Raj Thackeray | चालू भाषणादरम्यान राज ठाकरेंना फोन; पाहा नेमकं काय घडलं? | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 414

  • @JanardanGurav-iw5lu
    @JanardanGurav-iw5lu 2 หลายเดือนก่อน +65

    त्या साठी २८८ उमेदवार उभे करा. सर्वांना निवडून आणा.मगच तुमची सत्ता येईल.

    • @Truthislogical
      @Truthislogical 2 หลายเดือนก่อน +2

      Sarv seat madhe ladel paise khup pahije

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 2 หลายเดือนก่อน +115

    साहेब, तुम्हाला लोक मानतात होती पण तुमच्याकडून होणारे सतत धोरण बदलत राहिल्याने विश्वास राहिला नाही.

    • @mayurhambir4522
      @mayurhambir4522 2 หลายเดือนก่อน

      @@swapnilnipanikar9375 बाकीचे तर कोणी काही धोरणच ठेवलं नाही...स्वतःचे खिसे भरणे एवढंच काय ते धोरण त्यांचं...ते चालत का तुम्हाला एवढी आंदोलनं केली मनसे ने..बाकी सर्व पक्षांनी मिळून अर्धी तरी केलीत का...फक्त श्रेय लाटण्याच काम तेवढं छान केलंय...आज तुमच्यासारखे खूप जण बोलतायत मनसे धोरण बदलतेय वगेरे वगेरे पण तुम्ही निवडून तर द्या एकदा एकच महाराष्ट्राच्या विकासाचे जे धोरण आहे ते चालवतील की

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 2 หลายเดือนก่อน +19

      बाकीच्यांनी पण बदलली पण त्याचा वर विश्वास मात्र कायम 😂
      कोणता धोरण बद्दल बोलतोय तू राज ठाकरे चांगल्या गोष्टीला घडल्या त्यावेळी अभिनंदन केलं आणि वाईट गोष्टीला झाल्या त्यावर टीका केली यांना तुम्ही धोरण बदलले बोलतात.

    • @archit5101
      @archit5101 2 หลายเดือนก่อน +9

      Baaki chyan peksha tari atleast he has better vision for maharashtra

    • @vaibhavghadashi7823
      @vaibhavghadashi7823 2 หลายเดือนก่อน +7

      आणि बाकीचा पक्षांनी भूमिका बदलली ती चालते का?

    • @Chris.w2210
      @Chris.w2210 2 หลายเดือนก่อน +5

      Amhala vishwas aahe

  • @A-lw8ir
    @A-lw8ir 2 หลายเดือนก่อน +40

    मित्रा तूच म्हणतोस कुणाची सत्ता येणार कोण मुख्यमंत्री होणार आणि इथे येवून म्हणतोस मला द्यावसत्ता असे कशे बरं उलट सुलट बोलून जमेल का???

  • @BhausahebNemane-m8r
    @BhausahebNemane-m8r 2 หลายเดือนก่อน +46

    नुसतं बोलून काय उपयोग गावागवात जावं लागत खेडीपाडी तुडवावी लागतात

  • @BharatJadhav123
    @BharatJadhav123 2 หลายเดือนก่อน +3

    तुमची आमची भाजपा सर्वांची.... वाट लावणार 😄😄तुमची आमची भाजपा सर्वांची.... वाट लावणार 😄😄तुमची आमची भाजपा सर्वांची.... वाट लावणार 😄😄तुमची आमची भाजपा सर्वांची.... वाट लावणार 😄😄

  • @pandurangdhoble7059
    @pandurangdhoble7059 2 หลายเดือนก่อน +58

    राजसाहेब योग्य बोलत आहे.🚩

  • @शिवतीर्थ-ट8ट
    @शिवतीर्थ-ट8ट 2 หลายเดือนก่อน

    ज्याला कळत नाही त्याने राज साहेबांचं भाषण वाचा मगज कळेल❤

  • @dattakharat3623
    @dattakharat3623 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील जनतेने एक वेळेस सत्ता देउन बघा सगळ्याना सत्ता दिलीत एक वेळेस राज ठाकरे यांना सत्ता देऊन बघा

  • @3252-t8j
    @3252-t8j 2 หลายเดือนก่อน +34

    भाजप चे इंजिन

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 2 หลายเดือนก่อน +13

    राज साहेब तुमच्या भूमिका सतत बदलत असतात त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार संभ्रमात आहे एकदा तुमची भूमिका स्पष्ट करा आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहा जनता तुमच्या पाठीशी नक्की उभी राहील.

