भाऊ गावकडची प्रेमकथा खुप छान असते आणी मित्र pn चांगले असतात तुझ्या दोस्ती ला आनी प्रेमला सलाम ......आणि तुझे episode बघून एक वेगळाच आनंद वाटला.....खरंच यार खुप नसीब लागते असे प्रेम अाणि मित्र भेटायला..........🙏🙏🙏
तुमचे फक्त 2 ते 3 एपिसोड बघीतले पन खरच..'गावाकडचा गोष्टी आनि एक गाव तेरा भानगडी पेक्षा तुमचा हा भाग खुपच छान होता बाल्या तु खुपच सुंदर अभिनय करतो Proud of u brother
एकच नंबर होता आजचा भाग.... सचिन आणि पुनम या दोघांनी एकच नंबर नाव घेतलं.. भाल्या आणि गण्या या दोघांनी खूप मदत केली. सच्या आणि पुनम यांच्या लग्नासाठी... सच्या भावा तुझी लाख मोलाची बैल भाल्या आणि गण्याने माघार आणली . आणि पुनीच्या लग्नासाठी घाण ठेवलेली जमीन पण परत भेटली हे फक्त भाल्या आणि गण्याच करू शकतो. सच्या भावा... भाल्या सारखा मित्र भेटायला आणि पुनम सारखी बायको भेटायला नशीब ... ♥️♥️👌👌💐🌹
लय भारी शेतकर्यांचा सर्व मूलानी असच कराव मला खूप खूप आनंद झाला अभिमान वाटतो मी शेतकरी घरा जन्माला आलाे याचा One 1शेतकरी पंढरपूर सचिन लवटे भावानों असे च नविन काही करा पण आई बाबा ची मान खाली गेली नाही पाहीजे लय लय भारी वाटय धन्यवाद
दोस्तो अच्छी हो तो वक्त ⏰रुक ज्याता है, आसमान 🌥लाख हो ऊंचा झुक जाता है, जिंदगी 👨❤👨 मै दुनिया लाख बनाए रुकावट , अगर दोस्त 👬सच्चा हो तो जमाना झुक जाता हैं।°°°🧡❤️💛💚💙💜🤍💗
भाऊ गावकडची प्रेमकथा खुप छान असते आणी मित्र pn चांगले असतात तुझ्या दोस्ती ला आनी प्रेमला सलाम ......आणि तुझे episode बघून एक वेगळाच आनंद वाटला.....खरंच यार खुप नसीब लागते असे प्रेम अाणि मित्र भेटायला..........🙏🙏🙏
तुमचे फक्त 2 ते 3 एपिसोड बघीतले
पन खरच..'गावाकडचा गोष्टी आनि एक गाव तेरा भानगडी पेक्षा तुमचा हा भाग खुपच छान होता
बाल्या तु खुपच सुंदर अभिनय करतो
Proud of u brother
दुसऱ्या एपिसोड ला नावं ठेऊ नका
माझ्या सर्व शेतकरी मित्र साठी हे एक चांगला संदेश आहे
Great story 👍👏
असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे ... खुप छान होता एपिसोड 😘
एकच नंबर होता आजचा भाग.... सचिन आणि पुनम या दोघांनी एकच नंबर नाव घेतलं..
भाल्या आणि गण्या या दोघांनी खूप मदत केली. सच्या आणि पुनम यांच्या लग्नासाठी... सच्या भावा तुझी लाख मोलाची बैल भाल्या आणि गण्याने माघार आणली . आणि पुनीच्या लग्नासाठी घाण ठेवलेली जमीन पण परत भेटली हे फक्त भाल्या आणि गण्याच करू शकतो. सच्या भावा... भाल्या सारखा मित्र भेटायला आणि पुनम सारखी बायको भेटायला नशीब ... ♥️♥️👌👌💐🌹
1 दम kadakkkkk episode आणि हो
भाल्या गण्या 1दम भारी मित्र असावेत तर गण्या भाल्या सारखेच आयुष्यात कुठल्याही अडचणीला सामोरे जाऊ
सच्या पुनमी हीतुनच आशीर्वाद देतो तुम्हाला खुप छान सुखाचा संसार करा हाच आशीर्वाद देतो ⚘🌷⚘🌹🌹🙏🙏
खरंच मस्त अणि सुंदर भाग आहे,तुमच सर्वाच मनापासुन आभार
मी चार वेळा पाहिला
ऑफिसर मी डाऊनलोड केला
खुपच छान केली भावा जय सेवालाल
आयुष्यात पाहिलेली सर्वात अप्रतिम सिरीज आहे
मस्तच आहे.. लयभारी👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️❤️❤️❤️
बाकी खूप छान acting आहे सगळ्यांची 😍👌 वायरमन मस्तच पण
खरच राव खूप चांगला मेसेज दिला.
आणि मैत्री.. तिला तर तोडच नाही. खूप छान एपिसोड..
