खुपच छान अगदी मनमोकळेपणाने तुम्ही सगळी माहिती दिलीत अशी माहिती खरंच कोण देत नाही शक्यतो अशी माहिती लपवून ठेवतात. निर्मळ मनाने व्हिडिओ बनवणारे खरच खूपच कमी आहेत. आभार
TH-cam वरील मी आतापर्यंत एवढे प्रामाणिक पणे बनवलेला हा असा व्हिडियो कधी बघितला नव्हता ताई तू viewers ची किती काळजी घेतलीस सर्वात कमी वस्तू आणि किमतीत कमी वेळेत कसा केक बनवावा हे तू सांगितलेस खूप छान ,I'm new subscriber From today, खूप खूप आभार तुझे🙏
You tube वरील मी आतापर्यंत एवढे प्रामाणिक पणे हा व्हिडिओ कधी बघितला नव्हता ताई तुम्ही viewers ची कीती काळजी घेतलीत कमीत कमी वेळात 🍰 केक कसा बनवावा हे तुम्ही सांगितले खुप छान l'am new subscriber from today खूप खूप आभार तुमचे
खूपच छान माहिती संगीतलीत. नाहीतर आमच्या सारख्या सामान्यांना या सर्व प्रोफेशनल गोष्टींची माहिती कोर्स लवल्याशिवाय समजली नसती. एवढी छान माहिती किमतींसह ते ही आपल्या भाषेत दिल्याभद्दल खूप खूप धन्यवाद! तुमची खूप प्रगती व्हावी
ताई तुम्ही खूप जीव लावून सगळं समजावून सांगत आहेत... असं कोणत्याच क्लास मध्ये समजावून सांगणं अशक्य आहे ..... धन्यवाद ताई... असेच नवीन नवीन विडिओ बनवत राहा आणि आम्हाला शिकवा 🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे, इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. तुमचं मन खूप स्वच्छ आहे,कारण जगात स्पर्धा असताना तुम्ही सविस्तर माहिती दिली.. धन्यवाद.
Tai video watched fully..video is very knowledgeable ..really thank u so much for this amazing information..tai tumhi hi online cake class suru kara na plz
Tai khup chan mala ata sarv samajla mala material baddal mahiti kuthech milat navti tuzyamule kalali thank you so much ani tuza slowly samjavun sangna khup avadla mala ❤
मला केक बनवण्यासाठी वजनी प्रमाण जाणून घ्यायला आवडेल जसे पाव किलो, अर्धा, एक किलो केक बनवण्यासाठी प्रिमिक्स किती प्रमाणात घ्यायला हवे आणि हो ताई आपल्या सर्व पाककृती उत्तम आहे आपले मनापासून आभार आणि भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
ताई तुम्हचा आवाज हा डी एड चा परीनाम आहे ना तीत कल्स घेताना मोटा आणि स्पट असन घरजेच असत हो ना ताई मला खुप छान वाटत तुम्हचा आवाज मस्त तुम्हची माहिती सागीतला 😘👍
खुपच छान अगदी मनमोकळेपणाने तुम्ही सगळी माहिती दिलीत अशी माहिती खरंच कोण देत नाही शक्यतो अशी माहिती लपवून ठेवतात. निर्मळ मनाने व्हिडिओ बनवणारे खरच खूपच कमी आहेत. आभार
Nice
TH-cam वरील मी आतापर्यंत एवढे प्रामाणिक पणे बनवलेला हा असा व्हिडियो कधी बघितला नव्हता ताई तू viewers ची किती काळजी घेतलीस सर्वात कमी वस्तू आणि किमतीत कमी वेळेत कसा केक बनवावा हे तू सांगितलेस खूप छान ,I'm new subscriber From today, खूप खूप आभार तुझे🙏
Thank you so much madam
Ty
Ho agadhi khar diii...khup khup thanks
छान,ताई
You tube वरील मी आतापर्यंत एवढे प्रामाणिक पणे हा व्हिडिओ कधी बघितला नव्हता ताई तुम्ही viewers ची कीती काळजी घेतलीत कमीत कमी वेळात 🍰 केक कसा बनवावा हे तुम्ही सांगितले खुप छान l'am new subscriber from today खूप खूप आभार तुमचे
ताई तुम्ही खुप छान समजून सांगतात मला तुमचे विडियो खूप आवडतात. आजकल एवढ समजून कोणी सांगत नाही. असेच नवीन विडियो बनवत रहा.
