Raj Thackeray : ABP Majha Maha Katta : बाळासाहेब असताना त्यांच्यासमोर नवीन पक्ष उभा करणं गंमत नव्हती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 978

  • @arunotavkar
    @arunotavkar 2 ปีที่แล้ว +196

    समुद्रापेक्षा झऱ्यांना महत्व जास्त असते...राज साहेबानी झरे चालु केले आहेत👌👌👌

    • @agbdrxj
      @agbdrxj 2 ปีที่แล้ว

      💯💯

    • @mohanpatil1033
      @mohanpatil1033 2 ปีที่แล้ว

      uअबूUउBअबूU

    • @angkasa1454
      @angkasa1454 8 หลายเดือนก่อน +1

      Yedzare

  • @aniketdangi9379
    @aniketdangi9379 2 ปีที่แล้ว +16

    साहेब तुमच उदाहरण मनासमोर ठेवलयाने आयुष्यात स्वताच साम्राज्य उभा करण यास ऐक वेगळीच हिम्मत येते 😘😘😎😎😎 Only for राज साहेब ठाकरे

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 2 ปีที่แล้ว +76

    झालं की कल्याण आता शिवसेनेचं, एकनाथ शिंदे❤️❤️✌🏻

  • @sanjayjadhav7137
    @sanjayjadhav7137 2 ปีที่แล้ว +133

    Raj saheb is great love to hear speech

  • @namdevchaughule2094
    @namdevchaughule2094 2 ปีที่แล้ว +157

    वयनी साहेब मराठीचे भान ठेवा . साहेब नेते आहेत तुम्ही मराठी संस्कृतीला वाईट संदेश देता आहात. हा

    • @bhav2274
      @bhav2274 2 ปีที่แล้ว +18

      Bhava aajkal he normal.ahe
      .kontya gavthi Maharashtra madhe ahet...chutya....

    • @एकनिष्ठा
      @एकनिष्ठा 2 ปีที่แล้ว +10

      2 वर्षानी बायको मोठी आहे

    • @shaikhahamad4252
      @shaikhahamad4252 2 ปีที่แล้ว +4

      याच लग्न आजकाल zalel आहे का🙄

    • @civilengineer1324
      @civilengineer1324 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @bhav2274
      @bhav2274 2 ปีที่แล้ว +3

      @@shaikhahamad4252 mitra ugach virodh karaycha tar nko karu...mi swata kattar modi virodhi ahe don't worry...ata to bhongyacha vishay mule tuza ha virodh ahe...pan navara bayko chya natyacha personal ahe te tyat koni kay karaycha ha tyancha personal issue ahe

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 2 ปีที่แล้ว +186

    Great man... अपने दम पर.. 👍🏼👍🏼👍🏼🚩

    • @sainathparasnis9533
      @sainathparasnis9533 2 ปีที่แล้ว +7

      Udya cha pm

    • @warning64459
      @warning64459 2 ปีที่แล้ว +2

      Only खाजसाहेब भोंगेवाले🤧

    • @raghavanmarathe1692
      @raghavanmarathe1692 2 ปีที่แล้ว

      udya tu jhanchi baju ghetos na te tuji marun jatil bhau

    • @SandyRV2311
      @SandyRV2311 2 ปีที่แล้ว +1

      @@raghavanmarathe1692 😅.. तू स्वतःचीच मारून घेतली असं दिसतंय ..

    • @adityajalkote5886
      @adityajalkote5886 2 ปีที่แล้ว

      @@warning64459 papa bol

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 2 ปีที่แล้ว +120

    Shiv सेने साठी मराठी माणसांनी खूप योगदान दिले कोणताही मोबदला पैसा न कमाविता आपले आयुष्य दिले हे नेते कसे विसरतात

    • @desiboyz8830
      @desiboyz8830 2 ปีที่แล้ว

      Barobar aahe

    • @anishglx
      @anishglx 2 ปีที่แล้ว +3

      Paisa & Power aani Laalach ne visartat

    • @shafafkhan6022
      @shafafkhan6022 2 ปีที่แล้ว

      Visarle nahi ahet chalunde je chalte te bjp yeyil Ani nhi Marathi Manus rahil nhi apan

    • @umesh9630
      @umesh9630 2 ปีที่แล้ว +2

      बाळासाहेब असताना आता नाही.

    • @anishglx
      @anishglx 2 ปีที่แล้ว

      Fakt jhe mantri jhaale aahe tyani maharashtra chi sudhaar pudhe aapli laalach taveli aahe..patra chawl scam example chonjay rout, aadarsh scam etc..

  • @ashishpataskar8525
    @ashishpataskar8525 2 ปีที่แล้ว +235

    Sharad Pawar made sure, these 2 brothers dont come together..had it been they come together, NCP, INC would not have survived. Earlier Raj went with Pawar and now SS has completely surrendered to Sharad Pawar! Sad Reality!

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 2 ปีที่แล้ว +10

      That's part of politics... every politician does it, its their fault they falled in trap

    • @sandeepbaikar7194
      @sandeepbaikar7194 2 ปีที่แล้ว

      7

    • @himanshuy1828
      @himanshuy1828 2 ปีที่แล้ว +23

      Sharad Pawar servat khrb manus Maharashtra madhe

    • @siddheshshanbhag
      @siddheshshanbhag 2 ปีที่แล้ว +19

      I don't see any logic in this. Sure Pawar may have divided the two brothers but Thackerays never had the political power to kill INC or NCP coz to survive in Maharashtra politics, you need control over co-op banks, sugar mills and milk federations which thackerays never possessed. Even during Bal Thackeray's time, Sena never had any influence outside Mumbai city and Konkan.

    • @nandakishorpulate8408
      @nandakishorpulate8408 2 ปีที่แล้ว

      Pool

  • @pramodpawarthanks5492
    @pramodpawarthanks5492 2 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेबामुळे आपली ओळख . म्हणून महाराष्ट्र ओळख शिवसेनेत रहाणे नैतिकता होती .

