बाब्या लय खतरनाक डान्स भावा हसून हसून पोट दुखायला लागलं आणि तुझा मेकअप तर लयच भारी होता राव खूप मस्त दिसत होतास भावा निल्या आणि वैशालीचा पण मस्त डान्स झाला काही पण म्हणा पण बाब्या मुळे मी हा भाग ३ वेळा पाहिला सकाळी ८ ते ९ च्या मध्ये
लय मज्जा आली राव... हसून हसून पोटात दुखायला लागलं...😄😄😄 निल्या आणी वैशाली खूप छान dance केलात... बाब्या आणि गोट्या तुमचा तर काय प्रश्नच नाही.. गण्या मुळ पण शेवटी अजून मज्जा आली..... आव्याला पण घ्यायला हवा होता gathering मध्ये बाजूला उभा राहून भरामलं होत त्याला...😄😄😄
खरंच मी पण शाळेत होतो तेव्हा सख्खी बायको मेली या गाण्यावर डान्स केलाय,,,, मला शाळेची आठवण झाली ,,,, मी न चुकता सगळे एपिसोड पाहत असतो,,,, खूप छान वाटते पाहून,,,,
भाई आमची 10 वि ला असताना आम्ही सुद्धा गेली माझी सखी बायको गेली आणि अंगात आलंय देव पुढं 11 रुपय ठेव ह्या दोन्ही गाण्यावर ग्रुप डान्स केला होता.....आम्हाला आमच्या ग्रुपची आठवण करून दिली तुम्ही भावांनो..... बोले तो एकदम झक्कास
बाब्या 1 नंबर acting केलीस...असेच नवनवीन कॉमेडी एपिसोड घेऊन या अशी नितीन सर आणि त्यांच्या कोरी पाटी टीम ला विनंती... खरच नितीन सर तुम्ही गावाकडची वास्तवता चित्रित करता... आजचा आणि पाठीमागचा एपिसोड बघितल्यावर कोरी पाटी च्या सुरुवातीच्या एपिसोड ची आठवण झाली, कारण गावाकडच्या गोष्टी चे सुरुवातीचे एपिसोड खूप कॉमेडी आहेत.. आम्ही तर अजून सारखं सारखं सुरुवातीचे एपिसोड बघतो... सरपंच म्हणजे अव्याचे सासरे, गोळे इत्यादीना नवीन एपिसोड मध्ये सामावून घ्या, कारण सरपंचाची acting पण खूप छान असते.. पुन्हा एकदा नितीन सर आणि त्यांच्या कोरी पाटी टीम ला खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद।।।
अप्रतिम लेखणी आणि कलाकार पण सुंदरच आहेत अस वाटतच नाही की अभिनय चालू आहे दिग्दर्शकांना पण मानले पाहिजे एवढ्या छान कथा कशा पद्धतीने प्रदर्शित केल्या आहेत... अती उत्तम
नितीन सर गावाकडचया गोष्टी बघितल्या वर खरोखरच गावची आठवन येते आणी शाळेची तर खुपच. खुप छान सर अस वाटत गावी जाऊन राहव .तुमच्या मुळे गावाची परंपरा जिवंत आहे अस वाटत
1 नंबर खरंच खूप छान , तुमच्या स्टोरी आपल्या आपल्या वाटतात, कांही क्षणासाठी का होईना पण आपण या मध्ये हरवून जातो कुठे तरी, आणि जुन्या आठवणी ताज्या होतात ,,,, Thanks नितीन सर आणि सर्व टीम
अरे बोलून टाक ना प्रेम आहे तर एखाद्या मुलीवरती प्रेम आहे तर तिला सांगून टाकायचं प्रेम आहे नाहीतर उगाच वेळ निघून गेल्यावर ती पश्चाताप करून बसायचं नाही डेरिंग करून जायचं जे होईल ते होईल मरणार तर नाही ना
आईशप्पथ काय आजचा भाग दाखवलंत सर खूपच छान तुमचा प्रत्येक एपिसोड काळजाला हात घालतो बघा मला आवडलेल्या आजच्या एपिसोड मधल्या गोष्टी 1.बाब्या आणि गोट्याची जुगलबंदी 2.बापू च नवीन ड्रेस 3.अव्या बालपणाबद्दल बोला तो संवाद 4.सगळ्यात महत्त्वाचं निल्या ची लव्ह स्टोरी खूपच सहज आणि सरळ काळजाला हात घालणारी गोष्ट म्हणजे त्यांचं प्रेम....आणि खरंच लहानपणी झालेलं हे प्रेम कुणीच आयुश्यात कधीच नाही विसरत बाकी वाट बघतोय पुढच्या सोमवारची आतुरतेन....😍😘 Lots of love from solapur 💕😘
वा बाब्या वा 😂
खूप हसवलं तू
बाब्या साठी एक लाईक 😄😄😄
Maz channel pan subscribe kar Bhai plz😊
@@gorakhgangurde8554 wich channel
Hi
तुमची पाटी कोरी आहे म्हणूनच त्यावर काळजाला भिडणारं लिहीलं जातयं....
