अतिशय प्रशंसनीय आहे हा उपक्रम.अहो आजकाल मेणाचे पुतळे बनवून दिगवंत आपल्या आप्तस्वकीयांच्या अनुपस्थितिची भरपाई भरून काढायची परंपरा आरंभ झाली आहे.हा पण एक प्रयोग उल्लेखनीय आहे.जे कुणी आपले आदर्श असतील आपण त्यांचे कट आउट, फोटो, पोस्टर,बैनर्स चार वापर करून ही आपली आस्था त्या महान महापुरुषांच्या कारकिर्दीची सनद म्हणून जर अमलात आणली तर काय हरकत आहे? आणि या हर्दयस्पर्शी क्षणाला पाहण्याची विशुद्ध द्रष्टी असायला ही पूर्वजन्मी चे भाग्य व पुण्याई असावी लागते.असं मोठे थोर अनुभवी मंडळी सांगतात.एकंदरीत ज्योतिबा फुले,राजा राममोहन रॉय यांनी सुध्दा बंड करून सत्य शोधक समाजाची स्थापना केली तीच परंपरा जरपुढे घेऊन जात असेल त्याचा अव्हेर करू नये असं संतमंडळी सांगतात.आपण शून्य,पामर आपणास कसलं ज्ञान.देव करो सत्य टिकवून ठेवण्यासाठी कमीत कमी उपरति होणं ही अतिशय महत्त्वाचे आहे.
ओवेसी महाराष्ट्रात येवून गेला आणि दाखवून गेला की वाघ आता शाकाहारी झालाय आज वाघ असता तर अश्या ओवेसीं ची हिम्मत झाली नसती वाघ एकच कर्मवीर धर्मवीर आनंद दिघे खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा त्यांना मनाासुन शतशः नमन
मा श्री एकनाथ शिंदे साहब आपको बारंबार प्रणाम। परम आदरणीय मा आनंद दिघे साहेब की प्रतिछवि हमारे ठाणे जिले में विधामान रहें प्रत्येक शिवसैनिक दिघे सारखा समाज व देश के लिए काम करता रहे। जय भवानी जय शिवाजी जय हिन्द जय भारत
Dharmveer movie.. निव्वळ शिंदे la प्रमोट करण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे.. बाकी कार्यकर्ते dlahvlech नाही.. हा एकटाच कार्यकर्ता होता वाटत तेव्हा.. जी aaramada गाडी ch गाजावाजा करतात हल्ली.. ती गाडी कोणी gift दिली आहे ते तरी दाखवायचे होते..
जरा Chiplun, कोकना मधे जावा, पाऊस पड़त आहे, आसाम मधे पण तुम्ही 5 star होटल मधे होतात, जेव्हा शेकडो लोक आसाम मधे बेघर zhaali होती। महाराष्ट्र ची जनता baghat आहे
अरे स्वतःला वाघ समजणारा म्याव म्याव करणारा मुख्यमंत्री दरमहा रु. १०० कोटी लूटतो, आणि दाऊद इब्राहिम च्या गुर्ग्याच्या पायावर डोके ठेवतो, तो मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लोकांना आवडेल का?
खूप खूप चागले केलें तुम्हीं सहेबजी 🙏🙏🙏 कारण संजय उद्धव पवार याने मीतर .. महाराष्ट्राची पार दैनाच करून .. टाकली अस्ती.. मुस्लिमचा आवाज आता बंदच होणारं ..