    • @chinmaywarang2491
      @chinmaywarang2491 2 หลายเดือนก่อน +3

      @@sudamdewade7622 Tumcha adarniya sharad pawara ni kiti wela bhumika badela? Kiti vela kiti paksha fodle? Kiti wela amdar fodle deu ka list tula

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 2 หลายเดือนก่อน

      4:19योग्य आहे सर्व भूमिका बदलतात सर्व च

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 2 หลายเดือนก่อน

      निवडणूक एकाबरोबर लढायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर जायचं म्हणजे बरोबर

  • @bhausahebghalme5742
    @bhausahebghalme5742 2 หลายเดือนก่อน +7

    सत्ता अशी फुकट भेटत नसती त्यासाठी महाराष्ट्र भर पक्ष वाढीसाठी भरभर फिरावे लागते

  • @kalpanajagtap5744
    @kalpanajagtap5744 2 หลายเดือนก่อน +4

    अनाजीपंत फसणवीस ला पाठिंबा जाहीर करून सत्ता काबीज कशी करणार...???

  • @ravindrabedra9888
    @ravindrabedra9888 2 หลายเดือนก่อน +72

    राज साहेब तुम्ही खूप मनापासून महाराष्ट्र सुंदर करा साठी प्रयत्न करत आहे पण हे मूर्ख लोक नाही समजत हो राज साहेबाना एकदा दया सत्ता बघू

    • @XYXZ123
      @XYXZ123 2 หลายเดือนก่อน +1

      Usman cha naadi laglele G du😂

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 2 หลายเดือนก่อน +18

    राज साहेब ठाकरे मुंबईतली हजार एकर जमीन अदानी च्या घशात घातली महाराष्ट्रातील जमिनी गुजराती मारवाडी घेत आहेत त्याच्यावर बोला हे तुमच्याकडून इच्छा आहे

  • @bharatjadhav1912
    @bharatjadhav1912 2 หลายเดือนก่อน +149

    फक्त बीजेपी ची बाजू घेऊन बोलता येते गुजरातला प्रकल्प गेले त्याबद्दल तुम्ही एक शब्दही बोलत नाहीये

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 2 หลายเดือนก่อน +24

      जसा की प्रकल्प महाराष्ट्र आला असता आणि तुला जॉब लागली असती 😂

    • @warriortime5369
      @warriortime5369 2 หลายเดือนก่อน +9

      ​@@piyushpardeshi3538 का तुला लागला वाटत

    • @रेखामस्के-ल6ह
      @रेखामस्के-ल6ह 2 หลายเดือนก่อน +8

      उद्दोगाचि यादी द्या दादा काय पण.बस करा फेक नेरिटिव्ह

    • @Jjm8251
      @Jjm8251 2 หลายเดือนก่อน +7

      ते ज्यांनी घेवून गेले त्यांना जावून विचार.... पाहिलं यांना मत दे यांच्या सरकार मध्ये जर काही बाहेर गेलं तर बोल

    • @chinmaywarang2491
      @chinmaywarang2491 2 หลายเดือนก่อน +1

      Areh udhav thackray mule kiti IT compana Pune cha baher gela Tata air bus prakalp gela baher Mumbai - Pune hyperloop train zali nahi

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 2 หลายเดือนก่อน +35

    1 आमदार आणि ह्यांना सत्ता पाहिजे 😂😂😂😂😂😂😂😂

    • @sandeepchopade1359
      @sandeepchopade1359 2 หลายเดือนก่อน +23

      तुझं सारखे पैसे घेऊन मतदान करतात... तुला काय कळणार राज ठाकरे साहेब...

    • @Truthislogical
      @Truthislogical 2 หลายเดือนก่อน +2

      Pawar s@heb durdarshi vhave nhitar Bangladesh madhe je hindunbarobar hota ahe itte pan honar

    • @akshayjoshi1467
      @akshayjoshi1467 2 หลายเดือนก่อน +6

      Faltu lokana nhi samjnar raj thakre kon ahet te 🇬🇲🇬🇲

    • @santoshmahanvar6426
      @santoshmahanvar6426 2 หลายเดือนก่อน

      @@santoshpawar-zg6ey gp re lvdya mar khasil

  • @maheshtungar2586
    @maheshtungar2586 2 หลายเดือนก่อน

    🚂💯✌️🚩वारं फिरलय, मनसे ठरलंय 🚂💯✌️🚩

  • @Aradhya-z2r
    @Aradhya-z2r 2 หลายเดือนก่อน +73

    आहो साहेब आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आणि तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री भा ज पा चा होणार. या शब्दामुळे तुमचे खूप नुकसान होणार आहे.

