Ajit Pawar वेषांतर करून Amit Shah यांना भेटायला जायचे, हे सिक्रेट आत्ता बाहेर येण्यामागे काय कारणं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #BolBhidu #AjitPawarandAmitShah #SharadPawar
    मोजून २७ दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बंडाला १ वर्ष झालंय, मोजून २ ते अडीच महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेचा धुरळा उडणारे,मोजून ५ वर्षांनी महाराष्ट्रातला सत्तातरांचा, धक्क्यांचा १ सिनेमा संपणारे आणि कदाचित दुसरा सुरू होणारे…गेल्या ५ वर्षांत अनेकांची अनेक सिक्रेट्स बाहेर आली ज्याने खळबळ उडाली, विधानसभा तोडांवर आल्या तरी ही सिक्रेट्स थांबायची नाव घेत नाहीयेत. वर्षभरापूर्वी भाजपसोबत सत्तेत गेलेल अजितदादा लोकसभेला सपशेल अयशस्वी झाले, विधानपरिषदेला २ जण निवडून आणून त्यांनी कमबॅक केल पण ते कमबॅक खरखुरं आहे का ? यावर विधानसभेच्या निवडणूकीत शिक्कामोर्तब होणारे. पदाधिकारी नगरसेवक आणि आमदार हळूहळू दादांकडून साहेबांकडे चाललेत.
    RSS आणि महाराष्ट्रातले कोअर भाजपवाले दादांच्या नावाने शिमगा करतायत, तर तिकडे दादांनी आधी प्रचारासाठी कंपनी लावली आणि आता पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारून एक एक सिक्रेट बाहेर काढायला त्यांनी सुरूवात केलीये. दिल्लीत नितीआयोगाच्या बैठकीला गेल्यावर दादांनी त्यांच्या बंडाची सगळी स्टोरी पत्रकारांना सांगितली. बंडीचं प्लॅनिंग कसं झालं, त्यासाठी अजित पवार वेशांतर करून अमित शहांना कसे भेटायचे, दिल्लीत सगळ कसं ठरलं याची ती स्टोरी…आता ही स्टोरी काय आहे ते मी सांगणारच आहे पण ही स्टोरी आत्ताच्या टाईमिंगला बाहेर का आलीये ? याचे राजकीय अर्थ नेमके काय निघतात पाहूया व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 276

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 หลายเดือนก่อน +248

    वेशांतर करून मोठे दिवे लावले ईडी, सि,बी,आय चा बांबू लागला कि सगळंच कराव लागत केल नाही तर जेल मध्ये जावं लागणार 😅😅😅

  • @waghshivanand
    @waghshivanand 2 หลายเดือนก่อน +231

    खोट्या नावाने विमान प्रवास करता येतो ही तर सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे

    • @manojchawan6202
      @manojchawan6202 2 หลายเดือนก่อน +11

      ho aadhar check nahi kela ka aani fake aadhar kuthun aanla mag??

    • @tejas1997
      @tejas1997 2 หลายเดือนก่อน +2

      Are murkha vendor baddal ahe te ....online ticket ...

    • @waghshivanand
      @waghshivanand 2 หลายเดือนก่อน +3

      @@tejas1997 makdya video part bgh

    • @hs37737
      @hs37737 2 หลายเดือนก่อน

      Are vedyanno AP anantrao mahnjech Ajit Pawar Anantrao. Khotya navane nahi kela pravas

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 หลายเดือนก่อน

      ओळखपत्र चेक करताना त्या नावाची आयाडी असावी लागते​@@hs37737

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 2 หลายเดือนก่อน +34

    लवकरच वेषांतर करून दादा आणि फ20 महाराष्ट्रच्या रोडवर छकक्यासारखे हाथ वाजवताना दिसतील..

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 2 หลายเดือนก่อน +66

    ED किंवा CBI चा ईगां मागे लागल की वेशांतर करावा लागतो😂😂😂😂😂 जय महाराष्ट्र.

    • @G8_Nicholas
      @G8_Nicholas 2 หลายเดือนก่อน +1

      Mutavto cbi ed...

