Sawantwadi VidhanSabha:Rajan Teli यांच्या प्रवेशामुळं सिंधुदुर्गात Kesarkar आणि Rane बॅकफूटवर जाणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #BolBhidu #SawantwadiVidhanSabha #RajanTeli
    साल २००९ दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सावंतवाडीचे आमदार झाले, साल २०१४ दीपक केसरकर शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले, साल २०१९ केसरकर पुन्हा सेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यांना मंत्रीपद मिळालं, सिंधुदुर्गात ताकद मिळाली. सगळं काही सुरळीत सुरु होतं, २०२२ ला सेना फुटली, केसरकर एकनाथ शिंदेंसोबत गेले, मग मतदारसंघात त्यांच्या अडचणी वाढणार अशा चर्चा होऊ लागल्या. पण लोकसभेला केसरकरांनी एक बेरीज केली, आपले जुने विरोधक असणाऱ्या नारायण राणेंशी त्यांनी जुळवून घेतलं, राणेंना आपल्या सावंतवाडी मतदारसंघातून लीड दिलं. ठाकरेंचं आव्हान असलं, तरी राणे + केसरकर हे समीकरण पक्कं बसलं, केसरकर निवांत झाले. ही केसरकरांची गजाल गड राखण्यासाठीची.
    आता या गजालीत आधी एंट्री झाली सावंतवाडीमध्ये लागलेल्या काही बॅनर्सची, ज्यावर लिहिलेलं आता बदल हवो, तर आमदार नवो. मग या गजालीत एंट्री झाली राजन तेलींची. भाजपमध्ये असलेल्या तेलींनी ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आणि केसरकर विरुद्ध तेली हा जुन्या खेळाडूंचा सामना पुन्हा रंगणार हे निश्चित झालं. पण जिथं केसरकर सेफ आहेत, अशीच गोष्ट होती, ती ठाकरेंच्या खेळीनं बदलणार का ? सावंतवाडीची समीकरणं नेमकी काय आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 64

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 4 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    Kesarkar Padlach Pahije Vote for Shivsena UBT 🔥🔥🚩

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    केसरकर केव्हा ही परतु शकतो.... विश्वास नाही राहीला केसरकर वर...

  • @Gudduarts123
    @Gudduarts123 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आता हवा बदल नवा
    तर
    व्हायला पाहिजे आमदार युवा
    विशाल भाई आगे बढो, हम सब आपके साथ है

  • @rajeshkarangutkar9716
    @rajeshkarangutkar9716 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    थोरा मोठ्यांचा आशीर्वाद सोबत आहे आमच्या परब साहेबानं सोबत आणि त्याचा विश्वास हिच खरी संपत्ती परब साहेब तुम्ही आमच्या सोबत असताना कुठल्या ही वादळाला भिडायची ताकत असते

  • @mohanpawar3866
    @mohanpawar3866 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    तेलीचं पारड जड असेल.

  • @gajananbiradar3945
    @gajananbiradar3945 6 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    केसरकर आप तो गये

  • @thegodfather7167
    @thegodfather7167 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सुमित सर छान explain करत आहात. अजून videos मध्ये पाहायला आवडेल.

  • @SahilRane-u8n
    @SahilRane-u8n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    केसरकरने मागच्या 15 वर्षात काय कामे केली ती दाखवावी....
    कोकण ह्याने प्रगतीकडे नाही तर अधोगतीकडे न्हेलाय

  • @Pravin33unique95
    @Pravin33unique95 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मशाल पेटणार

  • @AbhishekRatnakar-q9y
    @AbhishekRatnakar-q9y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    यावेळी दोघं पण घरी आणि नवीन चेहरा आपणाला हवा...
    विशालभाई तुम्ही पुढं चला आम्ही आहोत तुमच्या बरोबर.....

  • @SahilRane-u8n
    @SahilRane-u8n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोकणच्या विकासासाठी एकच ध्येय फक्त आणि फक्त विशाल परबच..

  • @TejasVengurlekar-f4b
    @TejasVengurlekar-f4b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरे सावंतवाडीच्या लोकांनो आपला विकास करतोय त्याला मत द्या नाहीतर यांना मत देऊन तुम्ही फसनारच त्यात काय वाद नाही.
    जो विकास करणार त्यालाच मत द्या...
    आपणाला एकच पर्याय आता फक्त विशालभाई परब ....