  • @sharatkantvinod5781
    @sharatkantvinod5781 2 ปีที่แล้ว +2

    राज ठाकरे असली शिव सैनिक राज ठाकरे जिंदाबाद

  • @madanrode5311
    @madanrode5311 2 ปีที่แล้ว +167

    साहेबांना सोडले... म्हणून तर नारायण राणे पेक्षा वाईट हाल झाले आहेत

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 ปีที่แล้ว +241

    सेनेतुन बाहेर पडले तसेच आत्ता राजकारणातुन कायमचे बाहेर पडू नये हि विनंती
    बेरोजगारांना तरूण युवा लोकांना काही कामे नाहित जगायचा प्रशन पडला आहे

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 2 ปีที่แล้ว

      Tumhi mat deta ka tyala bhikarde sarkha paise khaun kuthele tari paksh mat dyach aani parat naukari nahi mhanay ch

    • @jagdishwaghmare3801
      @jagdishwaghmare3801 2 ปีที่แล้ว +5

      @@shankarsargar188 कमेंट मध्ये खोचक टीका आणि जनतेचे मुळ प्रशन काय आहेत हे मांडले आहे कमेंट निट वाचा

    • @D_J40
      @D_J40 2 ปีที่แล้ว +2

      Tarihi yanchya chyane janteche prashn sutatil ase mala vatat nahi

    • @natureone1885
      @natureone1885 2 ปีที่แล้ว +1

      Balmajdur kam karat aahe ami tu bolto berojgari

    • @15ujwala
      @15ujwala 2 ปีที่แล้ว +3

      Ho milel na kaam,rally madhye zaycha,baki azun te kaay karnar

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 2 ปีที่แล้ว +11

    मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️

  • @umeshkahsyap4446
    @umeshkahsyap4446 2 ปีที่แล้ว +85

    एकदाच यश, बाकी नेहमी अपयशच मिळालं.

  • @hardikbhatt5595
    @hardikbhatt5595 2 ปีที่แล้ว +26

    ❤️ u Raj saheb

  • @p.bgamer5363
    @p.bgamer5363 2 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेबांनंतर राज ठाकरे खरे हिंदू हृदयसम्राट. पितृप्रेमामुळे राज ठाकरेंवर अन्याय झाला.

  • @shivajibavaskar5893
    @shivajibavaskar5893 2 ปีที่แล้ว +59

    100/%🚩🚩raj साहेब

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว

      बरे झाले tewwa तू सोडलिस म्हणुन शिवसेना राहिली नाहीतर तेव्हाच

  • @nitinkadam6706
    @nitinkadam6706 2 ปีที่แล้ว +84

    साहेब हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलून पण जणमत मिळत नसेल तर राजकारण सोडून द्या.. 🙏🏻

    • @Nikkkhil07
      @Nikkkhil07 2 ปีที่แล้ว +2

      Zata kahi karun shaknar nahi ha

    • @vjstory...2007
      @vjstory...2007 2 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂😂

    • @saggyn95
      @saggyn95 2 ปีที่แล้ว

      exactly

    • @dnyaneshdukare101art
      @dnyaneshdukare101art 2 ปีที่แล้ว +1

      He saglyana sang. एकट्या राज ठाकरे ल का.

  • @smit-zm2gu
    @smit-zm2gu 2 ปีที่แล้ว +63

    रोजगार महागाई वर पण बोलत जावा नुसता धर्म धर्म पोट नाहीत भरत लोकांची 🙏🙏🙏🙏

    • @samyta677
      @samyta677 2 ปีที่แล้ว +2

      Barech velela bolale aahet Raj thakare employment baddal, development baddal, same civil law baddal, population control act baddal suddha.

    • @samyta677
      @samyta677 2 ปีที่แล้ว +1

      Raj Saheb Population control act, same civil law hya baddal suddha bolalle aahet. Tya baddal tumach kay bolan aahe??

    • @dipakhirve8624
      @dipakhirve8624 2 ปีที่แล้ว +5

      Hindu dharma mulech aaj desh chaltoi deshachya GDP madhe 4% hisaa aahe mandirancha

    • @anilsawant1277
      @anilsawant1277 2 ปีที่แล้ว +1

      त्यासाठी तुम्ही आहतच

    • @NM-lu9so
      @NM-lu9so 2 ปีที่แล้ว +5

      धर्मावर पोट भरत, आपल्या देशामध्ये असंख्य तीर्थ स्थळे आहेत तिथं लोकं जातात की दर्शनाला 🙏🏻, मग याचा अर्थ व्यापार होतोच की, ट्रान्सपोर्ट आलच त्यात,.... लक्ष्यात ठेवा धर्म सुरक्षित तरच आपण सुरक्षित

  • @vasimmaniyar7971
    @vasimmaniyar7971 2 ปีที่แล้ว +150

    काय संस्कार आहेत वाह ...
    अशा बोलण्या मुळे जनतेला काय उद्देश पोचणार याची जाणीव घ्यायला हवी ...
    ही अपेक्षा नव्हती. ..

    • @sunnygoikar9788
      @sunnygoikar9788 2 ปีที่แล้ว +12

      मग काय अपेक्षा होती तूझी ????

    • @vasimmaniyar7971
      @vasimmaniyar7971 2 ปีที่แล้ว +6

      नाही भावा तुमचा गैर समज होतोय
      सहबंच्या या टॉपिक वर कोण टीका करत नाही ...
      पर्तेक जन शर्मिला maym ला टीका करतायेत ही बोलण्याची पद्दत नाही ...असे म्हणून मी comment केलो ... भावा ...

    • @somanth2985
      @somanth2985 2 ปีที่แล้ว +2

      तुझ्या इच्छेनुसार त्यांनी वागायला पाहिजे का राज साहेब ठाकरे यांनी

    • @muse8265
      @muse8265 2 ปีที่แล้ว +1

      Are literate lok v bramhan ashech boltat sagle..it's love language bro❤

    • @vasimmaniyar7971
      @vasimmaniyar7971 2 ปีที่แล้ว +1

      @@muse8265 ok. Bro. 🤝😊

  • @Indian-dd9iq
    @Indian-dd9iq 2 ปีที่แล้ว +79

    एबीपी माझा जनतेचे लोकांचे प्रश्न मांडा फालतू बातम्या दाखवून बंद करा लोका ची चिंता करा सगळे पैसे घेऊन दाखवत राहतात

  • @yrcreation5518
    @yrcreation5518 2 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🔥💪🚩🧡👑🙏

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 2 ปีที่แล้ว +5

    पहिली ग्रामपंचायत ताब्यात घ्या... मग जिल्हा परिषद. पंचायत समिती.... आमदार. खासदार......... निस्ती हवा नका करू

  • @sandip2309
    @sandip2309 2 ปีที่แล้ว +110

    गंमतच झाली मनसेची ...16 वर्षात 1 आमदार किती प्रगती

    • @nikhilgavade5927
      @nikhilgavade5927 2 ปีที่แล้ว +11

      जीवनात चढ उतार येतात त्यातून तो अनुभव घेत नक्कीच यशस्वी होतो

    • @sandip2309
      @sandip2309 2 ปีที่แล้ว

      @Hindu Rashtra 🕉️ तु नको लय हिंदु असल्याचा आव आणु..मी सुध्दा कट्टर हिंदु आहे..जातीयवाद करून कोणाच भल होणार नाहीये.

    • @sandip2309
      @sandip2309 2 ปีที่แล้ว +3

      @Hindu Rashtra 🕉️ देश विकण्या पेक्षा ते चांगल...1 दिवस तुला विकुन टाकेल तरी तु बोलणार..मोदीच चांगला

    • @sandip2309
      @sandip2309 2 ปีที่แล้ว +2

      @Hindu Rashtra 🕉️ मला नाही तुला झोंबल...16 वर्षात फक्त 1 आमदार हे खर आहे..

