धस साहेब बर झालं हे सर्व खूप व्यवस्थित सांगत आहात. आपण सुद्धा आमदार असून सुद्धा स्वतः तुमच्यावर होत असलेले आरोप चे उत्तर द्यावे. आणि प्रशासन ल सहकार्य करावे.
अण्णा तमाम शेतकरी तुमच्या कडून आशा अपेक्षा लावून बसलेला आहे शासनाने शेतकरयानां त्वरीत पिकविमा . सोयाबिन, कापुस तुर भाववाढ आणि पिककर्जमाफी देण्याकरता आपण प्रयत्न करावे. जय महाराष्ट्र🙏🏻
भारतातील परखड नेतृत्व म्हणजेच मा.धस साहेब. सलाम त्या नेतृत्वाला.
आदरणीय आमदार सुरेश आण्णा धस तुमचं मनापासून आभार सत्य उघड केल्याबद्दल असंच आवाज उठवत रहा तुमच्या सदैव जनता तुमच्या पाठीशी
विधानसभेतील 288कोळशापैकी "हाच"(आमदार धस साहेब)खरा हिरा आहे,👍👍👍👍👍
धस साहेब धन्यवाद खरच खूप खूप धन्यवाद
दस साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
सुरेश आण्णा धस इस किंवा ऑफ महाराष्ट्र ❤❤
धस खूप खूप धन्यवाद हो विषय लाऊन धरल्या बद्दल संतोष देशमुख साहेब यांना न्याय द्या कृपया
बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ 🚨❤️👑🔝
चौकशी झाली पाहिजे
Great news अन्ना 🙌👍 👍
सुरेश धस अण्णा तुम्ही निश्चित न्याय द्याल 💪🏻 only धस अण्णा
सुरेश धस साहेब 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
खुप छान धंस साहेब
Only Suresh anna dhas💪💪
आयला धनु तू तर लै च आयघाला निघाला
😂😅😅
तुला काय होतय
Lay aayghal hay to
डिसेंबर पासुन मार्केट जाम केलाय धस अण्णांनी .
करणारच की.
अण्णा सोडून दुसरा कोणी मधात पडत नाहीये या मॅटर मध्ये.❤
अगदी बरोबर
धन्यवाद साहेब आमदार 💯
बरोबर आहे अण्णा
आमदार सुरेश आण्णा धस साहेब जनता तुमच्या पाठीशी आहे 👑🙏❤️❤️
धास नाना किंग मेकर आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस चा सात आहे 😮😮😮
मुंडे घराण्याला आता पुन्हा मतदान नाही😢😢
ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे 😢😢
बीड चा दयावान सूरेश आणा धंस ❤❤
धस साहेब🙏👍👍💯💯👌👌👍👍
Anna is a king
Police..... आता तर लाज राखा राहिलेली आपली
धस साहेब तुमची गरज आहे.. समाजाला माघार घेऊ नका... जोपर्यंत न्याय भेटत नाही.. तोपर्यंत
धस.साहेब.आम्ही.सर्व.तुमच्या.बरोबर.आहेत.तुम्ही.लढा..भंगरणा घाबरण्याची.गरज.नाही
धस साहेब बर झालं हे सर्व खूप व्यवस्थित सांगत आहात. आपण सुद्धा आमदार असून सुद्धा स्वतः तुमच्यावर होत असलेले आरोप चे उत्तर द्यावे. आणि प्रशासन ल सहकार्य करावे.
आरक्षण हटाओ देश में न्याय , समता , बंधुता लाओ ⚡⚡⚡
त्यांच्यावर कुणी आरोप केला??
तुला करायचे असेल तर मिडीयाला सांग.
निङर व्यक्तीमहत्व साहेब
महाराष्ट्रात असा लोकनेता होणे नाही
Barobar karta saheb nice
साहेब तुम्ही एक नंबर 🙏🙏👍
एक नंबर 👌👌
अभिनंदन आणा
I am fan of Suresh dhas saheb ❤
Only आमदार सुरेश आण्णा धस 👑🔥❤️
सुरेश धस ❤
Khatarnak aamdar ase aamdar maharashtrat havet
ईव्हीएम घोटाळा केला तो सुद्धा मा, सुरेश अण्णा धस साहेब आपण असाच ठामपणे उभे राहून उघड करा भारतीय जनता आपल्या सोबत सदैव आहे.
