Vengurla Town Car vlog Part 1 - वेंगुर्ला शहराची सफर भाग - १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 361

  • @konkaniwaman
    @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +2

    Watch Part 2 : th-cam.com/video/TtyU1EEWeKk/w-d-xo.html

  • @santoshbagayatkar4867
    @santoshbagayatkar4867 3 ปีที่แล้ว +6

    वेंगुर्ला हा माझा अतिशय प्रिय गाव आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छ व सुंदर समुद्र किनाऱ्याने नटलेला नयनरम्य असा हा गाव आहे.
    वेगुल्याला मी 1978 पासून नियमित मे महिन्याच्या सुट्टीत जात असे. आजही तेवड्याच आवडीने जातो. माझ्या बालपणी च्या रम्य आठवणी या गावाशी घटृ जोडलेल्या आहेत.
    मे महिन्याच्या सुट्टीत भाड्याच्या सायकलीवरून फिरणे, तंबूतील सिनेमा पाहणे, काॅकटेल आईस्क्रीम, गोटी जिंजर, बस डेपो समोरील रामाची गरम भजी खाणे हा माझा नित्यक्रम असे.
    वेंगुल्या डेपोसारखा प्रशस्त, हवेशीर, रम्य परिसर असलेला बस डेपो मी आजतागायत पाहिलेला नाही.
    वेंगुर्ला बंदर, सागरेश्वर मंदिर, केपादेवी, मोचेमाड, , आराडी तलाव, नगर वाचनालय, वेंगुर्ला कॅंप, मानसेश्वर मंदिर, नटराज टाॅकीज ही माझी विरंगुळ्याची ठिकाणे.
    सायंकाळी मानसेश्वर मंदिरा समोरील अस्ताला जाणारा सूर्य देखावा हा अतिशय विलोभनीय असतो.
    बालपणीचा तो रम्य काळ आजही डोळ्यासमोर येतो व क्षणार्धात मनाला भूतकाळात घेऊन जातो.

    • @shreyabagayatkar
      @shreyabagayatkar 3 ปีที่แล้ว +2

      🙌♥️

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +1

      डोळ्यासमोर पूर्ण चित्र सरकल. तुम्ही पूर्ण प्रवास घडवला त्या काळातला. मी लहान होतो तेव्हा टी. डी. मयेकर मधून सायकल भाड्याने घेवून फिरवायचो. मे महिन्यात जास्त. माझं लहानपण म्हणजे ८५ ते ९६ चा काळ. संध्याकाळी फिरायला बस स्टँड आणि बंदर....तेव्हा नार्वेकर कोल्ड्रिंक्स फेमस होत. माझं भाग्य आहे की मी अजूनही वेंगुर्ले मध्ये जात असतो. लॉक डाऊन मुळे दोन महिने जाता नाही आल.

    • @santoshbagayatkar4867
      @santoshbagayatkar4867 3 ปีที่แล้ว +2

      होय, आपण खरेच भाग्यवान आहोत, की आपण वेंगुल्याचे आहोत. 🙏🙏🙏

  • @vaishaligawade4299
    @vaishaligawade4299 2 ปีที่แล้ว +5

    मी वेंगुर्ल्या मध्ये वडिलांच्या फळ संशोधन केंद्र मध्ये असलेल्या service मुळे वीस वर्ष राहिलो..सर्व vdo बघताना भरून आले डोळे... 😭..मी वेंगुर्ला हाई स्कूल ची १९९० बॅच ची topper आहे..तुम्ही दाखवलेले सर्व ठिकाणे अगदी मनामध्ये कायम चे आहेत ..आम्ही मिथिला building मध्ये कॅम्प मध्ये राहत होतो...खूप भारी vdo .. आणि वेंगुर्ला तर स्वर्ग आहे ...धरती वरचा...miss u Vengurla..😍😍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว +2

      मिथिला building मध्ये लहानपणी गेल्याच आठवत. त्याच भागात आम्ही लहानपणी म्हणजे १९९३-९४ च्या दरम्यान सायकल शिकायला यायचो. खूप छान वाटलं की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आणि त्यानिमित्ताने तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. 😊👍👍👍

    • @vaishaligawade4299
      @vaishaligawade4299 2 ปีที่แล้ว

      तुम्ही शैलेश परुळेकर चे नातेवाईक आहात का?..

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      @@vaishaligawade4299 kon shailesh ? Kuthe rahto

    • @vaishaligawade4299
      @vaishaligawade4299 2 ปีที่แล้ว

      @@konkaniwaman वेंगुर्ला.

  • @nayannk5353
    @nayannk5353 3 ปีที่แล้ว +3

    वेंगुर्ल्याच्या एक वेगळाच swag आहे..आनंदी, प्रसन्न, स्वछ, निसर्गरम्य, सुंदर समुद्रकिनारे, आणि ती गोड अशी मालवणी भाषा♥️

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      एकदम खर. वेंगुर्ल्यात आल्यावर मन प्रसन्न होत. माझं लहानपण गावडेश्र्वर मंदिर जवळ गेलं. जनाबाई नाईक माझी आज्जी. तिच्या वेंगुर्ल्याच्या गजाली ऐकून आमच्या ज्ञानात भर पडायची 😀