  • @zenzokurita
    @zenzokurita 2 หลายเดือนก่อน +8

    यांच्या राजकारणाला आग 🔥 लागू दे! महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि शेतकऱ्यांसाठी MSP कायदा, याच मुद्यांवर मतदान झाले पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांचे काय बाबा, आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, निवडणूक पूर्वी एका पक्षात, निवडणूक नंतर दुसऱ्या पक्षात.

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 หลายเดือนก่อน +87

    What If
    Ajit Pawar announces "राष्ट्रवादी स्वबळावर लढणार" 😂

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 2 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 หลายเดือนก่อน +12

      राज ठाकरे माहिती आहे ना

    • @yl7698
      @yl7698 2 หลายเดือนก่อน +7

      1 amdar

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 2 หลายเดือนก่อน

      ​@@yl7698दादा पन पडणार

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน +3

      Dada swatach padnar aahet.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 หลายเดือนก่อน +155

    आता विधान सभा झाली.
    की शिंदे अजित फडणवीस
    दोघांना सूजल्या वर च कळणार पवार साहेब यांनी कुठे मारले.😂

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 2 หลายเดือนก่อน

      @@Kattar_hindu_bramhan yacha earth tuzi marlan watte khollun

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 หลายเดือนก่อน +1

      M for Manipur
      Pawars Power💪⚡

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 หลายเดือนก่อน +29

    आता येणारी विधानसभा निवडणुक हरली की त्या वेषांतर करून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडायचे कट कारस्थान करणाऱ्या तीन मुख्य नेत्यांनी हिंदी सिनेमात काम करावे

  • @sharadsladheprince3102
    @sharadsladheprince3102 2 หลายเดือนก่อน +32

    खूपच छान विश्लेषण आरती मॅडम❤

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 2 หลายเดือนก่อน +90

    70 हजार कोटी रुपये सिंचन घोटाळा ,बँक घोटाळा ,साखर कारखाना घोटाळा ह्या मुळे अजित (मस्तवाल)पवार हे बीजेपी कडे गेले.

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 2 หลายเดือนก่อน +6

    म्हणजे देशाची सुरक्षा एवढी कमकुवत आहे का की वेषांतर करून कुणीतरी विमानाने जातं आणि हे सर्व सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे उद्या दुसर कोणीतरी असाच करेल

  • @ganeshdherange
    @ganeshdherange 2 หลายเดือนก่อน +29

    आरती तुला पिवळा कलर छान दिसतो.❤❤❤💛💛💛

    • @Jnishi7804
      @Jnishi7804 2 หลายเดือนก่อน

      Nimbu colur ❤

    • @GodeBhima
      @GodeBhima 2 หลายเดือนก่อน +3

      Bhauu Tula Nakki Kaay MhanchaY😅

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 2 หลายเดือนก่อน +2

      तुचं एक कामाचं बोलला.😅

    • @sudhirbidye2696
      @sudhirbidye2696 2 หลายเดือนก่อน

      Fakt tuch IMP mudda mandla 😂

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 2 หลายเดือนก่อน +113

    मी स्वतः कट्टर हिंदू आणि कट्टर भाजपा समर्थक आहे. पण भाजपा ने एवढ्या चुका केल्या आहेत की मला आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार कडे जाऊ वाटत आहे

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln 2 หลายเดือนก่อน +12

      He yogych option ahe

    • @Shri_12356
      @Shri_12356 2 หลายเดือนก่อน +2

      Jaa ki Mg 😂😂

    • @armankhan3523
      @armankhan3523 2 หลายเดือนก่อน +2

      Raj Thackeray best ahe

    • @gopalthebaker9905
      @gopalthebaker9905 2 หลายเดือนก่อน +2

      Tumhi kon ahat aamdar ki khasdar 😂

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 2 หลายเดือนก่อน +1

      fawar kade ja

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 หลายเดือนก่อน +61

    साहजिकच आहे... एक गुजराथी तडीपार ...😮
    दुसरा महाराष्ट्रीय तडीपार...😮
    😮😢😅😂

  • @MrShukra2000
    @MrShukra2000 2 หลายเดือนก่อน +21

    हे सांगताना त्यांना लाज कशी नाही वाटत, नाव बदलुन प्रवास करणे हा गुन्हा कसा नाही ?