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 2 หลายเดือนก่อน +9

      भाऊ एक हाती सत्ता पाहिजे त्या साठी आणि महाराष्ट्र ची जनता एवढी सुज्ञ नाही की त्याला निवडून देईल म्हणून तो बोलतो आहे आता bjp चा मुख्यमंत्री होईल त्यातून तो काम करेल सत्तेत राहून आणि २०२९ ला मुख्यमंत्री पदाचे चान्स जास्त आहे मनसे चे 😂

    • @Jjm8251
      @Jjm8251 2 หลายเดือนก่อน +1

      सत्तेसाठी बहुमत पाहिजे पूर्ण

    • @gopinathpatil5947
      @gopinathpatil5947 2 หลายเดือนก่อน

      आता विचार तुम्हीच करा . एकदा बोलतोय मला सत्ता द्या . आणि मुख्यमंत्री भाजपा होईल हे असे जाहीर पणे बोंबलातात .

    • @chinmaynaik3651
      @chinmaynaik3651 2 หลายเดือนก่อน

      अचूक.

    • @Jjm8251
      @Jjm8251 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@gopinathpatil5947 विचार करायची गरज तुम्हाला आहे...नीट विचार करा राज ठाकरे अस का म्हणत असतील.? जनता आपली तेवढी जागरूक नाही जी असा चमत्कार करेल.... अजून महाराष्ट्राची वाट लागली की मग 2029 पर्यंत थोडी अक्कल येईल...

  • @wajidmhamdule8777
    @wajidmhamdule8777 2 หลายเดือนก่อน +24

    एक वेळा सत्ता देऊन बघा सुपारी कशी घ्यायची असते ही शिकवतो....😅😅😅

    • @rajpatil1260
      @rajpatil1260 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 2 หลายเดือนก่อน +14

    भाजप एक्स्प्रेस , राजसाहेब तुम्ही म्हणला असता की तुमचा मुख्यमंत्री करणार तर आम्ही तुम्हाला मत दिले असते पण तुम्ही म्हणतात की भाजपचा मुख्यमंत्री करणार कशी तुमची सत्ता येईल , महाराष्ट्र वाचवणारे महाराष्ट्र ओरबाडनाऱ्या सोबत गेले.

  • @ayusht7837
    @ayusht7837 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्ही स्वतः म्हणता की मला वाटते BJP चा मुख्यमंत्री होईल 😂 मग आज म्हणताय मला द्या संदी तुम्ही स्वतः म्हणता BJP येईल तर तुम्ही उबे का आहात मनसे घेऊन बसा सगळे घरी मग ?
    आधी म्हणता बिन विरोध पाठिंबा मग म्हणता इथे गुजराती वाढला ?? अरे मग तुम्ही एक रहा ना ,जनता येईल सोबत जशी २००९ ला आली तुमचे सगळे कार्यकर्ते गुंडे आहेत ! तुम्ही बोलता छान म्हणून मी ऐकतो ❤ बाकी तुम्हाला मत देणार नाही !

  • @maheshvidhate1339
    @maheshvidhate1339 2 หลายเดือนก่อน +2

    राजसाहेब तुमचं सगळ खरं आहे, पण तुमचा द्रुष्टीकोण महाराष्ट्र द्रोही लुटारू भागपाच्या बाबतीत संशयास्पद आहे.फक्त उध्दव दोश करून तुम्हास महाराष्ट्र आणि मराठी लोक स्वीकारतील असं माझं एक मराठी माणूस म्हणून प्रामाणिक मत आहे.

  • @RameshAhir-xu4mu
    @RameshAhir-xu4mu 2 หลายเดือนก่อน +42

    अरे बाबा तुच बोलला ना सरकार भाजपा चे येणार आहे फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे मग तुझ्या हाती कशी सत्ता देणार?

    • @sunil83921
      @sunil83921 2 หลายเดือนก่อน +5

      ती मुलाखत पूर्ण बागवी आणि समजून घ्यावी

    • @lostboy5160
      @lostboy5160 2 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣

    • @virenchavan778
      @virenchavan778 2 หลายเดือนก่อน

      Confused man

  • @vishnukhedekar2152
    @vishnukhedekar2152 2 หลายเดือนก่อน +4

    राज्य साहेब आणी उदव साहेब तुम्ही एकत्र भाऊ भाऊ या जनता बोलतेय

  • @travelerdancer5137
    @travelerdancer5137 2 หลายเดือนก่อน +10

    Raj Thackeray kingmaker ❤

  • @manojkapase5562
    @manojkapase5562 2 หลายเดือนก่อน +77

    कधी तरी महागाई ,बेरोजगारी , वर बोला महाराष्ट्रातून ढीगभर रोजगार गुजरात मध्ये गेले त्यावर कधी बोलत नाय कायम भाजपची चाकरी करत रहा शुभेच्छा आहेत

    • @उसर्डघी
      @उसर्डघी 2 หลายเดือนก่อน +10

      तुझ्या मोलाना नेत्याला सांग ना.. उध्दव खान.. शरद वाकडे..