मस्त माहिती दिली.मी ही केक क्लास केलेला हीच पूर्ण माहिती तिथे दिली तुम्ही काही ही न लपवता पूर्ण माहिती दिली. खरच खूप छान
खूपच छान माहिती संगीतलीत. नाहीतर आमच्या सारख्या सामान्यांना या सर्व प्रोफेशनल गोष्टींची माहिती कोर्स लवल्याशिवाय समजली नसती. एवढी छान माहिती किमतींसह ते ही आपल्या भाषेत दिल्याभद्दल खूप खूप धन्यवाद! तुमची खूप प्रगती व्हावी
Khupch chhna mahiti sangatlit .nahitar aamchya sarkheya samany lokan kalalch Nast Thank you Tai
Khoop chhan thanks pan he sarv sahitya kuthe milel
Khupch 👌 mahiti sangitl
H r jain
Please share your contact number mam, ?
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही..अगदी योग्य सांगता तुम्ही..मला आवडले मी तुमचे सगळे विडिओ..पाहते..
Khoop chan information
खुप छान सांगता .best luck
मॅडम,खूप छान व समजेल अशी माहीती तुम्ही सांगीतली त्याबद्दल आभारी आहे.धन्यवाद!
खुप सोप्या पद्धतीने तुम्ही केकच्या साहित्याची माहिती दिलीय , सगळेच केक खुप छान . मी नक्कीच करेन .
मस्तच,अशी माहिती कोणी कोणाला सांगत नाही धन्यवाद
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही केक बनवला तो खुप छान झाला..👍👍
Ha विडीओ खरच छान होता, आणि गरजेची माहिती दिलीत तुम्ही आम्हाला, आतापर्यंत मला एवढ माहित नव्हतं केक ingredients बद्दल soo खूप खूप आभार🙏💕thanku so much
Thankyou thankyou thankyou so much tai तुम्हाला माहिती नाही आज तुम्ही माझी केवढढी मोठी मदत केली आहे अजून एकदा थँक्स
खूप छान सांगितलंत तुम्ही....तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
आपण या व्हिडिओ द्वारे महत्वपूर्ण आणि समजेल अशा प्रकारे माहिती दिलीत, कोणताही व्यावसायिक याप्रमाणे माहिती देणार नाही. धन्यवाद व तुम्हाला शुभेच्छा
क्लास मध्ये पण एवढ छान माहिती दिली जात नाही त्यापेक्षा जास्त छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद ताई
Khup chan mahiti dhili tumhi
Mala khup aavdlat thank you so much
Corona virus disease 19|| संपूर्ण माहिती||PV LIFE th-cam.com/video/6EdFpV7p9VE/w-d-xo.html
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप आभारी आहे 👌🏼👌🏼
HI
खरे U- tuber तर ते तुम्ही आहात, असे सोप्या पद्धतीने आणि सखोल माहिती सांगितली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
ताई साहेब.... अतिशय सुंदर आणि समजावून सांगितलं आहे आपण आणि मी भरपूर शेअर पण केलंय... सर्वात जास्त लाइक तुमच्याच केक ला आहे
अहो ताई तुमचं घरं तर मोठा बंगला आहे... आमच्या मुंबईच्या घरापुढे 👌👌👌
🤔🧐😲👍🏻
आजकाल लोक अशी माहिती लपवून ठेवतात.. खूप छान सोपे करुन सांगितले..Keep it up
😂
Corona virus disease 19|| संपूर्ण माहिती||PV LIFE th-cam.com/video/6EdFpV7p9VE/w-d-xo.html
Khar bolalat
Ho na agadi khar ahe
खरंय
Khupch छान माहिती सांगितली तुम्ही... बारीक बारीक गोष्टी पण तुम्ही सांगितल्या.... Thank you so much
ताई किती सुंदर नि मनापासून सर्व माहिती शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज पर्यंत मला अस सांगणार कुणीच भेटल नाही. त्यामुळे माझा विश्वास उडाला आहे.
