असुरी शक्तीचा त्रास | संचार व मुक्ती कार्य | श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
- श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय
🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान - प्रति गाणगापूर )
तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे,
ता. माणगाव, जि. रायगड.
7038147853 / 8459550921
मठाच्या ठिकाणी तीर्थ कुंडाची उभारणी होत आहे बांधकाम चालू. हे तीर्थ कुंड जागृत तीर्थकुंड असणार आहे. स्वतः हा श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज या कुंडामध्ये ब्रम्हमहूर्तावर स्नान करणार आहे. या कुंडाचे अनेक लाभ येणाऱ्या भाविकांना होणार आहे. असुरी शक्ती त्याचे महत्व सांगत आहेत. तीर्थ कुंडाचे बांधकाम सुरु आहे. हे तीर्थ कुंड पुढच्या महिन्या पर्यत पूर्ण करत आहोत महाशिवरात्री पासून सुरु करत आहोत.व्हिडीओ च्या शेवटी स्कॅनर दिला आहे. तरी आपण ही महाराजांच्या कार्यात आपल्या इच्छेने मदत करू शकता. अधिक माहिती साठी संपर्क करावा.
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
#datta #dattguru #dattatreya #gangapur #gangapurdatt #dattguru #gurudattatreya ##shree
#viralvideo #datta # dattbhakt #girnarparikrama2024 #narsobachiwadi