    • @manojkapase5562
      @manojkapase5562 2 หลายเดือนก่อน +6

      @उसर्डघी आग लागली वाटतय बुडाला

    • @VB21042
      @VB21042 2 หลายเดือนก่อน

      Purn aikat...ja...badhir...dhora sarkha yeto comment karayla...bhikarchot

    • @santoshmahanvar6426
      @santoshmahanvar6426 2 หลายเดือนก่อน +8

      Sattet hote tyana bol na lvdya

    • @Jayshreeram2222
      @Jayshreeram2222 2 หลายเดือนก่อน +6

      ज्या पक्षांची सत्ता होती त्यांनी आतापर्यंत काय दिवे लावले ते बघ आधी नंतर बोल. सत्ता द्या मनसेला मग नाय काय झालं तर बोल. उगाच बिनबुडाचे आरोप करतो आहे .

  • @Ppppyyyyyy12345
    @Ppppyyyyyy12345 2 หลายเดือนก่อน +1

    स्वतः सागावं लागत ,,माझ्या त काय क्षमता आहे हे... लोकांना पटलं पाहिजे तुमच्यात काय आहे हे.. म्हणून तुम्हाला सत्तेत नाही पाठवत जनता..वारंवार भुमिका बदलत असल्याने जनता गांभीर्याने घेत नाही तुम्हाला

  • @Learn1154
    @Learn1154 2 หลายเดือนก่อน +3

    सुपारी आली नवीन 😂😂😂😂

  • @navs1087
    @navs1087 2 หลายเดือนก่อน +7

    आपला १ आमदार आणि स्वप्न सत्तेच. फक्त १४४ आमदार कमी पडले

  • @Gjfuvdkbfgbn8153
    @Gjfuvdkbfgbn8153 2 หลายเดือนก่อน +126

    भाजप ईडी, सीबीआय बदल काहीच बोलत नाही....भाजपवर ब्र सुद्धा न काढता.... गप्पा मारतो फक्त.....

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 2 หลายเดือนก่อน +7

      MVA Congress chi satta Astana , Kangana Ranaut cha Ghar todla hota Mumbai madhla , Ani Arnab goswami Journalist la gharatun uchalla hota ,
      Dada , System cha vapar Congress ne 2004-2014 janu kelach nahi

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 2 หลายเดือนก่อน +1

      Amit Shah var Ishrat Jaha chi case koni banavli , Ani Tadi par pn kela , BJP la harwayla ,
      26/11 cha atankwadi Halla Hindu Atankwadi ne kela asa Congress ka bolat hoti.

    • @Ghostmode1563
      @Ghostmode1563 2 หลายเดือนก่อน

      @@Gjfuvdkbfgbn8153 अरे चुतया साहेबची महाराष्ट्र साठी तळमळ बघ किती आहे,बाकी नेते राज साहेब सारखे मुद्दे कधी मंडतात

    • @Jjm8251
      @Jjm8251 2 หลายเดือนก่อน

      का तू येवढ्या अनपड आहेस का तु मत कोण कोणाला काय बोल हे पाहून देतो का? राज्याचं हित पाहून मत देतो?

    • @A_65_p
      @A_65_p 2 หลายเดือนก่อน

      जारांग्या कुठे पवार वर बोलतो

  • @gas800paar
    @gas800paar 2 หลายเดือนก่อน

    Raj Thackeray is the only politician who talks candidly about how the city should be.

  • @AnisSeeds
    @AnisSeeds 2 หลายเดือนก่อน

    AIMIM❤❤❤.13.🎉🎉

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 หลายเดือนก่อน +64

    महाविकास आघाडी सत्तेवर येत आहे..... साहेब 😂😂😂😂😂😂😂

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 2 หลายเดือนก่อน +3

      कोण बोलल 😂

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 2 หลายเดือนก่อน +3

      फक्त राज साहेब ठाकरे येणार लिहून देतो

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 2 หลายเดือนก่อน

      @sagarkudekar7030 💯

    • @siddheshdalvi2678
      @siddheshdalvi2678 2 หลายเดือนก่อน

      Tu kon re???