  • @user-vd2kq6sj5e
    @user-vd2kq6sj5e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विशाल परबच आमदार होणार
    आमदार नसताना सावंवाडीतील लोकांसाठी जी व्यक्ती एवढं कार्य करू शकते ती व्यक्ती आमदार झाल्यावर 15वर्षे रखडलेला सावंतवाडीचा विकास नक्कीच पाहायला मिळणार

  • @VishalKerkar-l6g
    @VishalKerkar-l6g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मशाल विझवाय येत आहेत आमचे विशाल भाई परब...
    एकच वाडा विशाल दादा....

  • @ShindeAkshay-i8n
    @ShindeAkshay-i8n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता फक्त विशालभाई परब...

  • @Sai_rane11
    @Sai_rane11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    2024 FIX MLA VISHAL BHAI PARAB

  • @rishiharmalkar9832
    @rishiharmalkar9832 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बदल होयो तर आमदार नवी विशाल परब आमदार फिक्स विशालभाई परब. फिक्स आमदार

  • @bhushanmalgaonkar8346
    @bhushanmalgaonkar8346 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इलेक्शन आलं कि हे पुढारी भाषण ठोकतात,जनमानसात जाऊन लोकांची विकास कामे करा
    बदल नवा म्हणून विशाल भाई हवा ,राजन तेली आता तुम्ही घरी जावा...

  • @rohitdaki736
    @rohitdaki736 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बोल भिडू म्हणजे भाजप च दुसर नाव झालंय सध्या 😂😂😂
    उद्धव ठाकरे यांचा विरोध करण्याची एक संधी सोडली जात नाही 😂😂

  • @madeinmalvani
    @madeinmalvani 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भावी आमदार विशाल परब ❤️

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 18 นาทีที่ผ่านมา +1

    Rajan teli saheb yenar1000%❤❤❤

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गद्दारी केली नसत दिल असत निवडून

  • @arjuncjajshs
    @arjuncjajshs 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Rajan teli fix one 🚩💥💥💥

    • @ShindeAkshay-i8n
      @ShindeAkshay-i8n 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाप बदलणारे तेली

  • @amitKumhaar-hp9yy
    @amitKumhaar-hp9yy 21 นาทีที่ผ่านมา +1

    विशाल परब साहेब 👑👑 फिक्स आमदार

  • @ABC-qq8dq
    @ABC-qq8dq 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शरद पवार यांच्या कडे सावंतवाडीची शीट आहे आणि काय बातमी देतो

  • @swapnilrawool7185
    @swapnilrawool7185 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Eka vishal ne Sanglit baji marli Ata sawantwadi cha vishal baji marnar💯

  • @pravinrathod4743
    @pravinrathod4743 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    केसरकर नक्की पडणार लहान मुलांची हाय लागेल यांना

  • @rishiharmalkar9832
    @rishiharmalkar9832 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सिंधुदुर्ग मधील हे दोन्ही माणूस लबाड आहेत.

  • @afzalsuriya7993
    @afzalsuriya7993 ชั่วโมงที่ผ่านมา

    पक्षपात सोडून आपण सगळ्यांनी सावतवाडी चा विकासाचा विचार करायला पाहिजे सरकार कुठलीही येऊ द्या पण सावंतवाडीचा विकासाचा मुद्दा हे सरकार समोर ठेवण्याचा काम जनतेचा आहे जेव्हा कोण एक बोलतो तर काही फरक नाही पडत पण जेव्हा सगळे मिळून बोलणार पण आपण सगळे मिळून काही करू शकतो आज सावंतवाडी ची खूप बेकार परिस्थिती आहे टुरिस्ट यायची कमी झाले आहे इथल्या लोकल लोकांना सावतावाडी सोडून दुसरा शहरात नोकरी करावे लागते बेरोजगार शोधावे लागते सावंतवाडी उद्योगांची गरज आहे
    येथे नवीन नवीन उद्योगांना संधी द्यायला पाहिजे आणि यातला लोकांना कुठे बाहेर न जाता सावंतवाडीतच रोजगार मिळाला पाहिजे सावंतवाडी नवीन नवीन टुरिस्ट स्पोर्ट तयार करून टूरिस्टांना आकर्षित करायला पाहिजे त्यांनी सावंतवाडींचा बाजाराला पण फायदा होईल त्यासाठी आपण सगळ्यांना एकजूट यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Teli ni 56k voting ghetli sangtos te BJP chi voting hoti Narayan rane chi.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ghanta😂😂

