Shree dattnirgunmath mangaon(shree datt devasthan)
Shree dattnirgunmath mangaon(shree datt devasthan)
  • 47
  • 45 425
🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )| संचार मुक्तीचे कार्य -014
|| श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय ||
श्री दत्त निर्गुण मठ - श्री दत्त देवस्थान प्रति गाणगापूर
तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे, ता. माणगाव, जि. रायगड.
संपर्क :- 7038147853 / 8459550921
मठामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या सिद्ध निर्गुण पादुका विराज मान आहे. दर गुरुवारी दु. 12 वाजता महामंगल आरती संपन्न होत असते. आरती मध्ये आपल्या मागे काही त्रास असतात त्याचे निवारण होत असते. त्यामुळे आपण आपल्या त्रासातून बाहेर येत असतो.
मठामध्ये गुरुवारी सकाळी 10.30 पर्यत पोहचावे. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क करावा.
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव 🙏
#dattguru #dattguru #gangapur #datta -#dattatreya #girnar #gurudevdatta #gurudattatreya #gurudatta #narsobachiwadi #pithapuram #bhoot #viralvideo #vedio viral
มุมมอง: 356

วีดีโอ

असुरी शक्तीचा त्रास | संचार व मुक्ती कार्य | श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )-013
มุมมอง 60319 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान - प्रति गाणगापूर ) तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे, ता. माणगाव, जि. रायगड. 7038147853 / 8459550921 मठाच्या ठिकाणी तीर्थ कुंडाची उभारणी होत आहे बांधकाम चालू. हे तीर्थ कुंड जागृत तीर्थकुंड असणार आहे. स्वतः हा श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज या कुंडामध्ये ब्रम्हमहूर्तावर स्नान करणार आह...
संचार व मुक्तीचे कार्य | असूरी शक्तीला मुक्ती |श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )-012
มุมมอง 63319 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान - प्रति गाणगापूर ) तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे, ता. माणगाव, जि. रायगड. 7038147853 / 8459550921 मठाच्या ठिकाणी तीर्थ कुंडाची उभारणी होत आहे बांधकाम चालू. हे तीर्थ कुंड जागृत तीर्थकुंड असणार आहे. स्वतः हा श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज या कुंडामध्ये ब्रम्हमहूर्तावर स्नान करणार आह...
श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )| वाईट शक्ती संचार कार्य-011
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय !! 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान - प्रति गाणगापूर ) तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे., ता. माणगाव, जि. रायगड. गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मठामध्ये पोहचावे. येण्या अगोदर 5 दिवस मांसाहार मध्यपान करू नये. अधिक माहिती साठी संपर्क करावा. - 7038147853 / 8459550921 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 #shreedattguru #datta #shr...
दत्त महाराजांचे नामस्मरण | गुरुवारचे सेवा कार्य-010
มุมมอง 307วันที่ผ่านมา
श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय. श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा. मुंबई गोवा हायवे. ता. माणगाव, जि. रायगड. अधिक माहिती साठी संपर्क करावा. किंवा व्हाट्सअप ला मेसेज करावा. 7038147853 / 8459550921 #datta #gurudevdatta #dattguru #gangapur #dattatreya #shree #norsobachi wadi # gangapurtemple #girnarparikrama2024 #vedio #viralreels #viralvid...
बाधित शक्तीचे | मुक्तीचे कार्य | श्री दत्त जयंती उत्सव#dattjaynti #datta-009
มุมมอง 4Kหลายเดือนก่อน
दत्त जयंती उत्सव संचार व मुक्तीचे कार्य. .. श्रीगुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) ता. माणगाव, जि. रायगड. अधिक माहितीसाठी संपर्क करावा. संपर्क :- 7038147853 / 8459550921 #datta #shree #dattguru #gangapur #pithapuram #girnarparikrama2024 #dattaseva #dattaray#narsobachiwadi #nrusihvadi #gurudevdatta #gurudatta #dattatrey #swamisamarth #swamibhakt #shree #g...
दत्त जयंती उत्सव | श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )| ता. माणगाव, जि. रायगड.-008
