गावरान मेवा | भाग ५१ - गाडीचोर | Gavran Meva | Episode 51 | Kadak Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
- दारू पिल्यानंतर असा गोंधळ होणारच..!
रसिक प्रेक्षकांनो आज एपिसोड यायला थोडा उशीर झाला त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ..
परंतु ह्यावेळी तुमच्या मागणीनुसार आम्ही एपिसोडची लांबी वाढवली आहे.. तर मित्रानो हा धमाल एपिसोड पहा .. लाईक करा आणि आपल्या तमाम मित्रांना शेअर करा.
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
खरंच सरपंच प्रत्येक वेळी चांगले ज्ञान देतात ..हार्दिक अभिनंदन गावरान मेवा सर्व मित्रांना लहारे परिवाराच्या वतीने देवळालीप्रवरा.
Khup sunder msg hota ani sarpanch khup ch bhari jirvatat sanjya ani anpya chi😀😀😀👌👌👌
फारच छान 👌👌५० एपिसोड वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा. गणप्या संज्या अभिनय सुरेख. प्रामाणिक सरपंच तर फारच छान. अगदी हृदयाला भिडतात. (Ice on cake). सामजिक संदेश देणारी मालिका असल्याने खूपच छान. धन्यवाद, आपल्या सर्वांच्या प्रयत्ना बदल. असेच चांगले चांगले एपिसोड पाहायला मिळतील अशी आशा आहे.
नावाप्रमाणे कडक कलाकार आणि कलाकृती सादर
होते राव.
खूप खूप शुभेच्छा
आणि आम्हाला हसत ठेवण्यासाठी खूप खूप आभार.
सर्वच कलाकार एक नंबर आहेत राव तुम्ही
नांदेड जिल्ह्यातून कोण कोण पाहते ही वेबसिरीज ❤️
तुमचे सगळे व्हिडिओ अगोदर लाइक करून नंतर बघतो.
Super bhavano asech
Jantela sudrava 🙏
हर्षल, सागर गुंड आणि सागर पालवे 👌👌👌 भारी काम केलंय भावांनो
एक नंबर भाग आहे विश्वास हा सर्वांत मोठा पासवड आहे
प्रतेक गावाचा सरपंच असे पाहिजेत
भारीच
खूप मनोरंजन झालं
सुप्पर
एकदम भारी वाटला सरपंच. तुमचा विषयच हार्ड आहे.. खूप छान लेखन करता...
Thanks
खूपच छान
आज रविवार ...... हा एपिसोड पाहून खूपच छान वेळ गेला. असेच मस्त मस्त एपिसोड तयार करत जा.
सरपंच ऐकच नंबर माणूस आहे राव
लही भारी गावरान मेवा 👌👌👌
गावरान मेवा खुप छा न webseries आहे, पुढ़े भागात मन्या, गौरी तसेच इतर पात्रे आणावीत..
खुप
शुभेच्छा...
Khup chan akrin karata kalakar sagle
आमचा सरपंच हिरोला पडतय भारी आमचा सरपंच हिरोला पळतोय भारी😊
मी मनमाड कर मी ऐपिसोड ची वाट बघतो कायम आम्ही सर्व बघतो खरच काय तरी शिकन्या सारखं आहे 🙏🙏🙏🙏
प्रशांत आधळे खुप छान👌👌👌🚔🚔🚔
आजचा भाग छान वाटला सर्व गावरान मेवा टिमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
सागर भाऊची जबरदस्त एकटिग केली
गावरान मेवा फार सुंदर आहे हो तुमचा मी माझ्या पुर्ण घराबरोबर तुमचा गावरान मेवा पाहतो आमच्या घरच्या न मला राहुल आणि मायाची जोडी फार आवडते हो सुंदर जोडी आहे व सुंदर अभिनय केला आहे तुम्ही
सरपंच 😍❣️
लय भारी टाईम पण वाढवला भारी
खरच खुप छान सरपंच अगदी बरोबर आहे होत नसेल तर सांगून टाकायचं होत नाही माझ्याकडून माणूस भोरोसा ठेवतेस
लय भारी
खूप छान एपीसोड बनवता तुम्ही, आपल्या भागातील सिरिज असल्याने आम्ही सर्व जण आनंदाने पहातो
पैठणकर
भाऊ तुमचा मो.न्. देत येईल का
एक नंबर सरपंच...सर्व कलाकारांचे अभिनंदन
Aaj cha episode khup chan hota
तुमच्या कलेपुढे मी तर नतमस्तक
अभिनंदन !!! कडक् मराठी आणि गावरान मेवा टीम साठी.
असेच धमाल एपिसोड बनवा.
खूप खूप अभिनंदन.
वेळ वाढवा -एपिसोड मस्त
Khup maja ali 1 number episode 🤣🤣🤣👏👌👌
किरण सर खूप छान
अगदी बरोबर सरपंच साहेब तुम्ही बोलतात ते खरे खूप छान खूप छान बाग लय आवडला आम्हाला हत्ती फॅमिली बघती आमची
Atishay sundar
मस्त आहे. आजचा पिसोड एकच नंबर
Inspirational message from Gavran meva . ...nice episodes
सरपंचाचे लेखन छान आहे 👌👌👌
अभिनंदन सर्व टीमचे
And
खरे बोला
२ लाख वेळा अभिनंदन
आज खुप हसलो
खरच सरपंच मानल तुम्हाला
आजचा एपिसोड लेट आला पण थेट आला,लै खतरनाक बरका ❤️❤️❤️
Orignal marathi gavran life style khup chan program.
