जय हो! मालवणी चव जगात श्रेष्ठ पण, मारवाडी, भैय्यांसारखे आमचे लोक अख्खं कुटुंब एखाद्या व्यवसायात झोकुन देताना दिसत नाही. राऊतकाकांना लाख लाख शुभेच्छा |गावाक ईलय काय नक्की येतलय दुकानात.
*⚘⚘खरंच प्रकाश भिकाजी राऊत काका, तुमचं मनापासून अभिनंदन!* *शेव-चिवडा ,भजी हे सर्वांच्या आवडीचे पदार्थ. आणि शेव सुद्धा सुंदर,खुसखुशीत बनवली आहे, कि पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय. विशेष म्हणजे ६९ वय
प्रकाश राउत ची लहानपणी खूप खाल्लेली आहेत। माझे माहेर सुंदर भाटलेत प्रकाश च्या दुकाना जवळच आहे। वेंगुर्ला सोडून आज 37 वर्षे झाली पण भजी आणि शेवेची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे। thank you तुमचा ब्लॉक मला बालपणीची आठवण करून दिली
क्या बात है. आपली लहानपणीची आठवण वाचून आनंद झाला. आशा आहे की तुम्हाला आमचे इतर वेंगुर्ल्याचे व्हिडीओ तुमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देतील. तुमच्या आठवणी तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा.🙏
खूप छान काकांची या वयात काम करण्याची ऊर्जा बघून खूप छान वाटले. नक्की तुमच्या दुकानाला भेट देऊ. आम्ही वेंगुर्ले मधील अणसूर या आमच्या गावी आलो की नक्की येऊ.
I am watching this on December 31st and it made me so emotional 🙏 सुंदर भटला.... एसटी स्टँड...आम्ही गावाला आलो की चालत जायचो. Thank you so much Mahesh and शीतल for your wonderful videos.... I like the way you are trying to cover all the details. I liked the way you are showing how there is समधर्म समभाव सहिष्णूता .. sateri देवीच्या देवळात नौबत करणारे मानकरी मुस्लिम आहेत .. Local businesses went through a lot. 🙏 To राऊत family..Will definitely visit him I became your fan. Love from USA ❤️❤️
हो खरोखरच राऊत काकांचा शेव अगदी ऊत्तम आणि रुचकर आहे. मी वेंगुर्ल्यात आलो की नेहमीच मुंबईला घेऊन जातो.मी त्यांच्या दुकाना शेजारीच हाॅटेल मायबोलीच्या मागे आनंदी अर्पण येथे राहतो.👌👌👍
आपली कंमेंट वाचून आनंद झाला. जुनं ते सोनं म्हणतात अगदी खरं. गरमगरम शेवेचा आनंद लुटण्यासाठी राऊत काकांना एकदा नक्की भेट द्या. जाताना आमची youtube वरची वेंगुर्ला playlist नक्की बघा म्हणजे तुम्हाला तिथले वेगवेगळे जिन्नस चाखता येतील. आशा आहे कि तुम्हाला आमचे इतरही व्हिडिओस आवडले असतील. आपलं असंच प्रेम आमच्या पाठीशी राहो.
बरोबर. तुमच्या उत्तरासाठी धन्यवाद. आशा आहे की तुम्हाला आमचे इतर व्हिडिओ देखील आवडतील. तुम्हाला आमचे इतर videos कसे वाटले हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 🙏❤️
आमच्या तळ कोकणातील चवदार पदार्थांची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. वेंगुर्ल्यात गेल्यावर नक्की भेट देऊ राऊत भाऊंना. (गरळ ओकणाऱ्या रावतापेक्षा तोंडाला चव आणणारे राऊत नक्कीच बरे😊). व्हिडीओती रिपिटेशन टाळा. व्यवस्थित एडीट करा. प्रयत्न स्तुत्य.
