कायदेशिर कारवाई केलेल्या कर्जदारांची प्रभावी वसुली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • कायदेशिर कारवाई केलेल्या कर्जदारांची प्रभावी वसुली
    About Channel & Host
    #सहकारमंच
    Education. :Bcom ,MCA ,G D C & A
    L L B. (Appear)
    ३३ वर्ष सहकार क्षेत्रात विविध पदावर काम केले असुन
    सेवा बजावत असताना अभ्यासात्मक व चिकित्सक पध्दतीने सहकाराचे ज्ञान कार्यालयीन व्यवस्थापणाचे सखोल ज्ञान सहकारी कायदयाचे ज्ञान व इतर पुरक कायदे बाबत ज्ञान व ध्येयवादी व प्रयत्नवादी
    Channel Mission
    जीवनात ध्येय पूर्ण करण्यासाठी दुरदृष्टी व दृढविस्वास असावा लागतो ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतात
    व प्रयानांमध्ये सातत्य असावे लागते चॅनलचे मिशन आहे
    सहकार चळवळीचा प्रचार व प्रसार करणे आधुनिक सहकारातील होत असलेले बदल व सहकारी संस्थेतील प्रभावी कार्य पध्दतीबाबत योग्य माहीती व्यक्तिसमुहाला मिडियाच्या माध्यमातुन देणे
    Channel Vision
    व्हिजन म्हणजे दुरदृष्टी काल्पनिक शक्तीच्या जोरावर
    दिसणारे दृष्य जे पूर्ण करणेसाठी आराखडा तयार करणे
    योजना तयार करणे व त्यात सातत्य ठेवणे हे चैनलचे
    व्हीजन आहे सहकार आणि फक्त सहकार या बाबतच माहीती प्रसारित करणे
    Channel Slogan
    Connecting People & Helping People
    समाजाला मिडियाच्या माध्यमातुन एकत्रित एकुण त्यांना सहकारक्षेत्राबाबत योग्य ती माहीती देणे दुसऱ्याला मदतीची
    भावना मनात सतत जागृत ठेवण
    Channel Logo
    चॅनेलचा लोगो हा गोलाकार आहे त्यात जगाचा नकाशा आहे
    त्यात व्यक्तीचा समुह आहे हे सर्व सहकार मित्र आहे हे सर्व एक ध्येयापोटी एकत्रित आले आहे सर्वाची समान उद्धिष्ट आहे त्यातुन एकोपा दिसुन येतो फक्त भारतातील सहकारचा
    अभ्यास न ठेवता झ्तर देश डेन्मार्क फ्रान्स जर्मनी युरोप व इतर देशातील सहकार चळवळीचा अभ्यासात्मक माहीती समाजाला पुरविणे
    Channel Thumbnail Color
    Pink गुलाबी
    स्थापना १ जुन 2020
    सहकार मंच
    हया मंचावर को-ऑप क्रेडीट सोसायटी
    को -अॉप हौसिंग सोसायटी कार्यप्रणाली
    महाराष्ट्र राज्य सहकार कायदा अधिनियम व नियम
    सरकार कायदया अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या
    सहकारी संस्थांना प्रत्यक्ष भेटी देउन त्यांची कार्यपद्धती
    त्यांची प्रगती प्रगतीसाठी त्यांनी केलेली उपाययोजना
    जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तींचा सबंध हा सहकार क्षेत्राशी येतोच मग ते माध्यम सहकारी बँकेचे असो वा पतसंस्थेचे असो वा हौसिंग सोसायटीचे असो.
    त्यामुळे उपरोक्त क्षेत्रा बाबत प्रत्येक व्यक्तीला माहीती असणे गरजेचे आहे सहकार ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे सहकाराचा इतिहास सहकारी संस्थांची स्थापना विविध व्यवसाय संघटना सहकाराची तत्वे सहकारी संस्थांचे महत्वाचे प्रकार इत्यादी बाबत ज्ञान मिळवुन त्याचा दैनंदीन जीवनात उपयोग कसा करता येईल हया साठी सहकार मंचावर आपले निश्चित स्वागत या संबंधी असलेले कायदे व आवश्यक असलेली माहीती ह्या मंचावर दिली जाईल
    मधुकर बोडके +91 8108150543
    C E O ANSP Thane Maharashtra India
    Whatsapp Number 8108150543
    Twitter
    / madhukarbodke2
    LinkedIn
    / madhukar-bodke
    Instagram
    / bodkemadhukar
    Facebook
    / madhukar.bodke
    Facebook Grup / madhukarbodke11
    Facebook page
    / सहकार मंच

ความคิดเห็น • 44

  • @pramodgulambe8710
    @pramodgulambe8710 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti milali

  • @ZeroMilesTravels
    @ZeroMilesTravels 3 ปีที่แล้ว +4

    Very positive points with law, and very effective session. Thanks sahakar manch

  • @ashokghayal5106
    @ashokghayal5106 ปีที่แล้ว +1

    खूप.. मार्मिक.. अभ्यास पूर्ण... मार्ग दर्शन.. अभिनंदन

    • @sahakar
      @sahakar  ปีที่แล้ว

      Thanks

  • @hemrajkilawat181
    @hemrajkilawat181 2 ปีที่แล้ว +1

    Thank u sir as an advocate this lecture clear all concepts to me

  • @rajumagdum732
    @rajumagdum732 3 ปีที่แล้ว +2

    Unique information 👌

    • @sahakar
      @sahakar  3 ปีที่แล้ว

      Thanks

  • @rajendrasaykar8411
    @rajendrasaykar8411 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @sachink618
    @sachink618 ปีที่แล้ว +1

    माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम नुसार थकबाकी कर्ज वसुली पद्धती मध्ये विशेष वसुली अधिकारी यांना कर्जदार व जामीनदार यांचे पगार खाते गोठवन्याचा अधिकार आहे का?