एकच नंबर
न्याय हा मिळालाच पाहिजेल
Salam sabeh 🚩🚩🚩
Khup chan mahiti deli sir
धस साहेब एक कणखर नेतृत्व
आमदार असावा तर असा 👍👍👍👍
Only dhas saheb
सुरेश धस 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌
King of Beed suresh dhas Anna.
सरकार तुमचे आहे त्वरित कारवाई करा, जनतेला त्रास देवूवणका
Suresh anna dhas
SURESH ANNA KING OF BEED 👑
Great politicians Respected Dhasji
Hero ❤🎉🎉🎉dhas saheb
Anna big king ❤❤
धस साहेब 💯
धस साहेब तुम्ही देव आहे
धस साहेब आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.
एक आमदार जर असे बोलत असेल तर फहडणवीस साहेब तात्काळ धनंजय आणि पंकजा मुंढे यांना तात्काळ काही कालावधीसाठी मंत्रिमंडळातून काडून टाका
आण्णा ह्या प्रकरणाला नक्कीच न्याय मिळवुण देतील .
हाच खरा अक्का ,आहे
तुझा बापपण आहे कोणालापण विचारून बघ.
Nice dhas shaeb👍
अजित पवार मराठा आहे का हे तपासून पाहिले पाहिजे
🔥 Anna
Comon आण्णा
You are the real hero of Maharashtra
धनंजय मुंढे सारख्या नेत्यांमुळे मराठवाड्यात उद्योग धंदे येतं नाहीत
साहेब बरोबर बोलतात
Only aana 🚩🎉
धस साहेब 💪👑🧡
Dhas shaheb 1no
अजूनही किती डीटेल पाहिजे
आण्णा आण्णा आण्णा
धस साहेब आत्ता Suttii देवु नक्का❤❤
Suresh anna always with you ….
❤
🔥🔥
अण्णा तमाम शेतकरी तुमच्या कडून आशा अपेक्षा लावून बसलेला आहे शासनाने शेतकरयानां त्वरीत पिकविमा . सोयाबिन, कापुस तुर भाववाढ आणि पिककर्जमाफी देण्याकरता आपण प्रयत्न करावे. जय महाराष्ट्र🙏🏻
किंग अण्णा
फक्त सुरेश आण्णा❤❤
Only Suresh Anna Dhas
This man has good communication skills. He can be a good option to counter to Sanjay Raut
धस आण्णा धन्यवाद ग्रेट आणा 👍❤
Ann no.1
बीड मध्ये राष्ट्रीय रायफल्स तैनात केली पाहिजे त्या शिवाय ही माणसं सरळ होणार नाहीत..
यांना एखादा पिक्चर काढा महणावे खूप छान scrip लिहितात आणि जमले तर सगळे मंत्रिपद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , आणि सगळी मंत्री पडे देण्यात यावीत😂😂😂😂
Only Anna ❤❤
😂
अण्णा
अरे बाप रे छोट्या आका ची एवढी अकाउंट आणि एवढी जमीन तर मोठ्या आका ची किती प्रॉपर्टी असेल..
या बैठकीला सुरेश धस साहेब सुधा हाजर होते की आसा डाउट यतोय
यामुळे धस यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा
Magchya darane gelelya amdar an mantri pn astil mg ??
अण्णा पाठीमागे लय खूंखार लोक दिसून येते आहेत
यंत्रणा lagali
एकच धस बाकी गप्प😅😅
ओन्ली सुरेश आण्णा धस
ओनली धस साहेब
👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍🙌🙌🙌
मुंबई तक ची मुलाखत पहा त्यात ओमकार ने स्वतः इंटरव्यू घेतले नितीन त्याने सांगितले हे सर्व आरोप खोटे आहेत हे मोकार टीआरपी साठी बोंबलत आहे
शेलार बी असेच बोलले होते आहेत अजून राजकारणत मीडिया ट्रायल राजीनामा
अजुन न्यायालयीन चौकशी सुरू केली नाही.
24 घंटे मीडियासमोर
करपली का
आण्णा तुम्ही सोबत होतात वाटतंय
तूझं पोरगं मेलं असतं तर
उग नव्हं माय
धस अण्णा म्हणत्यात
अरे मग मुंडे काय सरकार पेक्ष्या मोठा आहे का. सरकार का कारे वाई करत नाहीत. हे सगळे खरे असताना मग का उशीर त्यांना पण शिक्षया होऊदेत ना. का करत नाहीत