तुमचे video खुप छान असतात ❤ हे दत्त स्थान खुप आवडले मला .निसर्गाच्या सानिध्यात आहे, ❤ त्या ताईंनी 8:20 स्व:ता चा अनुभव सांगितला ऐकून, त्यांची दत्त महाराजांवरची श्रद्धा पाहून खुपच बरं वाटलं. दळवींनी खुप छान माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार.
दळवी साहेबा कडुन चांगली माहिती मिळाली तेन्चे आभार मानतो धन्यवाद 👍 गुराम साहेब तुम्ही विडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद आभार 🌹 श्री स्वामी समर्थ 🌼🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🌹
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली खरच तुम्ही तळ कोकणातील मंदिर तसेच त्याची माहिती पण छान देतात आवडते बघायला आवडला विडियो मला अस वाटते तुम्ही जी माहिती देतात तुम्ही स्वतः एक पर्यटन किंवा देव दर्शन लोकांना किंवा भाविकांना घडवून आणाव अस मला वाटते
श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 🌺🙏🌹🙏🌺🌹🙏🙏
होय महाराजा, आवडले,माझ माहेर मुळ माहेर मालवण मसुरे भोगले वाडी, आमची कुलदेवीआई इठलाय देवी,खुप वर्ष लागली, तिकडे माहीत नव्हते, आम्ही देवगड किंजवडे येथे पणजोबा येथे आवडलं 200रु जागा घेऊन,जुन घर120 वर्ष झाली,होती, परंतु सर्वच नंतर भांडण ,घर पुर्ण कोसळल, आम्हाला आमच्या देवीच देण काय असत माहित नाही, ग्रामदेवता आई सातेरी जलदेवता, परतु सर्वांनी सोडलय ,सगळ त्रास सगळयाना होतौ, माहिती काढली तर बर होईल
तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सुकळवाड येथून तळगाव खांदवाडी अगदीच नाही समजलं तर राजू भाई यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे चौकशी करा
📿श्री स्वामी समर्थ📿 मी श्री स्वामी समर्थ सेवा करतो माझ Age 29 आहे?कोणा कडे आणि कोकणात कुठे गावठी औषध भेटेल का किडनी स्टोन साठी आणि फॅटी लिवर साठी प्लीज असेल तर reply करा खूपच जीवाला वैतागलो आहे हा आजार मुळे जीव देया सारखा वाटो खूपच त्रास होतो खूप डॉक्टरी केली पण डॉक्टर च्या कोणत्याच औषध नी फरक नाही पडत प्लीज रिप्लाय मी दादा ताई नो
@@Dhiraj38 Ho dada mi nakkich jahun yeto tumchya Bolya var vishwas thehun Ani dada Address sanga na proper mi khupach vaitaglo aahe jivala yevda dukkto nay tya melela bara 😭😭😭 pliz mla Address sanga

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ,फार छान दर्शन आपल्या मुळे झाले धन्यवाद
दळवी साहेबा कडुन चांगली माहिती मिळाली तेन्चे आभार मानतो धन्यवाद 👍 गुराम साहेब तुम्ही विडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद आभार 🌹 श्री स्वामी समर्थ 🌼🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🌹
धन्यवाद आपण हा व्हिडीओ, दाखविलात त्या बद्दल आपले स्वागत करतो आहे, गुरुदेव दत्त महाराज मला देखील आशीर्वाद देतील ही अपेक्षा, पुन्हा एकदा गुरुदेव दत्त,
श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज की जय हो श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो......
..आपण चांगली माहिती दिली आहे धन्यवाद फत्तेसिंह राजे माने कोल्हापूर
💐श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 💐🙏
Om shree gurudev datt
नमस्कार श्री गुरू देव दत्त । श्री स्वामी समर्थ ।
Khupach changli mahiti dili. Talegaon madhele hey Dattaguruche jagrut sthan aahe.