    • @sandip2309
      @sandip2309 2 ปีที่แล้ว +1

      @Hindu Rashtra 🕉️ मला वाद घालायचा नाहिये..पण चांगल्याला चांगलच बोलला पाहिजे.
      ते तरी मान्य करा

  • @santoshphondke1800
    @santoshphondke1800 2 ปีที่แล้ว +14

    बाला साहेब ते बाला साहेब

  • @compassionlove2637
    @compassionlove2637 2 ปีที่แล้ว +55

    हे दुसर्याला संस्कार शिकवतात आणि स्वताच्या घरचे संस्कार बघा
    नवर्याला अरे तु रे या लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात

    • @durgeshsss
      @durgeshsss 2 ปีที่แล้ว +11

      Sanskar nantr bagha....tumchi akkal bagha pahile
      Ek tar tyanche love marriage ahe Ani 2 yrs vayane mothi ahe wife
      Pahile akkal ana ani nntr dusrya la akkal shikva

    • @kunalandshorya
      @kunalandshorya 2 ปีที่แล้ว +3

      Are baba bayko ahe ti... Tya aao jaao bolu shaklya aastya..pan tya je ahet tase vagar ahet .no nautanki.

    • @abhikorde7206
      @abhikorde7206 2 ปีที่แล้ว +1

      @@durgeshsss are raja pn kahi aso nata tr ahee naa natya madhe mothe ahe na raj saheb

    • @SPGfunfactory
      @SPGfunfactory 2 ปีที่แล้ว

      अरे तुरे मध्ये आपूलकी असते अहो जावो मध्ये भिती असते.... गाढवा संस्कार पहीले तु शिक..... म्हणून आम्ही म्हणतो...माझा शिवबा यात आपूलकी आहे

    • @Kiran.mh30
      @Kiran.mh30 2 ปีที่แล้ว +2

      आपल्या मराठी संस्कृती मधे नवऱ्याला ऐकिरी शब्दात कधीच बोलत नाहीत. दुसऱ्यांना उपदेश करणे सोडून द्या आधी , बायकोला वळण लावा आधी

  • @pradeepsir7808
    @pradeepsir7808 2 ปีที่แล้ว +50

    अरव़िंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्ष स्थापनेनंतर फक्त सात वर्षात दिल्ली आणि पंजाब मध्ये स्वबळावर सत्ता आणली.

    • @ashishdeshmuk8853
      @ashishdeshmuk8853 2 ปีที่แล้ว +7

      राज ठाकरे यांनी 16 वर्ष त 1 आमदार निवडून आणला

    • @Mrinvisible998
      @Mrinvisible998 2 ปีที่แล้ว

      @@ashishdeshmuk8853 🤣🤣🤣🤣

    • @devadattapatil3741
      @devadattapatil3741 2 ปีที่แล้ว

      Ani fadanvis ne mi punha yeil mhanun dapakyat takali

    • @rajyadav-vu2ip
      @rajyadav-vu2ip 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रात आता पर्यंत कोणि स्वबळावर सत्ता मिळवली आहे? ज्या माणसाला बापाचा पक्ष आयता मिळाला त्याला तो पण टिकवता आला नाही... आणि स्वतः च्या कर्तृत्व वर पक्ष वाढवायला हिम्मत लागते...

  • @navnathpund1670
    @navnathpund1670 2 ปีที่แล้ว +100

    अरे तुझा नवरा आहे मग तु असे का बोलतेस संस्कार आहे की नाही काही 😄

    • @durgeshsss
      @durgeshsss 2 ปีที่แล้ว +31

      Navra ticha ahe na mag ti ticha baghel
      Tu tujha bagh....
      Mahit kahi nasta ..yetat shahan pana shikvayla

    • @Mahesh_karle
      @Mahesh_karle 2 ปีที่แล้ว +8

      Are Raj saheb lahan aahet vayane

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 ปีที่แล้ว +13

      😂 Tu aaplya baikola sang n ky manach tr te mitr Maitrin sarkhe rate tu aaplya ghar ch bg

    • @bhushanlandge8757
      @bhushanlandge8757 2 ปีที่แล้ว +3

      @@funnyvideos-md6rz are bhai bhai bhai😂😂😂

    • @shobharaut9845
      @shobharaut9845 2 ปีที่แล้ว +3

      Arye ture bolale manje tila sanskar nahit ase nahi🙂

  • @pandurangbadadhe6618
    @pandurangbadadhe6618 2 ปีที่แล้ว +79

    साफ खोटं बोलत आहेत साहेब तुम्ही,सगळा प्लॅन करुनचं नवीन पक्ष काढायचा ह्याच हेतूने तुम्ही बाहेर पडला

    • @9000.0
      @9000.0 2 ปีที่แล้ว +16

      tu kamala hota vatte tithe tula sarva mahi hai neat 😂

    • @pratiktawde2586
      @pratiktawde2586 2 ปีที่แล้ว +12

      Kaka cha jivavar udya nahi marlya...himmat hoti manun swatacha paksha kadhla

    • @D_J40
      @D_J40 2 ปีที่แล้ว +3

      Akdam barobr

    • @D_J40
      @D_J40 2 ปีที่แล้ว

      @@pratiktawde2586 kakachya jivavar udya marane nahi tyala akatrit ani akmat rahanyacha khandani pana mhantat tyala

    • @jeevanp1429
      @jeevanp1429 2 ปีที่แล้ว

      @@D_J40 mulga bapacha jivavar martoy tyacha kai 😅

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 ปีที่แล้ว +28

    Thank you so much..
    You know what i mean..
    शिवसेनेचे नशिब !

  • @tukaramparatwad9903
    @tukaramparatwad9903 2 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेबा नंतर हिंदुत्वाचा एकमेव ढाण्या वाघ म्हणजे फक्त राज साहेब🚩

  • @pandurangshinde5947
    @pandurangshinde5947 2 ปีที่แล้ว +18

    आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे डोक्यावर पदर आणि आपल्या नवऱ्याशी कसं बोलायचं हे महाराष्ट्राची संस्कृती मराठी संस्कृती आहे त्यामुळे मराठी संस्कृती प्रमाणे आपण सर्वांनी वागले पाहिजे

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 2 ปีที่แล้ว +1

      He katmullyanche swabhav aani vagnuk maharashtrat nahi.
      Maharashtrat padra mage tond lapvaychi saway nahie, tar purshanchya khandyala khanda laun talwar uchlaychi aahe.
      Aaj padar udya burkha bolshil tu.

  • @manineesawant211
    @manineesawant211 2 ปีที่แล้ว +7

    तुमच्या कडे जे काही आहे ते सर्व बाळासाहेबांमुळे
    नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं नसतं. ना तुमच्या कडे कोणी बघितलं असतं.🚩

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 2 ปีที่แล้ว +16

    याने तर शिवसेनेची चार दिवसांत वाट लावली असती .बरोबर शिवसेना बाळासाहेबांनी ऊध्दव च्या हातात दिली. साध नवर्याला कसे बोलाव ते कळत नाही .अरे,तुरे,कारे.

