Pudhari News | पंढरपुर, शिर्डीतील लाडूतही चरबी, भाजप नेत्याचा दावा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 74

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 หลายเดือนก่อน +9

    भाजप सत्तेत आहे पण विकासाबाबत भ्र शब्द नाही,आता प्रसादाच्या नावाखाली मंदिरांवर यांचा डोळा आहे..जनता जागा दाखवेलच,जय श्रीराम..

  • @manoharsawant7751
    @manoharsawant7751 หลายเดือนก่อน +12

    लाडूचे टेस्टिंग गुजरातमध्ये केले ह्या मध्ये आले सगळे; काल बिहार मध्ये 180 घरे जाळली एका समाजाची ते कळू नये म्हणून

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh หลายเดือนก่อน +12

    इलेक्शन आल्यावर तुम्हाला चरबिचे लाडु दिस्तात का

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 หลายเดือนก่อน +3

    कितीही उंगल्या करा... तुमची नियत काय आहे हे हिंदू ओळखून आहेत... 🚩🔥🙏🏻✋🎺

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr หลายเดือนก่อน +18

    भाजपा है छत्रपति शिवाजी महाराज स्मारक भ्रष्टाचार ‌।केला ताचावर बोला

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk หลายเดือนก่อน +4

    देवस्थानात लाडू वाटप बंद करा राजकारण बंद होतील म्हणजे देवस्थानचा राजकारणा साठी वापर होणार नाहीत

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 หลายเดือนก่อน +8

    देवधरचे नातेवाईक कुंडाल सु करतात हे चालत का?

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 หลายเดือนก่อน +4

    दंगल घडवून आन्या साठी. पुरेपुर प्लॅनिंग आहे.. अयोध्ये चे. लाडू चेक करा. ते. शुद्ध घी. चेच निघणार कारण . जनतेला माहीत आहे. 😂😂😂

  • @sunilbhawsar6137
    @sunilbhawsar6137 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र मध्ये तुमचे सरकार आहे आता चेक करा लाडू original आहे का नाही नंतर काय फायदा कशाला वाट पाहत आहे

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 หลายเดือนก่อน +2

    लाडू ची तपासणी करायला गुजरात मध्ये जाई पर्यंत त्यामध्ये काय काय मिक्स झाले असेल ते सांगणे कठीण आहे. ....पण एक मात्र नक्की या लाडवात राजकिय भेसळ झाली आहे हे नक्की सांगता येत आहे.

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h หลายเดือนก่อน +1

    BJP वाल्यांच डोकी खराब जहालया , अयोध्या चे मार्केटींग गुजरात कॉन्ट्रॅक्ट ने चालविले आणि एवढे चालले नाही. शिर्डी साठी ते कधी पासून प्रयत्न करतात. हे महाराष्ट्रीयन व्यक्तीने ध्यानात ठेवले पाहिजे.

  • @sumitkarale
    @sumitkarale หลายเดือนก่อน +6

    हे म्हणजे असे झाले की नेत्यानी बायकोला सोडाली म्हणजे त्याचे कार्यकर्ते पण सोडनार.

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 หลายเดือนก่อน +5

    Yachi Charbi Kadun Takayala Havi

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g หลายเดือนก่อน +4

    घरीच देवाला नैवेद्य दाखवून घरचा प्रसाद ग्रहण करावा मग होईल का प्रसाद घोटाळा 😅😅😅

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 หลายเดือนก่อน

    तुम्ही तर सगळ्या गोष्टी चे राजकारण करून देशाच वाटोळे करायचेच ठरविलेले दिसतंय.फक्त आरोप करण्यापेक्षा त्या रेड्डी वर गुन्हा दाखल करून अटक का करत नाहीत.

  • @samarthcareerdev.academy
    @samarthcareerdev.academy หลายเดือนก่อน +7

    Itake divas zople hote ka

  • @ramkrishnakule8451
    @ramkrishnakule8451 หลายเดือนก่อน +2

    नुसत राजकारण आणि बदनामी आहे

  • @MarutiJadhav-o9f
    @MarutiJadhav-o9f หลายเดือนก่อน +1

    म्हणजे मविआ ची सत्ता येणार हे देवधर बामण कबूल करतो.
    मग आता तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे मग असंच पाप तुम्हीही करत नाहीत असं कुणीही म्हणणार नाही.

  • @sureshjavhare4074
    @sureshjavhare4074 หลายเดือนก่อน

    बीजेपी च देशात दंगली करायचा प्रयत्न आहे.