तुम्ही सर्वोत्तम आहात....
Subscribe plz my channel
बालपणीच्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला ह्या भागाने.. खुपच सुंदर... धन्यवाद कोरी पाटी..
आयुष्य पुन्हा जगायला भेटतय राव तुमच्यामुळे,,, माझ्या gf ची आठवण झाली,,,बालपणीच प्रेम प्रियंका,,
Subscribe plz my channel
Kharch bhava 👍👍👍
खरं बोलला भावा
Gf aahe ka tula
Sem to you 🥰😁😁
गणपतीला मी गेली सक्खी बायको या गाण्यावर डान्स केला होता तो दिवस आठवला आभारी आहे मी कोरी पाटी चा जुन्या आठवणिला उजाळा दिल्या बद्दल 💐💐💐🌷
मोठं झालेलं कधीच चांगल नसत😑 ...लहान आहात तेच बर आहे..मजा करा...
missing those days
खूप हसवल
Hhnng
बाब्या लय खतरनाक डान्स भावा हसून हसून पोट दुखायला लागलं
आणि तुझा मेकअप तर लयच भारी होता राव खूप मस्त दिसत होतास भावा
निल्या आणि वैशालीचा पण मस्त डान्स झाला
काही पण म्हणा पण बाब्या मुळे मी हा भाग ३ वेळा पाहिला सकाळी ८ ते ९ च्या मध्ये
Nilya Tuza mobile number De na
खूपच छान
Kadak
@@yogeshmuley9887 nice
खूपच छान डान्स केला मुलांनी मला खूपच आवडला पुढील वाटचालीस शुभेच्या
लय मज्जा आली राव... हसून हसून पोटात दुखायला लागलं...😄😄😄
निल्या आणी वैशाली खूप छान dance केलात... बाब्या आणि गोट्या तुमचा तर काय प्रश्नच नाही.. गण्या मुळ पण शेवटी अजून मज्जा आली..... आव्याला पण घ्यायला हवा होता gathering मध्ये बाजूला उभा राहून भरामलं होत त्याला...😄😄😄
निल्या लका तू जीव हाईस आपला
लब्यु भावा💚❤️💜💙💞💓❣️
Same here bro kharach
Konacha nav mala kalale nahi bro
कळशितल पाणी पिऊन लय दिवस झाले . भारी आठवण करून दिलीत राव 😌🙏
Babya aani gotya tumcha tar prashnach nahi...lay bhari
बाब्याला बालकलाकार मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे.