हे मा शिंदे साहेबांचे त्यांचे गुरू दिघे साहेब यांचावरचे गुरुप्रेम वाटते.साहेब तुम्ही दिघेसहेबाना ते नसताना दिलेली गुरुदक्षिणा वाटते .ग्रेट काम साहेब हि तर केवळ गुरुभक्ती आहे.दिघे साहेब तर केवळ इश्र्वरिअंश होते.फार कमी वेळा अशी लोक जन्माला येतात
तुमच्या कडून एकच अपेक्षा काँग्रेस चे पाय चाटू नका खुर्ची साठी .. लाच्छारी आणि हुझरे गिरी करूनका .. उद्धवा सारखी 😀😀 महाराष्ट्रा चे नाव खाली आणू नका उद्धवा सारखे... 🔥🔥🔥🔥. 😀
अतिशय प्रशंसनीय आहे हा उपक्रम.अहो आजकाल मेणाचे पुतळे बनवून दिगवंत आपल्या आप्तस्वकीयांच्या अनुपस्थितिची भरपाई भरून काढायची परंपरा आरंभ झाली आहे.हा पण एक प्रयोग उल्लेखनीय आहे.जे कुणी आपले आदर्श असतील आपण त्यांचे कट आउट, फोटो, पोस्टर,बैनर्स चार वापर करून ही आपली आस्था त्या महान महापुरुषांच्या कारकिर्दीची सनद म्हणून जर अमलात आणली तर काय हरकत आहे? आणि या हर्दयस्पर्शी क्षणाला पाहण्याची विशुद्ध द्रष्टी असायला ही पूर्वजन्मी चे भाग्य व पुण्याई असावी लागते.असं मोठे थोर अनुभवी मंडळी सांगतात.एकंदरीत ज्योतिबा फुले,राजा राममोहन रॉय यांनी सुध्दा बंड करून सत्य शोधक समाजाची स्थापना केली तीच परंपरा जरपुढे घेऊन जात असेल त्याचा अव्हेर करू नये असं संतमंडळी सांगतात.आपण शून्य,पामर आपणास कसलं ज्ञान.देव करो सत्य टिकवून ठेवण्यासाठी कमीत कमी उपरति होणं ही अतिशय महत्त्वाचे आहे.
ओवेसी महाराष्ट्रात येवून गेला आणि दाखवून गेला की वाघ आता शाकाहारी झालाय
आज वाघ असता तर अश्या ओवेसीं ची हिम्मत झाली नसती
वाघ एकच कर्मवीर धर्मवीर आनंद दिघे
खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा
त्यांना मनाासुन शतशः नमन
मांननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाली त्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा
साहेब परत आले असे वाटतेय
साहेब जय महाराष्ट्र
दिघे साहेब आपण प्रत्यक्ष हवे होतात.आपली उणीव भरून निघणे कठीण आहे.
हा सिनेमा दिघे साहेबांची पुन: भेटीचा आभास निर्माण करतोय.
माननीय .शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब यांचे विचार शिवसेना व कार्यकर्ते पुढे चालू ठेवावी ही विनंती
दिघे साहेब घराघरात पोचलेलेच आहेत, आता तुम्ही पवार-गांधी घराघरात पोचवायचा कार्यक्रम आखलाय त्या बद्दल लोक तुमच्यावर बेहद्द खुश आहेत.
🍌
Aisa lag raha hai ki guru aur shishya sach me ek sath ho ... 😍😍❤️.
Miss you dighe saheb 😭😭❤️
राजकारणी लोकांनी वाट लावली देशाची आणि राज्याची सुद्धा
Jyani vat lavli na tya na nav gheun bol kuthe kahi bolu Nako ne ekde kay aahe te bag
@@pradeepprajapati4515 तू मला नको शिकवू स्व दिघे साहेब आमचे दैवतच आहेत मी बाकीच्या नेत्यांना बद्दल बोलतोय कोणी ही असो
खरं आहे. दिघे साहेब असते तर अशी परिस्थिती नसती.
@@pradeepprajapati4515p
🚩🏹🚩 🇮🇳👑🇮🇳
💖 Real आणि सिनेमा मध्ये
गुरु शिष्यच्या जोड़ी सर्वश्रेष्ठ आहे।
ठाण्यात फक्त एकच साहेब दिघे साहेब.
दाढी वाढवून होत नसत .
ठाण्यातील शिंदेशाही चा कर्दनकाळ only 💪अविनाश दादा जाधव💪 💯💯💥💥💥
याच्या पेक्षा आनंद दिघे साहेबांना कुणी व कस मारल याच्यावर चित्रपट आला असता तर फार छान वाटले असते.तुम्हाला काय वाटतंय.