    • @sahakar
      @sahakar  ปีที่แล้ว

      Call 8108150543

  • @anibhai3746
    @anibhai3746 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      Thanks

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar Mahiti 👌👍🙏

  • @ajaymore2368
    @ajaymore2368 ปีที่แล้ว +1

    sir ..tumcha office address???

  • @ujwalajoshi5848
    @ujwalajoshi5848 2 ปีที่แล้ว +1

    👌

  • @pramodgulambe8710
    @pramodgulambe8710 ปีที่แล้ว

    Pise sahebancha contact hoil ka?

  • @bajiromore8806
    @bajiromore8806 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @sahakar
      @sahakar  3 ปีที่แล้ว

      Thanks

  • @shivajighodse7247
    @shivajighodse7247 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

  • @sachinwaman1027
    @sachinwaman1027 2 ปีที่แล้ว +1

    Nice information

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      Thanks

  • @balkrushnasalve4546
    @balkrushnasalve4546 3 ปีที่แล้ว +1

    Good

  • @abhinandanupadhye4611
    @abhinandanupadhye4611 3 ปีที่แล้ว +1

    nice info sir

  • @tukarambodake395
    @tukarambodake395 3 ปีที่แล้ว +1

    छान माहीती

  • @anandsamal99
    @anandsamal99 3 ปีที่แล้ว +5

    पतसंस्था "सहकारी " नावावर सावकारी चालवत आस्तात का? चक्रवाढ वार्षिक 24% व्याज कर्जावर आकरणे योग्य आहे का?

    • @vilasraopatil9439
      @vilasraopatil9439 5 หลายเดือนก่อน +1

      मग आपण कर्ज घेता कशाला पतसंस्थे मधून 😂

  • @deepakjadhav9523
    @deepakjadhav9523 ปีที่แล้ว +1

    कायदेशीर पद्धतीने कर्ज वसुलीचे टप्पे सांगा...🙏

  • @sahebraoaiwale3723
    @sahebraoaiwale3723 2 ปีที่แล้ว +2

    Sir, mi sahakari bankeche personal loan ghetale ahe. Loan he vina taran ahe. parantu corona crisis madhe maza job gela tyamule mi karj repay nahi karu saklo. Aata bankene mazya vadilanchya milakativar boza chadavla ahe parantu maze vadil mala jamindar nahit kiva tyanchi kontihi documents loan ghete veli dile navhte. Tar bank mazya vadilancya jaminivar boza chadvu shakte ka?

  • @pawanhatekar5265
    @pawanhatekar5265 2 ปีที่แล้ว +1

    कर्जदार आणि जमादार चा मृत्यू झाला असेल तर.. त्याची परतफेड कोण करेल...?

  • @vijaypagar3263
    @vijaypagar3263 2 ปีที่แล้ว +1

    कलम १००/८५ अन्वये कारवाई करताना मिळकतीवर बँकेचे/संस्थेचे नाव मूळ भोगवटादार म्हणून नाव लागल्यानंतर प्रत्यक्ष ताबा घेणेसाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होणारी कारवाई फार वेळखाऊ आहे यात ताबा लवकर मिळावा म्हणून काय सुधारणा करता येईल यावर आपले मत सांगावे.

  • @amarthakur4926
    @amarthakur4926 2 ปีที่แล้ว +1

    Amhi amchi ghare dili tari pan ty amchy mage lagata pan jevhs ghar vikale jail tevhach amhi deu na

  • @amarthakur4926
    @amarthakur4926 2 ปีที่แล้ว

    Ata mazye vadil thallet amchykadun konich baju ghet nahi

  • @MhSURAJ
    @MhSURAJ 2 ปีที่แล้ว

    मी एकाला जामीनदार झालो माझं अकाउंट फ्रीज झालंय.आता काय करू.?

  • @vilaskale6198
    @vilaskale6198 2 ปีที่แล้ว +1

    मि ऐका व्यक्ती ला सहकर्ज दार आहे कर्ज दाराने हप्ते भरले नाहित मला वसुलीची नोटिस आलेलि आहे माझा अन्य बँकेत फिक्स पावत्या आहेत त्या वसुलि बँकेत तारन ठेउन त्याचे व्याजाचे अधिकार बँकेला देऊन हप्ते भरू शकतो का

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      Call 8108150543

  • @Maheshkolate1395
    @Maheshkolate1395 3 ปีที่แล้ว +1

    Tumcha number dya

    • @sahakar
      @sahakar  3 ปีที่แล้ว

      8108150543

  • @amarthakur4926
    @amarthakur4926 2 ปีที่แล้ว

    Ani amchy kami pekha jasat karj mazy vadilana dile kahi problem mule amhi bhedale nahi amche ghar gheun pan

  • @nileshhande6448
    @nileshhande6448 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती आहे सर

    • @amitoswal3517
      @amitoswal3517 2 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिली सर.

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      Thanks