धर्मवीर चित्रपट पाहून कालिचरण महाराजांना अश्रू अनावर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची धगधगती चरित्रगाथा पाहून कालिचरण महाराजांना अश्रू अनावर... ऐसा देवी भक्त होणे नाही म्हणत वाहत्या अश्रूंनी दिली मानवंदना
    #ThaneLive #Dharmaveer

ความคิดเห็น • 325

  • @purveesclass6193
    @purveesclass6193 2 ปีที่แล้ว +29

    आज आनंद दिघे साहेब कोण होते, कसे होते, काय होते हे बरेच लोकांना समजले आहे. अशी व्यक्ती परत होणे नाही. प्रत्येक गावात, शहरात एक तरी आनंद दिघे साहेब जन्माला यावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना. आताच्या सर्व नेत्यांनी त्यांचा आदर्श जरूर घ्यावा. फक्त आणि फक्त देशसेवा, आपल्या हिंदुत्वाचे रक्षण केले आणि आपल्या सर्व सामान्य व गोरगरीब माणसांसाठी साहेब झटत होते. सर्व माता भगिनींचा सन्मान केला. इतके अफाट प्रेम आजही साहेबांवर लोक करतात. हेच साहेबांनी मिळवलेले धन. प्रसाद दा ला शतशः नमन. प्रविण तरडे सर, मंगेश देसाई सर, आणि प्रत्येक व्यक्तीला मनापासून नमस्कार. यापुढे ही साहेबांवरती अजून चित्रपट प्रदर्शित झाले तर नक्कीच पहायला आवडेल

    • @Urmilawadavle12
      @Urmilawadavle12 2 ปีที่แล้ว +2

      प्रसाद ओक यांनी अप्रितम अभिनय

  • @anmoljakate9314
    @anmoljakate9314 2 ปีที่แล้ว +33

    अतिशय जिवारी लागलेले शेवटचा क्षण अप्रतिम सिनेमा नाद आणि साहेबांचा
    कायम लाखो लोकांच्या❤ राहाल.

  • @yogeshpuslekar3563
    @yogeshpuslekar3563 2 ปีที่แล้ว +120

    आनंद दिघे साहेब परत होण नाही साहेब तुम्ही😩😩 आम्हाला saglyana रडून😢😢😢 गेलेत.. आम्हाला खूप आठवण येते साहेब तुम्ही परत या 😭😭

  • @anupamagaikwad7863
    @anupamagaikwad7863 2 ปีที่แล้ว +89

    सगळ्या धर्मातील लोकांना त्यांनी मदत केली होती .आणि स्त्रियांना आदर होता दिघे साहेब यांनी कधी कोणाला भडकविले नाही धर्म वरून .ठाणे मध्ये शांतता प्रस्थापित केली होती 🙏🙏

    • @Toon_Indie
      @Toon_Indie 2 ปีที่แล้ว +1

      सहमत

    • @manoharagutale5200
      @manoharagutale5200 2 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र
      परम आदरणीय आनंद दिघे साहेब को कोटि कोटि नमन

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 2 ปีที่แล้ว

    राजकारण्यांनी काहीतरी शिकावं साहेबांच्या कार्यावरून ...सलाम साहेब तुमच्या कार्याला

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 2 ปีที่แล้ว +27

    धर्मवीर मा. आनंद दिघे साहेब सारखा नेता पुढे होणे नाही. कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्याच्याकडे नव्हता. ईश्वर त्याच्या आत्मास चिरशांती लाभो ही आई भवानी माते चरणु मागणी

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 2 ปีที่แล้ว +37

    🚩🏹🚩
    हा सिनेमा खुप छान छान आहे।

  • @Happy-life20
    @Happy-life20 2 ปีที่แล้ว +96

    जिथ कलिचरण महाराज स्वतः जातात तिथं 100% सत्य आहे. 🙏🙏🙏

    • @psycocandy.
      @psycocandy. 2 ปีที่แล้ว +1

      ढोंगी 😂🤣😂🤣

  • @shammarkande3044
    @shammarkande3044 2 ปีที่แล้ว +24

    समाजकार्यातून राजकारण कसे यशस्वी करावे त्यतल्या त्यात तळागाळामधील लोकामध्ये लोकप्रियता कशी मिळवावी.फक्त पैशाच्या मागे न लागता लोकांची कामे कशीहोतील याला प्राधान्य दिले तरच धर्मवीर ही उपाधी मिळु शकते पण सध्याचे पुढारी पाहता समाजकारण बाजुला रहाते राजकारण करुन आपली तुंबडी शी भरता येईल हे पाहीले जाते .

