नितीन सर भाग जरा मोठा ठेवा की बघायला मज्जा च येत नाही आणि आज तुम्ही राजा आणि विद्याचा भाग दाखवणार होते ना मग काय झाले भाग तयार झाला नव्हता का नसेल तर पुढच्या सोमवारी नक्की दाखवा आणि बाब्या निल्या गोट्या तुम्ही पण विडीयो छान केला आणि चोरी करने पाप आहे बरं का नितीन सर मामा ची मुलगी भेटेल का राजाला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😃😃😃😃
ट्रॅक्टर वाल्याने मुलांच्या प्रामाणिकपणाची कदर केली आणि त्यांना् ट्रॅक्टर मधून फिरून कौतुक केलं. पण हा कर्नाटकी माणसाच्या बोलण्याची लकप कर्नाटकी नसून सातारी आहे. दिग्दर्शकाने त्याकडे लक्ष द्यावे.
आम्ही पण खूप चोऱ्या करायचो.... नाही नाही , कोणाचे घर फोडले नाही. हरभरे, भुईमूग, ऊस हे खूप चोरायचो. एके दिवशी तर मित्रांना घेऊन घरच्याच शेतात चोरी केली.
निलू, अभ्यासात लक्ष दे, मित्रांना तुझ्याबरोबर मोठं कर कर्नाटकातून दोन पैसे कमवायला ते आलेत शहरात मुले 8 बी 9 वित carrier चा विचार करतात MPSC व UPSC चा लहान वयात ध्यास घेतात, आपल्या उनाडक्या या आपल्याला घेऊन बुडणार मैत्री आपली फार चांगली आहे, सगळे मिळून प्रगती करा
मागल्या एपिसोड ची काय काशी केली?? पूर्ण दाखवायचं सोडून हे मधीच काय?? आम्ही आपलं सोमवारची वाट बगून हाय आणि तुमचं आपलं - एक नाय धड भाराभर चिंध्या. काय राव!!
राजा आणि विड्याची गोष्ट बघूया पुढच्या सोमवारी... आज पोरांनी काय घोळ घातलाय बघा... भाग आवडला तर नक्की share करा..!
भाग जरा मोठा करा राव
आपण कमी पडुराहीलो हे लक्षात घ्या
आरे विद्या असते विडया नाही
Nileyachi love story dakhva
Episode plzzzz motha Kara Rao.....
ज्यांना ज्यांना वाटतं आहे की भाग मोठा पाहिजे त्यांनी लाईक करा.
छान एपिसोड आणि संदेश पण चांगला आहे...
ट्रॅक्टरची टेप संस्कृती आणि 90 ची स्पेशल गाणी खूपच छान आहे...
👌👌👌
ऑस्कर पुरस्कार मिळाला पाहिजे नितीन सर ना...... याच्यापुढे काय बोलू आता एकच नंबर एपिसोड...🔥🔥🔥
चोरी करणं वाईटच,पण त्यापेक्षा दोस्ती निभावणं हेच लय भारी असतंय राव ✌️♥️💐🤘🏼
गावाकडच्या गोष्टीमधील अलका कुबल म्हणजे निल्या 🤣🤣🤣🤣नुसता रडतो सारखा
नितीन सर भाग जरा मोठा ठेवा की बघायला मज्जा च येत नाही आणि आज तुम्ही राजा आणि विद्याचा भाग दाखवणार होते ना मग काय झाले भाग तयार झाला नव्हता का नसेल तर पुढच्या सोमवारी नक्की दाखवा आणि बाब्या निल्या गोट्या तुम्ही पण विडीयो छान केला आणि चोरी करने पाप आहे बरं का नितीन सर मामा ची मुलगी भेटेल का राजाला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😃😃😃😃
टॅक्टर उचलुन डोक्यात घालीन....... आरं उचलंल पण बाब्या जाडा हाय..... 😀😁😎
हा एपिसोड पाहिला अणं बालपन आठवल ,, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी i love Kori Pati production
लहानपणीचं एक कांड आठवलं वडापच्या गाडीतलं स्पीकर चोरताना घावलेलो 🤣🤣🤣
नाद नाय करायचा,गोट्याचा,गोट्याचा नाद नाही करायचा🙌😂😂😂🤣🤣🤣
बाब्या लवकर दारू प्याला शिकनार 😂
ट्रॅक्टर वाल्याने मुलांच्या प्रामाणिकपणाची कदर केली आणि त्यांना् ट्रॅक्टर मधून फिरून कौतुक केलं. पण हा कर्नाटकी माणसाच्या बोलण्याची लकप कर्नाटकी नसून सातारी आहे. दिग्दर्शकाने त्याकडे लक्ष द्यावे.