खूप छान माहिती दिली,बारीक सारीक गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या,thank u।
Khup सोप्या पद्धती ने माहिती दिलीत..thank u and keep it up❤️
ताई तुम्ही खूप जीव लावून सगळं समजावून सांगत आहेत... असं कोणत्याच क्लास मध्ये समजावून सांगणं अशक्य आहे ..... धन्यवाद ताई... असेच नवीन नवीन विडिओ बनवत राहा आणि आम्हाला शिकवा 🙏🙏
Classes kele
Please reply
Nhi mazya bahini ne kele tine mla shikvl
Cls krne avshyk nhi tine mla bahini ne fkt mla 1 ch prakar sangitla baki tai che vid bghun shikle
खुप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद
ताई आता पर्यंत खूप विडिओ पाहिले पण काही उपयोग झाला नाही पण तुझा विडिओ खूप छान आहे तुझी शिकविण्याची पद्धत खूप छान आहे ऑल द बेस्ट
अप्रतिम आणि खुप हेल्पफुल वीडियो
अगदी डिटेल मध्ये सांगितले आहे तुम्ही
Thanq सो मच
तुम्ही खुप पुढे जाल
अशी प्रामाणिक माणस खुप कमी आहेत या दुनियामध्ये..
अगदी मनापासून आभार आपले ताई
कारण ऐवढी डिप माहिती classes लावलेले आणि शिकवणारे सुध्दा सांगत नाहीत .खूप खूप आभार .छान माहिती दिली
फार च सुंदर माहिती आहे आणि अशी कल्पना सुचणे हे पण खूपच कौतुकास्पद आहे आणि तुम्ही व्हीडिओ पण बनवला त्यासाठी खूप आभार...👌
फारच छान माहिती सांगीतली.
Khoop Chan sangitale mastch
खूप छान साध्या आणि सोप्या शब्दात सांगितले आहे त्यामुळे खूप छान समजले
खूपच छान माहिती सांगितली मला खूप आवडलं ...
आभारी आहे
Good explaination, you teaches each & every point very smartly, thank you so much
खुप छान
मराठीमध्ये इतका छान व्हिडिओ बघून आनंद झाला! धन्यवाद!
Try this delicious cake too
th-cam.com/video/vVlzdrDOT0Q/w-d-xo.html
खुप छान माहिती दिली आहे, इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. तुमचं मन खूप स्वच्छ आहे,कारण जगात स्पर्धा असताना तुम्ही सविस्तर माहिती दिली.. धन्यवाद.
मी माझ्या आईला तुमचेच रेसिपी व्हिडीओ बघायला सांगतो ताई तुम्ही खूप मनापासून माहिती सांगता शुभेच्छा ताई
थैंक यू ताई एवढ्या छान पद्धतीने माहिती संगीतल्याबद्दल🙏🙏🙏🙏
अशीच माहिती दिली तर तुमचे चॅनल क्लासेस पेक्षा ही जोरांत चालेल.. खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 👍
Nice
खूप सुरेख माहिती आणि सरळ माहिती सांगितली आहे,कोणतं घ्या किंवा कोणतं घेऊन पडून राहील हेही सांगितले मस्त,धन्यवाद
खूप छान सांगितलंत, आवडला तुमचा व्हिडीओ अशाप्रकारे माहिती देत रहा म्हणजे आम्हला पण माहिती मिळेल
ताई तुमि खूप सोप्प्या आणि समजेल अशा शब्दात माहिती देत💝❤
फार आवडले
तुम्हाला कोणते केक पाहयला आवडतील ते comment मध्ये सांगा
Doll cake sang taii ......
Khup chan samjavun sangata tumhi... Mala tumhi banvlelya sarv recipe pahayla aavdtat
Cake bnva na gharachya sahityapsun
Tai mala vanilla,butterscotch ya flavour che cake pahayala aavdel..
Tai video watched fully..video is very knowledgeable ..really thank u so much for this amazing information..tai tumhi hi online cake class suru kara na plz
Khup chan mahiti
Thank You for your detail infernation
Khup chotya pan prattek gishta khup mahatwchi sangitali
खूप छान माहिती दिली, स्पेशली नवीन लोकांसाठी. 👍👌
खूपच छान ताई Thanks ताई ऐवढी छान माहिती दिल्या बद्दल
तुमच्या रेसिपीस दुसर्यापासून खूप वेगळे आणि आहेत काकू एक नम्बर
खुप छान माहिती दिली
Dada... Tyaa mhatarya aahet kay... Tumhi kaku mhantaay tyanna 😀😀😀😀😂😂😂
Khup chaan Mahiti dilit tai tumhi
मॅम खूप छान माहिती दिलीत
अगदी मनमोकळे पणाने
खूप खूप धन्यवाद मॅम
प्रामाणिकपणे दिलेल्या माहिती बद्दल अभिनंदन👏तुमची अशीच प्रगती होत राहो.