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 2 ปีที่แล้ว +16

    आरेकारे नाही करायच बाईं राज साहेब खुफ मोठे नेता आहे आणी शेवटी तुमची ईजत राखा

    • @vincentvangogh3829
      @vincentvangogh3829 2 ปีที่แล้ว

      Tyana kahi problem nahi tr tumhala ka aahe. Lokani dusryana fukatche salle dene band karave. He jag pudhe jatay ani stri purush doghehi saman aahet. Bursatleli vicharsarni pusun taka aatatari.

  • @nimlokothi
    @nimlokothi 2 ปีที่แล้ว +120

    His arrogance and ANTI GUJARATI,BHAIYYA etc policy went against him.else,he is very strong leader Very good orator.

    • @rehanshaikh8545
      @rehanshaikh8545 2 ปีที่แล้ว +18

      A leader who brings everyone together is a strong leader not the one who discriminate on the basis of region, religion & later caste etc.

    • @jimcasper12
      @jimcasper12 2 ปีที่แล้ว +29

      @@rehanshaikh8545 you mean Congress, NCP, AIMIM?who divide for vote bank very tru 👍

    • @JunaidKhan-hp3mo
      @JunaidKhan-hp3mo 2 ปีที่แล้ว +9

      He is not a leader
      He a person with low dignity and honour

    • @VinodkumarBhandari-vq9vt
      @VinodkumarBhandari-vq9vt 2 ปีที่แล้ว +17

      @@rehanshaikh8545 you realised this leadership qualities only when Rajsaheb started speaking against masjid loudspeaker.. there was a time when Owaisi and Omar abdulla were openly threatening Hindus, and muslims were enjoying their leadership speeches..
      Now everything is enough, and now Hindus have decided, that those who will speak and work for Hindus, only that person will sit in administration department of India... Be it local corporator, CM or be it PM.

    • @Adi-ht3zd
      @Adi-ht3zd 2 ปีที่แล้ว +2

      @@jimcasper12 😝😝😝😝bjp konse konse mudde pe election ladhta hai re har baar????

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 ปีที่แล้ว +12

    तुम्ही एका मोठ्या नेत्याची पत्नी असताना अरेतुरे बोलणे हे संस्कार संस्कृती नवीन पिढीला संदेश जातोय याचे भान असू द्या वहीनीसाहेब.

  • @pspol3273
    @pspol3273 2 ปีที่แล้ว +15

    बाळासाहेबां समोर पक्ष काढणे गंमत नव्हती पण पक्ष काढून तुम्ही गंमत जंमत च करत आहात

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 ปีที่แล้ว +30

    हे स्वतः च्या काकांचे होऊ शकले नाही .....काय हे जनतेचे होणार

    • @ganeshbunkar3400
      @ganeshbunkar3400 2 ปีที่แล้ว +8

      tondat ghe mg

    • @maheshbhogeeditz3234
      @maheshbhogeeditz3234 2 ปีที่แล้ว +1

      @@ganeshbunkar3400 😂👍

    • @kirankoli96
      @kirankoli96 2 ปีที่แล้ว

      तू तुझ्या बापाचा तर हो आधी

    • @rahulaiwale5550
      @rahulaiwale5550 2 ปีที่แล้ว +1

      आमचे लाडके अजित पवार, 😂😂 त्याचा डायलॉग मरतोय...

  • @sunday123as
    @sunday123as 2 ปีที่แล้ว +63

    Salute Raj Thakare
    Raj Thakare = Bala Saheb

    • @pandurangmohite6080
      @pandurangmohite6080 2 ปีที่แล้ว +1

      बरोबरी अशक्य
      मार्ग एक असू शकतो

  • @DrSolanki23
    @DrSolanki23 2 ปีที่แล้ว +4

    बाप हा बापच असतो...जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩 हिंदुस्थान चे एकमेव हिंदुहृदयसम्राट आमचे बाळासाहेब च🔥

    • @DrSolanki23
      @DrSolanki23 2 ปีที่แล้ว +1

      उध्दव ठाकरे साहेब ह्यांची तुलना करू नका मागील सरकार पेक्षा दहा पटीने अधिक चांगले आहे ठाकरे सरकार विशेषतः सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अनुषंगाने तरी सरकार खुप चांगले प्रभावी

  • @rameshjagtap9071
    @rameshjagtap9071 2 ปีที่แล้ว +2

    मी काही मोठा विचारवंत नाही पण मनापासून दुःख आणि खन्त आहे की तुम्ही गेलात थोडा विचार आणि सय्यम ठेवला असता आणि डोकं चालवलं असत तर सेना आज तुमची असती - जय महाराष्ट्र

  • @nileshchavan5429
    @nileshchavan5429 2 ปีที่แล้ว +6

    साहेब राजे आहे.. राज करणार

  • @pocketepic8986
    @pocketepic8986 2 ปีที่แล้ว +21

    खुर्ची दिली नाही म्हणून बाहेर पडलेत हे सत्य

  • @shivajipatil7728
    @shivajipatil7728 2 ปีที่แล้ว +51

    जे लोक धर्मांमध्ये आहेत त्या लोकांना हिंदू धर्मांमध्ये पती ला कसे बोलतात तेच लोक आसे बोलतात कोणी खरे बोलले की चमचे लगेच पुढे येतात याच्यांवर फडणविस वहीनी ची सावली पडली वाटते हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मा साहेब म्हणाचे तसे आता हिंदू ह्रदय सम्राट राज ठाकरे झाले आसे मीडीया वाले सांगतात मग शर्मिला ठाकरे मा साहेब मग मा साहेब आपल्या पतीला आरे तुरे बोलतात ते कस काय विषय अवघड आहे

  • @machindrakoradkar1561
    @machindrakoradkar1561 2 ปีที่แล้ว +10

    मी कट्टर मनसैनीक आहे आणि राहणारच
    यात शंका नाही पण वहीनी साहेब
    साहेबांना अरे -तुरे ची भाषा हे शोभत
    नाही असाल तुम्ही साहेबांच्यापेक्षा
    वयाने मोठ्या तरीही

  • @mayurjadhav3823
    @mayurjadhav3823 2 ปีที่แล้ว +20

    हा, बाळासाहेब ठाकरे साहेबांना सोडुन जाणारा माणूस कधी आपल्या ( जणतेला ) सोडुन जाइल समजणार नाही

    • @umeshkhale8886
      @umeshkhale8886 2 ปีที่แล้ว +1

      Bala sahebanch khara mulga tyancha nahi rahila he bag tu

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 2 ปีที่แล้ว +63

    अगोदर लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न मार्गी लावा...नंतर धर्म ... महागाईविरोधात मोर्चे काढण्यास सुरुवात केली पाहिजे.. फक्त धर्मांनी पोट नाही भरणार..

