हो बाबू आमच्या रायगड मध्ये दाड म्हणतात आणि आमच्या इकडे झाले लावून शेती,आणि नांगर म्हणशील तर फार कमी आता ट्रॅक्टर वापरूनच शेती केली जाते,आणि उन्हाळ्यात कडधान्य पीक घेतात...रायगड रोहा..❤
Kiti mehanat aste shetichya kama madhe....Mumbai madhe pan khup pauus padtoy aahe....pusnhpache mister kuthe astat?...tyana pan vdo madhe baghayla aawdle.....
गौरव ची आई तरवा भारी काढते ,सर्व कामात हुशार आहेत त्या
Gaurav chi mammi khup chhan aahe❤
Pushpa khup chaan diste ya dress madhe....👌👌
Asmitaa❤❤❤❤
तुम्ही सगळे खूप सरळ, सुंदर आणि सोपे पणाने जगता. Genuine people
अस्मिता काकी 🎉
बाबू असेच शेतीचे vdo टाकत जा..खूप छान वाटतं ❤🎉
छानच 9 माणस काम करतायत ...छानच दिसत होता शॉट ..
मस्त शेत मिळून एकत्र काम
गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा❤❤
Wow mast video 🎉🎉🎉🎉
लय भारी बाबल्या
खुप छान विडियो निसर्ग अप्रतिम
khup bhari 📷👌👌👌👌
खुप छान व्हिडिओ ❤❤
Khup Chan 🎉🎉😂😂❤❤
विडिओ छान आहे.❤❤❤❤
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
🙏🙏
आमची काल संपवली भात। लागन❤❤❤🎉🎉
मस्त वीडियो. 👍
हो बाबू आमच्या रायगड मध्ये दाड म्हणतात आणि आमच्या इकडे झाले लावून शेती,आणि नांगर म्हणशील तर फार कमी आता ट्रॅक्टर वापरूनच शेती केली जाते,आणि उन्हाळ्यात कडधान्य पीक घेतात...रायगड रोहा..❤
खुप छान ❤❤
Chan, sunder vlog😊😊
खूप छान फोटो शेतातले.👌👌👌👍
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOUR OF KOKAN ❤🎉
Puspacha navra dakhva
Kiti mehanat aste shetichya kama madhe....Mumbai madhe pan khup pauus padtoy aahe....pusnhpache mister kuthe astat?...tyana pan vdo madhe baghayla aawdle.....
Chan video 👌
बाबू न्याहारीक भाकरे वांगडा डांगार कधी दिसतला नायतर सुको बांगडो 😊
बापुस झाल्यावर कसा वाटता?
Nana khute disat nahit aata
एव्हढा वेळ पाण्यात पाय सोडून बसल्यामुळे शरीरात थंडी पकडत असेल तर त्यावर उपाय काय करता
Hi
😂😂
बाबल्या वर्षाची डिलेव्हरी झाली कीं nay
होय.. बाबल्या काय झाला ता सांग
पूनम अलीकडे खूप गप्प गप्प असते.. आजून बरं नाही वाटत का तिला? नाहीतर अखंड काम आणि बडबड सुरू असायची तिची...
खूप छान ❤
आमची काल संपवली भात। लागन❤❤❤🎉🎉
खूप छान ❤❤