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 3 ปีที่แล้ว +2

    माझं सासर आहे वेंगुर्ला.खूप आकर्षक आणि विलोभनीय.. विडीओ खूप छान.धन्यवाद.गेली दोन वर्षे गावी आलो नाही , खूप चुकल्या सारखं वाटतं.विडीओ पाहून गावी गेल्याचे समाधान वाटले.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद. लवकरच अजून काही व्हिडिओ घेवून येणार आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ आवर्जून पहा 🙏🏼🙏🏼

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar3899 ปีที่แล้ว +2

    व्हीडीओ बद्दल अतिशय धन्यवाद. माझं सर्व शिक्षण ह्याच ठिकाणी झाले. निसर्गाने नटलेला हा सर्व परिसर आहे. गावी फिरून आल्या सारखं वाटले. पुन्हा धन्यवाद 🙏🙏

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर 😊🙏🏼🙏🏼

  • @shaukatshaikh1699
    @shaukatshaikh1699 3 ปีที่แล้ว +5

    वेगूंरले हे ऐतिहासिक शहर असून डच आणी ब्रिटिश यांचा वारसा लाभलेले शहर आहे.एक वेगूरलेकर...

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 3 ปีที่แล้ว +2

    Vengurla shahara baddal sundar mahiti dilit dhanyavad

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanywad 😀🙏🙏🙏🙏😀

  • @poketuber5310
    @poketuber5310 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan mahiti delit tumi thanks

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @tanvihadkar6810
    @tanvihadkar6810 3 ปีที่แล้ว +5

    खरच छान आहे ,मी पण वेंगुर्ला गावची आहे
    गांवी गेल्यासारखं वाटल👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद

    • @ppatil4265
      @ppatil4265 3 ปีที่แล้ว +1

      सध्या कुठे राहतेस

  • @umeshprabhu1903
    @umeshprabhu1903 3 ปีที่แล้ว +9

    वेंगुर्ल्याचा चौकोनी पाव .वेंगुर्ल्याची ठळक आणि महत्वाची ओळख. गेल्या तीन पिढ्या ह्या पावाच्या आस्वादावरच मोठ्या झाल्या.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      खर आहे. वेंगुर्ला मध्ये प्रवेश करताच कधी एकदा उसळ किंवा भजी आणि चौकोनी पाव खातो अस होत 😀th-cam.com/video/vISWjtNRKcI/w-d-xo.html

    • @akshayleads
      @akshayleads 3 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर

    • @pravinrawool4155
      @pravinrawool4155 3 ปีที่แล้ว

      आजही मुंबईत येताना ते पाव घेऊन येतो

  • @dineshacharekar
    @dineshacharekar 2 ปีที่แล้ว +4

    7:51 काय भावाशी एकटो एकटो खातस आमका पण देखवल आसतस तर ...... पुढच्या वेळी देखव आमी मागाक नाय रे येवचव. 🤪 बाकी वेगूर्ला मस्त आसा. मी कणकवलीकर ....

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भावा....बाकी दुसऱ्या काही व्हिडिओ मध्ये दाखयलय मी काय खातंय ता. ते व्हिडिओ आसत याच चॅनेल वर नक्की बघ. कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊❤️👏

  • @sachindhargalkar530
    @sachindhargalkar530 3 ปีที่แล้ว +1

    बाहेरगावी राहणारे जे वेंगुर्ल्यातली जी लोकं आहेत त्याना हा व्हिडीओ खूपच आवडेल !

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      होय त्यांच्या साठीच बनवला आहे 😊🙏

  • @Snaug9
    @Snaug9 3 ปีที่แล้ว +3

    मी संगमनेर तालुक्याचा, नोकरी निमित्ताने आता वेंगुर्ला कॅम्प मध्ये राहतो. खूप सुंदर शहर आहे.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.....अजून काही वर्षे राहिलात तर कोकणी व्हाल 😀 माझे अनेक मित्र कायम स्वरुपी कोकणी झालेत. बाकी खरंच सुंदर शहर आहे. एकीकडे समुद्रकिनारा तर दुसरीकडे डोंगर ❤️

  • @vedantparchulkar708
    @vedantparchulkar708 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती. धन्यवाद.
    वेंगुर्ल्याचे कॉकटेल देखील प्रसिद्ध आहे.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      हो गावडे कोल्ड्रिंक्स, हिमालय कोल्ड्रिक्स आणि त्याचा बाजूचे एक आणि गणेश कोल्ड्रिक्स जे आता बंद झाले.

  • @yeshudasrukadikar
    @yeshudasrukadikar ปีที่แล้ว +2

    मी पण वेंगुर्ले मध्ये राहत होतो आता मी गेले 12 वर्ष झाले कोल्हापूर मध्ये आहे...खूप आवडत मला वेंगुर्ला....कधी येईन तिकडे अस झालंय

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว +1

      Are wa. Vel kadhun ya. Dar varshi ekhadi bhet dyayla havi nahi tar sampark tutato.

    • @yeshudasrukadikar
      @yeshudasrukadikar ปีที่แล้ว +1

      @@konkaniwaman हो ना..... खूप आठवण येते तिकडच्या लोकांच्या 😭.... माझं जन्मस्थान पण तेच आहे

  • @atmaramkadam3374
    @atmaramkadam3374 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुरेख असी माहीती दिली धन्यवाद

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 3 ปีที่แล้ว +4

    कँपलगत जे कृषि संशोधन केंद्र पाहण्यासारखं आहे. तिथे अतिशय महत्वाचं संशोधन चालतं. अडीच फूट उंचीच्या आंब्याच्या कलमाला फळं धरलेली मी तिथे पहिली आहेत. शिवाय एक नारळा एवढा आंबा देणारं झाडंही.