    • @dnyaneshwarsonawane8483
      @dnyaneshwarsonawane8483 2 หลายเดือนก่อน +1

      महाविकास आघाडी नाही तर मुस्लिम विकास आघाडी😂😂

  • @tusharsherekar6597
    @tusharsherekar6597 2 หลายเดือนก่อน +16

    राज साहेब तुम्ही आमच्या मनावर ताबा केला आहे हो पण साहेब काय करायच तुमचे विचार बाकीच्या पक्षाना नाही कडत 🙏🙏🙏🙏🙏

  • @Kokandarshan29
    @Kokandarshan29 2 หลายเดือนก่อน

    Mns🚂🚂🚂🚂🚂

  • @malikarjunnarwade2267
    @malikarjunnarwade2267 2 หลายเดือนก่อน +33

    तुमची कोणतीही एकच भूमिका राहू द्या.. प्रत्येक इलेक्शनला भूमिका बदलू नका

    • @mememagnet8807
      @mememagnet8807 2 หลายเดือนก่อน +6

      Konti party aahe jyanni bhumika nahi badalli

    • @jayeshpatil8122
      @jayeshpatil8122 2 หลายเดือนก่อน

      सर्व जण एकाच माळेचे मणी आहेत ,, पण राज ठाकरे 5 वर्ष कुठेच जात नहीं,,त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला पाहिजे ,तेव्हा आणि तेव्हाच सत्ता येईल ,अस कितीही बोलले तर काही शक्य नहीं,, म्हणजे active नसतात ,,नेता चांगला आहे

    • @Sourabh_Kesarkar
      @Sourabh_Kesarkar 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @Rajgajbha
      @Rajgajbha 2 หลายเดือนก่อน

      ​@@mememagnet8807राजसाहेबांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा द्यायला नको होता...

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 หลายเดือนก่อน

    सातत्य ठेवा अजुन कार्टुन काढा खुबच टेलेन्ट 5 वर्ष वापरा ठाकरे वारसा जागवा🎉

  • @archit5101
    @archit5101 2 หลายเดือนก่อน +1

    Raj Thackeray has amazing personality leadership visionary leader good for maharashtra

  • @nirzarabhagat918
    @nirzarabhagat918 2 หลายเดือนก่อน +13

    साहेब काही दिवस तुम्ही पण त्यांचा सुरात सूर मिळवीत होता 😂😂😂 कशाला खोटं बोलता

  • @rajeshmulay1907
    @rajeshmulay1907 2 หลายเดือนก่อน +5

    झालं तोडी पाणी ची ऑफर आली 😂😂😂😂😂😂

  • @Vikasbhaya-d6z
    @Vikasbhaya-d6z 2 หลายเดือนก่อน +10

    Raj saheb ahet manun maharastra ajun tari changal ahe .. mukhymantri kon pan aso Raj saheb cha dhababa ahe ..ani to pahije Real manus ❤

    • @Soli-n7r
      @Soli-n7r 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या घरी दबदबा

  • @ShalanKarande-oi2qe
    @ShalanKarande-oi2qe 2 หลายเดือนก่อน +1

    1पण निवडणूक जिंकणार नाही मनसे 0000000000000000

  • @restartindia1569
    @restartindia1569 2 หลายเดือนก่อน

    विनम्रपणा असेल तर महाराष्ट्र कायम संधी देतो.

  • @Bollywoodhousefull
    @Bollywoodhousefull 2 หลายเดือนก่อน

    Only raj saheb

  • @nileshchavhan3265
    @nileshchavhan3265 2 หลายเดือนก่อน

    नेहमी झोपेत बडबड करणारी व्यक्ती..... चांगला महाराष्ट्र घडवणे हे माझं स्वप्न आहे....कारण हा भाऊ नेहमीच झोपेत बडबड करतो ना

  • @kiransawant3087
    @kiransawant3087 2 หลายเดือนก่อน +1

    सत्ता देवून बघायला १४४+ जागा निवडून याव्या लागतात. तेवढ्या जागा लढवल्या नाहीत त्यामुळे सतेच स्वप्न च बघत रहा.....

  • @bharatjadhav1912
    @bharatjadhav1912 2 หลายเดือนก่อน +51

    राजसाहेब महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला गेले त्याबद्दल पण काहीतरी बोला

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 2 หลายเดือนก่อน

      अरे जाऊदे ना बाबा राज ठाकरे ला सत्तेत बसवा बर कसे जातील मित्र असेल चुकला तरी तो गांड मारतो सत्तेत आल्यावर काय करेल विचार करावा 😂

    • @aniketpadwal8942
      @aniketpadwal8942 2 หลายเดือนก่อน +3

      kiti gele ani jo vedanta foxcon gelta to pan cancel zala ani tyanchi interview bhag sakalche mag ye ith

    • @np7389
      @np7389 2 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरे असताना कोणते उद्योग आले होते नावे तरी द्या आधी...
      कोकणात नाणार आणि बारसू प्रकल्प उद्धव नेच उद्ध्वस्त केले..
      समुद्धी महामार्गाला विरोध उध्दव नेच केला आणि पूर्ण नसतानाही संधी मिळताच आपले नाव देऊन मोकळा झाला