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 ปีที่แล้ว +11

    दिघे साहेबांची प्रेरणा, आदर्श छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज होते प्रत्यक्ष ते त्यांच्या कार्याला अनुसरुन जगले प्रत्यक्ष आचरणात आणल्या त्यानी त्या गोष्टी आणि इतराना मदत करुन अडीअडचणी सोडवून त्याना खुप समाधान आत्मिक मनशांती मिळत होती म्हणून त्यानी राजकारणा चा फक्त आधार घेतला पण 95 टक्के समाजसेवा च केली

  • @sachinsamindre7363
    @sachinsamindre7363 2 ปีที่แล้ว +37

    मी शिवसेनेचा शिवसैनिक आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जीवन चित्रपट पाहिला आणि शिवसेनेला अखेर चा जय महाराष्ट्र केला 🙏 जय भवानी जय शिवाजी 🚩

    • @77pak77
      @77pak77 2 ปีที่แล้ว

      Ka baba asa ka..

    • @sachinsamindre7363
      @sachinsamindre7363 2 ปีที่แล้ว +7

      @@77pak77 दादा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे साहेबांची विचारांची शिवसेना आता राहिली नाही पण मरे पर्यंत हातात 🚩 भगवा 🚩 धर्म की जय हो अधर्म का विनाश हो 🚩जिथे धर्म असतो तिथे विजय असतो 🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩

    • @77pak77
      @77pak77 2 ปีที่แล้ว +1

      @@sachinsamindre7363 ok..barobar ahe tumche

    • @ravindrak.1109
      @ravindrak.1109 2 ปีที่แล้ว +12

      असे म्हणणारे बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक नाहीतच.. हे महाराष्ट्र द्रोही भाजपाच्या गुजराती मालकाचे गुलाम आहेत ... जय भवानी... जय शिवाजी... जय महाराष्ट्र... जय शिवसेना 🚩🚩🚩🚩

    • @shankarrakshe5977
      @shankarrakshe5977 2 ปีที่แล้ว +2

      हा शिवसैनिक नाहीच उगीच लोकांची दिशाभूल करत आहे

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 ปีที่แล้ว +51

    आनंद दिघे यांच कार्य संपुर्ण जगासमोर यायला खुप म्हणजे खुप उशिर झाला पण सूर्य कधी ना कधी उगवल्याशिवाय रहात नाही त्याचा प्रकाश पड्णारच

    • @sanjayghag4907
      @sanjayghag4907 2 ปีที่แล้ว

      श्रीआनंद दिघे साहेब. श्री शिवाजी महाराज श्री बाबा साहेब आंबेडकर हा भारत देश आहे हे.फुढरी होतील सूर्या ची किरणे येणार आपण प्रयत्नशील राहू.माहाराज कालीचरण यांच्या आशीर्वादाने घेऊ

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 2 ปีที่แล้ว +22

    आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा

  • @yogeshpatil6924
    @yogeshpatil6924 2 ปีที่แล้ว +5

    आपल्या सर्व हिंदू बांधव आणि माजा भगिनी सर्वांनी खरच हा पिचर बगायला हवा खूप मोठी पेरना भेटली दिघे साहेब च्या पिचर मध्ये

  • @DGcom86
    @DGcom86 2 ปีที่แล้ว +6

    राजकारणी लोकांनी यातून धडा घेऊन, धर्मवीर आनंद दिघे यांसारखे काम केले आहे.

  • @advpritam6968
    @advpritam6968 2 ปีที่แล้ว +8

    खरंच...सर्वांनी हा picture पहावा असा आहे..मी आत्ताच बघून आलेय 🌷

  • @rameshsingh8814
    @rameshsingh8814 2 ปีที่แล้ว +24

    आनंद दिघे साहेब अमर रहें🙏🏻🌹

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 2 ปีที่แล้ว +9

    जय शिवराय

  • @hottie5471
    @hottie5471 2 ปีที่แล้ว +18

    मी पाहून आलो मस्त पिक्चर आहे.असा माणूस होणे नाही

  • @nareshmalpekar5052
    @nareshmalpekar5052 2 ปีที่แล้ว +8

    आनंद दिघे साहेब पुन्हा होने नाही
    दाढी वाढवुन कोणी आनंद दिघे होऊ शकत नाही

  • @janvikawle3957
    @janvikawle3957 2 ปีที่แล้ว

    खरंच डोळ्यात अश्रू आणणारा pictur आहे.