    • @sawantlife
      @sawantlife 2 ปีที่แล้ว +12

      Sarkar konach ahe tyana vichar na prashn te ky fakt paise khayla aale ahet maharastra sarkar madhe

    • @siddharthnaik2361
      @siddharthnaik2361 2 ปีที่แล้ว +8

      Aadhi Dharm. Nantar baakicha.

    • @omkargadakh4333
      @omkargadakh4333 2 ปีที่แล้ว +4

      Sarkar la vichara ki tyana nivdun dila aahe na tumhi

    • @ajinkyagadekar7406
      @ajinkyagadekar7406 2 ปีที่แล้ว +4

      कळत नकळत कधी आपली किंवा आपल्या पुढील पिढीची सुन्नत झाली कळणार नाही तुम्हाला

    • @faktfokafunbegins902
      @faktfokafunbegins902 2 ปีที่แล้ว +4

      adhi dharm..dharmashivay ha desh nahi..he lakshat ghya..hindu sampla ki desh sampla..pak afgan iran bagha..dokyat jaude jara..

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 ปีที่แล้ว +31

    शर्मिला ताई तुम्ही जे म्हणताय तेच आरोप तुमच्या पक्षा वर सुद्धा झालेत मागील 15 वर्षा च्या काळात,, हे सर्व पक्ष्यात होत असते, तुमच्या पक्षातून पण अनेक मोठे नेते नाराज होऊन सोडून गेले आहेत

    • @bankatpachbail5350
      @bankatpachbail5350 2 ปีที่แล้ว +3

      त्यांच्या पक्षात मोठे नेते कधीच नव्हते आणि नाहीत ते पक्ष सोडून गेल्यावर मोठे झाले

    • @sawantlife
      @sawantlife 2 ปีที่แล้ว

      @@bankatpachbail5350 raj saheban sobt kaam karnare nete ahet j manse la pude gheun janare ahet tumcha sanju la.sambhala techa mule tumche vait divas aale ahet

    • @bankatpachbail5350
      @bankatpachbail5350 2 ปีที่แล้ว

      @@sawantlife आमचा संज्या,शेरद ची किंवा अनजीपंत कोणी नाही असला भोंग्या सोग्याचा फालतु पणाचे राजकारण न करता विरोधकांने जनतेचे प्रश्न लावून धरून सरकार ला धारेवर धरून अडचणीत आणावे .हा भोंगा वाजला किंवा नाही वाजला तो कोणत्याही धर्माचा असो त्याने काय कोणाचे पोट भरणार नाही किंवा बेरोजगारी कमी होणार नाही त्यामुळे उगाच तरुण पोराचे माथे भडकवुन दंगली घडवयाच्या आणि केसेस होऊन त्यांची आयुष्य बरबाद करायचे याच्यात यांच्या घरातला किंवा ते स्वतः नसणार

    • @sawantlife
      @sawantlife 2 ปีที่แล้ว

      @@bankatpachbail5350 tu tujh bg amhala nko shikvus ky karych te

    • @bankatpachbail5350
      @bankatpachbail5350 2 ปีที่แล้ว

      अगोदर मी माझे मत मांडले तुला रिप्लाय देण्याची गरज नव्हती त्यामुळे तु तुझेच बघ

  • @sushilagor2088
    @sushilagor2088 2 ปีที่แล้ว +2

    Very true ,Raj Saheb.

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 2 ปีที่แล้ว +16

    उघडं गेलं नाग्ड्यापाशी अन रात्रभर हिवानं मेलं... ना abp माझा ला काही काम, ना नवनिर्माण करणाऱ्याला !!

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 5 หลายเดือนก่อน +1

    बरं झालं सोडली नाही तर अजून महाराष्ट्र ची वाट लावली असती.

  • @amolmali4807
    @amolmali4807 2 ปีที่แล้ว +28

    शर्मिला ताई..... आपण किमान बाहेर तरी.... राज साहेबांना.... अरे तुरे बोलू नये..... ते आमच्या साठी मान्यवर व्यक्ती आहे.....🙏🙏

    • @maheshsatija517
      @maheshsatija517 2 ปีที่แล้ว

      000 🙏00 🙏0 🙏🙏0 🙏0000

    • @sandeepshinde8806
      @sandeepshinde8806 2 ปีที่แล้ว

      Roght

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 2 ปีที่แล้ว +1

      अरे... शिवीगाळ केली नाही ते नशिब समजा 😂🤭😂

    • @sahyog3752
      @sahyog3752 2 ปีที่แล้ว +1

      वयाने मोठया आहेतः त्या त्यांच्यापेक्षा"

  • @sujitdivekaractor8581
    @sujitdivekaractor8581 2 ปีที่แล้ว +18

    Raj thakre च मराठी वरचा मुद्दा आवडतो
    ... पण आता भोंगा बाबत च आवडल नाही...
    कारण धर्माच्या नावावर फक्त राजकीय तेड निर्माण होऊ शकतो..कोणीच पोट भरत नाही...
    आधीचा छा राज ठाकरे खूप मस्त होता.. भाषणाची सुरवात ..,💥❤️❤️ इथे जमलेल्या सगळ्या माझ्या मराठी. बंधू आणि भगिनींनो असा होता आता मराठी क्या जागी हिंदू आला..
    मी राज ठाकरे साहेबाना support करतो पण धार्मिक बाबतीत आता ते चुकीच्या वाटेवरून जात आहेत..तिकडे अरविंद केजरीवाल ने दिली आणि पंजाब ल सरकार आणून दाखवली. आणि इकडे आमचे राज साहेब फक्त १ आमदार आणू शकतले ......

    • @akash7.064
      @akash7.064 2 ปีที่แล้ว

      Marathi ha muddha social hota? Boltoy kay tu ha n to mudha samech ahe fkt tu NCP supporter ahe mnun tula ha muddha aavdla nai

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 2 ปีที่แล้ว +2

      @@akash7.064 ani tu bjp supporter aahe mhanun tula , hya bhongyachya magcha matitarth kalat nahiye ...
      Baghu na , ha bhongyachi expiry kay nehmi pramane, jashi baki aandolana expire zali yanchi.