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
दत्त जयंती उत्सव श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज की जय 🚩 श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) ता. माणगाव, जि. रायगड. #shree #datta #gurudattatreya #gurudatta #guru #marathi #datta jayanti #gangapur #dattatreya #dattaguru #devsthan #pithapuram #swamisamarth #viralvideo #views #viralvideos #dattabhakt #bhakti #viralvideo
🚩 श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )ता. माणगाव, जि. रायगड.
มุมมอง 894หลายเดือนก่อน
#shree #marathi #dattguru #dattatrey #gangapur #gurudev datt#gurudevdatta #dattguru #datta #pithapuram #दत्तभक्ती || श्रींगुरू नृसिंह सरस्वती दत्त महाराज || 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) पत्ता :- तोंडलेकरवाडी कोरी मार्गे., ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे, ता. माणगाव जि रायगड. 7038147853/ 8459550921 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
दत्त जयंती उत्सव | श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )| माणगाव जि. रायगड.-007
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) दि. 14 डिसेंबर वार शनिवार रोजी दत्त जयंती उत्सव संपन्न होणार आहे. उत्सावाला येणाऱ्या भाविकांना सिद्ध केलेले रुद्राक्ष संरक्षणात्मक देण्यात येणार आहे. श्री दत्त महाराजांचे निरंतर वास्तव्य मठामध्ये असते. दत्त जयंती उत्सव प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या सहवासात आणि सानिध्यात होणारा सोहळा आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित...
श्री दत्त निर्गुण मठाचे (श्री दत्त देवस्थानचे) सेवा कार्य-006
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
श्री दत्त देवस्थानाबद्दल माहिती देताना मठाधिपती प.पू. योगी सरस्वती. .. || श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज || 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) पत्ता :- तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे, ता. माणगाव, जि रायगड. दर गुरुवारी 11 वाजेपर्यंत मठामध्ये पोहचावे. दर गुरुवारी श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचे कार्य चालू आहे. अधिक माहिती साठी व्हाट्सअप द्वारे मेसेज करू...
तीर्थकुंडाचे महत्व शक्तीने सांगितले.-005
มุมมอง 821หลายเดือนก่อน
मठाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या तीर्थकुंडाचे महत्व | शक्तीने सांगितले | 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) ता. माणगाव. जि. रायगड. || श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज || 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) ता. माणगाव, जि. रायगड. मठामध्ये दर गुरुवारी नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचे कार्य चालू आहे. महाराजांच्या आशिर्वादाने मठाच्या ठिकाणी तीर्थ कुंडाची उभारणी केली जात आहे. हे ती...
श्री दत्त महाराजांनी शक्तीला भस्म करून मुक्ती दिली | 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )-004
มุมมอง 4.7K2 หลายเดือนก่อน
श्री दत्त महाराजांनी शक्तीला भस्म करून मुक्ती दिली | 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )-004
असुरी शक्ती दत्त महाराजांना शरण गेली आणि मुक्तीचा मार्ग घेतला003
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
असुरी शक्ती दत्त महाराजांना शरण गेली आणि मुक्तीचा मार्ग घेतला003
श्री दत्त महाराजांचे नामस्मरण. .. श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )- 002
มุมมอง 5783 หลายเดือนก่อน
श्री दत्त महाराजांचे नामस्मरण. .. श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )- 002
🚩 श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) बद्दल माहिती. .-001
มุมมอง 3K4 หลายเดือนก่อน
🚩 श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) बद्दल माहिती. .-001
Shree datt nirgun math mangaon. 🚩श्री दत्त निर्गुण मठ ( श्री दत्त देवस्थान) 🚩ता. माणगाव जि रायगड.
มุมมอง 8246 หลายเดือนก่อน
Shree datt nirgun math mangaon. 🚩श्री दत्त निर्गुण मठ ( श्री दत्त देवस्थान) 🚩ता. माणगाव जि रायगड.