  • @prasadlasure4637
    @prasadlasure4637 ปีที่แล้ว +2

    Junaya athavani tajaya zalya became nostalgic

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 3 ปีที่แล้ว +4

    मी त्याच गावची आहे. So मला खूप आवडतो वेंगुर्ला. मी camp मध्येच राहते

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +1

      Nice to know.. वेंगुर्ला कॅम्प म्हणजे वेंगुर्ला शहराचा अतिशय महत्वाचा भाग. अनेक महत्वाची ऑफिसेस इथे आहेत. तसेच क्रीडा संकुल. अतिशय शांत परिसर आणि संध्याकाळी तेथील भेल प्रसिद्धच 👍

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 8 หลายเดือนก่อน +1

    भाऊ वेंगुले किंवा संपूर्ण कोकणात उंच उंच ईमारती येवू नयेत घरं आणि बंगल्यामुळे किती सुंदर दिसतय

  • @harishchandragawade6902
    @harishchandragawade6902 5 หลายเดือนก่อน

    वेंगुर्ला सातेरी मंदिर येथे माझं आजोळ.लहानपणी आम्ही तेथे में महिन्यात राहायचो.कॅम्पात क्रिकेट खेळणं, सायकल चालवणे एक वेगळीच मजा होती.आता मी साई मंगल कार्यालय समोर सुंदर बाटले मध्ये आनंदी आर्केड इमारती त एक घर घेतले त्यामुळे वेंगुर्ला शहरात घर असावे ही इच्छा पूर्ण झाली.आपण वेंगुर्ला शहराची छान सफर घडवली.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊👏👏👏

  • @PrathmeshVlogger
    @PrathmeshVlogger 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर आणि अप्रतिम वर्णन केले आहे सर खूप छान 👌👌👌

  • @topgunpilot2547
    @topgunpilot2547 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद हे share केल्याबद्दल. माझा जन्म पण St. Lukes चा. माझे मामा इंजिनीअर होते वेंगुरल्याला. मी लहान असताना 4-5 वेळा जाऊन आलोय. आणि लग्न झाल्यानंतर माझ्या mrs ला घेऊन गेलो होतो. वेंगुर्ला चा खूप सॉफ्ट कॉर्नर आहे मनामध्ये. 😊👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +1

      अरे वा. माझा जन्म पण st. Lukes चा. धन्यवाद तुम्ही vlog पाहिलात. माझे वेंगुर्ल्याचे इतरही vlog पाहा

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 3 ปีที่แล้ว +1

      @@konkaniwaman हो नक्की. Subscribe kela. जमलं तर वेंगुरल्या च्या cocktail चं एक video बनवा की! 👍

    • @sushmaghotge1703
      @sushmaghotge1703 3 ปีที่แล้ว +1

      मीपण वेंगुर्ल्याचा आसय. पुर्वसाच्या देवळाजवळ माझा घर आसा. पुर्वी किडयाचा मिल्कशेक आणि तृप्ती हाॅटेलचो चिवडो प्रसिद्ध होतो.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      @@sushmaghotge1703 तृप्ती हॉटेल चो चीवडो तर अजून प्रसिद्ध आसा. सध्या चौकोनी पाव फॉर्म मध्ये आसत 😀😀

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      @@topgunpilot2547 नक्की 👍

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 ปีที่แล้ว +1

    Mala ha vidiokop awadto maje balpan hite gele thank you so much

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      😊😊😊👏👏👏👏keep watching

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 3 ปีที่แล้ว +2

    वेंगुर्ला शहराची माहिती खूप छान दिली आहे...💐💐

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @sameerkotwal4972
    @sameerkotwal4972 3 ปีที่แล้ว +1

    वेंगुर्ला गावात मी येत होतो काही अंतरावर मोचेमाड गावात येत असतो तिथे आम्ही राहायला येतो काही दिवस राहतोय खरोखरच वेंगुर्ला बंदरावर मासे 🐟 घेऊन जातो वेंगुर्ला म्हणजे माझं आवडतं ठिकाण आहे 👍👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद....पुन्हा पुन्हा या वेंगुर्ल्यात ....आपले स्वागतच आहे

  • @pravin1122
    @pravin1122 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान निसर्गसौंदर्य नटलेला.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      हो एकदम सुंदर

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 2 ปีที่แล้ว +1

    वां छान मी पण गाडी अड्डा चा रहिवासी आहे वेंगुर्ले येथे गेल्याचा भास झाला

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊👏

  • @deepathorat2781
    @deepathorat2781 3 ปีที่แล้ว +8

    माझ गाव वेंगुर्ला👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      Keep watching more vlogs coming on vengurla

  • @Healersoul-x6e
    @Healersoul-x6e 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही पावसाचे पाणी विहिरीत सोडता का?वॉटर conservation खूप उपयोगी पडते

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว +1

      घराच्या मागे शोष खड्डा केलाय. त्यात टेरेस वरचे पाणी आम्ही सोडतो. आमच्या घराच्या हद्दितच सगळे पाणी आम्ही जिरवतो ज्याने पाण्याचा प्रश्न सहसा आम्हाला फेस करावा लागत नव्हता. गेल्या दोन तीन वर्षात आजूबाजूला बोअरिंग मशीन वाढल्या त्यामुळे पाणी कमी होतेय

    • @Healersoul-x6e
      @Healersoul-x6e 2 ปีที่แล้ว

      @@konkaniwaman बोअरिंग हे कायद्याने बंदी आणून बँड करायला पाहिजे ,नाहीतर पुढच्या पिढीला आजारपणानं शिवाय काहीही दिले जाणार नाही ,आज बोअर ,उद्या अजून खोल बोअर ,नको असलेली खनिज पोटांत .