ग्यादरिंग ✌️✌️ बघून शाळेतील आठवणी ताज्या झाल्या खुप छान भाग होता 👌👌
आजचा एपिसोड खरचं लयभारी हुता ! खूप छान वाटतं की आपल्या लहानपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा देता . त्याबद्दल कोरी पाटी चे मनपूर्वक आभार ❤🙏
Tumchi dosti lai Bhari✌🤝
या भागात न आवडणार आस काय आहे ज्यामुळे या भागाला लोक dislike karatat
मला तर सगळे भाग खूप आवडतात भाग बघायच्या आधीच मी तर लाईक करत असतो
Jaude kaka... gavha sobat kide aasttat... so just ignore
ज्यांना मराठी भाषा येत नाही ते करतात dislike
Jaydeep Landge chutiyo ki kami nahi india mee
Jaudya ho astat kahi did shahane lok
Dislike करणाऱ्यांचा ब्रेकअप झालं असेल भाऊ
Khup chhan dance kela... vaishali aani nilya....
आज पण फुलं ऑन मज्जा.....या साठी आम्ही सोमवारची वाट बागतो.....
अतीशय सुंदर...
संत्या लेका प्रेम स्टोरी दाखवण्यात तुझा हात कोणच धरू शकत नाय....
काळजात हात घालतोस लका...
Gharachi vibe matra veglich aahe 🥰😍
अप्रतिम कलाकृती संपूर्ण टीम चे अगदी मनापासून धन्यवाद 💓💓💓🙏🙏🙏
Ek no babya babyasathi ek like
माझ्या जर हातात असते तर 100 वेळा लाईक केले असते
किंवा त्या पेक्षा ही ज्यास्त❤❤❤❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊
Fakt mi 10000000000000000000 kel ast😊😊❤😊😊❤😊❤❤❤❤
निरागस प्रेम.....अदभूत.....
खरंच मी पण शाळेत होतो तेव्हा सख्खी बायको मेली या गाण्यावर डान्स केलाय,,,, मला शाळेची आठवण झाली ,,,, मी न चुकता सगळे एपिसोड पाहत असतो,,,, खूप छान वाटते पाहून,,,,
Khup chan video ahett ❤😊
अप्रतिम सर...व .. पुर्ण टिम.... सहल या विषयावर एक भाग होवुदे सर
खुप छान आहे वैभवी भंडारे आणि निलेश
भाई आमची 10 वि ला असताना आम्ही सुद्धा गेली माझी सखी बायको गेली आणि अंगात आलंय देव पुढं 11 रुपय ठेव ह्या दोन्ही गाण्यावर ग्रुप डान्स केला होता.....आम्हाला आमच्या ग्रुपची आठवण करून दिली तुम्ही भावांनो..... बोले तो एकदम झक्कास
खूप दिवसांनी आठवण करून दिली सुंदर व्हिडियो आहे.
कधि एकदा सोमवार येतोय असं वाटतय😍😍😍😍
अगदी मनातल ..बोलास भावा...👍👍👍
त्याला काॅटर द्या नं ळ१
Ka bar Chaitali chi aathvan aali ka?
Sakkhi bayko mrnatun uthli🤣🤣🤣🤣🤣🤣
1 no. नितीन सर
बापु नविन ड्रेस मध्ये एकदम कडक
Bapu ani santosh hyanchi bhumika khoup avadli.sarv team che abhar
शाळेत ले दिवस भारी अस वाटतंय राव उगीचच मोठा झालो मस्त झाला हा भाग
जुने शाळेतले दिवस आठवले
बाब्या अप्रतिम....