ความคิดเห็น

  • @14grs
    @14grs 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री दत्त गुरू महारांजा सोबत बोलत असतांना नम्रता , प्रेम , भक्ती भावाने बोलावं अस ओरडा आरडा करून हातवारे करून बोलणं म्हणजे केवळ आणि केवळ भंपकपणा आहे.

  • @amitchitre3725
    @amitchitre3725 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    AVADHOOT CHINTAN SHREE GURUDEV DATTA 🙏

  • @vandeshjagdale9469
    @vandeshjagdale9469 วันที่ผ่านมา

    ओम श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤

  • @ajaygadade8699
    @ajaygadade8699 3 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmangadekar6881
    @laxmangadekar6881 4 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय 🚩🚩🙏🙏

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 4 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त नमः 🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @PoojaMane-p1n
    @PoojaMane-p1n 4 วันที่ผ่านมา

    Bal rahat nhi ky upay ahe ka shri gurudev datt

    • @dattnirgunmathmangaon
      @dattnirgunmathmangaon 3 วันที่ผ่านมา

      गुरुवारी एकदा मठामध्ये येऊन जा

  • @vijaymaske7607
    @vijaymaske7607 5 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त ❤❤❤

  • @OOHH66
    @OOHH66 5 วันที่ผ่านมา

    Shree ganeshay namaha Shree gurudev datt Shree Shreepad ShreeVallabh Maharaj shree nrusinh saraswati maharaj shree Swami samarth Maharaj ki Jai Ho 😊❤😊❤😊❤😊❤

  • @MahadevkolseKolse
    @MahadevkolseKolse 6 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 6 วันที่ผ่านมา

    ❤❤ ओम् श्री गुरूदेव दत्त ❤❤

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 6 วันที่ผ่านมา

    ❤❤ ओम् श्री गुरूदेव दत्त ❤❤

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 6 วันที่ผ่านมา

    ❤❤ ओम् श्री गुरूदेव दत्त ❤❤

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 6 วันที่ผ่านมา

    ❤❤ ओम् श्री गुरूदेव दत्त ❤❤

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 6 วันที่ผ่านมา

    ❤ ओम् श्री गुरुदेव दत्त ❤

  • @deepshikachavan948
    @deepshikachavan948 9 วันที่ผ่านมา

    🪷🪷🪷

  • @deepshikachavan948
    @deepshikachavan948 9 วันที่ผ่านมา

    🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @deepshikachavan948
    @deepshikachavan948 9 วันที่ผ่านมา

    🌍🌍🌍

  • @jayantpotekar4155
    @jayantpotekar4155 9 วันที่ผ่านมา

    Hello. Nothing can be heard n understand. Make it more vocal.

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 9 วันที่ผ่านมา

    OM shree Gurudev Datt

  • @ramdastatkare3211
    @ramdastatkare3211 9 วันที่ผ่านมา

    Gurudev datta

  • @Ajaymane92j
    @Ajaymane92j 10 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी नरसिंह सरस्वती नमो नमः 🎉

  • @AshutoshKulkarni-o5d
    @AshutoshKulkarni-o5d 10 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त

  • @SwapnilDhepe-g2f
    @SwapnilDhepe-g2f 10 วันที่ผ่านมา

    🚩 जय गुरु देव दत्त

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b 17 วันที่ผ่านมา

    कृपया आपले अनेक विडीओ टाका

  • @jayeshdalvi3720
    @jayeshdalvi3720 19 วันที่ผ่านมา

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏 श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏 गुरुमाऊली प्रणाम 🙏 माझ्या वडिलांनी मार्च २०२४ मध्ये आम्ही राहत असलेल्या घराच्या शेजारी एक झाडाला गळफास घेऊन स्वतःच जीवन संपवलं तेव्हा पासून एक निगेटिव्ह वातावरण आमच्या घरी किंवा संपूर्ण गावामध्ये झालेलं आहे अजून पर्यंत तरी अस काही जाणवलं नाही पण संध्याकाळ झाली की भयभीत होऊन नको ते विचार येत असतात तर सर्वांच्या मनात ही जी भीती निर्माण होते त्यावर काही उपाय आहे का आणि ज्या जागी त्यांनी गळफास घेतला तिथे काय करावं हा एक आमचा प्रश्न आहे? तेव्हा कृपा करून गुरुमाऊली आपण ह्यावर मार्गदर्शन करावं ही विनंती 🙏