वेंगुर्ला येथे माझे मामा आहेत मिआणी माझा मित्र बाईकने तिकडे जातो न विसरता भजी खायला जातो,शेव, लाडू खरेदी करतो आणि भजी पार्सल घेवून येतो, अतिशय सुंदर स्वभाव पण आहे त्याचा, भटवाडी वेगुर्ला बाबुराव जोशी माझे मामा
क्या बात है ! गावच्या पाण्यात बनलेली शेव काय, भाजी काय किंवा तिथले लाडू काय, आठवण आली तोंडाला पाणी सुटतं. तुम्ही अगदी खरं बोललात. राऊत आजोबांचा स्वभाव खूप छान आहे. आणि एकट्याने दुकान सांभाळून ग्राहकांची सेवा तन्मयतेने करण्याचा घेतलेला ध्यास कौतुकास्पद आहे. आमचं वेंगुर्ल्यात म्हाडा कॅम्प येथे घर आहे. कधी वेंगुर्ल्यात आलो तर भेटू. 🙏 ❤️
राऊत यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अथक परिश्रम
मी, वेंगुर्ल्यात असताना,
मी यांची शेव चाखली आहे.
एकदम ताजी आणि खुसखुशीत.....
एकदम छान.
काकांना खरच मनापासून दाद 👍👍
मराठी माणूस हा नेहमी प्रामाणिकपणे व कष्टपूर्वक काम करतो.
काका तुमच्या श्रमाला सलाम 🙏 तुम्हाला चांगले आरोग्य व आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏👍 छान रेसिपी मस्तच
एक कोकणी माणूस एवढा प्रसिध्द आहे ह्याचा अभिमान वाटतो खरंच काका तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना
जय हो! मालवणी चव जगात श्रेष्ठ पण, मारवाडी, भैय्यांसारखे आमचे लोक अख्खं कुटुंब एखाद्या व्यवसायात झोकुन देताना दिसत नाही. राऊतकाकांना लाख लाख शुभेच्छा |गावाक ईलय काय नक्की येतलय दुकानात.
Harakt nahiye zokun dyla .paisa yet asel tar bhava
ह्या अखंड परिश्रमाला दंडवत......वेंगुर्ल्यात आल्यावर नक्की भेट देणार. 🙏🙏
*⚘⚘खरंच प्रकाश भिकाजी राऊत काका, तुमचं मनापासून अभिनंदन!*
*शेव-चिवडा ,भजी हे सर्वांच्या आवडीचे पदार्थ. आणि शेव सुद्धा सुंदर,खुसखुशीत बनवली आहे, कि पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय. विशेष म्हणजे ६९ वय
प्रकाश राउत ची लहानपणी खूप खाल्लेली आहेत। माझे माहेर सुंदर भाटलेत प्रकाश च्या दुकाना जवळच आहे। वेंगुर्ला सोडून आज 37 वर्षे झाली पण भजी आणि शेवेची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे। thank you तुमचा ब्लॉक मला बालपणीची आठवण करून दिली
Aapli comment vachun khup anand zala aani video banawalyache kashta sarthaki lagale. Khup khup aabhar.
Aasha aahe ki tumhala aamche vengurlyatale itarahi videos aavadatil aani tumhala punha ekda vengurlyat gelya sarkhe vatel. Aaple prem aani aashirwad asech aamchya sobat rahu det. 🙏❤️
~anand yatri
69 व्या वर्षी इतकी मेहनत .........कमाल आहे !
चुलीवरची गरमागरम पिवळीधमक शेव पहायला खूप मस्त वाटले.
काकांचे बोलणे, पेहराव, दिसणे, साधं धुरकटलेलं दुकान..... मस्त.
गरमागरम भज्यांचं पण दर्शन झालं असतं तर अजुन भारी वाटलं असतं.
Aaplya abhiprayabaddal dhanywad. Pudhachya veli bhaji dakhavnyacha prayatna karu. 🙏😀
hya vayat evdhi energy,charach khup khup kautuk. 🙏👏👏👏👏👏 aani sorya pan bharich 👍
बाबांबरोबर लहानपणापासून 'रामा राऊतांची कांदा भजी ' खायला जायचो. आजही गावी गेलो की न चुकता भजी खायला जातोच. अप्रतिम स्वाद. मस्तच!
क्या बात है. आपली लहानपणीची आठवण वाचून आनंद झाला. आशा आहे की तुम्हाला आमचे इतर वेंगुर्ल्याचे व्हिडीओ तुमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देतील. तुमच्या आठवणी तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा.🙏
छान ! राऊत काकांचा शेव खुप आवडतो . आम्ही आवर्जुन घेतो. तुम्ही व्हिडीओ केला हे छानच !