    • @mushisaila68
      @mushisaila68 2 หลายเดือนก่อน +1

      ते बोलायला हिंमत लागते...पैसा हप्ते बंद होतील

    • @eagle07su
      @eagle07su 2 หลายเดือนก่อน

      अरे मुर्खा Maharashtra chi Gdp ahe 520 billion, Gujrat chi 350 billion, गुजरात ला १२-१५ वर्ष लागतील महाराष्ट्रची बरोबरी कराईला

  • @bhagirathchoudhary8705
    @bhagirathchoudhary8705 2 หลายเดือนก่อน +48

    सुपारी गेटली आहे राजू पेंटर ने तुस्ते फालतू वोट खानारर

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh 2 หลายเดือนก่อน +4

      भगीरथ चौधरी....चुना वाला....आत्ता पर्यंत चुना लावल्यामुळे ..महाराष्ट्राची विकासाची सुपारी मनसे राज ठाकरे ने घेतली

    • @sachinkshirsagar9067
      @sachinkshirsagar9067 2 หลายเดือนก่อน +1

      सुपारी कशाला म्हणतात ते कळतं का तुला.

    • @siddheshdalvi2678
      @siddheshdalvi2678 2 หลายเดือนก่อน

      Are gadhva ugich kahi pan fekam feki karaychi … ya veli MNS la nakki votes milnar

    • @skycreation6978
      @skycreation6978 2 หลายเดือนก่อน

      अरे भागीरथ 😂आधी नीट मराठी लिहायला तरी शिक लका 😂

  • @luckyjain7088
    @luckyjain7088 2 หลายเดือนก่อน +6

    Jay manse jay raj saheb Thackeray Jay shree Ram

  • @KalpanaPurohit-mw9wi
    @KalpanaPurohit-mw9wi 2 หลายเดือนก่อน +26

    आपण सुपारी घेऊन काम करता त्यामुळे आम्ही इच्छा असूनही आपल्याला मात करत नाही

  • @bapugawade4376
    @bapugawade4376 2 หลายเดือนก่อน +11

    साहेब तुम्ही 💯 चागलं महाराष्ट्र घडवु शकता🚩

  • @udayambre4796
    @udayambre4796 2 หลายเดือนก่อน

    राज साहेब महागाई वाढत आहे त्यावर बोला नाही बोलणार कारण बिनशर्त पाठिंबा आहे ना.

  • @sagarkudekar7030
    @sagarkudekar7030 2 หลายเดือนก่อน +10

    आता फक्त राज साहेब ठाकरे

  • @dipakmane5735
    @dipakmane5735 2 หลายเดือนก่อน +9

    नाशिक मध्ये सत्ता होती महानगरपालिका ला तिथं काम झाली असती तर जनतेनी तुम्हांला पुन्हा संधि दिली असती

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 2 หลายเดือนก่อน +4

    तूम्हाला पुस्तकी ज्ञान आहे, तूम्ही जमीनीवर या

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 2 หลายเดือนก่อน

    one positive.... person...

  • @mayursalunkhe4317
    @mayursalunkhe4317 2 หลายเดือนก่อน +1

    दूरदृष्टी असलेले महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवणारे एकच नेते राज ठाकरे.
    मायबाप जनतेला विनंती आहे , सर्वांना संधी दिली सर्वांनी तोंडघशी पाडले.
    आता मनसे एकमेव पर्याय.
    एक संधी एक सरकार..
    फक्तं मनसे.

  • @jayasinghsalokhe8390
    @jayasinghsalokhe8390 2 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे कोणत्या पक्षात आहेत तेच कळत नाही. दररोज एका पक्षाची स्तुती करत असतात. एकवेळ मोदी व शहाला महाराष्ट्रात
    पाय ठेवायला द्यायचा नाही म्हणणारे असे म्हणणारे राज ठाकरे
    दुसर्या दिवशी मोदींच्या स्टेजवर. कसे यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतील

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 2 หลายเดือนก่อน +1

    शहरात प्रचार करून जमत नसतं खेड्यातल्या समस्या जाणवतात खुर्चीचा मोह नाही तर मग कशाला निवडणूक लढवतात शेतकऱ्याची अवस्था बघा काय झाली

  • @REMIX_UNLIMITED
    @REMIX_UNLIMITED 2 หลายเดือนก่อน +2

    खरं तेच सांगत आहे ,पण आपण मात्र दुर्लक्ष्य करतो .सख्या आईला पण राग येतो खर बोलला त्याच

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 2 หลายเดือนก่อน +5

    साहेब तुम्ही म्हणता cm bjp चा होणार आणि म्हणता मला सत्ता द्या नेमक आम्ही काय करायचे मत कुणाला देवू

    • @rajpatil1260
      @rajpatil1260 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @sarfraj3
    @sarfraj3 2 หลายเดือนก่อน +13

