरीबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत करत आहात . खूप खूप धन्यवाद !
आमच्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्षार्थ्यांना स्कुल किटचा खुप चांगला फायदा झाला सेवा सहयोग च्या समाजसेवी उपक्रमास आमच्या आदिवासी आश्रम शाळे कडून मनापासून हार्दिक शुभेच्छा.
Good work 👍👍
School kit... Flagship project🎉🎉🎉
Amazing Work 🙏🙏
Great work 👍
सेवा सहयोगचा स्तुतिप्रिय उपक्रम .गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त .🎉🎉
खूप छान उपक्रम आहे हा.🎉
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
Schoot kit project is useful for needy students,👌👍
Great work
Flagship project🎉🎉🎉School Kit...❤
खूप छान उपक्रम आहे. Do keep it up, सरजी. 💐👍🏻🙏🏻
गेली कितीतरी वर्षे आमच्या शाळेतील मुलांना याचा लाभ मिळतोय!! सेवासहयोगचे मनःपूर्वक आभार!!!
खूप उपयुक्त उपक्रम आपल्या सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. 🎉🎉🎉🎉
❤
School kit is not only a bag of school essentials it is literally a bag of happiness....seen from the expression of all kids seen in the video . Wonderful work by Seva Sahyog Foundation.Keep the good work going.
शिक्षण कार्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन मार्फत गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिकवस्तू स्वरुपात केले जाणारे सहाय्य अनमोल आहे .संस्थेमार्फत विद्यार्थी साठीच्या केवळ किटच नव्हेतर शिक्षकांच्या साठी ऑनलाइन अध्यापन , ग्रामीण भागातील संस्थेसाठी सहाय्य केली जाते यांचे कार्य देशासाठी आदर्श सूचक आहे . सेवा संस्थेलाखूप खूप धन्यवाद....!
❤
Great Project
सेवा सहयोग चे कार्य खरचं खुप कौतुकास्पद आहे...आम्ही कृतज्ञ आहोत.. स्कूल किट आणि इतर सर्व उपक्रम हे प्रेरणादायी आहेत..
🙌🙌❤️❤️
मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद स्कूल किट मिळाल्यावर जे पाहायला मिळतो ते समाधान अत्युच्च असते. ❤❤
हा प्रकल्प माझ्या खुप आवडता आहे. विद्यार्थ्यांना जेव्हा स्कूल किट वाटप केले जाते, आणि जेव्हा मुले ती बॅग हातात घेतात. तेव्हाचा मुलांचा आनंद खूप काही देऊन जातो. धन्यवाद सेवा सहयोग चे ज्यामुळे हा आनंद मला ही घेता आला.
6,50,000 smiles collected.... More are yet to come...
👍
Utkrist karya!!!!!
खूप छान उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशन मार्फत राबवले जातात
Khup chhan upkram sir 😊
देश घडवायचा असेल तर गाव, तालुका, शहर, जिल्हा , राज्य घडवणे गरजेचे आहे व त्या करिता देशातील मुलं घडणे गरजेचे आहे. सेवा सहयोग फाउंडेशन स्कूल किट च्या माध्यमातून जो विद्यार्थी विकास ध्यास हाती घेतला आहे.. Salute to Vishal दादा अँड team....🎉
2010 पासून माझ्या मुलांना हे किट उपलब्ध करून देत आहात सर आपण😊 मनःपूर्वक आभार सेवा सहयोग संस्था🎉
आमच्या शाळेतील गरजू विध्यार्थ्यांना या स्कूल किट चा लाभ मिळाला.. धन्यवाद सेवा सहयोग फाऊंडेशन 🙏🙏🙏
फक्त शिक्षणाचा अधिकार एवढे बोलून चालत नाही तर प्रत्यक्ष गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पोहचणे हे देखील महत्वाचे आहे.या उपक्रमा मुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पण शिक्षण घेणे सुलभ झाले आहे एक स्तुत्य उपक्रम.
मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा प्रकल्प म्हणजे स्कूल किट
एकदम तळागाळातील विद्यार्थ्याला परिपूर्ण असा शालेय संच मिळतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अमाप असतो.
धन्यवाद सेवा सहयोग फाउंडेशन.❤❤❤❤
👍
सेवा सहयोग फौंडेशन आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किट देऊन आम्हाला उपकृत करत आहे.सर्व दाते व सेवा सहयोग फौंडेशन चे मनःपूर्वक धन्यवाद💐💐सर्व सेवा सहयोग टीम ला दीपावली च्या मनःपूर्वक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
❤🎉😊
❤
Even i had volunteered for this programme and even got opportunity to go to the school for distribution. It was amazing experience to see the children getting these kits and the smiles and happiness on their faces are mesmerizing.. promise to continue helping you at seva sahayog for this programme and get more of my family and friends enrolled in this.. 😊
👍
The smiles are Precious....😊😊
Khupcha chan❤
मी पण यात स्वयंसेवा केली आहे.
सर्व उत्साही कार्यकर्त्यांसोबत काम करताना शाळाविश्वात रमून गेले.
मे महिना आनंददायी होतो व दप्तर भरण्याचा काळ आठवतो.धन्यवाद सेवासहयोग!
❤
खूप छान आणि सविस्तर सुंदर माहिती दिली.
दादा🎉❤
❤