  • @saanntoshsail312
    @saanntoshsail312 6 หลายเดือนก่อน +2

    Saint Luke's hospital... My birth place...❤

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  6 หลายเดือนก่อน

      😊👍♥️

  • @PriyankaWaradkar-ms3vl
    @PriyankaWaradkar-ms3vl ปีที่แล้ว +1

    Thanks to you
    Mi pan vengurle madhun aahe bare vatle aaplya gavach nav pahun tu ha video banavala lahan panicha aathavani tajya zalya

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      Dhanyvad. Vengurlyache video karto Teva mi swata tithe ramto. Karan maz balpan ithech gel. So saglya gallya athvatat.

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 3 ปีที่แล้ว +3

    माझाही जन्म सेंट ल्युक्स हॉस्पिटलमध्ये झाला आहे. खर्डेकर कॉलेज जिथे सुरू झालं तिथे आधी एक "महाजनांचा पिंपळ" होता. त्याच्या अगदी समोर आमचं घर आहे. (आता मालकी बदलली आहे) 62 सालच्या चक्री वादळात तो पिंपळ उन्मळून पडला. त्याच्या भोवतीच्या पटांगणात दशावतारी नाटकं व्हायची.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिलीत. मला याविषयी नव्हते माहिती. खर्डेकर कॉलेज समोर पेट्रोल पंप होता तिथे तुमचे घर होते का?

    • @Musicrunchy
      @Musicrunchy 3 ปีที่แล้ว +1

      @@konkaniwaman आमच्या घरासमोरच्या त्या पटांगणात खर्डेकर कॉलेज सुरु झालं. नंतर ते मोठ्या जागेत स्थलांतरित झालं असेल. आता मला वाटतं त्या जागी वाचनालय आहे. आना झांटये यांच्या दुकानासमोर अशी आमच्या घराची दुसरी एक खूण आहे. आमच्या घराच्या एका बाजूला बाबा गवळ्यांचं आणि दुस-या बाजूला बोके यांचं घर आहे.

    • @Musicrunchy
      @Musicrunchy 3 ปีที่แล้ว +1

      सेंट ल्युकस वरून सरळ पुढे चालत निघालं की डाव्या हाताला एक हॉटेल लागायचं. तिथे दूध कोल्ड्रिंक असा एक अफलातून प्रकार मिळायचा. मग पुढे वेंगुर्ल्याचा प्रसिद्ध "व्हाळ" आणि त्याच्या वरचा भोकाभोकांच्या लोखंडी प्लेट्स वापरून केलेला एक पूल. तो ओलांडला की कॅम्प सुरू . तिथल्या व्हॉलीबॉल कोर्ट वर छान खेळ चालू असायचा. आणखी पुढे गेलं की वेंगुर्ल्याचं प्रसिद्ध "पॉवर हाऊस" आणि "उभादांडा सार्वजनिक वाचनालय". उभादांडा हे सुनील गावस्कर चं गाव. त्याचे मामा माधव मंत्री वेंगुर्ल्याचे. तसेच रमाकांत देसाई आणि वेंगसरकर सुद्धा.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      आता ते कोल्ड्रिंक्स हाऊस बंद झालंय. पण माझ्या लहानपणी होते. माझी आई आणि तिच्या मैत्रिणी गावडेश्र्वर मंदिर कडून चालत तिथे जायच्या. सातेरी मंदिराच्या मागून. कॅम्प तेव्हा संध्याकाळी फिरण्यासाठी खूप फेमस होते.

  • @sarwarshaikh1417
    @sarwarshaikh1417 2 ปีที่แล้ว +1

    💞👌
    Mazya mitrache he Gao aahe
    10 varshapuvichya athavni tajya zalya ! Thank you !
    Market chya video chi vaat pahatoy
    May Parmeshwar - Allah bless you 🤲

  • @JayManoharVengurlekar
    @JayManoharVengurlekar 3 ปีที่แล้ว +2

    Waiting for more Vengurla vdos khup chhan Dada

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanywad....sure will upload soon

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 ปีที่แล้ว +1

    Informative your. Though I keep visiting Vengurle not much aware of many places.

  • @snehaltergaonkar6536
    @snehaltergaonkar6536 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान आहे वेंगुर्ला,मला खूप इच्छा होती या गावात येण्याची,पण बदली होवून मी या गावात आले, निसर्गाची देणगीच आहे वेंगुर्ला ला

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +2

      खर आहे. निसर्गाची देणगी आहे वेंगुर्ल्याला

    • @sacheenvast
      @sacheenvast 3 ปีที่แล้ว +2

      Ho.. khup Chan ahe Vengurla. Majhya mamache gaav..😄😄

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +1

      @@sacheenvast 👍👍👍

    • @sacheenvast
      @sacheenvast 3 ปีที่แล้ว +2

      @@konkaniwaman tumhi Bhatwadi madhe rahrat ka. Amhi sideswar wadi..

