Mahim Vidhan Sabha: मनसे Amit Thackeray यांना उतरवणार ? उद्धव ठाकरेंकडून मदत की नवा संघर्ष होणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #BolBhidu #MahimVidhanSabha #AmitThackeray
    मागच्या अनेक दिवसांपासून अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील, अशा चर्चा सुरू होत्या. पण ते कुठून लढणार यावर शिक्कामोर्तब होत नव्हतं. सुरुवातीला ते वरळीतून निवडणूक लढतील, आपलाच भाऊ आदित्य ठाकरे यांच्याशी दोन हात करतील. वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना बघायला मिळेल, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर भांडूपच्या जागेबाबतची चाचपणी करण्यात आली. आता अखेर अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असं सांगितलं जातंय. मनसे नेत्यांनीच अशी मागणी राज ठाकरेंकडे केल्याची चर्चा आहे.
    २००९ मध्ये राज ठाकरेंनी जे १३ आमदार निवडून आणले होते, त्यात माहीमच्या जागेचा देखील समावेश होता. आता हाच सेफ मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यासाठी निवडल्याची चर्चा आहे. अमित ठाकरे इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर इथली फाईट कशी असू शकते? राज ठाकरे २००९ ची पुनरावृत्ती करतील का? माहीम मधली राजकीय समीकरणं काय आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 103

  • @shreyashborage2369
    @shreyashborage2369 4 ชั่วโมงที่ผ่านมา +92

    येणार तर मनसेच..🔥🚩
    फिक्स आमदार अमित ठाकरे 💪🏻🧡
    #VoteforMNS

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 3 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️.

  • @rtcommonman
    @rtcommonman 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    माहीम मध्ये मनसेचाच आमदार निवडून येईल हे इथल्या परिस्थिती वरून दिसून येत आहे... त्यात शिवसेनेची मत विभागली आहेत त्याचा फायदा हा मनसेला होईल... कारण मनसेची मत ही गेली तिन्ही निवडणुकीत कमी झालेली नाही, समोर युती आणि आघाडीचा उमदेवार असूनही मनसेची मतांना धक्का लागलेला नाही आहे...आणि आता 2009 ची परिस्थिती आहे या मतदार संघात...त्यामुळे मनसेचा आमदार फिक्स आहे इथून

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    अमित ठाकरे कुठून पण उभा राहू दे निवडून येणारं 💯🔥🚨

  • @Shinde1999
    @Shinde1999 3 ชั่วโมงที่ผ่านมา +100

    काका पुतणे समझोता करणार..वरळीमधुन आदित्य आणि माहीममधून अमित..फिक्स आमदार ❤

    • @ganeshmarathedadu4985
      @ganeshmarathedadu4985 37 นาทีที่ผ่านมา

      तुम्ही सतरंज्य उचलत बसा

  • @user-om627
    @user-om627 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    हाय व्होल्टेज नाही वन साईड अमित ठाकरे❤

  • @Suvarnashrigandhe
    @Suvarnashrigandhe 4 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    आमदार फिक्स अमित साहेब
    #voteforMNS

  • @MARATHA96K-y2l
    @MARATHA96K-y2l 4 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    ना युत्या ना आघाड्या आता फक्त राज ठाकरे🦁🔥💯#voteformns

    • @sks1464
      @sks1464 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      th-cam.com/video/b3VLZ_GD7V8/w-d-xo.htmlsi=Op_AhvFSn5lps2Cd

    • @raj7788990
      @raj7788990 53 นาทีที่ผ่านมา

      Hidden member of maha yuti

    • @MARATHA96K-y2l
      @MARATHA96K-y2l 45 นาทีที่ผ่านมา

      @@raj7788990 u know all 😅🤣🤣😅

    • @MARATHA96K-y2l
      @MARATHA96K-y2l 44 นาทีที่ผ่านมา

      ​@@raj7788990u know all😅🤣

    • @MARATHA96K-y2l
      @MARATHA96K-y2l 42 นาทีที่ผ่านมา

      @@raj7788990 u know all 🤣🤣🖕

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    नितीन सरदेसाई उभे राहतील आणि जिंकतील पण❤

  • @Bola_sheth
    @Bola_sheth 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ह्या वेळेस मनसेचया बाजुने हवा आहे.
    फक्त साहेबांनी भाषणात योग्य मुद्दे उचलावेत.

  • @yogeshphad2185
    @yogeshphad2185 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    यंदा फक्त मनसे ❤

  • @marathispeakz
    @marathispeakz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Mns🔥

  • @swayamjadhav5288
    @swayamjadhav5288 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Amit❤️🚩

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी .ते नक्कीच मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील .महाराष्ट्राला तरुण नेत्यांची गरज आहे. आमदारकी साठी मनःपूर्वक शुभेच्छा .

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    अमित ठाकरे जिंकणार समोर कोणी असो... 👍

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    जो पर्यंत राजसाहेब आमित ठाकरेंची उमेदवार जाहीर करत नाहीत तोपर्यंत काही बोलुन अर्थ नाही....