शिवाय, गाव कोणतं म्हणल्यावर त्याने कर्नाटक सांगितलं. आता गाव पण कर्नाटक आहे का?
निल्याने दोस्ती, घरच्या लोकांची मने एकत्रित सांभाळली... एक मोठा संदेश दिला....
लय भारी काम केलं निलेश राव तुम्ही तिघांनी चांगला संदेश दिला या.भागात
लय भारी कामं केल निलेश नी आज बाबया जरा आगाऊ च आहे पण गोटया तु पण काय कमी नाही स मस्त च होता आजचा एपिसोड खूपच छान होता
चुरी लय वंगाळ बाब्या,आम्ही पण शाळेतील टेप चोरला व्हता पार अब्रू जायची वेळ आली व्हती 🤗🤗🤗
नितिन सर नक्कीच तुम्हाला काय तोड़ नाही, पन काय करू आमच्या अपेक्षा वाढू लागल्यात एपिसोड खुप छान होताच पन अजुन मोठा असता तर मजा आली असती....
तो काय पिक्चर आहे होय मोठा बनवायला काय राव तुम्ही पण 😂
आम्ही पण खूप चोऱ्या करायचो.... नाही नाही , कोणाचे घर फोडले नाही. हरभरे, भुईमूग, ऊस हे खूप चोरायचो. एके दिवशी तर मित्रांना घेऊन घरच्याच शेतात चोरी केली.
मैत्री असावी तर निल्या बाब्या, गोट्या सारखी कट्टर असावी,👏👏👏👏
Ho 1 nu
स्वतः पोरीच्या भानगडीत पडायचं नाही पण दुसर्याला भानगडीत पाडायचं..!!
उदा. - भावा तुझ्याकडे बघून हसली
😂😂😂
छान भाग गुन्हयाची,चोरीची कबुलीपण दिली दोस्तीपण निभावली.
गावाकडच्या गोष्टी आणि गावरान मेवा म्हटल की व्हिडिओ बागण्या आधीच लाईक करत असतो आपण....मस्त एपिसोड👍👍
सर्व एपिसोड चांगले आहेत 👌
कर्नाटक वरुन नागरायला आलाय का ट्रॅक्टर 😜🤭🤭🤭😂😂😂😂😂😂😂😂😂😂🙆♂🙆♂🙆♂🙆♂🙆♂🙆♂
निल्या बाब्या आणि गोट्या मस्तच कॉ मेडी
लहान पणी आमी पण असच करत होतो गोट्या निल्या बाब्या . तुम्ही असला की खूप भारी वाटत
वैशाली। ला दाखवा लव स्टोरी मस्त एपिसोड आजचा
टॅक्टरच्या मोठ्या चाकाच्या पुंगळीतन पाणि बाहेर येत 🤣 लहाणपणी उद्योग करून बगीतलाय 😋😉😉
नील्या तुझ्यासारखा दोस्त पाहिजे राव
दोस्ती कट्टर तर कुठे पण टक्कर
अरे पण त्या राजाच काय झाल
बापु
सुपर होणार आजचा भाग
वैशाली आणि नील्या ची love story घ्या राव मनावर 😁😁
Aak no
आज गोट्या पण असल्याने मस्त वाटलं
Chan mast, आमचे गेलेले दिवस आठवले
Tractor la kulup lai kdkk dialogue 🤣🤣🤣
A babya अपशकुनी तोंडाच्या छान डायलॉग एक नंबर एपिसोड
Nilya mast kam kele 😘👍
एक नंबर भाग घेतला आहे
Ek no bhavan no👍👍👍👍😂😂😉
निलू,
अभ्यासात लक्ष दे, मित्रांना तुझ्याबरोबर मोठं कर
कर्नाटकातून दोन पैसे कमवायला ते आलेत
शहरात मुले 8 बी 9 वित carrier चा विचार करतात
MPSC व UPSC चा लहान वयात ध्यास घेतात,
आपल्या उनाडक्या या आपल्याला घेऊन बुडणार
मैत्री आपली फार चांगली आहे, सगळे मिळून प्रगती करा
भावा गोट्या तुझा खरच नाद नाय करायचा .....