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      @@sacheenvast हो भटवाडी तोरणे स्टॉप ला आमचं घर आहे. पण मी सध्या रत्नागिरी

  • @pravinpalav9800
    @pravinpalav9800 3 ปีที่แล้ว +1

    माझं गाव वेंगुर्ला camp च्या पुढे आमचे घर आहे. खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @indbharat1926
    @indbharat1926 2 ปีที่แล้ว +1

    Vengurlyala agdi javakcha railway station konta ahay ani kitu antar ahay mhanjech kilometre.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว +1

      Kudal railway station .... Sadharan 20km hoil

  • @laxmanvengurlekar8462
    @laxmanvengurlekar8462 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan Vlog 👍
    Video purna vhaichya aat subscribe kela.. 🙌🙌

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 2 ปีที่แล้ว +1

    Vengurla is my native place so i love Vengurla, my house is near Apsara Bakery, near Narayan Bokyacha Hatel

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      I known that place very well. Thanks for commenting. Nice to meet you sir

  • @ParabAmol
    @ParabAmol 3 ปีที่แล้ว +1

    वेंगुर्ला.... खुपच मस्त.. येतलय एकदा

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      येवा वेंगुर्ला आपलाच आसा

  • @swarasspecial...11873
    @swarasspecial...11873 ปีที่แล้ว +1

    Family sathi jar aamhala 2 divas vengurlyat rahayche asel tar kuthe rahu shakto kami kharchik sanga please

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      Vengurlyat option khup Kami ahet. Bhatwadi madhye swagat niwas ahe. Nakshatra stay ahe. Baki mothi hotels ahet.

  • @aminsaiyed1089
    @aminsaiyed1089 2 ปีที่แล้ว +1

    far sunder video aahe.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊🙏🙏

  • @kavitastanley9532
    @kavitastanley9532 3 ปีที่แล้ว +2

    Khuup chaan..

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏼🙏🏼

    • @kavitastanley9532
      @kavitastanley9532 3 ปีที่แล้ว

      Next video kadhi post karnar ahat ?

  • @vijetashirsat6545
    @vijetashirsat6545 2 ปีที่แล้ว +1

    आमी आताच जाउन् आलो वेंगुर्ला हून खूप फिरलो आमी मानसेश्वर् मंदिर,,सातेरी ,,सागरेश्वर बीच,,वेतोबा,, तारा देवी ,, गोवा,, माळसाई देवी आजून बरेच काही

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว +1

      खूपच छान....एक सुखद अनुभव आला असेल.....फक्त मंदिरात जावून बसलो तरी शांत आणि थंड वातावरणाचा अनुभव घेता येतो 😊😊😊😊😊😊

  • @tiredriri
    @tiredriri 2 หลายเดือนก่อน +1

    Benguela Phal sanshodhan kendra ? Naral ? Nagarpalika market ???

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 หลายเดือนก่อน

      Te vlogs mi kele nahit. Mothya TH-cam's ni kele asavet

  • @Sunilmunde05
    @Sunilmunde05 ปีที่แล้ว +1

    दादा वेंगुर्ला मध्ये भाड्याने बाइक मिळेल का फिरण्यासाठी

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 3 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️❤️❤️❤️
    मस्तच......

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏼

  • @satywanpatil1757
    @satywanpatil1757 3 ปีที่แล้ว +1

    वेंगुर्ले हे कोकणातील छान शहर आहे अवश्य बघायला हवे असे आहे

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      खरच. वेंगुर्ला बंदर. कोंडुरा बीच हे व्हिडिओ जरूर पहा

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर दादा मला हा व्हिडियो खूप आवडला 🙏🙏🙏🙏

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏🙏🙏

  • @vilasgavali3350
    @vilasgavali3350 ปีที่แล้ว +1

    Namaste spast shbdat mahiti avadali mala vengurla bed lavata Abhari ahe

  • @anaghakhambete1331
    @anaghakhambete1331 3 ปีที่แล้ว +2

    Maze aajol khup sunder Vengurla 👍

  • @vinodd2454
    @vinodd2454 ปีที่แล้ว +1

    car left side judgement kasa karta tumhi?

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      By practice shakya hot. Halu halu andaj yeto.

  • @swarasspecial...11873
    @swarasspecial...11873 ปีที่แล้ว +1

    Tumcha video khupach chan aahe

  • @dipanarkar876
    @dipanarkar876 2 ปีที่แล้ว +1

    Mast Swapnil vengurla firun aanles....pan aaple jikde June ghar hote tya Gawdeswar mandir kadun jato to road ekada dakhav ...sagalya junya aathvnina ujala milala.... thank you so much....

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      😊😊😊thanks 👏ho nakki Karen.