  • @विठ्ठलपरिवार
    @विठ्ठलपरिवार 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अमित दादा ग्रामीण भागात उभे राहा 100% निवडून येणार तुमी 🚩

  • @DayDreamer80666
    @DayDreamer80666 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Rajura विधानसभा बघा मनसे जिनके

  • @omkardevlekar1845
    @omkardevlekar1845 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    #voteformns

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक असतो आत्म विश्वास,
    एक असतो अति आत्मविश्वास,
    आणि मग येतात MNS वाले...
    जय हो मोदी... जय हो नड्डा, जय हो शहा

  • @sumitbane6675
    @sumitbane6675 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    आता गालावर टाळी.
    नको ह्या गटाची मदत
    अमित ठाकरे असेच आमदार होणार

  • @BapuLondhe-q5e
    @BapuLondhe-q5e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे स्वार्थी माणूस आहे

  • @VijBam
    @VijBam 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    महेश सावंत किंवा श्रद्धा जाधव दोघांपैकी एक जण फिक्स आमदार असणार

    • @sanjyotk3011
      @sanjyotk3011 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      याना आम्ही ओळखत नाही नवखे आहेत हे!

    • @mandarandurlekar1
      @mandarandurlekar1 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​​@@sanjyotk3011 म्हणजे तुम्ही नक्कीच दादर अथवा मुंबईतले नाहीत! श्रद्धा जाधव या माजी महापौर होत्या! महेश सावंत शिवसेना ठाकरेंचे विभागप्रमुख आहेत!

  • @Sachin_795
    @Sachin_795 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमदार अमित ठाकरे ❤❤

  • @rnmelegaonkar5738
    @rnmelegaonkar5738 59 นาทีที่ผ่านมา +1

    Jar Amit thakre varali madhun ladhtil tar Mahayuti ne apla candidate maghe ghyava ani Amit la madat karavi ❤ karan Manase cha motha vata hota Pune loksabha madhe ❤ ab ki bar Mahayuti sarkar✅

  • @dudharamishwarkar3035
    @dudharamishwarkar3035 22 นาทีที่ผ่านมา +1

    आमचा बिन शर्ट पाठिंबा...😂😂😂

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कर्तबगारी शून्य पण आमदार होण्याचे डोहाळे लागले

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 41 นาทีที่ผ่านมา +1

      Same aditya 😂 dada sarkhe

  • @pratapwalkale1564
    @pratapwalkale1564 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मनसे फिक्स आमदार होणार

  • @thevinay6194
    @thevinay6194 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अमितसाहेब..!!❤️❤️⛳️⛳️

  • @shrimanttaware3065
    @shrimanttaware3065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bol Bhidu ne Navin Bharti Keli vatat election sathi 😅😂😂😂😂

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राज ठाकरे जे म्हणतील तस

  • @abhisanket16
    @abhisanket16 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अमित ठाकरे माहिम मधून उभे राहिले,
    तर उबाठा उमेदवार देणार नाही,
    असा भावनिक खेळ करायच्या प्लॅनिंग मधे आहे उबाठा…
    कारण प्रत्यक्षात माहीम मध्ये उबाठाची ताकद आणि उमेदवार राहिलेला नाही…
    आहे तो पण आदेश बांदेकर…असून नसल्यासारखा…
    #VoteForMNS

    • @mandarandurlekar1
      @mandarandurlekar1 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      महेश सावंत, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, उन्मेष जोशी आहेत!😊😊

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 39 นาทีที่ผ่านมา

      😂 asun kai fayda voter nasel tar​@@mandarandurlekar1

  • @vikasmore5209
    @vikasmore5209 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता फक्त मनसे ❤💪

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    यांची तर सेटेलमेंट होणार...
    आणि आघाडी १५०+ जाणार....
    पडणार तर महायुतीच....🖊️

    • @ITeamXcricket02
      @ITeamXcricket02 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Screenshot ghe , BJP+Shivsena+NCP+MNS = 160

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

    • @kunalshimpi7143
      @kunalshimpi7143 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ITeamXcricket02160 to 180 madhe rahtil

  • @49maneajay60
    @49maneajay60 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जत विधानसभेचे पण अश्याच प्रकारे विश्लेषण करा.
    #कोण होईल जत चा आमदार...!!

  • @FCG794
    @FCG794 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Majha comment cha screen shot ghe uddhav thakre Amit Thakre cha virodh candidate denaar naahi

    • @Shinde1999
      @Shinde1999 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Aani Raj thackare Worlitun umedwar denar nahi.

    • @FCG794
      @FCG794 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@Shinde1999 🤭 bhav tumhi pan minded aahe 😀

    • @Shinde1999
      @Shinde1999 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@FCG794 होय भावा कारण कुटुंबातील मुद्दयांवर ठाकरे बंधू एक होतात, राजकारणात वैचारिक लढाईत समोरासमोर येतात.

  • @gajananingole7240
    @gajananingole7240 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    चिन्मय तु पाहिजे यार विश्लेषण करायला

  • @narayanBhoir-xo4hd
    @narayanBhoir-xo4hd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अमित ठाकरे साहेब बाजी मारणार हे निश्चित.