Thanks for sharing 🙏🏽
श्री गुरुदेव दत्त! आमच्या जवळ असून पण हे स्थान माहीत नव्हतं । खूप चांगला उपक्रम
छान माहिती मिळाली.❤
काही वेळा एखादे एवढे चांगले ठिकण जवळ असूनही आपल्याला माहित नसते. आपल्या या स्तुत्य उपक्रमांमुळेच या स्थानबद्दल कळाले.❤🙏🙏🙏
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली खरच तुम्ही तळ कोकणातील मंदिर तसेच त्याची माहिती पण छान देतात आवडते बघायला आवडला विडियो मला अस वाटते तुम्ही जी माहिती देतात तुम्ही स्वतः एक पर्यटन किंवा देव दर्शन लोकांना किंवा भाविकांना घडवून आणाव अस मला वाटते
Shree Gurudev Datta
Shree Swami Samarth
🙏🙏🙏🎉🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌷🙏
om shree gurudev datt🙏🙏💐💐🌺🌼🌷🌹🌿🌿🌺
Gurudev datta
Shree swami samarth shree Krishna shree swami samarth ❤️
श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🙏
Shree Swami Samarth. Shree Gurudev datta
Om shree gurudev Datt Jai shree Swami Samarth Maharaj ki Jai.
श्री स्वामी समर्थ !!
श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 🌺🙏🌹🙏🌺🌹🙏🙏
श्री गुरु देव दत्त
❤❤❤❤❤
Shri Gurudev Datt
Hoy maharaja 🙏
👌👌 श्री गुरुदेव दत्त🙏
होय महाराजा, आवडले,माझ माहेर मुळ माहेर मालवण मसुरे भोगले वाडी, आमची कुलदेवीआई इठलाय देवी,खुप वर्ष लागली, तिकडे माहीत नव्हते, आम्ही देवगड किंजवडे येथे पणजोबा येथे आवडलं 200रु जागा घेऊन,जुन घर120 वर्ष झाली,होती, परंतु सर्वच नंतर भांडण ,घर पुर्ण कोसळल, आम्हाला आमच्या देवीच देण काय असत माहित नाही, ग्रामदेवता आई सातेरी जलदेवता, परतु सर्वांनी सोडलय ,सगळ त्रास सगळयाना होतौ, माहिती काढली तर बर होईल
व्हाट्सअप वर मेसेज करा व तुमचं नाव मेन्शन करा 9757373797
🙏🌹 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🙏🏻
Shree Gurudev Datta
Shree Gurudev dutt.
Please Google map location sanga
तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सुकळवाड येथून तळगाव खांदवाडी अगदीच नाही समजलं तर राजू भाई यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे चौकशी करा
📿श्री स्वामी समर्थ📿 मी श्री स्वामी समर्थ सेवा करतो माझ Age 29 आहे?कोणा कडे आणि कोकणात कुठे गावठी औषध भेटेल का किडनी स्टोन साठी आणि फॅटी लिवर साठी प्लीज असेल तर reply करा खूपच जीवाला वैतागलो आहे हा आजार मुळे जीव देया सारखा वाटो खूपच त्रास होतो खूप डॉक्टरी केली पण डॉक्टर च्या कोणत्याच औषध नी फरक नाही पडत प्लीज रिप्लाय मी दादा ताई नो
मला या नंबर वर व्हाट्सअप ला हाय पाठवा व तुमचा पूर्ण डिटेल पाठवा नंतर कॉल केला जाईल तुम्हाला नक्की फायदा होईल 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
Ek todga sangto tumhi nashik swami chya mathat jaun ya pradip Dada na bheta nandur shingote tumcha trass aahe to swami dur kartil tyancha darbar asto 15 divsane tumhi 100 ℅ bare honar sakshat swaminch darshan hoil tumcha Aajar kaymcha nahisa hoil shree swami samarth 🙏
@@Dhiraj38 Ho dada mi nakkich jahun yeto tumchya Bolya var vishwas thehun Ani dada Address sanga na proper mi khupach vaitaglo aahe jivala yevda dukkto nay tya melela bara 😭😭😭 pliz mla Address sanga
जय गगनगिरी
तुम्ही खोपोली मध्ये गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जा तिथे सर्व आजारांवर औषध मिळेल .
@jaysawant8580 Ho dada kharach Kay proper Address Kay aahe
ती मुळ सनातनीच आहे म्हणून रडू आलं
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Shri Guru Dev Datta