  • @vinodd2454
    @vinodd2454 ปีที่แล้ว +1

    carchya dashboard LA tumhi center LA Kay lavla aahe

  • @saurabhkumbhar3482
    @saurabhkumbhar3482 2 ปีที่แล้ว +1

    Jar amhi college picnic plan krtoy vengurla mdhe tr mg amhi suruvat kuthun kru shakto

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      Vengurla bandar, सागरेश्वर मंदिर हे बेस्ट स्पॉट आहेत

  • @sanchita16
    @sanchita16 2 ปีที่แล้ว +1

    मी वेंगुर्ल्यात मेडिकल कॉलेजमध्ये शिकलीय,1999 साली,,वेंगुर्ला कॅम्प मधील स्टेडियम, आणि होस्टेल दाखवा,BHMS च मेडिकल कॉलेज,गोहीन हॉल,राजश्री coldrinks,हर्षद वडापाव ही सर्व places दाखवा ना

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      १९९९ सालात मी आठवीत होतो 😀 तेव्हाच वेंगुर्ला आता बदललं आहे. गोहिन हॉल पडला. माझ्या तुळस व्हिडिओ मध्ये आहे त्याचे फुटेज थोड. स्टेडियम नक्की दाखवेन 👍👍👍 राजश्री कोल्ड्रिंक्स म्हणजे पिर्याच्या दर्गा कडे होत ते ना. ते पण बंद झालं

  • @dilawartamboli7419
    @dilawartamboli7419 ปีที่แล้ว +1

    मी सावंतवाडीकर मात्र सध्या अमेरिकेतून आपला व्हिडीओ वॉच करतोय तुम्ही तुमच्या कार मधून वेंगुर्ला शहर दाखवण्याचा प्रयत्न केला यात थोडीशी सुधारणा करायला हवी म्हणजे व्हिडिओ सुंदर होईल. काय सुधारणा करावी हे मात्र मी लिहीत नाही तुम्हीच शोधा काय हव ते ?

  • @truptikubal3701
    @truptikubal3701 3 ปีที่แล้ว +1

    Ek no.👍

  • @sushmaghotge1703
    @sushmaghotge1703 3 ปีที่แล้ว +2

    मीपण वेंगुर्ल्याचा आसय. पुर्वसाच्या देवळाजवळ माझा घर आसा. पुर्वी किडयाचा मिल्कशेक आणि तृप्ती हाॅटेलचो चिवडो प्रसिद्ध होतो.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      Thanks for commenting ....keep watching

  • @nanakale9539
    @nanakale9539 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान वेंगुर्ला

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @souvikparamanick8257
    @souvikparamanick8257 2 ปีที่แล้ว +1

    Vengurla ethe camp ya thikani nevin Dugan ahe hotel Sarah jithe ,konitz maricha khar, lakdach khar, suti ghalvanya sethi jaga ache majha mamch ghar ahe thithe. mi Kolkata te rahato

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      Kolkata Varun tumhi hi pratikriya detay he vachun far Anand zala. Camp madhe khup wela Jan hot. Tumcha mama ithe ahe tya nimityane tunmla vengurlyala yayala mile.

  • @santoshbagayatkar4867
    @santoshbagayatkar4867 3 ปีที่แล้ว +6

    Dear Waman,
    Excellent video coverage on Vengurla with so much clearity.
    Your voice is too Good to hear.
    Keep it up.
    Please put Videos on lakes and beaches in Vengurla i. e. Bhogve beach, Nivati Bunder etc.

    • @santoshbagayatkar4867
      @santoshbagayatkar4867 3 ปีที่แล้ว +1

      You made us Roming in Vengurla by watching your above video. It is posted perfectly at right time, during on going pandemic Covid19 period, as most of the us have not visited the Vengurla for last 2 years. Hopefully, we will visit next year. Thanks a lot.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      Thank you very much sir. I have uploaded वेंगुर्ला tour part २ today only. Please watch. And sharing playlist of vengurla videos. Plz watch all 👍👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      Vengurla diaries playlist -
      th-cam.com/play/PLYDJSvVnmSKlFrQohOHhDw9FBcOnxMDSk.html

    • @santoshbagayatkar4867
      @santoshbagayatkar4867 3 ปีที่แล้ว

      Thanks a lot Dear for sharing these links on Vengurla.
      All the Best for your future journey 👍👍👍.

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 3 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🌹खूपच सुंदर, वेंगुर्ला शहर

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @vkpk098
    @vkpk098 3 ปีที่แล้ว +4

    Nice vlog want more places to explore

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +1

      Thanks please check this playlist of various vlogs of vengurla made by me th-cam.com/play/PLYDJSvVnmSKlFrQohOHhDw9FBcOnxMDSk.html

  • @ganapatihegde1024
    @ganapatihegde1024 2 ปีที่แล้ว +3

    Nice vlog! Great presentation. Greetings from Plano, Texas. United States. Please also recommend hotels where tourists can stay. If u can make vlogs on the hotels in Vengurla that would be great.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      Thank you very much 😊😊

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 3 ปีที่แล้ว +2

    वेंगुर्ल्याच्या मार्केट मध्ये एक अजब "ऑफर" असायची. उदा. चाफ्याची फुलं विकणारी बाई सांगायची "पावल्याक स, देऊंची आठ" - पावलीची (नंतर याचे २५ पैसे झाले ) सहा आणि देणार आठ.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      साधारण कोणत्या साली सर?

    • @Musicrunchy
      @Musicrunchy 3 ปีที่แล้ว +1

      @@konkaniwaman १९६८-७०

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      @@Musicrunchy ok👍

  • @sakharambgawade8971
    @sakharambgawade8971 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर वेंगुर्ला स्थळ

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ☺️👍❤️

  • @hemantdalvi1858
    @hemantdalvi1858 2 ปีที่แล้ว +1

    devane kokan manje manavala dilela SWARG aahe kharach khup chan aahe vengurla swach sunder ani sir tumache nivedan pan chan aahe.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर 😊🙏🙏🙏🙏

  • @SUREKHAKAMBLE-q6h
    @SUREKHAKAMBLE-q6h 2 หลายเดือนก่อน +1

    Maze.vengurlala.nurseche.trening.zale.batyache.hosp.(st.luke's.hosp.).parantu.te.rahile.nahi.vayit.vatle.video.baddal.thanks.🎉🎉🎉🎉🎉

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 หลายเดือนก่อน

      Ho na maza janm zala tithe pan Aaj te hospital nahi yachech wait watate.