    • @deepakg3564
      @deepakg3564 2 หลายเดือนก่อน

      ह्यांना सगळं माफ आहे.. कायदा फॅक्त सर्व सामान्यांना आहे

  • @dj14169
    @dj14169 2 หลายเดือนก่อน +4

    दादा असेच वेषांतर करून चाकणच्या लोकांना पण भेटायला जात असतील 😂😂😂😂❤❤❤ love you dada लगे रहो असेच वेषांतर करून लोकांवर प्रेम करत राहा रात्रीच्या अंधारात भेटत रहा

  • @KK1000-d9o
    @KK1000-d9o 2 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही किती बी सोंग घ्या... लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे... कारण बाप तो बाप होता है 😄

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 2 หลายเดือนก่อน +5

    आता या खुलाशा नंतर त्यांची आणि युतीची विश्वासार्हता पुर्णपणे संपली आहे..... विधानसभेच्या निवडणुकीत पराभव निश्चित...... गृहमंत्र्यांचा बहुतांशी वेळ अशाच कामांमध्ये जातो...आहे. मणीपुर कडे लक्ष द्यायला वेळ नाही......हा कावा आहे....यात भाजप स्वतःची पोळी भाजून घेऊ इच्छित आहे..... महाराष्ट्रातील जणता एकमुखी महाविकास आघाडीच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे....

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 2 หลายเดือนก่อน +26

    दुर्दैव आहे महाराष्ट्र बाहेरील माणूस महाराष्ट्र राजकारण चालवतो. याचं तोटा सहन करावा लागेल...😮😢

    • @malhar360
      @malhar360 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर, ते दांडिया संगीत वाजवत आहेत व आपले काही मराठी नेते दांडिया खेळत आहेत अगदी उड्या मारून मारून व गुजरात चे भले कसे होईल ह्यात मग्न आहेत व स्वार्था साठी आपल्या महाराष्ट्राला बरबाद करण्यात व मराठी लोकांच्या पोटावर लाथ मारून खुश आहेत !

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x 2 หลายเดือนก่อน +15

    दादा बारामतीमधुन पडतोय...घ्या लिहून...😂😂😂

  • @ajitb.shintre6078
    @ajitb.shintre6078 2 หลายเดือนก่อน +9

    Kasa आमदार होतो बघतो ते वेषांतर करून अमित शहाला भेटणारे 😂😂काय दिवस आले

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 หลายเดือนก่อน +7

    अजितदादांचे वेषांतर फक्त 70000 कोटी वाचवण्यासाठी होते, महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी नव्हते

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 2 หลายเดือนก่อน +28

    Ajit Pawar la
    BJP सोबत घ्यायला नको होते.......

  • @rahul161gunjal
    @rahul161gunjal 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राच्या जनतेला कळकळची विनंती आहे, एक वेळेला BJP ला सत्तेत आणा, त्यांना बहुमत द्या. पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेला एकही मत देऊ नका, नाही तर दर वेळेस अशेच नवनवीन अजित पवार आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्रात तयार होतील आणि तुमच्या आमच्या मताला किंमत राहणार नाही. यांचा आणि यांच्या सारख्यांचा confidence असा वाढेल की दर वेळेस हाच ड्रामा होईल. 2024 ही निर्णायक निवडणूक आहे.

  • @sangramtipugade3060
    @sangramtipugade3060 2 หลายเดือนก่อน +2

    वेषांतर कर न्हाईतर लिंगबदल कर....... शाट फरक पडत नाही..... आम्ही जनता हाय......
    रस्ते, रेल्वे, ...."रोजगार"...... जीवनशैली, व्यवसाय.... हे आम्हासनी पाहिजे.....
    बाकी धर्माच्या नावान केलेलं , अयोध्येत जोड्यान हणलय.....
    जय श्री राम❤

  • @santoshlone5301
    @santoshlone5301 2 หลายเดือนก่อน +24

    गुलाबी.. म्हणजे.. बी आर एस होईल अजित पवार चा

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 2 หลายเดือนก่อน +39

    बंडखोराना सरळ गोळ्या घाला बाकी काही शिक्षा कमी पडेल.