Ho
Agree with you....
बरोबर बोललात
👍👍
without helmet police kay karat ahet Jay shree ram jay modiji
दिघे साहेबांचा ताठ मानेचा शिष्य आता कमरेतून वाकलाय काँग्रेस समोर. काय वाटत असेल आपल्या दिघेसाहेबांना.
🍌
Lavdya kay boltoahes
मा श्री एकनाथ शिंदे साहब आपको बारंबार प्रणाम।
परम आदरणीय मा आनंद दिघे साहेब की प्रतिछवि हमारे ठाणे जिले में विधामान रहें प्रत्येक शिवसैनिक दिघे सारखा समाज व देश के लिए काम करता रहे।
जय भवानी जय शिवाजी
जय हिन्द जय भारत
आनंद दिघे साहेब जिंदाबाद
पण आता गद्दार शिंदे हे नाव कधीच पुसले जाणार नाही
हेल्मेटनाही घातला यांच्या वर कारवाई होणार का ?
Tula kya bolacha आहे ते baobar नीट bo chuta to आमचे गुरुजी आहे 🙏🙏🙏🙏🙏
Nahi Karan he mantri saheb ahet karywahi fakt aplya sarkhancha war honar
@@arjunsankpal9363 karwayi kashala lodu .. Speed kiti ahe gadichi ... Ankhi itkya gardit rally kadhzt ahe te .. Highway vr firat nzhi ahr
हे राजकारणी लोक असे नसलेल रोड वर काही पण करतात
आणि मोठे मोठे पोलिस अधिकारी त्याच्या मागे पळाले लावतात
Great Event to Honour, गुरूवर्य,by शिष्योत्तम
जग सुंदर आहे जीवन पण सुंदर आहे फक्त मतदान विचार करून करा .
महाराष्ट्र मधे मतदान करून काय नाही होत दादा हल्ली 😂 सगळे खेळ already गुजरात लां set झालेले असतात
निवडणूक जवळ आली दिघे साहेब आठवतात.
Hmmm 👏
Right
कोणतरी negative विचार करनारा पाहिजे
Te rajkarni navte pn nirpeksha kam karat hote
Haramkhor...aata konti nivadnuk re
निव्वळ पब्लिसिटी स्टंट.. निवडणुकीत मतदान झाले की बायबाय आनंद दिघे
👍👍
👍
😅
Dharmveer movie.. निव्वळ शिंदे la प्रमोट करण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे..
बाकी कार्यकर्ते dlahvlech नाही.. हा एकटाच कार्यकर्ता होता वाटत तेव्हा..
जी aaramada गाडी ch गाजावाजा करतात हल्ली.. ती गाडी कोणी gift दिली आहे ते तरी दाखवायचे होते..
अगदी बरोबर व सत्य बोलले तुम्ही
Eknaath sindhe sahaab Anand dhigye sahaab jese hi hai 👌🙏
प्रसाद ओक मुंबईचे नवे महापौर च्या तयारीला लागले.......
हे इलेक्शन नंतर केले असते तर खरे असे मानले असते
Ata kiti kahi kele tari lok yanchya bhul thapana bali padnar nahit movie chi suruvat bagha ani shevat barkai ne bagha sagle lakshat yeil
The Kasmir Files pan election cha nantar kadli Asti tr bar watla ast
तुम्हाला औरंगजेबाच्या दर्ग्यासमोर नतमस्तक होऊन म्याव म्याव करणारा मुख्यमंत्री पाहिजे ना?
@@shrikrishnafansalkar8446 Amala rastrawadi congress sobat ratorat yuti karnara cm pan noko
आज धर्मवीर असते तर ठाण्यातील मुलांना नोकरी साठी मुंबई मध्ये जायची पण गरज लागली नसती
हे सर्व दाखवा दाखवी आहे. इतरांना त्रास आहे. सर्व तसेच होते परंतु युपी (उत्तर प्रदेश )सोडून
Yes
Jato Dharm tato jay jehi Dharm tato Vijay
Politics demand that we remember some people at a time when it is convenient to us. Show business and politics are no different
Vijayi aso vijayi aso 👍👌🙏🙏🙏
पूर्ण मूव्ही मध्ये मलंग गड चा काहीच विषय नाही....