  • @strikerop8815
    @strikerop8815 2 ปีที่แล้ว +1

    तूम्हाला कोटी कोटी प्रणाम दिघे साहेब

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 2 ปีที่แล้ว +22

    सर्वश्रेष्‍ठ कलाकारांनी अभिनय केला आहे।
    माझ्या "मुम्ब्रा शहर" चा नाव आला हा सिनेमा मध्ये।

    • @user-dj3to1we7d
      @user-dj3to1we7d 2 ปีที่แล้ว +1

      तु मुब्रा मधे राहतो

    • @nadeemahmed4512
      @nadeemahmed4512 2 ปีที่แล้ว

      हो भाऊ

    • @user-dj3to1we7d
      @user-dj3to1we7d 2 ปีที่แล้ว

      @@nadeemahmed4512 मग तुला मराठी कोणी शिकवली

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या जन्माच्या एक वर्ष आधी आनंद दिघे साहेब आम्हा ठाणेकरांना सोडून गेले.पण जेव्हा मी नवरात्रीत टेंभीनाक्याला जातो तेव्हा वाटतं की ते प्रत्यक्ष आई जगदंबेच्या जवळ बसले आहेत.टेंभी नाक्यावर गेल्यावर प्रत्येक वेळी त्यांचे अस्तित्व जाणवते.

  • @pravinsingh7131
    @pravinsingh7131 2 ปีที่แล้ว +2

    Thane cha king / raja aahet _ dharm veer aanand dighe saheb 🐯🐯
    Khar hindutwa _
    _ har har mahadev

  • @_kishor.02
    @_kishor.02 2 ปีที่แล้ว +1

    आनंद दिघे सारखा नेता होणे शक्य नाही दिघे हे स्वाता चा विचार कमी आणि जनतेचा विचार जास्त करत होते the king of million heart 👑 ⛵🚩 आज भि नही भुल सकते साहेब को आज पण आनंद दिघे ला लोकं घरात पुजत आहेत जय शिवराय 🚩

  • @roshanpatil0525
    @roshanpatil0525 2 ปีที่แล้ว +3

    पहिली प्रतिक्रिया काळी चरण यांची घ्यायला पाहिजे होती 😢

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 2 ปีที่แล้ว +4

    खरंच आहे...पुन्हा एक नवा दिघे साहेब होणे नाही

  • @vilaskadyal7743
    @vilaskadyal7743 2 ปีที่แล้ว +14

    धर्मवीर आनंद दिघे यांना hataoff
    हिंदू धर्म व जनता साठी जे केलं ते कधीही विसरणार नाही आम्ही

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว +3

      त्यांनी राम रहीम हनुमान चालीसा केला नाही त्यांनी कामे जास्त केली जनतेसाठी जनतेला देव. समजले नाहीतर आज. काम काही नाही फक्त राम हनुमान चालीसा

  • @prashant6136
    @prashant6136 2 ปีที่แล้ว +5

    हा सिनेमा लवकरात लवकर टॅक्स फ्री करण्यात यावा. जेणे करुन गलो गलीत आनंद दिघे साहेब काय होते हे सर्वांना कळतील.जय श्रीराम

  • @deepakyewale6599
    @deepakyewale6599 2 ปีที่แล้ว +18

    राजे यांच्या नंतरचे दिघेसाहेब धर्मरकशक

    • @asruddinowaisi9233
      @asruddinowaisi9233 2 ปีที่แล้ว +1

      Maharaj sanga na, kashi game keli Tharke ni Dighe sahebanchi..

  • @sagarthak1987
    @sagarthak1987 2 ปีที่แล้ว

    स्वामी निष्ठा म्हणजे काय कट्टर शिवसैनिक हा कसा असावा हे या सिनेमात दिसून येते 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @seemapatil2449
    @seemapatil2449 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान चित्रपट आहे

  • @vickyb6905
    @vickyb6905 2 ปีที่แล้ว +112

    महाराज तुम्ही रडू नका हिंदू जागा होईल तुमचा मुळे तुम्ही नेतृत्व करा आम्हा हिंदूंच ओम कालि...