    • @himanshuzade1199
      @himanshuzade1199 2 หลายเดือนก่อน

      Mag tar aadhi Shaynya Sharad la marawa lagel VasantDada cha kand tya Haramkhoran kela .

  • @yashmankar518
    @yashmankar518 2 หลายเดือนก่อน +67

    दादा , अनाजी पंत आणि मिंधे एक दिवस महाराष्ट्र बुडवणार

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 2 หลายเดือนก่อน +3

      Jasa ka tu wart nenar ahes

    • @rajendramore9575
      @rajendramore9575 2 หลายเดือนก่อน

      त्यालाच cm करावा लागेल ​@@pranaykatekhaye8380

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 หลายเดือนก่อน +7

      लवकर च थांबणार आणि पुन्हा वर जाणार mva च सरकार येऊ दे

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 2 หลายเดือนก่อน +4

      @@Kattar_hindu_bramhan mnje tu war janar ahes ka

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे, वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे, आता वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान च महाराष्ट्राला वाचवतील जय महाराष्ट्र

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql 2 หลายเดือนก่อน +17

    Uadhav balasaheb takare ak मेव माणूस

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 หลายเดือนก่อน +56

    श्री अमित निझाम शाह. पण जात होता वेश बदलून बुधबार मध्ये. पण पकडला गेला म्हणून तडीपार झाला 😂😂

    • @AnilDhumal-rl3ev
      @AnilDhumal-rl3ev 2 หลายเดือนก่อน

      आदिलशहा

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 2 หลายเดือนก่อน

      pahila gosth mhanje tu brahman nasun .....mulla ahes
      original ID varun ye

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 2 หลายเดือนก่อน

      Mughal ahet te

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 หลายเดือนก่อน

      Hi sagali aulad Budhwar peth chi aahe ....

  • @malhar360
    @malhar360 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राची वाट लावली अजित पवार व फडणवीसने, खूप अपेक्षा होती देवेंद्र कडून को महाराष्ट्राचे भले करेल पण ह्याने गुजरात प्रेम दाखवले ! ...किती वाकायचे , कोणासमोर व का ? अजित पवार हे साधारण दर्जाचे नेते झालेत आता.....
    दोन गुजराती ह्यांना नाचवतातायत.
    लज्जास्पद मराठी नेते.

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 2 หลายเดือนก่อน +32

    5:00 शिंदेंना घेण्याचा फटका बसला नाही असे म्हणू शकत नाही.......कारण त्यानंतर निवडणुकाच लागल्या नव्हत्या.....

    • @AnilDhumal-rl3ev
      @AnilDhumal-rl3ev 2 หลายเดือนก่อน

      💯

    • @Ms07426
      @Ms07426 2 หลายเดือนก่อน

      Lokshbha ❤

  • @sanjaykamble-c4i
    @sanjaykamble-c4i 2 หลายเดือนก่อน +13

    जनताही मनमोकळे पणाने मतदान करून अजित दादा ना मोकळे करतील

  • @rams6957
    @rams6957 2 หลายเดือนก่อน +4

    आरती मोरे म्हणजे एक नंबर विश्लेषण

  • @manshipasle3892
    @manshipasle3892 2 หลายเดือนก่อน +2

    कुणी काय पण व कशीपण वेशातर घालो ...
    जनतेला महागाई सोबत नीट वार्यावर सोडलय हे मात्र खरं...
    मित्रानो तुम्हाला काय वाटतं..???

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 หลายเดือนก่อน +3

    राजाश्रय नसलेले खोट्या नावाने प्रवास करू शकतील?

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 2 หลายเดือนก่อน +4

    दादांनी सोंग कितीही केलं.पण दादा कोंडके होणार नाही.दादा २ सीनेमा फेल.

  • @nustadhur1066
    @nustadhur1066 2 หลายเดือนก่อน +2

    विधानसभा निकाल बघून दादांना आता permanant वेषांतर करावं लागेल😂😂

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 2 หลายเดือนก่อน +5

    केलेलया करमाच खापर लोकसभेला राजयावर आणी विधानसभेला केनदरावर फोडायच महणजे दोन्हीकडे फायदा😂😂😂😂

  • @rohitnagwanshi
    @rohitnagwanshi 2 หลายเดือนก่อน +1

    AP Anantrao नावाने तिकीट असेल तर सिक्युरिटी एन्ट्री देणार नाही व स्टाफ सुद्धा flight बोर्ड करू देणार नाही. आणि एअरपोर्ट सिक्युरिटी आधार कार्ड आणि आणि वेषांतर च अवतर मध्ये प्रवेश देणार नाही त्या मुळे काही पण बावळट बातमी देऊ नका.