Jabardst saheb 🙏🙏
जनतेच्या महागाईच्या तेवढं बघा
बहुत सुंदर दृश्य व पोस्ट।
Marata warriors mission starts with good vision for social welfare....All the Best Guys....
दिघे साहेब यांचे साधे बँक पास बुक नव्हते ..
Helmet is no for govt servent.this is just for middle class people..sad truth😡🙏
Speed Kay ahae tyanchi highway war thodi gadi chalu ahae
@@riteshlaxmanitankar7538 🙏 rules baghun bollat tr br hoil..
Mi tar fine sudha bharla 1000 rs for helmet....hyancha sathi sagla maaf asta...common man fakta tax ani danda bharayla janmala alay....
जरा Chiplun, कोकना मधे जावा, पाऊस पड़त आहे, आसाम मधे पण तुम्ही 5 star होटल मधे होतात, जेव्हा शेकडो लोक आसाम मधे बेघर zhaali होती। महाराष्ट्र ची जनता baghat आहे
I m respect Mr.anand Deghe and Mr Aknath shinde if possible please release movie in UK London thank you
Shinde saheb 5 lakh लोकांचे पैसे pancard club madhe अडकले आहेत ते काम हातात घेतले तर आपल्याला खूप मोठा सपोर्ट मिळेल
प्रसाद ओक ची चमकोगीरी
Nakli
हिंदुस्तान हे हिंदूच होत आहे आणि राहणार
Aamhi lahan astana dharmaveer dighe saheb pratek ward madhil lahan mulana tyancha aanand aashram yethe cricket che sahitya vatap karayche pratek varshi
CHAN. VIKAS. CHALU..AAHE
दिघे साहेब यांनी कधी कोटी chi संपत्ती नाही मिळवली त्यांनी माणुसकी जमवली.
शिंदे kade कोटी chi संपत्ती kamavli आहे
अरे स्वतःला वाघ समजणारा म्याव म्याव करणारा मुख्यमंत्री दरमहा रु. १०० कोटी लूटतो, आणि दाऊद इब्राहिम च्या गुर्ग्याच्या पायावर डोके ठेवतो, तो मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लोकांना आवडेल का?
याला म्हणतात मुख्मंत्री.. हा आपला मंत्री.. आता वाजवा रे हनुमान चालीसा DJ मध्ये सरकार आपलीच आहे..
एकनाथ शिंदे साहेब यांचा विजय असो
😍🎭😍👍 Nice to bring happy days r here again 🙏💖 love peace wealth and happiness for all 🙏💝🙏
Dil Khush hua ab
Anand dighe saheb ko koti koti Naman
....मुंबईत पोलिसांना सध्यातरी एकच काम आहे.
Dighe saheb school che admition lagech tithlyatithe phone laun karayche pan aata tase nahi konachi power nahi tevadhi
Achanak....Dighe....kase....athawale...
Mahanagarpalikechya nivadnuka alya ata kay Marathi marathi chalu hoil
बामणी लोकांना आवडणार नाही
🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🕉️🕉️🇮🇳🇮🇳❤️👍
Eknath shinde Dighe n chya 1 % pun nahi. ☝️☝️
Very nice video Dada
Ha navtachhh saheban sobtttt …. Fakt swatachi lal kele
डिघे साहब का एक्सीडेंट हुआ था मर्डर ?
खूप खूप चागले केलें तुम्हीं सहेबजी 🙏🙏🙏 कारण संजय उद्धव पवार याने मीतर .. महाराष्ट्राची पार दैनाच करून .. टाकली अस्ती.. मुस्लिमचा आवाज आता बंदच होणारं ..