Dhanyawad 🙏 😀
काकानां पाहून मला माझ्या बाबांची आठवण आली 👏👏शेव खूपच अप्रतिम काकांच्या कामाला सलाम
Tumchi comment vachun khup chhan vatale. kadhi vengurlyat aalat tar nakki Raut kakana bhet dya. 🙏🤍
@@AnandYatriEkPravas q
कौतुकास्पद आहे तेही या वयात. 👍👍👍
खूप छान काकांची या वयात काम करण्याची ऊर्जा बघून खूप छान वाटले. नक्की तुमच्या दुकानाला भेट देऊ. आम्ही वेंगुर्ले मधील अणसूर या आमच्या गावी आलो की नक्की येऊ.
I am watching this on December 31st and it made me so emotional 🙏
सुंदर भटला.... एसटी स्टँड...आम्ही गावाला आलो की चालत जायचो.
Thank you so much Mahesh and शीतल for your wonderful videos....
I like the way you are trying to cover all the details. I liked the way you are showing how there is समधर्म समभाव सहिष्णूता .. sateri देवीच्या देवळात नौबत करणारे मानकरी मुस्लिम आहेत ..
Local businesses went through a lot. 🙏 To राऊत family..Will definitely visit him
I became your fan. Love from USA ❤️❤️
Kaka, we like to read your comments. Thank you for taking time to share your memories and encouraging us. 🙏🤍
खरोखर अप्रतिम शेव झाली आहे 👌👌 सुनंदा मठकरी पुणे पिसोळी
खूपच सुंदर,शेव पाहून तोंडाक पाणी सुटला👌👌👍
Kya baat hai..mag tar vengurlyala raut aajobanchya hatache shev khayala nakki bhet dili pahije. 🙏🤍
खुप छान असतो शेव...एकदम कुरकुरीत आणि मस्त!! 😋👌🏻👌🏻
Aaplya abhiprayabaddal aabhar. Asech nav navin video pahanyakarita amachya channel la nakki subscribe kara. Tai, tumhala aani tumchya kutumbala Diwalichya shubheccha.🙏🤍
आपण मनापासुन मराठी माणसाठी कार्यरत आहात . कोकण हे मराठी माणसाचच असावे .
धन्यवाद !
।। जयमहाराष्ट्र ।।
धन्यवाद
Mi aaj pan ha video nehmi baghto❤❤❤❤ khup Chan video... Kaka great ahet... Vengurla kadhi gelo tar saglyat pahile yana bhetnar❤❤
खूप छान👌👌
Very nice video Blog, खूब छान आणि सुंदर विडिओ ब्लॉग बनवला
thank you so much. Aasha aahe ki tumhala aamche itarhi videos aawadatil. 🙏❤️
हो खरोखरच राऊत काकांचा शेव अगदी ऊत्तम आणि रुचकर आहे. मी वेंगुर्ल्यात आलो की नेहमीच मुंबईला घेऊन जातो.मी त्यांच्या दुकाना शेजारीच हाॅटेल मायबोलीच्या मागे आनंदी अर्पण येथे राहतो.👌👌👍
🇮🇳Shri Raut Kaka tumhi Adarsh ahat Navin peedhi sathi ❤️❤️❤️❤️❤️🙏
माझे बाबा आणायचे शेव चिवडा यांच्याकडून आता माझे बाबा हयात नाही पण माझा भाऊ घेऊन येतो अजून माझ्यासाठी खूप छान टेस्ट आहे नक्की ट्राय करा.
wah..aapli comment vachun khup chchan vatal. nakkich lokana hi comment vachlyavar raut aajobana bhetnyachi aani tyanchya hatche padarth khanyachi ichcha hoil. 🙏❤️
Khup chan आजोबा 😋
😀
माझ्या बालपणीचे प्रेमळ व गोड गाव... वेंगुर्ला..
Really Great👍👍
Thank you! Cheers!
Prakash Kaka you are great God bless you all 🙏🙏
aaplya comment baddal khup aabhar. Raut kakani banavalela shev pratyekane ekda tari khayala pahije. Krupaya ha video aaplya family and friends sobat share kara. aani aasha aahe ki tumhala aamche itarhi videos aawadatil.
Stay connected ! 🙏❤️
Kewal aprateem...thanks for video...god bless you
🙏❤️
साधी सरऴ माणस . पदार्थ याला चव या मूऴेस येते , काकांना नमस्कार.