भरवशाच्या म्हशीला टोणगा
भाग पाहून हे असं वाटलं
डोळ्यात पाणी आलं शेवटला 🥲 संदेश खूपच भारी होता 🙌🏻
हि दोस्ती तुटायची नाही.......😘
छान बोलायला जागा ठेवली नाही. राज्या आणि विद्या चा matter घ्या मनावर😁🤣😝
सारिका सूर्की माधुरी कुठाय गायब झाली काय त्यांना अना राव परत
मस्तं एकदम
मागल्या एपिसोड ची काय काशी केली?? पूर्ण दाखवायचं सोडून हे मधीच काय?? आम्ही आपलं सोमवारची वाट बगून हाय आणि तुमचं आपलं - एक नाय धड भाराभर चिंध्या. काय राव!!
Khub mast episode ahe
नितीन सर ऊस हऺगाम चालू आहे छान भाग घेतला आहे मस्त आहे सर्व टिमला मस्त छान धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Lay Bhari bhavano...
गाव काय म्हणतंय माहित नाही. पण मी म्हणतो........... चोरररर😉
एक नंबर भावांनो सुपर
Kdk
बाब्या ची टेरी लय भारी
अप्रतिम कल्पना.लहानग्यांची मस्ती.
काय होत तस या भागात नेमक कळल च नाही .....नितिन सर खुप अपेक्षा आहेत ..तुमच्या कळून लोका ना..
Khatarnak.....
बाब्या लय अग्गाऊ हाय.
1 no lay aawadla
लय भारी!!!!! झक्कास झाला भाग
खूप छान एपिसोड मज्जा आली पाहताना मैत्री असावी तर....
निल्या ला कुठ पाठवू नका
मस्त भाग आजचा
1nabar
आजचा भाग खूप छान होता
पण अजून चांगला झाला असता असं मला वाटलं बाकी तुमचं लई झक्कास हाय राव
1 no👍
तुम्ही भाग मोठा बनवा नाहीतर सोमवार आणि शुक्रवारी असे 2 भाग प्रदर्शित करा कृपा करून
निल्याच पात्र खुप चांगलं आहे.
Khup chan
हॅलो हॅलो हॅलो आला बाबुराव आता आला बाबुराव एक नंबर
बाब्या काड्या करतय....,😆😆😆
राजाचा बाजा वाजलं वाटल होत टेप मध्ये च वाजला
⭐⭐
Happy ending... 💞😍
I am waiting
पोर खुप छान नाचून गाण म्हनतात
Very very Nice Nilya Bhava 👌👌
एक नंबर भाग आहे
कडक जबरदस्त आहे. भाग
चांगला संदेश दिला सर 👌👍👍
खुपच छान आहे
Ekdam bhari
Babya sati ek like
सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
कारण की मला खूप अपेक्षा होती या भागातून जसा पाहिजे होता तसा एवढा रंगला नाही हा भाग थोडा अजून जरा जास्त क्रिटिविटी दाखवा बाकी तुम्ही ग्रेट आहात
Outstanding performance 👌👌
Waiting
फारच छान झाला आजचा भाग
14:15 powder Lavun natan- VH REMIX💪
Happy ending...🤘💞😍
The class show.👌
खरं आहे भावा मी पण टेप चोरला होतो रे
Bhari aahe
kdkk
संगी आणि सम्या ची लव्ह स्टोरी colmplete करा ना plz
Ok
Mast 😘
Very nice khupach sundar I Like
एकच नंबर
Short but sweet ...Nice ..😊😊
कडक
ट्रॅक्टर song is best song