    • @rolling_8336
      @rolling_8336 2 ปีที่แล้ว

      मान्य आहे हा तुमचा वयक्तिक मुधा आहे पण इथे अल्पसंख्याक हिंदू आहे ह्या देशाला मोलविंची kidd लागली आहे हा आज पर्यंत कितीतरी संतांनी सांगितले आहे तरीही विरोध करत असाल तर अक दिवस असा येईल की आपल्या पुढच्या पिढीला सुधा ह्या 🟢 रंगाचा त्रास होईल त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल आमदार बना ते सुधारत नाहीयेत मग आपण का गांधींच्या मार्गावर चालायचं जागे व्हा 🚩

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 ปีที่แล้ว +7

    दोनही ठाकरे बंधूंनी मराठी माणसाची साथ सोडली.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 ปีที่แล้ว

      Marathi manus vedha, Thackeray var Pawar var bharosa kela. Santanchi Bhakti japali, yukti baddal vichaar nahi kela. Shaap aahe Marathi manasala, antaryuddha karat rahanyacha. Bhau bhau bhandatat, desh jaato bhikela

  • @bepositive1818
    @bepositive1818 2 ปีที่แล้ว +6

    आज अभिमान वाटतोय मा.श्री..बाळासाहेब ठाकरे यांचा की शिवसेना योग्य व्यक्तीच्या हातात दिली 👍👍👍

  • @surajkarale2045
    @surajkarale2045 2 ปีที่แล้ว +6

    👌👌👌jabardast

  • @amolsangare6953
    @amolsangare6953 2 ปีที่แล้ว +39

    काय संस्कार आहे

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 2 ปีที่แล้ว +50

    बर झाल नाही तर शिवसेनेचे वाटोळ लागल आसत.

    • @pratikkhedekar7658
      @pratikkhedekar7658 2 ปีที่แล้ว +14

      Ho brobr ahe janab Sena jali nsti Mg 😂

    • @nisarboat2358
      @nisarboat2358 2 ปีที่แล้ว +2

      @@pratikkhedekar7658 pagal

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 ปีที่แล้ว +1

      Aata ky jhal aahe mg😂

    • @महाराष्ट्रसरकार-ग3ध
      @महाराष्ट्रसरकार-ग3ध 2 ปีที่แล้ว

      balasaheb ne kahitari vichar kelach asel ki yala dam nhi padala mala. kay vicharat nhit mahnun. shivsena sodali bar zal sodali tu nakoy pan

    • @pratikkhedekar7658
      @pratikkhedekar7658 2 ปีที่แล้ว +4

      @@महाराष्ट्रसरकार-ग3ध Tumala soniya senach aavdt ahe vat.. Balasaheb bole hote hijade zuktat soniya pude 😂

  • @tusharindalkar3939
    @tusharindalkar3939 2 ปีที่แล้ว +8

    सगळे मागे उभे राहिले पण ज्यांच्यामुळे तुमची या महाराष्ट्राला ओळख करून दिली ते साहेब तुमच्या मागे नव्हते.

  • @bhagajigadge5616
    @bhagajigadge5616 2 ปีที่แล้ว +16

    राज्याचे नेते,त्यांना जनता व इतर नेते सुद्धा आदर युक्त बोलतात, उद्या तेही अरे कारे बोलले तर नवल वाटू नये

    • @bhagwantpatil9249
      @bhagwantpatil9249 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे साहेब असे बोलणे चुकीचे वाटते

  • @sumitg4008
    @sumitg4008 2 ปีที่แล้ว +2

    Great.....

  • @Kvk73
    @Kvk73 2 ปีที่แล้ว +52

    सार्वजनिक मंच्यावर पतीविषयी बोलताना पत्नीने आदराने बोलावे ही मराठी संस्कृती पाळायला हवी.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 ปีที่แล้ว +5

      murkh aahe ti

    • @67_gaming53
      @67_gaming53 2 ปีที่แล้ว +7

      असं काही नसत आदर शब्दात नाही तर मनात असावं मॅडम नि आदर ठेवला आहे शब्द का असावा

    • @Kvk73
      @Kvk73 2 ปีที่แล้ว +1

      @@67_gaming53 म्हणूनच लोकं शब्द ऐकायला गर्दी करतात पण मनापासून मत देत नाही

    • @67_gaming53
      @67_gaming53 2 ปีที่แล้ว +1

      @@Kvk73 काका संस्कृती काय असते हे वेगळं पण जर आपले मंदिर उरली नाही तर संस्कृती कसली उरेल मत आम्ही 1 निस्टने देऊ पण तुमच्या सारखे पैसे खाऊ असतात जे मत विकतात

    • @As-zc3kt
      @As-zc3kt 2 ปีที่แล้ว

      घरात तर ही शिव्या देत एसेल, मुर्ख आहे ती

  • @aniketwadkar1049
    @aniketwadkar1049 2 ปีที่แล้ว +2

    नुसतं सभेत पोपटावानी बोलणं म्हणजे गट
    तयार होत नाही त्यासाठी जनतेशी संवाद साधावा लागतो . फिराय लागत
    मुंबई नाशिक ठाणे म्हणजे महाराष्ट्र नव्हं ...
    राज ठाकरे...

  • @krishnamahalle1846
    @krishnamahalle1846 2 ปีที่แล้ว +3

    ONLY Raj saheb Thackeray 🚩⚔️💪🧡

  • @shashikantgandhale9573
    @shashikantgandhale9573 2 ปีที่แล้ว +1

    पुढी ल. महान नेता. राज.

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 2 ปีที่แล้ว +24

    बायको अरे तुरे बोलते यातच तुमच्या लोकांची किंमत समजते दुसर्यांना शाहनपण शिकवण्या आधी घरची संस्कृती सांभाळावी

    • @bhav2274
      @bhav2274 2 ปีที่แล้ว

      Ka re chutya ajun pan 1980 madhe rahto ka...yevda male female samanta ahe tar navra bayko asa kahi nast...aajkal he normal ahe...gavthi kuthla anfad

    • @santoshteli5745
      @santoshteli5745 2 ปีที่แล้ว +1

      नवरा बायको madhe अरे तुरे चा काहिही संबंध नाही

    • @ashishdeshmuk8853
      @ashishdeshmuk8853 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे भाऊ

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 ปีที่แล้ว

      @@santoshteli5745 महाराष्ट्राची संस्कृती काय बोलते आठवा शिवकाळ पेशवे काळ हे हल्ली 20 वर्षांपासून चाललंय फॉरेन संस्कृती हिंदू धर्मात असं नाय चालत आणी हे लोकं तर नेते लोक आहेत अरे तुरे फक्त आई बाप बोलू शकतात बाकी कोणीही नाही

  • @SoulLove369
    @SoulLove369 2 ปีที่แล้ว +24

    इथ लोक त्यांना अरे तुरे केल म्हणून नाव ठेवतात, अहो म्हटल्यावरच आदर ,प्रेम असत असा काय नियम आहे की कायदा. काय गैरसमज असतात एकेक, कशाबद्दल ही नाव ठेवतात

    • @bankatpachbail5350
      @bankatpachbail5350 2 ปีที่แล้ว

      विरोधकाने राज ठाकरे ना एखादा शब्द अरे तुरे चा वापरला तर मन सै निक त्याच्यावर एकादया पिसाळलेल्या कुत्र्यासारखा तुटून पडतील