नितीन पवार आणि तुमची टीम मनापासून अभिनंदन.. प्रत्येक एपिसोड भावतो एक अस्सल गावरानपना असतो कोणताही भम्पकपणा नसतो अगदी रिअल गावाकडचा वाटतो😇
Ek number babya kdkkkk
ज्यांना बाब्याचा डान्स आवडला त्यांनी हाना लाईक
Number one gavakadchi ghosti
खुप सुंदर झाला एपिसोड आणि निल्या नि वैशाली चि लव स्टोरी खुप छान आहे ना भावा
लय भारी 👌👌👌
बाब्या 1 नंबर acting केलीस...असेच नवनवीन कॉमेडी एपिसोड घेऊन या अशी नितीन सर आणि त्यांच्या कोरी पाटी टीम ला विनंती... खरच नितीन सर तुम्ही गावाकडची वास्तवता चित्रित करता... आजचा आणि पाठीमागचा एपिसोड बघितल्यावर कोरी पाटी च्या सुरुवातीच्या एपिसोड ची आठवण झाली, कारण गावाकडच्या गोष्टी चे सुरुवातीचे एपिसोड खूप कॉमेडी आहेत.. आम्ही तर अजून सारखं सारखं सुरुवातीचे एपिसोड बघतो... सरपंच म्हणजे अव्याचे सासरे, गोळे इत्यादीना नवीन एपिसोड मध्ये सामावून घ्या, कारण सरपंचाची acting पण खूप छान असते.. पुन्हा एकदा नितीन सर आणि त्यांच्या कोरी पाटी टीम ला खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद।।।
माझ्या शाळेचा सुवर्ण मोहत्सव आठवला आम्ही देखील त्यात भाग घेतला होता आणि प्रथम क्रमांक आमच्या नाटकास मिळालेला
अतिशय सूंदर भाग 💐👍
मस्तच 💯👌👌👌 आणि बापूला नविन कपडयात बघून मज्या आली.
Khatarnak.
बाब्या लका 1 नंबर डान्स केला , बायकोला तर भानच नव्हते राहिले पार स्टेज खाली गेली तरी आणि बापू तर आज नवीन कपड्यांमध्ये कडक दिसत होता 👌👍
Very nice.....,..😍😍😍😍🤞❤️
एकदम कडक निल्या व वैशाली चा डान्स जबरदस्त बाब्या चा डान्स फुल टू धमाल सगळ्यांची मस्ती फुल टू धमाल
Babyavar comedy video kada, super
It reminded me of my whole childhood 😢..simple but effective.. Thanks for refreshing the memories.. You guys are doing great job..
Ohhh my god miracle I finally found a English comment
Kiti Mast experience aahet
बाब्या साठी एक 👍❤️ एकच नंबर भावा ❤️😘
Zee marathi devmanus maddhe dance maddam Aahet
अप्रतिम लेखणी आणि कलाकार पण सुंदरच आहेत अस वाटतच नाही की अभिनय चालू आहे दिग्दर्शकांना पण मानले पाहिजे एवढ्या छान कथा कशा पद्धतीने प्रदर्शित केल्या आहेत... अती उत्तम
अप्रतिम होता एपिसोट मला आवडला
हो मुजरा सगळ्यांना
बाब्या मस्त काम करतो.
नितीन सर गावाकडचया गोष्टी बघितल्या वर खरोखरच गावची आठवन येते आणी शाळेची तर खुपच. खुप छान सर अस वाटत गावी जाऊन राहव .तुमच्या मुळे गावाची परंपरा जिवंत आहे अस वाटत
Mast Kels re motu
खुप छान वाटल हा व्हिडिओ बघुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या खरच खुप छान 👌👌👌🥰🥰🥰🥰
❤️❤️लय भारी 🔥🔥❤️
निल्या मला कसं तरी होतंय😂😂😂😂😂
nilesh vaishali nice dance babya gotya supar dance
आठ दिवसाचा शिणवटा गेला 🙃🙃🙃🙃बाब्या एकदम कडक
शाळेत ले दिवस आठवले बाब्या मस्त डान्स केला
👌👌फारच छान भाग होता हा भाग बघताना फार हसलो
आणि शाळेतील आम्हचे स्नेहसंमेलन आठवले
बाव्या खतरनाक आहेस तू 👌
अप्रतिम कला आहे सगळ्यांकडे आणि सगळेजण खूप मन लावून काम करतात. 👌👌
Babu mast ahe
1 नंबर खरंच खूप छान , तुमच्या स्टोरी आपल्या आपल्या वाटतात, कांही क्षणासाठी का होईना पण आपण या मध्ये हरवून जातो कुठे तरी, आणि जुन्या आठवणी ताज्या होतात ,,,, Thanks नितीन सर आणि सर्व टीम
जय शिवराय
खुपच छान खुप खुप हसले मी आफलातुन आणी मी नेहमी ऐपिसोड बघायच्या आत कधीपण लाईक करते खुपच खुपच अप्रतीम शब्दच नाहीत आता सलाम तुम्हाला
अरे बोलून टाक ना प्रेम आहे तर एखाद्या मुलीवरती प्रेम आहे तर तिला सांगून टाकायचं प्रेम आहे नाहीतर उगाच वेळ निघून गेल्यावर ती पश्चाताप करून बसायचं नाही डेरिंग करून जायचं जे होईल ते होईल मरणार तर नाही ना
बाब्या 1no 👌🤣🤣, निल्या आणि वैशाली पण खुप छान डान्स 👌😘😘
Kadkkk...