  • @chocolateboyanshulpatil7410
    @chocolateboyanshulpatil7410 10 หลายเดือนก่อน +1

    khup chan

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  10 หลายเดือนก่อน

      Thanks 😊😊😊

  • @sahilkasera5856
    @sahilkasera5856 ปีที่แล้ว +1

    Dada eik na please redkar bhojnalay chya samorchi jaga dakhv na please 🥺 majhya ajoba rahaycha tithe aamch yena jana nahi aahe khup varsh jhali da please da

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว +1

      Konti jaga. Tikde gelo tar nakki dakhven ha

    • @sahilkasera5856
      @sahilkasera5856 ปีที่แล้ว

      @@konkaniwaman tithe jhad aahet ani ek datt mandir aahe exact river chya baju la aahe

  • @naaveenmahadeshwar7889
    @naaveenmahadeshwar7889 3 ปีที่แล้ว +2

    Thank you so much. 🙏🙏🙏Vengurla is also my paternal home town! But I have lost touch with my family roots as my grandfather left back in the 30s.Our ancestors built temples in Vengurla and Kudal. Also whenever I travel to Goa I Stay in Kudal ( to visit the temples) for a day as I don't know the way to Vengurla. Also bcz I have to depend on Public transport. However the sad part is that even in Kudal I can't eat non veg as I'm on pilgrimage. 😅
    However once I visit my aunt in Goa then only non veg😂😂😂😂😂

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      Yes, Vengurla is famous for its fish recipes and other non veg food. Pls watch my other vengurla vlogs. 👍👍👍

    • @sangeetasawant6929
      @sangeetasawant6929 2 ปีที่แล้ว

      Thanked dada tumchyamule mala maherchi atvan jagi jahli

  • @mohammedrafiqueayyubshaikh9101
    @mohammedrafiqueayyubshaikh9101 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for sharing my native place

  • @vilasvardam1086
    @vilasvardam1086 3 ปีที่แล้ว +1

    मला वेंगुर्ला फार आवडते. चार पाच वर्षापुर्वी कॅंप भागात म्हाडाच्या घराच्या सोडतीत माझा नंबर ही लागला होता. तेव्हा वेंगुर्ला शहरात खास फेरफटका मारला त्याची आठवण झाली .काही कारणास्तव ते घर घेणे जमले नाही. मात्र भविष्यात घर ( सेकंड होम) घेण्याची तशी संधी उपलब्ध झाली तर नक्की विचार करायला आवडेल.👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      जरूर. वेंगुर्ला हे dream destination आहे. इथला निसर्ग, इथली लोक, बाजार , समुद्र, सगळच मस्त आहे 👍👍

  • @rasikadatekar4864
    @rasikadatekar4864 2 ปีที่แล้ว +1

    I love my villge mla khup aavdto vengurla

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      😊👍👍👍👍 mine too. Vengurla mhanje jiv amcha

  • @deepashreesatam9014
    @deepashreesatam9014 3 ปีที่แล้ว +1

    मी आताच दोनदा वेंगुर्ल्यात येऊन गेली वेंगुर्ला खूप छान आहे भटवाडी आनंदि अर्पित मध्ये माझ्या मैत्रीणीच्या घरी आले होते त्याच्या बाजूलाच तुमचा बंगला आहे ना मी स

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. हो आनंद अर्पित आमच्या बाजूलाच. 👍👍

  • @drjameerkamate2078
    @drjameerkamate2078 3 ปีที่แล้ว +2

    Thank you, planning to come to vengurla

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      येवा वेंगुर्ला आपलाच आसा

  • @JayManoharVengurlekar
    @JayManoharVengurlekar 3 ปีที่แล้ว +2

    Majha Gaav I Just Love My Vengurla

  • @rkdhanraj6304
    @rkdhanraj6304 ปีที่แล้ว +1

    छान

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 2 ปีที่แล้ว +1

    Sunder sunderlahanpanichya athvani jagya jalyat

  • @pandharpurlive
    @pandharpurlive 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 ปีที่แล้ว +1

    सातेरी मंदिर वेतोरा काय ?

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      नाही नाही.... हे वेंगुर्ला मधील सातेरी मंदिर

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 2 ปีที่แล้ว +1

    Excellent

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 11 หลายเดือนก่อน +1

    Nice... !!!

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  11 หลายเดือนก่อน

      Thanks ✌️

  • @mahadevsaval7814
    @mahadevsaval7814 3 ปีที่แล้ว +1

    Lay bhari gavi gelyacha feel ala ajun video taka

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      हो जरूर अजून एक पोस्ट केला आहे तो पाहिला का? वेंगुर्ला सफर भाग २

  • @sagarpatole6282
    @sagarpatole6282 3 ปีที่แล้ว +1

    वेंगुर्ला शहरात कोणकोणते मंदिर v मठ आहेत..??