  • @narayankhule965
    @narayankhule965 2 ปีที่แล้ว +42

    माला अन् माझे baiku पोर यांना काही मिळणार नाही मग मी बाहेर पडलो हे सत्य ,अन् मी बायकोचे जादा ऐकतो हे त्रिवार सत्य जनमत हेच अन् माझे मत मी खोटे बोलतो फार कमी त्यात हे एक

    • @umeshkarande7932
      @umeshkarande7932 2 ปีที่แล้ว +2

      Tu tuz kam bag

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 ปีที่แล้ว

      Kiti vait Ayushya tujha

    • @medic_123
      @medic_123 2 ปีที่แล้ว +1

      जस आडनाव तशेच तुम्ही 👍

  • @vikramghodake7178
    @vikramghodake7178 ปีที่แล้ว +1

    The BOSS MY RAJ THAKRE SAHEB....❤️❤️

  • @avinashkakade1924
    @avinashkakade1924 2 ปีที่แล้ว +25

    शेवटच्या दिवसांसाठी शुभेच्छा.. भाजप च्या नदी लागून अस्तित्व संपवून घेतल्याबद्दल शुभेच्छा

  • @alwaystraveler
    @alwaystraveler 2 ปีที่แล้ว +23

    Jay MNS zindabaad

  • @vijayjohare1237
    @vijayjohare1237 2 ปีที่แล้ว +7

    तुम्ही शिवसेना का सोडली हे ऐकण्यात जनतेला काहीही रस नाही. महाराष्ट्रातील युवक बेरोजगारी मुळे हालाकीचे जिवन जगत आहे. त्यासाठी एखादी सभा घ्या.

  • @alhamdolilah111
    @alhamdolilah111 2 ปีที่แล้ว +14

    Shivsena Zindabaad

    • @kshetra-kshetragnya
      @kshetra-kshetragnya 2 ปีที่แล้ว +2

      Balasaheb ne Halala kela hota na....😂😂

    • @akshay13071991
      @akshay13071991 2 ปีที่แล้ว

      हे BJP IT cell च कुत्र आहे नक्किच.
      मुद्दाम.. Khalifa account name वापरुन असा कमेंट करत आहे.
      ही 2018 ची strategy आहे ना.. बदलवा IT CELL मंडळी जुन झाल हे.

  • @ramgurav3480
    @ramgurav3480 2 ปีที่แล้ว +18

    Raj Thakare is right

  • @PRABHAKARPM-hm9xq
    @PRABHAKARPM-hm9xq 2 ปีที่แล้ว +79

    काय फरक नाही पडला. आणी स्वतःच नुकसान... ना घर का ना.....

    • @laxmanbhadange8825
      @laxmanbhadange8825 2 ปีที่แล้ว +5

      घाट का

    • @aarogyasampada5831
      @aarogyasampada5831 2 ปีที่แล้ว +8

      Ektyane satta tikvne mhatvache aahe. Aaj jari mns satte mdhe nsli tri uddhav preksha Raj lach lok mantat.😍

    • @darksoul_433
      @darksoul_433 2 ปีที่แล้ว

      Chup ye

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 2 ปีที่แล้ว +1

      @@aarogyasampada5831 kahi pn mitra tyala kon mant

    • @ashishpataskar8525
      @ashishpataskar8525 2 ปีที่แล้ว +1

      Sharad Pawar made sure, these 2 brothers dont come together.. but unfortunately, SS and MNS both dont understand this.

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 ปีที่แล้ว +41

    खूप छान आहे तमची जोडी ❤️👍👌

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 ปีที่แล้ว +1

      Kasli jodi n kay 2 4 bayka karaycha Teva kuthe maja 😁

    • @arishfasheikh689
      @arishfasheikh689 2 ปีที่แล้ว +1

      @@Jungle_boy123 You Just GetLoss Dont Tok to Me 😏

    • @prashantpatil3755
      @prashantpatil3755 2 ปีที่แล้ว

      @@arishfasheikh689 🤣

    • @Amle0704
      @Amle0704 2 ปีที่แล้ว

      Hoy

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 ปีที่แล้ว +2

      हि छान जोडी झाली का बायको नवऱ्याला अरे तुरे बोलते आणी जनतेने यावं जावं करावं का

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेबांनी तुम्हाला लाथ मारून का हाकलले त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने (शेंडी-जनव्याची ताटं उचलून) तमाम महाराष्ट्रास दाखवून दिलंत!!!

  • @vimohghadigaonkar2685
    @vimohghadigaonkar2685 2 ปีที่แล้ว

    Yes

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 ปีที่แล้ว +11

    बरे झाले तुम्ही शिवसेना सोडून दिला नाही तर मनसे गत शिवसेनेची अवस्था झाली असती

  • @chavanmayurcmsaheb6742
    @chavanmayurcmsaheb6742 2 ปีที่แล้ว +8

    Rajji Thackeray Saheb Jai Maharashtra Jai Hind Vande Mataram Jai Maratha Jai Bhim
    First From Tomorrow My Mission MAHARASHTRA NAME SHOULD MARATHIRASHTRA 1000% CORRECT BECAUSE GUJARATI FROM GUJARAT
    PUNJABI FROM PUNJAB
    BUT MARATHI MANUS NOT HAVING OUR OWN STATE BECAUSE MAHARASHTRA MEANS BIG NATION ANY BODY COME STAY HERE MAKE PROPERTY
    MONEY IN CRORES SO JOIN MY MISSION REQUEST TO ALL MARATHI MANUS WE WILL GIVE LETTER TO OUR VISIONARY PRIME MINISTER NARENDRA BHAI MODIJI SAHEB
    UDDHAVJI BALASAHEB THACKERAYJI CM SAHEB MAHARASHTRA AND ALL BIG POLITICAL LEADERS BECAUSE AFTER 10 TO 20 YEARS IN MAHARASHTRA NAGARSEVAK,MLA, MP'S WILL BE OF NORTH INDIA,SOUTH INDIA,WEST BENGAL ETC STATE SO MAHARASHTRA WILL BE RENAMED AS MARATHIRASHTRA FOR MARATHI MANUS ISSUE IN PUBLIC INTEREST CHAVAN MAYUR CM SAHEB CM GLOBAL DIGITAL CONSULTANT MUMBAI,MAHARASHTRA,INDIA 9773992412
    DEAR FRIENDS WHATSAPP ME YOUR REPLYS ON 9773992412.