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@siddheshbirje6050 to UBT la bhetel 🤣😂

  • @sumitradaundkar2816
    @sumitradaundkar2816 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Archana Tai Ghare Parab

  • @YashPadte-i2o
    @YashPadte-i2o 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Title 😂😂😂😂

  • @VickyVyavahare
    @VickyVyavahare 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बोल भिडू चा नवीन भिडू 😅

  • @preetibidre1236
    @preetibidre1236 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kesarkar zindabad

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता मतदार राजा हे सर्व कसे घेतो त्यावर सर्व काही ठरणार आहे,

  • @sakib786baig
    @sakib786baig 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Kesarkar OBC kase
    Te tr vaish vani aahet

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वाणी ओबीसी मध्येच येतात

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केसरकर हरवणे कठीण आहे ग्रामीण मतावर त्यांचा होल्ड आहे मधुर भाषेचे गारुड लोकांवर टाकण्यात पटाईत आहेत धनुष्यबाण हे चिन्ह त्यांच्या फायद्याचे आहे मशाल चिन्ह ग्रामीण भागात पोहोचलेले नाही त्यामुळे केसरकर यांचा फायदा आहे

    • @SahilRane-u8n
      @SahilRane-u8n 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      यावेळी या बोलक्या पोपटाला जनता घरी बसवणार

  • @shashikantgawade4249
    @shashikantgawade4249 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Udyache Amdar Rajan Telicha asnar

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yaveli kesarkar nahi yenar.. he confirm ahe

  • @tusharbhonsletusharbhonsle8404
    @tusharbhonsletusharbhonsle8404 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha rajan teli cha background tya badal sudha bol bidu ne mahti gyavi kesarkar ani ha teli doghe kidlele ambe Sawantwadichya nashihat ale ahet Sawantwadi cha kay haal honar te bagavnar nahit

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    केसरकर च निवडून येतील ❤
    तेली यांनी गावपातळीवर जाऊन चिन्ह पोहोचवले तर कदाचित केसरकर पराभूत होईल

  • @krishnawankhede8988
    @krishnawankhede8988 6 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @keshavbhise6245
    @keshavbhise6245 35 นาทีที่ผ่านมา

    राजन तेली पण काय कामाचे नाहीत

  • @preetibidre1236
    @preetibidre1236 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Telila gate out kara

  • @ViragMadkaikar-s4n
    @ViragMadkaikar-s4n 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sawantwadit baji fakt vishal parab sahebach marnar

  • @vijaykharote-q6t
    @vijaykharote-q6t ชั่วโมงที่ผ่านมา

    Jo. Lachar 4 Paksh Pada karita Badlnata cha Parabhav Nivhit

  • @shiva_the_boss96
    @shiva_the_boss96 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दिपक केसरकर यांना सावंतवाडीत हरवणं मुश्किल ही नही ना मुंमकिन है... स्वतः उद्ववमिया औरंगजेब अफझल खान ठाकरे उतरला तरी शक्य नाही... 😂😂

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumcha fekumiya la pan jamnar nahi yaveli kesarkar gela.. ja ata pakistanat jaun cake kha😂😂

    • @satishkothavale1675
      @satishkothavale1675 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Visarlat kay tumchi aukat

    • @satishkothavale1675
      @satishkothavale1675 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Jaynchya jivavar mothe zhale kesarkar tyachyshi baemani keli

    • @abhaykudtarkar7907
      @abhaykudtarkar7907 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      केसरकर मीया आदाब ....😂

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dipak kesrkar chi swata chi 60k chi vote bank ahe,ani tyat Rane takad laval ti vegli ch ,ya agodr teli cha tel kesrkar ni kadlay atta pn kadel😂

  • @bhushanmalgaonkar8346
    @bhushanmalgaonkar8346 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    इलेक्शन आलं कि हे पुढारी भाषण ठोकतात,जनमानसात जाऊन लोकांची विकास कामे करा
    बदल नवा म्हणून विशाल भाई हवा ,राजन तेली आता तुम्ही घरी जावा...

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गद्दारी केली नसत दिल असत निवडून