    Seats in Lok Sabha 0 / 543
    Seats in Rajya Sabha 0 / 245
    Seats in Maharashtra Vidhan Sabha 1 / 288
    Seats in Maharashtra Vidhan Parishad 0 / 78
    Saheb 1 amadar tumacha 😅😂
    Saheb ye public hai sab janati hai😅😂

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 2 หลายเดือนก่อน

    इंजन वर लक्ष ठेवा राजू पाटील इंजिन घेऊन पळून जाणार

  • @NSps5770
    @NSps5770 2 หลายเดือนก่อน +9

    2:7 मला नाही खुर्चीचा मोह... मला आहे सुपारीचा मोह 😂

    • @Jjm8251
      @Jjm8251 2 หลายเดือนก่อน

      जस तुला आहे सुपारी घेवून मत देण्याचा मोह...

  • @rohitkhatal45
    @rohitkhatal45 2 หลายเดือนก่อน +9

    Raj saheb 🔥

  • @vinayakmhetre7055
    @vinayakmhetre7055 2 หลายเดือนก่อน

  • @KiranPatil-xs4mf
    @KiranPatil-xs4mf 2 หลายเดือนก่อน +5

    आम्हाला भाजप आणि गद्दार नको.. आम्हाला महाविकास आघाडी पाहिजे.. आम्हाला दर महिन्यात ३००० हजार रुपये पाहिजे

  • @NirbhayBano23
    @NirbhayBano23 2 หลายเดือนก่อน +4

    Actor in politics

  • @sambhajinalage2332
    @sambhajinalage2332 2 หลายเดือนก่อน +11

    राज साहेब तुम्ही भाषण खूप छान करता पण तुम्हाला हेहि कळत नाही आपण कसे वागायचं कळत नाही सता मागुन मिळत नाही ओ

    • @आत्मसुखी
      @आत्मसुखी 2 หลายเดือนก่อน

      @@sambhajinalage2332 Kashi bhetavtat..Tula mhiti mhanlyav Tula bhetali asel

  • @nileshkshatriya4259
    @nileshkshatriya4259 2 หลายเดือนก่อน

    ❤🙏🌹

  • @sangramkamble7061
    @sangramkamble7061 2 หลายเดือนก่อน +3

    Only uddhavsaheb❤️

  • @spawar2733
    @spawar2733 2 หลายเดือนก่อน

    सत्ता येण्या साठी 145 आमदार गरजेचे आहे तुम्ही फक्त 45 चं निवडून आणा मग पाहू

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 2 หลายเดือนก่อน +4

    भाजपने नेमलेला माणूस सत्ताधारी लोकांची लखतरे न तोडता विरोधी पक्षातील लोकांवर बोलतो म्हणजे काय जोक मारतो 😂😂😂

  • @BipinChavan-cq3lz
    @BipinChavan-cq3lz 2 หลายเดือนก่อน

    जे जे म्हणतायत की राज ठाकरे BJP च्या बद्दल चकार शब्द काढत नाहीत त्यांना सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पाहिलात तर दिल्लीश्वरां पासून त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर आपल स्वराज्य हळू हळू वाढवलं आणि ते टिकून ठेवलं.

  • @pratikvaje8109
    @pratikvaje8109 2 หลายเดือนก่อน

    यांचे उमेदवार किती आहेत ते आधी माहित नाही मग सत्ता येणार कशी नक्की सत्ता द्यायची कोणाला 288 याचे उमेदवार आहेत का उभे .....

  • @amiroddinjahagirdar6569
    @amiroddinjahagirdar6569 2 หลายเดือนก่อน

    अभिजित बिचुकले पण असच बडबडतो की माझ्या हातात सत्ता द्या, राज आणि अभिजित तुम्ही दोघे ठरवा सत्ता नेमक कोनाच्या हातात देयची मग आम्ही देऊ 😂😂😂

  • @mayurgawande9206
    @mayurgawande9206 2 หลายเดือนก่อน +1

    आज येक उद्या दोन चालू द्या
    जे भेटल ते सांभाळता नाही आल 13 आमदार होते अनेक नगरसेवक होते का गायब झाले

  • @sbl111
    @sbl111 2 หลายเดือนก่อน +1

    स्क्रीप्ट आली वाटतं....

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน +9

    जय महाराष्ट्र राज साहेब ❤❤❤

  • @AamolGhorpadePatil
    @AamolGhorpadePatil 2 หลายเดือนก่อน +1

    Saheb 5 years nNter election alay tymhala kase kY fakt 14-15 divas milale?