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m หลายเดือนก่อน +1

    कोण करतं हे हाटकुण चरबी काय स्वस्त आहे का😢

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 หลายเดือนก่อน +1

    क्वालिटी कंट्रोल काय झोपा काढतात का,

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी लाडू पेक्षा तर मल्लप्पा महाराजांची खीर बरी

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh หลายเดือนก่อน +2

    हे साफ खोट आहे

  • @shekharpatil5325
    @shekharpatil5325 หลายเดือนก่อน

    देवधर साहेब बावनकुळे यांच्या बाबतीतही तुम्ही असा प्रश्न विचारायला पाहिजे

  • @manojjaiswal3599
    @manojjaiswal3599 หลายเดือนก่อน +3

    kiti nichpana kartoy ha bhajapcha
    aamdar

  • @ravindrajadhav2062
    @ravindrajadhav2062 หลายเดือนก่อน

    आधी पवार ठाकरे सरकार होते . तेव्हा नाही झाले.
    पुलवामा, गोध्रा ,कारगिल फेम BJP.

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc หลายเดือนก่อน

    फक्त राजकारण राजकारण राजकारण

  • @bhakti1980
    @bhakti1980 หลายเดือนก่อน

    Jai Maharashtra

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 หลายเดือนก่อน

    आता मंदिरे जाणे नको.नको पापाचे भरी दालन ,भक्ती करे असे तिथे,सक्तिचे भ्रष्ट ,पापे संगती जिथे..गुरु नको ,नको बाबा..मनामनात च देवाचा थांबा..अधर्म लोप,भक्ताचा कोप..

  • @RamlingGhanchekar
    @RamlingGhanchekar หลายเดือนก่อน

    प्रसाद खाणे बंद करा सर्वं प्रश्न सुटणार

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj หลายเดือนก่อน

    सुप्रीम कोर्टाने पंढरपूर मंदिराचा ताबा ह्या बडव्या कडुन काढून घेतलायं म्हणून ही चिडचिड, मंदिराच्या लाडूतच भेसळयुक्त घी नाही तर घरी येणारं घी ही तेच निघेल.

  • @sushantgamer193
    @sushantgamer193 หลายเดือนก่อน

    गण गण गणात बोते.

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ หลายเดือนก่อน

    कोल्हापुरात पन हाच प्रकार आहे

  • @mandagawai2198
    @mandagawai2198 หลายเดือนก่อน

    हल्ली असली तुप कुठे आहे हेच चालू आहे

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 หลายเดือนก่อน

    आता फडणवीस च सरकार आहे, चेक करा शिर्डी शेगाव पंढरपूर चे लाडू

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 หลายเดือนก่อน

    देवढर हे केरळ नाही

  • @ShivajiShelake-k5e
    @ShivajiShelake-k5e หลายเดือนก่อน

    Chaukashi zalich pahije.karan he tirupati Mandira geli kityek varshapaxun chalu hote.ata lady band karawet ani chirmuryacha Prasad dyayla chalu karawe.kinwa annadan chalu karawe.

  • @sandeepgade5530
    @sandeepgade5530 หลายเดือนก่อน

    320 रूपया ल कसले तूप भेटणार

  • @krishnasrheeharikrishnasrh8721
    @krishnasrheeharikrishnasrh8721 หลายเดือนก่อน

    koi.etbaar nahi

  • @AnilUtkar
    @AnilUtkar หลายเดือนก่อน

    Shiradi yethil prasadalyataly chapati.janavare sudha khau shakanar nahit te bhakat majapuri poti khatat

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 หลายเดือนก่อน +2

    बरोबर हे कांग्रेस वाले काही करू शकतात 😢

    • @rajutompe1611
      @rajutompe1611 หลายเดือนก่อน +1

      काय करू शकतात ते ही सांग

    • @rajutompe1611
      @rajutompe1611 หลายเดือนก่อน +1

      आत्ता चे लाडू जे आहेत ते कोण तयार करतात ते ही सांग

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj หลายเดือนก่อน

      तिरुपती देवस्थानात BJP चे ही सदस्य आहेत गेली दहा वर्ष,शिवाय जगनमोहन रेड्डीचा मोदी सरकारला दहा वर्ष पाठिंबा होता,मग जेव्हढा जगनमोहन तेव्हढाच मोदी ही दोषी आहे.

  • @kishorjadhav6343
    @kishorjadhav6343 หลายเดือนก่อน +1

    BJP beef

  • @HusainShaikhji
    @HusainShaikhji หลายเดือนก่อน

    Bjp neta vote ke liye kisi bhi hudh tak gir saktey hain
    Bhakton ko samazana chahiye

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 หลายเดือนก่อน

    Jagn.mohnla.sasitkra