The only TH-camr who gave real details about cakes🤗
Right 😛😝😛😝😜🤪
Are you from ahmednagar have you done class from Trupti lodha
Corona virus disease 19|| संपूर्ण माहिती||PV LIFE th-cam.com/video/6EdFpV7p9VE/w-d-xo.html
Kaku nozzles, colour, gel chi information sanga .......hi information mala khup upyogi ahe....the information is grand, useful, perfect......
Khup upyogi padel ashi sarv mahiti tumhi hatche rakhun n thevta share kelit madam. 👍 Great. Thank you
मॅडम तुम्ही खुपच छान माहिती दिली आहे अशी माहिती मी जीथे केक चा क्लास केला तिथे पण दिली नाही
धन्यवाद😘💕
खुप छान माहिती दिली ताई, धन्यवाद
अशी माहिती शक्यतो कोणी सांगत नाही ती तुम्ही सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद
Thank you so much tai khup khup dhanyavad
शबाश ताई किती छान लागते की अनपढ मानसाला सुध्दा येईल कारण तु नुसत साहीत्य दाखवत नाही तर नाव सागुन पूर्ण माहीती ही स्पस्ट स्पस्ट आहे 😊👌👌👌🎂💐💐
Tai khup chan mala ata sarv samajla mala material baddal mahiti kuthech milat navti tuzyamule kalali thank you so much ani tuza slowly samjavun sangna khup avadla mala ❤
खुपच छान एवढी छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
🙏🙏🙏
मस्तच ताई खूप डीटेल्मध्ये माहिती दिली . धन्यवाद.
Corona virus disease 19|| संपूर्ण माहिती||PV LIFE th-cam.com/video/6EdFpV7p9VE/w-d-xo.html
Such nice video giving More informaton... great job👍 AND thanks a lot
Very fabulous mam 🤩kiti chan mahiti dili mam yevdya easy kon sangat nahi khup bhav khatat great job👍
तुमच्या आवाजा वरूण वाटते तुम्ही सातार कडचे आहात आसे मला वाटते खूप छान माहिती दिली आहे आज👍👌
अतिशय सुंदर आणि उपयुक्त मार्गदर्शन केले आहे तुम्ही .... खूप खूप शुभेच्छा
मला कळत नाही लोक unlike का करतात ते, असुदेत खूप छान ताई gbu, तुम्हाला खुप शुभेच्छा नववर्षाच्या
khup mast tai
खुप छान आहे
छान सांगीतल्या बदल Thanks.
You are too good ...u saved my Much more time and money .thank you so much ...god bless you ..keep it up🙏
खरंच मनापासून धन्यवाद तुम्हाला😀😀😀🙏🙏🙏
खुप छान ताई
तुम्ही खुप हुशार आहात खरंच
तुमचा आवाज तुमची ताकत आहे 👌👌
खूपच सुंदर सांगितले आहे मी आतापर्यंत अनेक वीडीयो बघीतले होते पण असला वीडीयो नाही बगीतला super nice
Khup chaan explain kel ahe 🙌thank you keep doing good work. All the best
किती नीट समजून सांगता तुम्ही खूप छान
U r truly brilliant in ur work...I watched it video 1st Time n feeling so happy n impressed by ur explainatio in our Marathi language
Khup chan mahiti dili
Khupach Sunder mahiti sangitli... Apan class lavlyach feeling zal tai... Khup Chan samjun sangitl...
One of the best video in youtube!!! Cheers!!! Where did you get that cake base and cake box from??
Nice information
Kuthun ghetala tai sarv saman pls suggest
Iove da
मला केक बनवण्यासाठी वजनी प्रमाण जाणून घ्यायला आवडेल जसे पाव किलो, अर्धा, एक किलो केक बनवण्यासाठी प्रिमिक्स किती प्रमाणात घ्यायला हवे आणि हो ताई आपल्या सर्व पाककृती उत्तम आहे आपले मनापासून आभार आणि भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
true person....I real impress👍
Corona virus disease 19|| संपूर्ण माहिती||PV LIFE th-cam.com/video/6EdFpV7p9VE/w-d-xo.html
ताई खूपच छान माहिती सांगितली तुम्ही,बारीक बारीक गोष्टीपण छान सांगितल्या ताई धन्यवाद तुमचे.