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql 2 หลายเดือนก่อน +13

    मला काळजी माझा महाराष्ट्र ची. कोटे नेऊन ठेवला

  • @vpatil1502
    @vpatil1502 2 หลายเดือนก่อน +4

    काही सिक्रेट नाही ed चा बांबू लागला आणि दादा गेले लोटांगन घालत...😂😂

  • @ramjanmujawar7514
    @ramjanmujawar7514 2 หลายเดือนก่อน +7

    1:40 Ajit dadani madhyamana khurak dilay🤡
    Madhyamana chaghlayla Haduk dilay👺💯

  • @sanmangharat
    @sanmangharat 2 หลายเดือนก่อน +19

    यांना कसं खोट्यानावाने विमान प्रवास करता येतो????

  • @adityapatil-pt8pi
    @adityapatil-pt8pi 2 หลายเดือนก่อน

    हे सगळे खर असेल तर, ह्याचा अर्थ अजित पवारान कडे २ नावाचे document आहेत. आता प्रश्न हा आहे की, एका संविधानीक पदावर बसलेल्या माणसा कडे २ नावाची document कशी असू शकतात ? त्यांचा document forgery चा गुन्हा का नोंद करू नये !!!

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 2 หลายเดือนก่อน +3

    सर्वोच्च न्यायालयाच्या दि ३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या आमदार अपात्रतेबाबतच्या निर्णयानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आपलं राजकारणातील

  • @prashantshinde1928
    @prashantshinde1928 2 หลายเดือนก่อน +2

    एकदा दोनदा गेले असतील पण दहा वेळा म्हणतात .. ते एकदम खोटे वाटते.,.कारण आज कालचा मीडिया खूप ॲक्टिव आहे.,.

  • @machindralanke1137
    @machindralanke1137 2 หลายเดือนก่อน +1

    Great Analysis 👍 Bol bhidu

  • @_s_h_r_e_y_a_s_h_m_k
    @_s_h_r_e_y_a_s_h_m_k 2 หลายเดือนก่อน +2

    स्वताला बातम्यांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न लोकसभा निकालापासुनच....Also DM

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 2 หลายเดือนก่อน +2

    कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @dnyaneshwarpandit9910
    @dnyaneshwarpandit9910 2 หลายเดือนก่อน +16

    खोट्या नावाने विमान प्र वास ..गुन्हा नाही का होत...

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 2 หลายเดือนก่อน +6

    ऐक सोग आहे ना आधीच

  • @santoshpatil7514
    @santoshpatil7514 2 หลายเดือนก่อน +2

    Kiti mehnat karat aahet Sagale politcians.

  • @shridharswami1703
    @shridharswami1703 2 หลายเดือนก่อน

    वेशांतर ठीक आहे पण नाव बदलून विमान प्रवास कसा शक्य आहे, अर्थात त्यासाठी बनावट ओळखपत्र बनवले असेल , तर. मग तो गुन्हा नाही का ?

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 2 หลายเดือนก่อน +3

    Speech delievery is very nice

  • @rushientertainment1624
    @rushientertainment1624 2 หลายเดือนก่อน +1

    Wahh...❤
    #RushiEntertainment

  • @ZzPp-m6p
    @ZzPp-m6p 2 หลายเดือนก่อน +12

    Just Imagine
    🔴काँग्रेस + अजित पवार + एकनाथ शिंदे 🔴💀🔥

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 หลายเดือนก่อน +5

      @@ZzPp-m6p deadly combination 💀
      तिसरी आघाडी हीच होती का? 😂

    • @xyz-t3j
      @xyz-t3j 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Kattar_hindu_bramhan विरोधी पक्ष बघन्यासारखा राहिल मिग 🤣🤣