आमच्या आजरा तालुक्यातील हायस्कुल मधलं स्नेहसंम्मेलन आठवलं ,,,, आजरा हायस्कुल आजरा जि. कोल्हापूर,,
मस्तच आहे हा भाग,, आभारी आहे कोरी पाटी प्रोडक्शन ,,,,,,
Nice pro 👌
Superb superb superb... both performances Are outstanding...
Mast
चौथे पर्व सुरू करा हे गावाकडच्या गोष्टी संपूर्ण आम्ही बघून झालाय,
आणि हो आम्हांला एखादी जागा असेल तर सांगा...👌👌🙏🙏
Nostalgia
amazing and osm episode bhavanno.... and specially nilya and vaishu both so much beautiful
आईशप्पथ काय आजचा भाग दाखवलंत सर खूपच छान तुमचा प्रत्येक एपिसोड काळजाला हात घालतो बघा
मला आवडलेल्या आजच्या एपिसोड मधल्या गोष्टी
1.बाब्या आणि गोट्याची जुगलबंदी
2.बापू च नवीन ड्रेस
3.अव्या बालपणाबद्दल बोला तो संवाद
4.सगळ्यात महत्त्वाचं निल्या ची लव्ह स्टोरी
खूपच सहज आणि सरळ काळजाला हात घालणारी गोष्ट म्हणजे त्यांचं प्रेम....आणि खरंच लहानपणी झालेलं हे प्रेम कुणीच आयुश्यात कधीच नाही विसरत
बाकी वाट बघतोय पुढच्या सोमवारची आतुरतेन....😍😘
Lots of love from solapur 💕😘
सर, आपले खुप खुप अभिनंदन, आता पर्यंत संपूर्ण भाग पाहिलेत सर्व कलाकार एक नंंबर कला सादर करतात पुन्हा एकदा कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
Kadak Bhava
नितीन भाऊ लय भारी अगदी शाळेत घेऊन गेलात राव...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
OmkAR kdkkk
निल्या.... खूप मस्त भावा...
निल्या.... GBU....
LOVE you......
🔥🔥🔥🔥🔥 शाळेतला एक ना एक दिवस लहानपणीची एक ना एक गोष्ट जशीच्या तशी उभी करताय खूप भारी वाटतं डोळ्यात पाणी येतं.🙏🙏🙏🙏
शाळेचे दिवस आठवले राव 🥰 missing my friends 😔
एक नंबर एपिसोड like करा
निलेश वैशाली यांना शोभनारा गाणं होतं .दोघांची जोडी अजून पाहायला आवडेल .मजेदार भाग होता हा.👍
Nilesh Palewar lika
Hi bayko nko ha nvra nko🤣
Aamhi tar vatach bhaghatoy
Yaa episode chi ...
Lai mast honar ha episode 😍😍😍😍
बाब्याची एक्टिंग लय मस्त..👌
Nice ekdam chhan
निलेश आणि वैशाली मस्त रे बाबांनो दोघांनी मस्त डान्स केला...👌👌👌
हे असे सगळे गावाकडचे बघितले ना की असे वाटते द्यावी नोकरी सोडून आणि यावे गावाला मजा करायला गावं कधी उपाशी मारणार नाही
एकच नंबर नितीन सर
छान आहे निलेश