  • @pandurangwaghmode4903
    @pandurangwaghmode4903 2 หลายเดือนก่อน +10

    आज किती ची सुपारी घेउन आलेत साहेब 😂

  • @ramjadhav-bc4me
    @ramjadhav-bc4me 2 หลายเดือนก่อน +2

    Pan pawar saheb पोहचते सर्व ठिकाणी

  • @Stockmarketlover1987
    @Stockmarketlover1987 2 หลายเดือนก่อน +5

    Satta devun bagha😂😂😂😂😂

  • @songs4you-g8y
    @songs4you-g8y 2 หลายเดือนก่อน +1

    प्रवर्तन निदेशालय नाम ही कॉफी है 😂

  • @mahadevrupnar5465
    @mahadevrupnar5465 2 หลายเดือนก่อน +13

    नेशनल पार्क म्हणजे काय
    नेशनल शेतकरी बनवाचा विचार करा

    • @amit5286
      @amit5286 2 หลายเดือนก่อน

      Sharad Pawarani kay kel yevadhi varsh😂😂 vichara jara

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 2 หลายเดือนก่อน +19

    सांगत का नाहीत की भाजपशी आतून गाठ आहे.सांगा बिनधास्त महायुतीत आहे म्हणून.बोलाचीच कढी बोलाचाच भात

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 2 หลายเดือนก่อน +1

      असुदे की.उद्धव सारखं .....तर नाही खाल्लं.निवडणुक लढवताना भाजप बरोबर नंतर कांग्रेस बरोबर.हा विश्वास घात नाही का जनतेबरोबर

    • @rahulgaikar7057
      @rahulgaikar7057 2 หลายเดือนก่อน

      ​@@sunilharidas3224महाराष्ट्र घडविण्यासाठीच प्रयत्न करताहेत ना .

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 2 หลายเดือนก่อน

      २०१५,२०१९,२०२४ भूमिका बघा.केवळ उध्दव ठाकरे यांना विरोध बाकी काही नाही.आता भाजपचा पोपत.ED सीबीआय आयटी डर अच्छा है म्हणून बिनशर्त पाठिंबा

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 2 หลายเดือนก่อน

    हिंदुत्व फक्त्त भाजप ❤
    याकूब मेमन फाशी.. काँग्रेस ने रात्रभर कोर्टा चालू ठेवून सुद्धा

  • @ganeshlokhande9281
    @ganeshlokhande9281 2 หลายเดือนก่อน +4

    राज ठाकरे किंगमेकर अरे किती मोठा majak करता राव तुम्ही ,

  • @amittambe3486
    @amittambe3486 2 หลายเดือนก่อน +5

    *साहेब सत्ता यायला 145 आमदार लागतात..!!*

  • @sudarshanpalaskar7493
    @sudarshanpalaskar7493 2 หลายเดือนก่อน +5

    नक्कीच यावेळेस राजसाहेब तुम्हाला चान्स देवून बघू 👍

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 2 หลายเดือนก่อน

    साहेब मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र यांना पाठिंबा देता व सत्ता माझ्या हातात द्या म्हणता, नक्की ठरवा,तुम्ही देवेंद्रना गुजरात चा मुख्यमंत्री केला तरच जनता तुमच्या हाती सत्ता देईल. तेवढं सोपं काम शिंदेंसोबत करा. बस्स

  • @AnilPatil-hv9mh
    @AnilPatil-hv9mh 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही च म्हणाले भाजपचे सरकार येणार.मग तुमच्या हाती सत्ता कशी.. मागतात ‌....

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @VINAYMORE100
    @VINAYMORE100 2 หลายเดือนก่อน

    साहेब प्रचाराचा वेळ एवढाच असतो तुम्हाला असो की विरोधकांना असो तुमचं नियोजन चुकीचं असेल तो तुमचा वैयक्तिक प्रश्न

  • @uma5170
    @uma5170 2 หลายเดือนก่อน

    Bedarkar Raj great Raj❤

  • @nirzarabhagat918
    @nirzarabhagat918 2 หลายเดือนก่อน +6

    प्रकल्प गुजरातला गेले तेव्हा काय करत होते

    • @आत्मसुखी
      @आत्मसुखी 2 หลายเดือนก่อน

      Uddhav sobat comat pani pet hote...tu aandolan uposhan la ka nhi baslas..Tula nhi ka kalgi mahaarashtrachi

  • @Kvfjjf
    @Kvfjjf 2 หลายเดือนก่อน +4

    🤡🤡 raju painter suparivale
    Jay bhim 💙

  • @DipaliShere-e1r
    @DipaliShere-e1r 2 หลายเดือนก่อน +8

    आवाज का बंद केला

  • @machhindragaykhe7979
    @machhindragaykhe7979 2 หลายเดือนก่อน +1

    Raj saheb❤

  • @DadasoSalunkhe-v4t
    @DadasoSalunkhe-v4t 2 หลายเดือนก่อน

    भाजप पक्षाचे प्रवक्ते......