    • @AnilDhumal-rl3ev
      @AnilDhumal-rl3ev 2 หลายเดือนก่อน +2

      😅

    • @ZzYy-g8m
      @ZzYy-g8m 2 หลายเดือนก่อน +5

      विरोधी पक्ष बघन्यासारखा राहिल मग😂🔥💯

    • @xyz-t3j
      @xyz-t3j 2 หลายเดือนก่อน +4

      Khatarnak🔥🔥🤣💀

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 หลายเดือนก่อน +4

    अजित पवार कुठं जाऊ मी फक्त आरतीला बघायला न्यूज बघतो

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 หลายเดือนก่อน +1

    व्वा !
    काय आदर्श घ्यावा या निर्लज राजकारण्याकडून

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 2 หลายเดือนก่อน +2

    आदा पादा कोण पादा
    संजय राऊत - आजित दादा

  • @santoshmunde5588
    @santoshmunde5588 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती

  • @vishaladke8205
    @vishaladke8205 2 หลายเดือนก่อน

    देवळाली चा आमदार सरोज आहिरे यांच्यावर व्हिडीओ बनवा

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 2 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला वाटतं,जनतेला चाणाक्ष बनवण्याचा हा वेडेपणा😅😂

  • @vishalnerlekar3987
    @vishalnerlekar3987 2 หลายเดือนก่อน +1

    वेशांतर..दादाला जमनारच नाय... त्यासाठी ३५ पुरणपोळ्या खायला लागतात..😁😆😂😉

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 2 หลายเดือนก่อน +1

    निर्लज्ज saadasukhi ajit दादा पादा 😠

  • @nileshm1051
    @nileshm1051 2 หลายเดือนก่อน

    याचा एकच अर्थ तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटून काढायचा पद्धतशीर कार्यक्रम आयोजित आहे पण आम्ही फक्त देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी व योगी आदित्य नाथ यांनाच मानतो...

  • @SKapoorize
    @SKapoorize 2 หลายเดือนก่อน +1

    vote for BJP means vote for gujrath development 🎉🎉🎉

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 2 หลายเดือนก่อน

    आरती मॅडम बोलता बोलता तुमचा आवाज खूप टिपेला जातोय. खूप घसा ताणून ,भांडल्यासारखे वाटते. आवाजावर control ठेवा.प्लिज

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 2 หลายเดือนก่อน +1

    दादान नेमक कोणाला damage करायला सुरू केलय 😂

  • @user-ge4yt8lv8h
    @user-ge4yt8lv8h 2 หลายเดือนก่อน

    Reduce bolbhidi videos length.

  • @RohitMurumkar-w9o
    @RohitMurumkar-w9o 2 หลายเดือนก่อน +1

    तोटा झाला न भाऊ 😅

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 หลายเดือนก่อน

    म्हणजे आधार कार्ड पण दुपलिकेट आहे 10000% म्हणजे महारष्ट्र च उपमुख्यमंत्री बोगस आधार कार्ड वर विमान प्रवास करतो खूप धकाकदायक आहे

  • @AtharvaPatil.45
    @AtharvaPatil.45 2 หลายเดือนก่อน +1

    Ajit dada
    Janatecha bhalyasathi, development Sathi khup kashta ghetle zop modali 😢 Ajun thodi Kal Kadha Mag gharic basayacha ahe aaram karat ❤❤

  • @rajeshbundele4031
    @rajeshbundele4031 2 หลายเดือนก่อน +1

    पहा भ्रष्टाचारी नेत्यांना कसा सपोर्ट करतात मोदी साहेब ….😳 अंगावर शहारे येतात…😢

  • @techdeep9312
    @techdeep9312 2 หลายเดือนก่อน +1

    बोल भिडू ने एका शब्दात सांगितले, की अजित पवार म्हणजे संजय राऊत झालेत 😂

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 2 หลายเดือนก่อน +1

    दादाला.आता.बीजेपी.वाले.वाड्यावर.या.असे.म्हणतात

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant8690 2 หลายเดือนก่อน +1

    "अशी ही बनवाबनवी"