  • @khimsingh486
    @khimsingh486 2 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 2 ปีที่แล้ว +37

    Raj saheb 👍👍🙏🙏

  • @dilipbhingarde9916
    @dilipbhingarde9916 ปีที่แล้ว +1

    खूप छान राज साहेब

  • @Just_guy953
    @Just_guy953 2 ปีที่แล้ว +15

    Raj thakare 👑🔥🔥🔥🔥

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 2 ปีที่แล้ว

    साहेब जेव्हा खरा माणूस एकटा लढतो तेव्हा त्रास हा होतोच पण त्याचा शेवट खूप गोड असतो.
    एक दिवस आपला पण येईल आणि तेव्हा महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समजेल राज ठाकरे काय माणूस आहे ते ❤️.
    Love u राजसाहेब ❤️

    • @soulgaming2471
      @soulgaming2471 2 ปีที่แล้ว

      ओन्ली राष्ट्रवादी ❤️✌️

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 2 ปีที่แล้ว +5

    झोपीगेलेला जागा झाला पण आज दगाबाजीच हद्पार करणे गरजेच आहे ज्या शिवसेनेला बाढवल ते मागे रिहीले

  • @onlyunpluggedrohitvijaysat8553
    @onlyunpluggedrohitvijaysat8553 2 ปีที่แล้ว

    कडकक्कक्ककक्क

  • @dilippatil486
    @dilippatil486 2 ปีที่แล้ว +15

    स्वार्थी आणि बाळासाहेबांच्या पाटीत खंजीर खुपसला ते हेच... आणि त्यांच्याच नावाने राजकरण करताहेत हीच मोठी शोकांतिका.... लोकांना समजतंय सगळं तुमचं ढोंग

    • @sawantlife
      @sawantlife 2 ปีที่แล้ว +1

      Balasahebancha patit kanjir koni khupasla te bagitl jante ni balasahebanche vichar adarsh vikle pawar sonia samor jho mulga balasahebancha jhala nhi tho Maharashtra ky sambhalnar Uddhav balasahebanch sagl gheun gela sagli shivsena gheun gela pn balasahebanche sagli hindutva raj saheban kade aal

    • @dilippatil486
      @dilippatil486 2 ปีที่แล้ว

      @@sawantlife मराठी माणसाचा पुळका होता मग आता त्याच मराठी माणसाला विसरले का?....आणि निवडणुका आल्या तसे हिंदुत्वाची आठवण आली. यालाच रंग बदलू सरडा बोलतात... लोकसभे वेळी मोदी वर टीका Ed ची नोटीस आल्यावर लगेच गळा भेट. हे लोकांना दिसतंय...ज्या BJP ने सत्तेसाठी मेहबूबा मुफ्ती सोबत सत्तेत बसले. त्याच BJP ऐकून हे राजकारण करताहेत....Sorry bhava पण आपल्या लोकांची सवय आहे की, आपल्याच लोकांच्या पायात पाय घालून पाडण्याची....काय वाटतं आपल्याला ज्या शिवसेनेनं ज्याला गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रात मोठे केलं त्यानेच त्यांना जेंव्हा पासून केंद्रात सत्ता आल्यापासून वेगळी वागणूक दिली...

    • @sawantlife
      @sawantlife 2 ปีที่แล้ว

      @@dilippatil486 tumcha penguin ni tar baap badhala mantri honya sathi hirvi shall ghetli tyana ky samjl balasaheb kon hote ky hote te

    • @dilippatil486
      @dilippatil486 2 ปีที่แล้ว

      @@sawantlife भावा एकाद्याबद्दल वाईट शब्द वापरू नये. राज साहेबांचा फोटो बघ facabook ला मुस्लिम टोपी आणि दुप्पटा. मग आता काय नाचणार. भावा अस आहे की कोणी हिरवी,लाल, पांढरी कोणत्याही धर्माची टोपी घातली म्हणून आपला धर्म कोणी सोडत नाही...हेच आमचे राजसाहेब बोलत होते मला काहीही धर्माचं देणं घेणं नाही तरुणांना रोजगार, शिक्षण, मिळालं पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे...मग आता अचानक धर्माचं कोठून आल...मग आता का बोलत नाहीत महागाई, बेरोजगारी, शिक्षण यावर.

    • @sawantlife
      @sawantlife 2 ปีที่แล้ว

      @@dilippatil486 sagl amche raj saheb bolnar mg penguin party nusti paise khayla sarkar madhe aali ahe ka

  • @kirteekumarmhatre306
    @kirteekumarmhatre306 2 ปีที่แล้ว +2

    Ha Sahebh Mumbai cha vishay nahi
    All of इंडिया चा आहे.
    ग्रेट .

  • @laxmankadam2326
    @laxmankadam2326 2 ปีที่แล้ว +4

    राज ठाकरे खरा माणूस आहे

  • @vaibhavk8513
    @vaibhavk8513 2 ปีที่แล้ว +2

    Anand dighe

  • @p.bgamer5363
    @p.bgamer5363 2 ปีที่แล้ว +3

    उद्धवाच्या जागी राज हवे होते .

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 2 ปีที่แล้ว +1

    राज साहेब आपण बाळासाहेबां पेक्षा एवढे मोठे नव्हते ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला सभेत नेऊन अंगाखांद्यावर खेळवले व सर्व गुण संपन्न केले नंतर त्यांची बरोबरी करायला लागलें ते चुकीचं होत थोडा वाट पाहायला पाहिजे होती बाळासाहेब बाळासाहेब आहेत हिंदुरुदयसम्राट 🚩🚩❤️

  • @shyamgholap3670
    @shyamgholap3670 2 ปีที่แล้ว +28

    पहाः यांचे संस्कार पहा

    • @vincentvangogh3829
      @vincentvangogh3829 2 ปีที่แล้ว

      Aho kaka tumcha kam kara na. Ka ugach lokana nav thevatat. Aatachi pidhi tunchyasarkhya burstlelya vicharanchi nahiye.

  • @hncreations8176
    @hncreations8176 2 ปีที่แล้ว +1

    अशी मराठी भाषेचा प्रसार नक्कीच करू नये ....आरे कारे ही आपली संस्कृती नक्कीच नाही ! सुरवात तर घरापासून च होते...!

  • @sankalpagarud727
    @sankalpagarud727 2 ปีที่แล้ว +23

    All problems started due to one person who cannot be criticized although being Democracy Nehru, Indira and entire Gandhi family can be criticized but you cannot dare to say against others

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 ปีที่แล้ว +2

    सोनाली बेंद्रे व रावसाहेब यांची जोडी शोभली आसती...

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 2 ปีที่แล้ว +14

    फडणवीस म्हणतात बाबरी पाडण्यासाठी शिवसैनिक नव्हते हे महाराष्ट्रातील जनतेला पटेल का?
    हा तमाम शिवसैनिकांचे अपमान केला आहे.

    • @siddharthnaik2361
      @siddharthnaik2361 2 ปีที่แล้ว +4

      Khara te bolle

    • @pratikpdeshmukh1204
      @pratikpdeshmukh1204 2 ปีที่แล้ว

      एकही शिवसैनिक नव्हता, महाराष्ट्राचा आणि शिवसेनेचा काय संबंध? शिवसेना फक्त मुंबईची सत्ता उपभोगायला तडफड करतेय आत्ता.. हकालपट्टी केली पाहिजे या नव्या औरंगजेबची..

  • @KidsStoryTime-
    @KidsStoryTime- 2 ปีที่แล้ว

    Only one thakre raj thakre