Nice
Ni
खूपच चांगला संदेश दिला सर्व टीमचे मनापासून आभार
१no एपिसोड आहे आजचा जाम आवडला मला .... खरचं तुमच्या दोस्ती ला सलाम भावांनो .....👌👌👌👌🔥🔥♥️♥️♥️♥️
लय भारी खुप आवडला काळजाला भिडला मस्त
सर्व शेतकऱ्यांच्या मुला मुलींनी असाच विचार करावा धन्यवाद.प्रपोज भाग 18 सुपर
Happy Married Life 💐💐🎁🎁
मित्र असावेत तर असे सुख दु:खात साथ देणारे .आपल्या भल्या सारखे आणि गण्यासारखे
कडक
खुपच छान रित्या प्रेमाची प्रपोज वेब सिरीज सादर केली, शेवटी छान समाज प्रबोधन केले. 👌👌👌👌👌
भाल्या तुझ्या मैत्रीला सलाम कडक भावा
सलाम
लय भारी शेतकर्यांचा सर्व मूलानी असच कराव मला खूप खूप आनंद झाला अभिमान वाटतो मी शेतकरी घरा जन्माला आलाे याचा One 1शेतकरी पंढरपूर सचिन लवटे भावानों असे च नविन काही करा पण आई बाबा ची मान खाली गेली नाही पाहीजे लय लय भारी वाटय धन्यवाद
Mast hota episode
खूप छान मस्त शेतकऱ्याच्या मुला मुलींनी असाच विचार केला पाहिजे. भाल्या सारखा मित्र सगळ्यांना मिळो. खूप छान अक्टिंग आहे सगळ्यांची ...
👌मस्त episode ⚔️जय जवान जय किसान⚔️
अशे मित्र मिळायला खूप नशीब लागते 🙏... खूपच छान एपिसोड आहे 👍👍💥💥
Ashish sir, suraj and also all team Good ... .All the best
माल आवडल लागिन कुप छान 😍😍😍😘😘
Khup Chan
मस्तच खुप छान👌👌👌👌👌
सच्या तो वायमेन ठिक हायना 😀😀😀😀
Hi aapli sanskruti japnari pahili love web series aahe ekdam kddk rao जय महाराष्ट्र
Ekch no kadakkkkkkkk👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जबरदस्त
Hi
Nich
Very nice
Super......👌❤️
Dosti mst nibhvli bhavanno...love you all. ....kip it up
एक नंबर खुप भारी एपिसोड बनवला
नाना एकच नंबर 👌👌👌
लई भारी episode. ...
🙏🏻 Thankyou
भाल्याने शेवटी एक चांगला संदेश दिला व एपिसोडचा शेवट पण चांगला केला
आजचा एपिसोड मस्त झाला
Bhalya super bhava
असा एपिसोडला तोड नाही
एकदम कडक आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥
सुपर
भारी
Nice👍 episode
झकास
भावा बोलायला शब्दच नाहीत👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
विषय हार्ड
खुप छान
आजचा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आलं
खूप छान वाटला पुनम चा उखाणा
Kharach Bhari Rav...
Khup Chan Massage Dila Tumhi...
Mast Re भाल्या...
खरच लय आवडला एपिसोड अशी मुलगी पाहिजे विचार करणारी
Nice bhavano
Mast video
Mitr manje hech....khup Chan bhag hota... very nice
नाद खुळा
Kharch khup chan vatlla ha video phahun thank you for aasa video banvallye badall
Emotional episode
Kadak
Mast hota episode 👌👌 👌
खुप मस्त एपिसोड होता मी मनापासून आंनद घेतला मानाचा मुजरा तुमच्या सर्व टिम ला
Dhnyvad
ekdum kadak
1 no ....episode......khup chan sandesh Dila aahe....
Super 1nambar
भाग 1 नंबर होता राव।
👌👌👌👍👍👍
आजचा भाग सुपरहिट
Kdk
दोस्तो अच्छी हो तो वक्त ⏰रुक ज्याता है, आसमान 🌥लाख हो ऊंचा झुक जाता है, जिंदगी 👨❤👨 मै दुनिया लाख बनाए रुकावट , अगर दोस्त 👬सच्चा हो तो जमाना झुक जाता हैं।°°°🧡❤️💛💚💙💜🤍💗
डोळ्यात पाणी आले सलाम एका शेतकरी
khup mast vatl bhalay an schay sarkhi mitr hvet
Bhanya na 1 no samjun sangitali bhai shetkaryanna,💪💪💪
शेतऱ्यांसाठी काळजी गरज आहे . साधी लग्न केले पाहिजे . सर्व टिमचे अभिनंदन 💐💐💐
Bhaly lay kdk best of luck
Mast ch kirau aasch Bag Banvet Java
खरच खूप मस्त आहे एपिसोड
1no bhava
Bharich vattla mitra asave te ase
मस्त रे मित्रा, योग्य संदेश 👍👌
लय भारी मित्रानो सलाम तुम्हाला
सुपर भाग
LAY KDK ❤💑
लय भारी
खरच खतरनाक एपिसोड
Supar
Super episode aahe
1ch no superhit episode
एक नंबर भाग आहे तुमचा
17:00 डोळ्यात पाणी आलं नाना 🙏🙏🙏
🙏🏻 Thanks for compliment😊
Wow!! Only शेतकरी
Very nice video
जबरदस्त
काय भारी नाव घेतलं दोगान पण मान गये गुरू भरल्या सारखे दोस्त भेटायला नशीब लागतं ,,,
खरच चांगला मेसेज दिला राव
सुखी भव
Kadak bhawa
खूप छान आहे 👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖
याला म्हणतात शेतकर्यांचा मुलगा आणि मुलगी
Far Sundar aahe,,,,,,,,,,,,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