नक्कीच राऊत काकांची शेव खाऊ. वेंगुर्ले येथून पार्सल मिळाली तर बरे होईल.
या वयात कष्ट करून जगणारी माणसं यांचा आम्हाला अभिमान आहे!!
Amhi Nehmi Hyancha Kade Bhaji Pav Khato.Akdam Mast.
Wow..aaplya pratikriyebaddal aabhar. 😀🙏
Mitraa khup chaan video banavlaas ani tya kaakaanlaa manaapasun salaam
Khup khup aabhar. Mitra, tujhi comment vachun khup aanand zala. aasha aahe tula vengurla aani USA che videos pan aawadatil.
Aajobanchya mehanatila salaam aamhi pan karto. te dakhavnyacha kelela chotasa prayatna. 🙏❤️
नमस्कार. खूप छान शेव आहे. शक्य असल्यास कधीतरी आपल्याकडची आणखी एखाद्या पदार्थाची रेसिपी पाहायला आवडेल.
खुप सुंदर वेंगुर्ल्यात फिरायची मज्जा वेगळी असते
बरोबर. हि मज्जा इतरांनाही मिळावी ही देवाचरणी प्रार्थना. 🙏❤️
Khup chhan kaka masst shev banvali khavishi vatali yummy 😋
खुप छान शेव आणि भजी बनवतात हे काका, आम्ही गावी गेलो की हमखास खातो 👌👌
aapla review vachun chhan vatale. thank you. 🙏
Mast!!! Hat's off kaka.. 👌👌
Mastch ,kaka tumhala namskar
Pure mehnat ... 🙏
Wow amazing 👍😍🤩 Kaka tondak pani sutla 😋😋tumchi Shev baghun. Thanks❤🌹🙏 for sharing this vedio.
आपली कंमेंट वाचून आनंद झाला. जुनं ते सोनं म्हणतात अगदी खरं. गरमगरम शेवेचा आनंद लुटण्यासाठी राऊत काकांना एकदा नक्की भेट द्या. जाताना आमची youtube वरची वेंगुर्ला playlist नक्की बघा म्हणजे तुम्हाला तिथले वेगवेगळे जिन्नस चाखता येतील.
आशा आहे कि तुम्हाला आमचे इतरही व्हिडिओस आवडले असतील. आपलं असंच प्रेम आमच्या पाठीशी राहो.
I have visited this place multiple times. In vengurala, we use to say rama rautachi shev khaukn ilo...
खूप छान काका मी कुडाळ आल्यावर नक्की भेट घेईन तुमची आणि चिवडा, शंकरपाळी आणि शेव खायला येईन pls संपूर्ण पत्ता आणि फोन no मिळू शकेल का
त्यांचा सोऱ्या पण वेगळा आहे. मस्तच
बरोबर. तुमच्या उत्तरासाठी धन्यवाद. आशा आहे की तुम्हाला आमचे इतर व्हिडिओ देखील आवडतील. तुम्हाला आमचे इतर videos कसे वाटले हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 🙏❤️
@@AnandYatriEkPravas नक्की आवडतात. Thanks
आमच्या तळ कोकणातील चवदार पदार्थांची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. वेंगुर्ल्यात गेल्यावर नक्की भेट देऊ राऊत भाऊंना. (गरळ ओकणाऱ्या रावतापेक्षा तोंडाला चव आणणारे राऊत नक्कीच बरे😊). व्हिडीओती रिपिटेशन टाळा. व्यवस्थित एडीट करा. प्रयत्न स्तुत्य.
आम्ही वेंगुर्ल्याचे रहिवासी ह्या काकांचा शेव आम्ही पण घेऊन येतो खूप छान लागतो
Khup chan .....gb them
Great vengurla
Solid. Great.
👍🏻🙏😀
Shev tyancha apratim asto.....amhi tyanchyakadcha shev vikat gheto.... So tasty... Tumhi nakki tyana visit dya.....bhaji sudha.....👌👌
Khup chhan aahet sagale padarth...aawarjoon bhet dyaa.