    • @jayeshdalvi3720
      @jayeshdalvi3720 19 วันที่ผ่านมา

      आमचं गाव माणगाव पासून पंधरा किलोमिटर अंतरावर आहे

    • @dattnirgunmathmangaon
      @dattnirgunmathmangaon 19 วันที่ผ่านมา

      गुरुवारी मठामध्ये येऊन जा तुम्ही मठात आल्यावर तुम्हांला मार्गदर्शन करता येईल.

    • @jayeshdalvi3720
      @jayeshdalvi3720 19 วันที่ผ่านมา

      ओके

    • @jayeshdalvi3720
      @jayeshdalvi3720 19 วันที่ผ่านมา

      गुरुमाऊली मी मुंबईला असतो मी जेव्हा गावी येईल तेव्हा नक्की भेट देईल पण आता सध्या मला समजून घेण्यासाठी काही सुविधा उपलब्ध आहेत का जस व्हॉटसअप नंबर किंवा फोन नंबर 🙏

    • @dattnirgunmathmangaon
      @dattnirgunmathmangaon 16 วันที่ผ่านมา

      @@jayeshdalvi3720. 7038147853 हा मठाचा नंबर आहे तुम्ही व्हाट्सअप द्वारे मेसेज करू शकता.

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b 21 วันที่ผ่านมา

    आपल्या कार्य चे अनेक विडीओ टाका

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b 21 วันที่ผ่านมา

    एक कमेंट्स चुकून झाले क्षमा असावी

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b 21 วันที่ผ่านมา

    एखाद्या शक्तीला कायमस्वरूपी मुक्ती दिलेला विडीओ टाका

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b 21 วันที่ผ่านมา

    Ekadashi Chilakamma Telugu video taka 2:11

  • @rchawan9809
    @rchawan9809 23 วันที่ผ่านมา

    Gurudev datta

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 23 วันที่ผ่านมา

    ❤ ओम् श्री गुरुदेव दत्त ❤

  • @supriyanivangune1048
    @supriyanivangune1048 24 วันที่ผ่านมา

    🌺🙏श्री गुरु देव दत्त🙏 🌺

  • @pawarvlogs.4434
    @pawarvlogs.4434 24 วันที่ผ่านมา

    purn address sanga.

    • @dattnirgunmathmangaon
      @dattnirgunmathmangaon 23 วันที่ผ่านมา

      आपल्या youtube वर 2 नंबरचा विडिओ आहे त्या मध्ये पूर्ण पत्ता डिस्क्रिपशन मध्ये दिला आहे.

    • @vandeshjagdale9469
      @vandeshjagdale9469 วันที่ผ่านมา

      तालुका माणगाव जिल्ला रायगड ( मुंबई गोवा हायवे )

    • @dattnirgunmathmangaon
      @dattnirgunmathmangaon วันที่ผ่านมา

      @@vandeshjagdale9469 हो बरोबर.

  • @sunilkushe4873
    @sunilkushe4873 25 วันที่ผ่านมา

    तालुका माणगाव आहे पण कुठे 🙏

    • @dattnirgunmathmangaon
      @dattnirgunmathmangaon 25 วันที่ผ่านมา

      @@sunilkushe4873 जि. रायगड. ता. माणगाव

  • @shahajigote6315
    @shahajigote6315 25 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त

  • @SwapnilDhepe-g2f
    @SwapnilDhepe-g2f 27 วันที่ผ่านมา

    गुरू देव दत्त

  • @Ajaymane92j
    @Ajaymane92j 28 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी नरसिंह सरस्वती नमो नमः

  • @Djlover1212A
    @Djlover1212A 28 วันที่ผ่านมา

    शिव🔱🌎⛰️ आदिनाथ आहेत हे त्रिकाल सत्य आहे शिवच सर्व सृष्टी 🌎 चालवत आहेत

  • @vinoddattamahadik570
    @vinoddattamahadik570 29 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त