बाधित शक्तीचे | मुक्तीचे कार्य | श्री दत्त जयंती उत्सव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 18

  • @mayatondlekar230
    @mayatondlekar230 26 วันที่ผ่านมา +1

    ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
    ॥ ओम नमः शिवाय ॥

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 27 วันที่ผ่านมา +1

    ओम् श्री गुरुदेव दत्त ❤

  • @shubham_suryawanshi
    @shubham_suryawanshi 27 วันที่ผ่านมา

    ॥ ॐ नमः शिवाय ॥
    ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
    || श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय ||
    ॥ अलख निरंजन ॥
    ॥ ॐ चैतन्य श्री रेवणसिध्द नाथाय नमः ॥
    🙏🏻🔱☘🌼🕉️📿

  • @SunilPatil-mg8kn
    @SunilPatil-mg8kn 27 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩Gurudev Datta🚩🚩

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 24 วันที่ผ่านมา

    🙏🙏🚩🚩

  • @Djlover1212A
    @Djlover1212A 21 วันที่ผ่านมา

    🙏❤️ प्रत्येक भक्ताची privacy important आहे तुम्ही जे चेहरा ब्लर करता ते योग्य निर्णय घेतला आहे

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 2 วันที่ผ่านมา

      तुझं विचार अयोग्य आहेत, नेहमी स्वतःचा विचार सोड,

    • @Djlover1212A
      @Djlover1212A 2 วันที่ผ่านมา

      @CopyrightFree00 यात माझं काय चुकलं

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 2 วันที่ผ่านมา

      @Djlover1212A आपण नियम बनवणारे कोण, आणि जर वाईट शक्ती असणारे चेहरे समाजासमोर आले तर लोकांच्या श्रध्देत वाढ होते व समाजातील वाईट विकृती कमी होतात

    • @Djlover1212A
      @Djlover1212A 2 วันที่ผ่านมา

      @@CopyrightFree00 तू नको मला ज्ञान शिकवू 😂😄

  • @rushikeshgaonkar9429
    @rushikeshgaonkar9429 27 วันที่ผ่านมา

    कोणाला पितृदोष असेल तर तो सुद्धा निघतो का

  • @rushikeshgaonkar9429
    @rushikeshgaonkar9429 27 วันที่ผ่านมา

    इकडे येऊन गेल्यावर कायमचा मांसाहार बंद करावा लागतो का

    • @maheshkarande478
      @maheshkarande478 27 วันที่ผ่านมา +3

      कायमचा मांसाहार बंद करणे हे चांगलंच आहे...... कुठल्याही देवाला मांसाहार आवडत नाही....
      मांसाहार बंद करायचा का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे.....

    • @jayakhade7031
      @jayakhade7031 25 วันที่ผ่านมา +1

      मी माझ्या वडिलांचे मंद्यपाण सुटावे म्हणुन रोज नामस्मरण सुरु केले आहे,महारज माझी इच्छा पूर्ण करतील का?

    • @dattnirgunmathmangaon
      @dattnirgunmathmangaon  22 วันที่ผ่านมา

      महाराजांची उपासना करताना महाराजांना मनोभावे श्रद्धेने रोज प्रार्थना करा. नक्कीच पूर्ण बंद होईल.

    • @जयश्रीगायकवाड-च9ध
      @जयश्रीगायकवाड-च9ध 20 วันที่ผ่านมา

      माझी एक सामस्या आहे मला ऐकु येत हळु बोललेल

    • @जयश्रीगायकवाड-च9ध
      @जयश्रीगायकवाड-च9ध 20 วันที่ผ่านมา

      काय करावे लागेल आपणास सागा