Khup sundar episode👍👍👍
clear Rejection is Always Better Than Fake Promise
Congratulations All team....
th-cam.com/video/HxqoMFUdhXw/w-d-xo.html
Mast.. Ek no.. Gavakadachi athavan ali
आजचा एपिसोड खरा शेअर करण्या सारखा आहे.
सुगंधामुळे बघतो गावरान मेवा
खूप छान...धन्यवाद सरपंच एपिसोड ची वेळ वाढवल्याबद्दल... मस्त एपिसोड👍👍👌👌🙏🙏💐💐
मस्त एपिसोड , लय हसलो राव, तोंड दुखायलयं
अभिनंदन आई तूळजाभवानी आपल्या सर्व मनोकामना पूर्णं करोत हीच जंगदब चरणी प्रार्थना करतो
जबरदस्त सरपंच साहेब
मस्तच होता भाग हसून हसून पोट दुखायला लागले.
गणप्या व संज्या यांना चांगलाच धडा शिकवला सरपंच साहेब बरं झालं
खूप छान मजा येते बघायला मस्त च
गावरान मेवा चे 50भाग झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
आचा भाग एका नबर
आपल्या सर्व टीम चे अभिनंदन सर्व जण उत्तम प्रकारे काम करत आहेत
Laich bhari
Farach chhan
छान संदेश दिला
1 number na
मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये तुमचं लवकरच स्वागत होईल गोड शुभेच्छा
सरपंच नंबर एकच काम
Ahmednagar जिल्हा तुण कोन कोन पहातय हि series ,....
Vddrd
Khup mst
नंबर वन मालिका आहे असेच यश तुम्हाला लाभो आणि मालिकेचे शंभर भाग पूर्ण कराल
लयच भारी आहे राव
सरपंच खरच तूम्ही मुख्यमंत्री पाहिजे होत आपला महाराष्ट्र सुदरत होता
संज्या आणि गणप्या एक नंबर जोडी
Comedy,suspens, story,Acting... या सर्व गोष्टी एक नंबर
एकनंबर
Congratulations team gavran meva. Total natural acting with best facial expressions.
Nice
गणेश भाऊ संजय भाऊ सरपंच भाऊ
आपला कारेकर्म मि रोज पाहतो
खूप छान आहे
पुडील वाट चाळीस हार्दिक शुभेच्छा,
अतिशय सुंदर एपिसोड होता सरपंच तुमची कामगिरी अतिशय सुंदर आहे गणपतराव संजयराव अतिशय सुंदर कामकरता तुम्ही
लय भारी आहे सरपंच आहे गणपतराव संजय राव आजून असाच भारी विडिओ बनवा
कृपया गाडीवर असाल तर हेलमेटचा वापर करावा कलाकारांनी ,छान संदेश पोहचेल समाजाला , 👍👍
आवडलाच
सरपंच तुम्ही समाज प्रभोधन करतात माणसाला सुधण्याला भाग पाडतात धन्यवाद 🙏🙏👌
Khup chan astat tumche episode
खुपच छान वाटला सर्व कलाकारांचे मनापासून आभारी आहे खूप उत्तम काम करत आहात असे तुमचे काम सर्व आम्हा सर्वांना लाभू द्या एकच नंबर सरपंच ओन्ली सरपंच नाद नाय करायचा सरपंचाचा
मस्तच मस्त
Gajab eps aahe Gavran meva
बेरड सर एकच नंबर
Khup chan....❤️❤️
Interesting every part
खूप सुंदर
Sarpanch 1no..great..khupach chaaan adhal ghadavli..ani ganpe, sanjay, chi jiravli...
50-51 भाग पूर्ण झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्या
गणप्या खरचं नाटक करतो❤️❤️❤️😀
❤️❤️
खूप छान असतात तुमचे यपिसोड पाथर्डी रहिवाशी आपल्या
भागाती वेब सिरीज पाहून खूप आनंद होतो आपला ganesh chormale
Ganesh sar tumcha nabar dyaki
लवकर लवकर भाग रिलीज करत जा ना लई वाट बघावी लागते पण खूप छान आहे.
Best performance of all. माझ्या गांधी आठवण येते.
मनःपूर्वक शुभेच्छा
Ganpya ani sanjaya sathi like kara
❤❤❤👇👇👇
संजय गणपत always rock👌👌👌👌👌
आजचा एपिसोड !! अरे सगळेच सगळेच एपिसोड एकदम झ्झक्काऽऽस .
मला माझं लहानपण पुन्हा पुन्हा अनुभवता येतंय.
लहानपणी मी जामखेड ला रहात असे. त्या भाषेचा गोडवा, त्याही पेक्षा बोलणाय्राची आत्मियता आणि भोळी भाबडी पण माणूसकीला चोख असलेली माणसं मी आयुष्यात इतरत्र कुठेही आढळणार नाहीत.
सरपंच नबर 1
Congratulation for the 50 episodes completed your team and all the best
Best wishes for 50epsode
मपरवलसय़बगडीं
सरपंच खुफ छान एपीसोड बनवला
असेच संदेश देत रहा लोकाना
🔥🔥