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 หลายเดือนก่อน +1

    दादा काय करतील काय नाय काय सांगता नाय येत 😅

  • @thezzzaaafff
    @thezzzaaafff 2 หลายเดือนก่อน +3

    Pan ka jayche? Mobile, teams zoom call var pan bolu shakato ki 😂😂😂

    • @Earthquake91
      @Earthquake91 2 หลายเดือนก่อน +1

      Recording karu shaktat pan nantar purava mhanun waparta yeu shakta

  • @DPP5899
    @DPP5899 2 หลายเดือนก่อน

    विधानसभा निवडणूक होऊ दे फडणवीस आणि अजित पवार दोघे मिलून नाटक कंपनी काढा वेळ भरपुर असणार आहे

  • @dhavalsingshinde9003
    @dhavalsingshinde9003 2 หลายเดือนก่อน

    AP Anantrao म्हणजे अजित अनंतराव पवार

  • @rushikeshghodekar6538
    @rushikeshghodekar6538 2 หลายเดือนก่อน

  • @sachinkhude6763
    @sachinkhude6763 2 หลายเดือนก่อน

    किती पण .. आवळून ठुस्की सोडली तरी , वास तर येतोच, याच उदाहरण

  • @haruninamdar3273
    @haruninamdar3273 2 หลายเดือนก่อน

    म्हणजे दादांनी जनतेला कसं मूर्ख केलेत ते पहा, याच खरं रूप काय आहे ते जाणते समोर आले, आता जनतेच्या मनात जी थोडी आपुलकी प्रेम होतं ते सर्व आता संपलं आहे, जनता कधीच माफ करणार नही, दादांनी आता संन्यास घ्यावा दुसरा पर्याय नही

  • @VinodMalekar-qg5is
    @VinodMalekar-qg5is 2 หลายเดือนก่อน

    हे तुमची शेवटची वेशभूषा.विधानसभे नंतर घरीच वेशभूषा करायची आहे.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 หลายเดือนก่อน

    वेषांतर केले,दिल्लीला गेले आणि जी काही थोडीफार प्रतिष्ठा होती तीही गमावली

  • @AniketPawar-h8b
    @AniketPawar-h8b 2 หลายเดือนก่อน

    We want only Chinmay

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 2 หลายเดือนก่อน

    लालची आणी भ्रष्टाचार व ते कसे पाचवायचे याचे राजकारणातील जिवंत उदाहरण म्हणजे अजित पवार.

  • @Kawadsa773
    @Kawadsa773 2 หลายเดือนก่อน +1

    यांचं (bjp) सगळ रात्रीस खेळ चालूच असते

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 2 หลายเดือนก่อน

    Ajit pawar spider man बनायचे😂

  • @liveexcellently786
    @liveexcellently786 2 หลายเดือนก่อน

    Maharashtra madhe trust thevnya sarkhe nete kami ch hot chalale ahet.. Election's ch tari kay upyog..!Lok paksh pahun nivdun detat an hey nete swtachya manapramane nantar paksh badalatat..durdaivi avstha keli ahe Maharashtra chi.....

  • @utu986
    @utu986 2 หลายเดือนก่อน

    70 हजार कोटी साठी ते मिशी काडून साडी घालून पण फिरतील 😂

  • @anonymous__340
    @anonymous__340 2 หลายเดือนก่อน +3

    Hya bhrashtachari netyana asach donda bhari padl pahije

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 2 หลายเดือนก่อน

    शेवटी शरद पवार हेच बंडखोरीच्या पाठीशी आहेत. हे सत्य बाहेर येईल.

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 2 หลายเดือนก่อน +1

    किती निच पणाचा कळस आहे हा मुतरा धरणवीर

  • @TNM1988
    @TNM1988 2 หลายเดือนก่อน

    आता फक्त तुतारी,मशाल आणि पंजा🔥🔥🔥

  • @ashokwaghmare1525
    @ashokwaghmare1525 2 หลายเดือนก่อน

    आम्ही पण आता वैशानंतर करून मतदान करू

  • @vinodkharade9202
    @vinodkharade9202 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार जिंदाबाद..

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 2 หลายเดือนก่อน

    अजित पवारने हे आताच का सांगितल?

  • @yl7698
    @yl7698 2 หลายเดือนก่อน +1

    Yamule nakkich padnar. Swatahachi style pan gahan thewali