Mind blowing...in detail description..no need to do taking professional coaching..any one can do cakes at home after wtchng ur superb video..
Thanks for this basic important information 😍😍
Ur information is perfect, nd so useful for me..🤗🤗
💐आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होता आणि खूप आवडला 🙏🙏👌👌
ताई thank you.🙏 खूप छान समजावून सगळी माहिती सांगितली.. अगदी cake च्या Class मध्ये शिकतोय असं वाटलं.. छान video..
Thanks alot for giving all instructions and showing a material required.🎂👍
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद ताई .
संपुर्ण video बघा , तुम्हाला केक बनवताना सर्व साहित्याची नावे , किंमत व वापर सांगीतला आहे
इतक्या open mind ने कुठेच माहिती नाही,खूप detail मध्ये माहिती दिली आहे.
धन्यवाद।
पान नोजलचा नंबर सांगा ना
विप्त क्रिम कशी bnvaychi
Evdha detail video baddal dhanyawad...khupach useful video ahe
Khup chan mahiti sagitali tai tuhumi dhanyvad
खूप छान सोप्या भाषेत.आणि कळेल आस सागितले.धन्यवाद...
ताई तुम्ही चागली माहिती दिली धन्यवाद
Thank you very much for this detailed information, 🙏🙏🙏🙏this video is really very helpful for beginners
सागण्याची पद्द्त खुप छान आहे
Wahhh kiti chhan smjun sangitlt tai tummhi khup khup dhnyavad tumcha🤗🤗🤗😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🤗😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Hi....ताई खूपच छान माहीती सांगितली तूम्ही धन्यवाद 🙏🙏🙏
Corona virus disease 19|| संपूर्ण माहिती||PV LIFE th-cam.com/video/6EdFpV7p9VE/w-d-xo.html
Chan
Really proud of your knowledge ,skill and help for making cake...🙏
Try this delicious cake
th-cam.com/video/vVlzdrDOT0Q/w-d-xo.html
I am impressed. Subscribed 🙂👍
khup chhan information dili Mam mala tumche sgle videos avdtat mi pahate mast videos ahet mam.......😃
ताई तुमच्या सर्व रेसिपी मी पाहते खूप छान आहे मला तुमच्या केक रेसिपी खूप आवडली
Details mde mahiti dilit thank you
When we use nutral gel...
खुपच छान...वहिनी...खुप व्यवस्तीत सोप्या पध्दतीने समजून संगितले....पण काही अडचण असल्यास...तुमचा नं दिला तर बरे होइल...
Khup chhan mahit..Mi asch video shodhat hoti ani milal..thanks
१७०० videos बघून झाल्यावर एकमेव कामाचा Video मिळाला . Thank You 😊
😀😀😀😂brobry khrch👍🏻🎉
Really
Bilkul Sahi kaha
Barobar
Khup chan vedio 😘 thank you for giving basic information , material wholesale rate madhe kuthe milate
Thank you soo much for this information 😊😊
Ty mam mala class karacha ahe tumhi kuthe rahta
Plz one recipe on homemade whipped cream or whipping cream plz
Plz mam
खूप छान खरंच खूप उपयुक्त आणि योग्य माहिती
तुम्ही कुठे राहता ताई मला क्लास करायचा आहे खुप छान माहिती दिली
very nice ku pacha chan
Nutan Naik khupch chan mahiti dili
तुमचे गाव कोणते मॅडम?
तुमची सांगण्याची पद्धत खुप सुंदर आहे
Delicious cake
th-cam.com/video/vVlzdrDOT0Q/w-d-xo.html
ताई तुम्हचा आवाज हा डी एड चा परीनाम आहे ना तीत कल्स घेताना मोटा आणि स्पट असन घरजेच असत हो ना ताई मला खुप छान वाटत तुम्हचा आवाज मस्त तुम्हची माहिती सागीतला 😘👍
खूप छान माहिती दिली धन्यवाद 👌👌👌
खूप सुंदर माहिती आणि एवढ्या टिप्स सहित सांगता त्याबद्दल धन्यवाद!