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उध्दव साहेब खडे तो सरकारसे बडे 🎉❤❤

  • @RajSangavkar-cc5jn
    @RajSangavkar-cc5jn 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jai shivrai Jai mns 🎉❤

  • @adesh014
    @adesh014 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Sada Sarvankar la ghalva ani kon pan yeu dya

  • @mayurgaikwad1648
    @mayurgaikwad1648 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ठाकरे कुटुंबीय रडीचा डाव खेळती आहे, असेल हिम्मत तर समोरसमोर लढून जिंका

  • @adityapatil479
    @adityapatil479 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता फक्त राजसाहेब ❤️🚩
    उद्धव आता उस्मान 🤢 झाला आहे...

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भाजपपासून बाजूला झाले म्हणून का?

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 38 นาทีที่ผ่านมา +1

      ​@@milindsaner8269 congress barobar hath milav ni keli mahnun

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Raj Thackeray vs Uddhav Thackeray
    Amit Thackeray vs Aditya Thackeray

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमचा शर्ट पाठिंबा 😂😂😂

  • @vijaykadam4934
    @vijaykadam4934 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अमित ठाकरे हमखास जिंकतील

  • @Stocks_Factory
    @Stocks_Factory 30 นาทีที่ผ่านมา +1

    सरकार कोणाचेही येवो, बोल भिडू 3M चा टप्पा ओलांडेल 😅😊

  • @shreepawar134
    @shreepawar134 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shevati te Ghar che ek ch ahet

  • @gopalmate338
    @gopalmate338 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tyache ते बरोबर kartat. Karykarte upata आता

  • @neeraj.0234
    @neeraj.0234 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमित असो किंवा आदित्य.... ठाकरे निवडून आलेच पाहिजेत.... मराठी लोकांची वाट लावली आहे BJP ne

  • @NitinPatil-f8g
    @NitinPatil-f8g ชั่วโมงที่ผ่านมา

    Amit saheb thakre MNS Only

  • @xyz.521
    @xyz.521 36 นาทีที่ผ่านมา

    ❤❤

  • @WeAreCaptain
    @WeAreCaptain 5 นาทีที่ผ่านมา

    Amit yenar❤

  • @AryanShinde-gj7fp
    @AryanShinde-gj7fp 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Vikhroli madhun ladva saheb

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 37 นาทีที่ผ่านมา +1

      😂 bhava kai pan kuthun pan ? To sanjya raut hi jaga deil tari ka ? 😅 tyacha bhav amdar ahe hitun

    • @AryanShinde-gj7fp
      @AryanShinde-gj7fp 17 นาทีที่ผ่านมา

      @@harshpashte4871 Ha na Bhai toh badva amdar aaha sala

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वरलितून मनसे ने लढावे अनेक उमेदवार लढले तर राज यांचे जुने सहकारी जरूर एकगाठा मतदान मनसे बाजूने होऊन शज श्यकय होईल

  • @amarpawar6719
    @amarpawar6719 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only shivsena Aditya thackeray saheb

  • @kiranLoharofficial
    @kiranLoharofficial 45 นาทีที่ผ่านมา

    अमित ठाकरे नक्की जिंकतील ❤❤❤❤

  • @Sachindeo93
    @Sachindeo93 6 นาทีที่ผ่านมา

    Aditya Thackeray peksha nitin sardesainna ticket dya ithun.✌🏼

  • @advAp4541
    @advAp4541 55 นาทีที่ผ่านมา

    काका इतका दिलदार नाही...😂

  • @dadajadhav4096
    @dadajadhav4096 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिन्मय कुठेय

  • @saibabycenter8635
    @saibabycenter8635 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही कोण तुमच नाव तर सांगा मग सूरूवात करा

  • @Google_Administration
    @Google_Administration 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू वाला चिन्मय ला उमेदवारी द्यावी

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकांना मराठी बद्दल शहाणपणा शिकवायचा आणि स्वतः हिंदी मध्ये बोलायचं अस काम आहे याचं.

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा निवडणूक लढवत नसतो लिहून ठेवा 😂😂

  • @NishantDange-j3u
    @NishantDange-j3u 21 นาทีที่ผ่านมา

    Sadya manse kadhe cangla chance aahe jar raj Thackeray ni vatavaran tapav l tar aghadi aani utitle naraj umedvar manset yeu saktat

  • @चाणक्यनीति-ध4ख
    @चाणक्यनीति-ध4ख ชั่วโมงที่ผ่านมา

    Majalgav

  • @utu986
    @utu986 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुरटा आमदार

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Te samzota kartil ho pan matdaranch kay?😅
    Lokani nivdun nko dyayla? Itk sop ast tar sagle thakre ubhe rahile aste nivadnukit😅

  • @I_AM_VINIT_2023
    @I_AM_VINIT_2023 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ye Vu Dya..Ringnaat

    • @MARATHA96K-y2l
      @MARATHA96K-y2l 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Aeta direct uddhavudin chya dungana var denar

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बहुतेक...........राज ठाकरे यांच्या पत्नी यांनी निवडणूक लढवली होती....

  • @sunilmanjrekar9080
    @sunilmanjrekar9080 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kai fayda nahi deposit japt honar ut dupari ge supari

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    #voteformns