Police बांधवांचे आता एवढे काम ठेवले यांनी... यांच्या फायद्यासाठी त्या बिचाऱ्यांना पळवतात
डेअरिंगवाले भाई लोक🙂🙏😍😍☝️🙂🙏🙂🙏☝️🤔🙏☝️🙏🙂🙂☝️🙏🙏☝️✌🙏🙏☝️🙂🙂☝️
Our cm shinde sir
हाय
aaj kal netya che bus hech kaam urle ahe ki film cha promotion karaicha..janteche prashna gele udat
A savkar kon aahe ne kay aahe te bg Kona vishay mahit nhi na tr tond gapp thevav
Bhava, tu delta chya period madhe mela nahis. Hich pochpavti sarkar sathi atleast tujhya purti
Gajab 👌
नुसते स्टंट करु राहिले एकनाथ शिंदे. 😂😂😂
असे का करता राव , प्रसाद ओक आहे ना हा मग title असे का देता की धर्मवीर आनंद दिघे??
हेल्मेट कोणीच घातला नाही. आता पोलीस वाहतूक नियंत्रण व्यवस्था काय करते?
जनतेला लुटायचा आपले घर भरायची
हेल्मेट kuthe?
👌🏻❤
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
काय फालतुगीरी जनतेस हे स्टंट कळतात . जनतेस मुर्ख नका समजु ...
🙏🙏🙏
police training, exam, mehnat hyach divsa sathi ghetleli hyani
Nachavtat sale tyancha isharyaavar
🙂🙂🙏🙏✌☝️
आहे औकात तर का नाही निवडून येत नाव ठेवनार्यानो⛳⛳⛳⛳
Brm
Dharm veer dighe saheb samor ubhe rahile tar asa vatayache ki swatha vithal, pandurang ubha aahe.... Saheb koti.. Koti.. Naman.
tujysomar rahilt ka.
Vikas kaame sodun hey baari aahe jaanta upashi ka marena
All bikers, helmet?
If we ride without helmet, challan फाडणार
Nice
हे मा शिंदे साहेबांचे त्यांचे गुरू दिघे साहेब यांचावरचे गुरुप्रेम वाटते.साहेब तुम्ही दिघेसहेबाना ते नसताना दिलेली गुरुदक्षिणा वाटते .ग्रेट काम साहेब हि तर केवळ गुरुभक्ती आहे.दिघे साहेब तर केवळ इश्र्वरिअंश होते.फार कमी वेळा अशी लोक जन्माला येतात
Faltu
शिंदे साहेब नरवस का राहता
😄😄
Phaltugiri suru aahe..
Aata Thane District madhye Night Life kadhi suru honar? Aapla Aditya Mumbaikar 😫😫😫
Itkya varshynantar Shishyala Guru aathvlet? Svatahach ch branding karat aahet as vattay..... Nivadnukichi jordar tayari....😆
Jay ho 🙏🙏🙏🙏🙏🙏
Making most of the time.
Dighe saheb aste tar kadi ni phodala asta shinde.
👃👃👃👃👃🌹🌹🌹🌹
election stunt.😂
🙏❤️
Education means bajar zhalay tyaver laksh dile pahije Aaj chi pidhi udyache deshache future aahe
असे stunt फक्त बीजेपी वाले करू shaktaat, उद्धवजी ने केव्हा असे केले नाही
तुमच्या कडून एकच अपेक्षा काँग्रेस चे पाय चाटू नका खुर्ची साठी .. लाच्छारी आणि हुझरे गिरी करूनका .. उद्धवा सारखी 😀😀
महाराष्ट्रा चे नाव खाली आणू नका उद्धवा सारखे... 🔥🔥🔥🔥. 😀
Phakt muky मंत्री shidy shaheb
Srikant sinde sheb pan hiya
Veli nevdun ytel ke nhi samzat nhi
He dighe nhi ha tr prasad oak ahe
Mumbai jaga nahi ani thanayat jalosh is ghadtayat
Hya lokanni deshachi vaat lavli desha cha ky Krnar aahet he lok mahiti nahi