काकांनी केलेलो शेव चहा मध्ये बुडवून खाऊची मजाच वेगळी आसा...😋
ekdam barobar. 👍🏻
I remeber this place long back then too underrated on my mind
You should show how he has mixing methods ofBesan. Preparation of raw ingredients main for any recipe
O bolte hai ki pyase ko pani pilao per kua mat dikhao warna uski value nahi rehti 😝🤘
🙏kaka khupach Bhari vatala 👍👍
Khupch chan mast
Thank you 🙏. Aasha aahe ki tumhala aamche itarahi videos aawadatil. ❤️
Kakatumachya mehantila salam👍👍🙏🙏
Namaskar kaka. 🙏🙏🙏🌷
So hard working kaka at this age with full enthusiasm showing the recipe.
Salute kakanaThank you so much
I love people and their stories
Kaka khup chaan👍👌🙏
वेंगुर्ला येथे माझे मामा आहेत मिआणी माझा मित्र बाईकने तिकडे जातो न विसरता भजी खायला जातो,शेव, लाडू खरेदी करतो आणि भजी पार्सल घेवून येतो, अतिशय सुंदर स्वभाव पण आहे त्याचा, भटवाडी वेगुर्ला बाबुराव जोशी माझे मामा
क्या बात है ! गावच्या पाण्यात बनलेली शेव काय, भाजी काय किंवा तिथले लाडू काय, आठवण आली तोंडाला पाणी सुटतं. तुम्ही अगदी खरं बोललात. राऊत आजोबांचा स्वभाव खूप छान आहे. आणि एकट्याने दुकान सांभाळून ग्राहकांची सेवा तन्मयतेने करण्याचा घेतलेला ध्यास कौतुकास्पद आहे.
आमचं वेंगुर्ल्यात म्हाडा कॅम्प येथे घर आहे. कधी वेंगुर्ल्यात आलो तर भेटू. 🙏 ❤️
God bless dear Kaka❤
Thank you 😊
Beautiful video
If ever a list of hidden gems of maharashtra cuisine is posted by anybody kindly mention this person
Happy Diwali
Wish you and your family a very happy and prosperous Diwali. 🪔
मस्त..छान..
👌शेव मस्त
thank you, tai. stay tuned for more videos. 🙏🤍
काकांना माझा सास्तांग दंडवत 🌹🌹👌w
Raut he mazya vargat hote..khup bare vatle bagun.😅.regards-venukant narvekar😊
Chan kaka asech masta raha 🙏
great
Great.amhipan run dukanala bhet deu.
Nakki. Aaplya pratisadabaddal aabhar. 🙏🤍
आम्ही वेंगुर्ला येथे आलो की यांच्या हाँटेलमध्ये नेहमी जात असतो व शेव पण घेत असतो.
Aj prynt rawootancha shev sarkha shev kiva tya peksha changla shev mi ajun tari khalla nhi .. ek no shev👍🏻
dhanyawad, aaplya positive feedback baddal. 👍🏻🙏❤️
khup chan lagato shev
Nice video
मी पण वेंगुर्ला येथील आणि हे आम्ही खाल्ले आहे
या वयात एकट्याने एवढे काम करतायत कमाल आहे.
Mast asto ha shev kharach
barobar. Raut kakanchya shev pratyekane ekda tari khayala pahije. Krupaya ha video aaplya family and friends sobat share kara. aani aasha aahe ki tumhala aamche itarhi videos aawadatil.
Stay connected ! 🙏❤️
Very nice
Thank you 🙏
Rauat.sir.ko.SaLAm..ye.jo.Banatey.Vo..Bhatee.hey.Woodan.key.vajah.se.Super.Testy.Lagata..Vo..GAS.per.Vaise.NoTest.good....sweet
Mi 10 15 varsh vengurlat Hoto aamhi kaleli aahe shev khup best aamche gavdekaka darroj aanayache mast aahe test
🙏
ग्रेट!!!
मस्त काका
भजी मस्त असतात कधी शिलक राहत नाही,
त्या काकांना सॅल्युट
शेव आहेतच पण त्यांच्या कडची भजी खाऊन बघा लहानपाणापासून गावी गेल्यानंतर भजी खायलाच पाहिजे हा शिरस्ताच होता
aapala anubhav share kelyabaddal aabhar. Stay tuned for more such videos. 🙏🤍
Raoutkakana salam
Been to this place in June 2022
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
शेवेचे पिठ कसे भिजवले ते दाखवले असते तर बर झाल असत
Rautanchya shev vengula madhe kuthe ahe? Tyanchi Location share karal ka?
Sundar Bhatla yethe, Near Vengurla ST depot
Mast Mahesh bhacya.
Thank you moushi 🙏🤍