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว +1

      रामेश्वर ग्रामदेवता, सातेरी मंदिर, रवळनाथ, भूतनाथ, पूर्वस, तांबळेश्वर, गावडेश्र्वर, मानसीश्वर, राम मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, वेतोबा मंदिर ही आहेतच त्याशिवाय अनेक दत्त मंदिरे, मारुती मंदिरे आणि विठ्ठल मंदिरे ही आहेत. तसेच स्वामी समर्थ मठ ही आहे.

    • @sagarpatole6282
      @sagarpatole6282 3 ปีที่แล้ว +1

      @@konkaniwaman भक्तनिवास ची सोय aahe का भाविकांसाठी राहायला.??

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 2 ปีที่แล้ว +1

    Devlopment mhanje Uncha building bandhana nhave..he kadhi samjanar ya lokana..mulat ase housing comlex6 Nako koknat...sarvanchi chote khani Ghar pan mastta ahe ani..he hya lokana kadhi samjanar.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 ปีที่แล้ว

      That's true. Juni Ghar hi Heritage ahet. Tyana japal tar pudhe khup fayada hou shakto

  • @1418manu
    @1418manu 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful vengurla,, sir amhala vengurla kiva jawalpas ghar kiva jaga milel ka? Konala mahit asel tar plzzz mala kalva.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      हो नक्की. इथे कोणी प्रॉपर्टी डीलर असेल तर कृपया रिप्लाय करा.

  • @shrikrishnagadekar2217
    @shrikrishnagadekar2217 3 ปีที่แล้ว +1

    Phar chan aapan rahatat ki kuthali area.aamche ghar padwal dukanachya mage gadekar aamchya compound madhe lahan samadhi ahe kevha jamlyas aamche compound baherun dakhava just a request ram mandir samor mi PAN MUMBAI LA YETANA SHEV GHUN YETO ATA NAHI MI SENIOR CITIZEN AHE

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर. आमचं घर वेंगुर्ला भटवाडी तोरणे स्टॉप जवळ. पण लहानपणी मी गावडेश्र्वर मंदिर पाठीमागे म्हादनवाडी परिसरात राहायचो. तिथे पांगम, नाईक, तुळसकर आमचे शेजारी होते. तुमच्या घरा जवळून नेहमीच जायचो आम्ही. राम मंदिर समोर. माझी आई सुमन नाईक ओळखत पण असेल. सध्या मी रत्नागिरीला आहे. दोन महिने जाता नाही आल. पुढच्या वेळी गेलो की माहिती घेईन 👍

    • @shrikrishnagadekar2217
      @shrikrishnagadekar2217 3 ปีที่แล้ว +1

      @@konkaniwaman kahi compulsory nahi jar jamalyas tithun jatana

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      @shrikrishna gadekar हो जरूर 🙏🏼

  • @foodiemoodieandtravel5623
    @foodiemoodieandtravel5623 ปีที่แล้ว +1

    Ithe rent ne room miltat ka please mala reply dya

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  ปีที่แล้ว

      Yes hotels Ani resorts khup ahet

  • @shivajiphadatare2687
    @shivajiphadatare2687 3 ปีที่แล้ว +2

    1 no ahe ventura 👌👌

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      Dhanywad

    • @ashoksawant8244
      @ashoksawant8244 3 ปีที่แล้ว

      खुपचं सुंदर मी पण भटवाडी येथे रहाणारा आहे धन्यवाद

  • @ramakantvengurlekar9917
    @ramakantvengurlekar9917 3 ปีที่แล้ว +1

    मी पण् वेंगुर्लेया चाच आहे खूप सुंदर गाव आहे

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      हो अतिशय सुंदर गाव

  • @gopalteli4323
    @gopalteli4323 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @NamrtaSonawale
    @NamrtaSonawale 5 หลายเดือนก่อน

    रोहिणी यशवंत गिरप हे माझे माहेर चे नाव आहे मी पण वेंगुर्ला गिरपवाड्यातलि माहेरवाशीण आहे मला माझ्या वेंगुर्ले गावाचा खुप अभिमान आहे.❤❤❤ वेंगुर्ले

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  5 หลายเดือนก่อน

      आम्हालाही वेंगुर्ल्याचा खूप अभिमान आहे

  • @prathameshkashalikar5143
    @prathameshkashalikar5143 3 ปีที่แล้ว +1

    बाकी सर्व ठीक महत्वाचे म्हणजे सायकल जास्त विशेष म्हणजे आजच्या काळात सुध्दा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाकी ठिकाणी तालुक्यांत आढळतात पण वेंगुर्ले पेक्षा कमी .

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 ปีที่แล้ว

      होय विशेषतः भौगोलिक रचनेमुळे उभादांडा आणि आडेली मठ पर्यंत मोठा चढाव नाही. त्यामुळे सायकलने सहज वेंगुर्ला बाजारात फेरफटका मारून घरी परतता येत. त्यामुळे सायकलस्वार खूप इकडे.

  • @rekhaloke6456
    @rekhaloke6456 8 หลายเดือนก่อน +1

    वेंगुर्ला रस्ता सोडून काही दिसले नाही निदान रामेश्वर मंदिर जवळ कार थांबवली पाहिजे होती

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  8 หลายเดือนก่อน

      तो रस्त्याचा vlog आहे मग रस्ताच दिसणार. रामेश्वर मंदिर साठी आणि इतर ठिकाणा साठी माझे अन्य vlog पाहा 👍