    • @sachinsamindre7363
      @sachinsamindre7363 2 ปีที่แล้ว +3

      ओम काली महाकाली 🚩

    • @psycocandy.
      @psycocandy. 2 ปีที่แล้ว +4

      मग झोपेच्या गोळ्या कमी घ्यायच्याना कशाला गोळ्या घेऊन झोपले होते

    • @psycocandy.
      @psycocandy. 2 ปีที่แล้ว

      @@pankajjumde6865 आले धर्माचे ठेकेदार

    • @rakongr.
      @rakongr. 2 ปีที่แล้ว

      @@pankajjumde6865 bullya war basto ka tya baba chya

    • @pankajjumde6865
      @pankajjumde6865 2 ปีที่แล้ว

      @@rakongr. tuzya baykola basav

  • @jadhavpandit191
    @jadhavpandit191 2 ปีที่แล้ว +16

    हर हर महादेव🌷 हिंदू धर्माने सर्वांनी एकत्र यावे

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201 2 ปีที่แล้ว +7

    एक लक्षात ठेवा महाराज पण एक माणुसच आहे महाराज एकटा नाही तर सगळ्याच रडायला येत आहे चित्रपट बघितल्यावर

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 2 ปีที่แล้ว +5

    Only marathi saeoth hollywood king, dharmavir hiit ❤❤❤💐💐

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 2 ปีที่แล้ว

    आम्ही मराठवाड्यातील असल्यामुळे आम्हाला पण माहिती नव्हते दिघे साहेब फक्त नाव एकल होत .पण चित्रपटातून सर्व माहिती भेटली .डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते आमचे ..साहेबांची फक्त ठाण्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला साहेबांची गरज होती .....सहेबासारखा पुन्हा कोनिंहोने नाही

  • @sureshghule3343
    @sureshghule3343 2 ปีที่แล้ว +5

    सनातन हिंदु धर्म की जय 🚩

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 2 ปีที่แล้ว

    Movie मध्ये शेवटी दिघे साहेब हातवर करतात त्यावेळी मला khupppp khupppp वाईट वाटले..🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @reenanandgaonkar3496
      @reenanandgaonkar3496 2 ปีที่แล้ว +1

      Malahi tyach sceen la khup hurt zale to narayan rane kay tari bolla kanat tyanna ani tyachya adhi to tont mhnun tyanna muddam bolla atta tumhi aaram kara hyatch kalal tyach aani itar politicians ch kay uddyesh hota te

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 ปีที่แล้ว +12

    Dharmvvir dharmvir punna hone nahi🙏🙏🚩🚩

  • @mohanrasal6827
    @mohanrasal6827 2 ปีที่แล้ว +2

    आनंद दिघे साहेब धर्मवीर होते आणि राहणार

  • @MAU9820.
    @MAU9820. 2 ปีที่แล้ว +7

    GREAT HON ANAND DIGHE SAHEB 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐😪

  • @balajikarhale7996
    @balajikarhale7996 2 ปีที่แล้ว

    कालीचरण महाराज नमुना नंबर १०

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 2 ปีที่แล้ว

    साहेब तुमची गरज आहे पुन्हा परत या

  • @sudhir2514
    @sudhir2514 2 ปีที่แล้ว

    Jai bhavani jai Shivaji

  • @kumar_c4363
    @kumar_c4363 2 ปีที่แล้ว +2

    Love you sirrr 😭😭😭

  • @kunjakeli1566
    @kunjakeli1566 2 ปีที่แล้ว +3

    Dharmveer dighe sahev jindabad

  • @pravinband3304
    @pravinband3304 2 ปีที่แล้ว

    Dhanya te patrakar n sadhu

  • @fakeac8200
    @fakeac8200 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @abhijeetyadav3595
    @abhijeetyadav3595 2 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर आनंद दिघे साहेब... Allweyz Miss you 😞😞😞

  • @saurabh9750
    @saurabh9750 2 ปีที่แล้ว

    Sahebanche itka lavkr janyachya karan he srvana mahtey

  • @anilsarwade6007
    @anilsarwade6007 2 ปีที่แล้ว

    Va re maharaj

  • @pranavkenjale4557
    @pranavkenjale4557 2 ปีที่แล้ว

    Om kali

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 2 ปีที่แล้ว

    Anand dighe saheb zindabad 🙏 kalicharan Maharaj ki jai ho 🙏

  • @rajendraghosalkar6
    @rajendraghosalkar6 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏 dharmveer anant dhige saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolp7
    @amolp7 2 ปีที่แล้ว +14

