ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
चाकण शिक्रापूर रोड लवकर करणे खूप गरजेचे आहे रोज लोक जीव गमवत आहेत आधीच वैताग आलाय लवकर रोड करा ......२५ वर्षात पासून योग आला नाही लवकर बगा 😢
खेड तालुक्यातील महत्वाचे प्रश्न जसे कि, गुन्हेगारी व अन्य विषय पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले.. अभिनंदन
खेड ची गुन्हेगारी सत्तेतील माजी आमदार यांची असल्याचे थेट सांगा विधानसभेत
yes sir
लय भारी.. आमदार साहेब लगे रहो
रामक्रष्ण हरी माउली
आता खेडचे खरे प्रश्न शासनच्या समोर जातील..
खेड च्या या आधीच्या आमदारांनी स्थानिकांना रोजगार नव्हे तर ठेक्यासाठी प्रयत्न केले.
आधी लवकर midc बंद करा, सगळ्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे, गेली 20 वर्ष तुम्ही मेले काय आणि जगले काय कोणाला देणं घेणं नाही
आमदार साहेब आपण सत्तेत या खूप काम होतीलतालुक्याचा विकास होईल
दमदार अमदार बाबाजी शेठ काळे ❤
nice update
जा बरं आज दुपारी कोणीही चार च्या पुढे चाकणला भाजी घ्यायला ?बघु दे कोण एक रुपयाला भाजी देतंय! फक्त शेतकऱ्यांकडून खरेदी फुकट आहे आणि पुढे व्यापाऱ्यांकडून मनमानी आहे.
दमदार आमदार बाबाजी शेठ काळे
पोलिसांचा देखील भ्रष्टाचाराचा पंचनामा विधानसभेत करा
न्यायालयाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत
खेड सेझ चे प्रकल्प ग्रस्थ शेतकरी ह्यांना 15% परतव्याची रक्कम तुरंत मिळणे गरजेचे आहे. खासदार श्री/ डॉ अमलजी कोल्हे व आमदार श्री बाबाजी काळे साहेब ह्यांना तसें निवेदन दिले आहे... काशिनाथ हजारे
राजगुरुनगर तालुक्याचे प्रश्न विधानसभेत आता पोहोचत आहेत अभिनंदन काळे साहेब गुंडगिरीचा पहिला बंदोबस्त करा नाहीतर युपी बिहार होण्यास वेळ लागणार नाहीत
सर्व व्यवसाय युपी बिहार राजस्थान गुजरात यांचेच तर आहेत अजून काय युपी बिहार व्हायचा बाकी आहे
Kolhe saheb GMRT mhanje zhpadpatti aahe ka ekdun Tikade halavayala 😂😂
Nice update
चाकण शिक्रापूर रोड लवकर करणे खूप गरजेचे आहे रोज लोक जीव गमवत आहेत आधीच वैताग आलाय लवकर रोड करा ......२५ वर्षात पासून योग आला नाही लवकर बगा 😢
खेड तालुक्यातील महत्वाचे प्रश्न जसे कि, गुन्हेगारी व अन्य विषय पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले.. अभिनंदन
खेड ची गुन्हेगारी सत्तेतील माजी आमदार यांची असल्याचे थेट सांगा विधानसभेत
yes sir
लय भारी.. आमदार साहेब लगे रहो
रामक्रष्ण हरी माउली
आता खेडचे खरे प्रश्न शासनच्या समोर जातील..
खेड च्या या आधीच्या आमदारांनी स्थानिकांना रोजगार नव्हे तर ठेक्यासाठी प्रयत्न केले.
आधी लवकर midc बंद करा, सगळ्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे, गेली 20 वर्ष तुम्ही मेले काय आणि जगले काय कोणाला देणं घेणं नाही
आमदार साहेब आपण सत्तेत या खूप काम होतील
तालुक्याचा विकास होईल
दमदार अमदार बाबाजी शेठ काळे ❤
nice update
जा बरं आज दुपारी कोणीही चार च्या पुढे चाकणला भाजी घ्यायला ?बघु दे कोण एक रुपयाला भाजी देतंय!
फक्त शेतकऱ्यांकडून खरेदी फुकट आहे आणि पुढे व्यापाऱ्यांकडून मनमानी आहे.