    50 Rs kaato iske over acting ke liye 😂😂😂 Swami camera bagun radla publicity saathi 😀

  • @businessswot1003
    @businessswot1003 2 ปีที่แล้ว +1

    धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे
    गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिघे साहेब... यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आवश्यक बघा....
    दिघे साहेबांविषयी ठाण्यात एकल होत,
    दिघे साहेब म्हणजे ठाण्याचे बाळासाहेब...
    आम्ही दिघे साहेब बघितले नाही
    पण चित्रपट बघत असतांना दिघे साहेब स्वता असल्याचा भास होतो,काही प्रसंग अगदी भावनिक करून जातात डोळ्यात पाणी येते,
    दिघे साहेबांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केलं,
    शिवसेनेनं ठाण्याचे जिल्हाप्रमुख दिघे साहेब यांना केलं,
    त्यांनी कार्यकर्ते जपले,कार्यकर्तेही तसेच घडवले,
    त्यांचे शिष्य आज एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहे.
    कुठल्याही बँकेत खाते नसलेले,दोन्ही खिशे रिकामे असलेले व्यक्ती...
    माणसे कमावलेले सर्वात श्रीमंत माणूस,
    आनंद आश्रम टेंभी नाका ठाणे येथे
    प्रत्येक माणसांना,जात धर्म न बघता न्याय देण्यासाठी
    जनता दरबार,प्रति न्यायालय चालत असे,
    आणि साहेब राहतही तेथेच होते,
    दिघे साहेबांनी नवरात्री उसत्व,दहीहंडी उत्सव चालू केले होते ते जगभर प्रसिद्ध झाले,
    राम मंदिर अयोध्या इथे सर्वात पहिली चांदीची वीट धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांनी दिली होती,
    साहेबांच्या एका चिट्ठी मुळे कित्येकांचे आयुष्य बदलले,
    ज्वलंत हिंदुत्ववादी,
    शिवसेनेची शाखा हेच माझे घर
    शिवसैनिक हेच माझे नातेवाईक.
    असे धर्मवीर आनंद दिघे साहेब
    आजही ठाणे येथे गेल्यावर आनंद आश्रम टेंभी नाका ठाणे येथे गेल्याशिवाय राहल जात नाही,
    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आठवण येते, आज दिघे साहेब असते तर....

  • @nileshkumbhar9242
    @nileshkumbhar9242 2 ปีที่แล้ว +3

    Kharach aamhala asa neta pahije... Jas Aanand dighe sahebancha kary ahe.... Tarach aapla astitv rahil

  • @dhanajitibile2112
    @dhanajitibile2112 2 ปีที่แล้ว

    मिस यु साहेब😭

  • @maikoo978
    @maikoo978 2 ปีที่แล้ว +13

    सत्य लपवण्यासाठी हा movie काढला... अस वाटत.. कारण..... जे ऐकून होतो तेच बघितल...

    • @asruddinowaisi9233
      @asruddinowaisi9233 2 ปีที่แล้ว +1

      Maharaj sanga na, kashi game keli Tharke ni Dighe sahebanchi..

    • @maikoo978
      @maikoo978 2 ปีที่แล้ว

      @@asruddinowaisi9233 मला ky माहीत... मी guess केल movie बघून

  • @balw0774
    @balw0774 2 ปีที่แล้ว +5

    Jay Kalicharan Maharaj 🚩🚩🚩😍❤️🙏

  • @Faisalkhan-wz2km
    @Faisalkhan-wz2km 2 ปีที่แล้ว

    Nice dram jhandu baba

  • @vishalgondhali2192
    @vishalgondhali2192 2 ปีที่แล้ว +1

    असा नेता होणे नाही🙏🚩🚩

  • @himanshubhuvad1237
    @himanshubhuvad1237 2 ปีที่แล้ว +4

    Raj saheb yana dighe saheb yani sangitla ki hindu chi jababdari ata tumchi saheb tr khup mothe hote pan Raj saheb ahet ani Raj saheb hindu ani marathi manus yala kadhi mage sodnar nhi. Jai mns. Jai Maharashtra. Bala saheb thakrey yancha vijay असो

    • @asruddinowaisi9233
      @asruddinowaisi9233 2 ปีที่แล้ว

      Maharaj sanga na, kashi game keli Tharke ni Dighe sahebanchi..

  • @shivramyadav6774
    @shivramyadav6774 2 ปีที่แล้ว +1

    Dighe saheb amar rahe

  • @arunpawar1342
    @arunpawar1342 2 ปีที่แล้ว +3

    Kharach bhavnik movie ahe... je khari reality ahe... Anand Dighe he dev manus...

  • @BOSS-oj2ki
    @BOSS-oj2ki 2 ปีที่แล้ว +5

    🙏DHARMA💪VEER🙏

  • @dhammpalsalve7475
    @dhammpalsalve7475 2 ปีที่แล้ว

    फुकटची प्रसिद्धी

  • @marutibhangare6210
    @marutibhangare6210 2 ปีที่แล้ว

    कालिचरण हे नाव गुंडाला चांगले शोभून दिसते .साधूला नव्हे .

  • @dhirajdabi7523
    @dhirajdabi7523 2 ปีที่แล้ว

    Mukund Bhau Namaskar

  • @ambekarswapnil
    @ambekarswapnil 2 ปีที่แล้ว +1

    Dighe Saheb 😭😭

  • @anujdhakad211
    @anujdhakad211 2 ปีที่แล้ว

    आनंद दिघे जिंदाबाद ग्रेट

  • @asharao3401
    @asharao3401 2 ปีที่แล้ว +3

    आनंद दिघे साहेब सारखा धर्मवीर हज़ार वर्षत ekach प्रकट hoto । तो येतो त्यांचे कार्य करून ते jatat l, असा निस्वार्थ manoos आता होने नाही l cinema बघून kharach dolyat पानी अल्याशिवाय rahanar नाही

  • @gorakhnathmhatre3426
    @gorakhnathmhatre3426 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 ปีที่แล้ว

    कालिचरण नथुराम भक्त आहे, भवानीचे नाव घेऊन धर्मांधता पसरवतो.महात्मा गांधी या साबरमतीच्या हिंदू संताच्या खुन्याचा तो समर्थक आहे.
    हर हर महादेव

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 2 ปีที่แล้ว

      Gandi ha islam dharjina ani hindu virodhi hota baray zalay shree nathuram ghodsay ji yani marlay tayala.

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 2 ปีที่แล้ว

      @@prathameshcreation9167
      th-cam.com/video/FmWbwdhgQu8/w-d-xo.html
      मनुस्मृतीच्या समर्थकांना महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे सारखे हिंदू आवडत नाहीत.

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 2 ปีที่แล้ว

      @@prathameshcreation9167 मुळात नथुराम हिंदू होता काय? प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी इजिप्त मधुन आलेल्या जित्पावन लोकांचा इतिहास लिहीला आहे,तो इतिहास वाचायला हवा.

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 2 ปีที่แล้ว

      @@jaikisan6367 amala fakatay taych hindu avatdat jay Islamic atankwad virudh boltat mag to koni pan aso. Ex maharana pratap, chapharati shivaji maharaj, dharamaveer sambhaji maharaj, guru govind sing maharaj, savarkar, nathuram ghodsay, Dr. ambedkar, balashab thackary, dharamaveer Anand dhigay sir.

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 2 ปีที่แล้ว

      @@jaikisan6367 ami balashab thackary yana manto hindu virodhi jaichand Dabholkar, pansaray, gauvari lankesh jasti tiv tiv karu laglay nay tayana 1 tar Pakistan nahi tar kabristant pathvu.

  • @tejaskhamkar2051
    @tejaskhamkar2051 2 ปีที่แล้ว +3

    1 गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या शेवटला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी राज साहेबांना हिंदुत्वाची लढाई पुढे नेण्यास सांगितले आहे त्यांना माणसं बरोबर ओळखता यायची

  • @user-ti8km7hj2subscribed
    @user-ti8km7hj2subscribed 2 ปีที่แล้ว

    आनंद दिघे साहेब तुम्ही परत यायला पाहिजे तुमचं काम अविस्मरणीय होते बोलायला लागत आहे म्हणून तुम्ही परत याच

  • @sbs3953
    @sbs3953 2 ปีที่แล้ว

    अशे वाघ फक्त आणि फक्त शिवसेनेतच तयार होतात

  • @rajendrbalmiki8813
    @rajendrbalmiki8813 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏👌👌👌💐💐💐. FILM RELEASE IS ALL LANGUAGE. PEN INDIA MOVIE.

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @hindustanidadus5370
    @hindustanidadus5370 2 ปีที่แล้ว +5

    Khup bar vatl kalicharan mharaj sahebnch movies bgyla aale 🙏

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 ปีที่แล้ว +6

    खरंय... मी आणी माझी पत्नी दोघेही रडलो.. 😢😢

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर

  • @shaileshtaakale7025
    @shaileshtaakale7025 2 ปีที่แล้ว

    Prasad .... Abhalmaya ... 2001 year
    Esel studio.. bus stop 352.. trombay sion.. waat paahat Aahe Saheb..

  • @sameerdewle7428
    @sameerdewle7428 2 ปีที่แล้ว +12

    हो गुरुदेव नकी पहाणार 👏👏💐🌹💐🙏

  • @kumar_c4363
    @kumar_c4363 2 ปีที่แล้ว +1

    😭😭😭😭

  • @pranavkenjale4557
    @pranavkenjale4557 2 ปีที่แล้ว

    Aaj दिघे साहेब हवे होते सगळ्या भ्रष्टाचाराचा माज खणून utrawla असता hunter khali

  • @radhakrishnagumbade1475
    @radhakrishnagumbade1475 2 ปีที่แล้ว

    दिघे साहेब अमर रहे

  • @vikastiwari302
    @vikastiwari302 2 ปีที่แล้ว +2

    Pahil dharmaveer
    Pahil dharmrakshak
    Anand dighe saheb amar rahe
    Speechless aahe mi

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig 2 ปีที่แล้ว

      ये तिवारी भय्या मराठी कुठून शिकला?

    • @vikastiwari302
      @vikastiwari302 2 ปีที่แล้ว

      @@user-gr43ipeoig Pune
      Aani bandhu bhaiya mhanje motha bhau plz note.

  • @sureshjankut8422
    @sureshjankut8422 2 ปีที่แล้ว +1

    Ase hote dighe saheb parat ya saheb

  • @sunilmorajkar5847
    @sunilmorajkar5847 2 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर आनंद दिघे साहेब होणे नाही..साहेब तुम्ही वाघ होता

  • @sss5647
    @sss5647 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻

  • @Latajagtap-v4r
    @Latajagtap-v4r 2 ปีที่แล้ว

    Shivaji maharaja che vichar Aachar koni jivant thevale Astil tar Anand Dighe sahibani.

  • @NetajiMaza
    @NetajiMaza 2 ปีที่แล้ว

    Atul ...

  • @aniketnarkar1731
    @aniketnarkar1731 2 ปีที่แล้ว +12

    शिवसेना संपली.

    • @ramijmalvi2101
      @ramijmalvi2101 2 ปีที่แล้ว +4

      तुला अजून झोप नाही लागत का?सत्ता गेल्यापासून

    • @mangeshshingate73
      @mangeshshingate73 2 ปีที่แล้ว

      @@ramijmalvi2101 कडक 🤣😂😅

    • @nitinboshle9212
      @nitinboshle9212 2 ปีที่แล้ว

      शिवसेना कधीच संपणार नाही उलट बाकीचे नकली हिंदूतव वाले संपतील..

  • @positivevibes-iv4gg
    @positivevibes-iv4gg 2 ปีที่แล้ว

    Khara aahe saglya saglya hindunni ha picture pahilach pahije,anada dighe saheb jabardast hote,the best manus hote,parat yaylach pahijet ,phakta ekach saheb hote aani te mhanje,anada dighe saheb

  • @Janvijwellerycollection
    @Janvijwellerycollection 2 ปีที่แล้ว +2

    Anand dighe साहेबांचे kaam baghun purna sinema pahtana डोळ्यातून ashru yet hote...malahi dighe साहेबांना bhetaychi ichcha zali pan te nahit aata...pan dighe saheb maharashtrat amar rahtil...ani त्यांना maharashtra ratna puraskar milala pahije... ashi mi shasnala विनंती karte.

  • @rohankumarvaidya6163
    @rohankumarvaidya6163 2 ปีที่แล้ว

    Radu naka

  • @Faisalkhan-wz2km
    @Faisalkhan-wz2km 2 ปีที่แล้ว

    Jhatu baba